Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Masale Order करण्यासाठी Whattaap करा +917304712119No COD • स्पेशल मालवणी मसाला• स्पेशल गोडा मसाला• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला• सेलम ची शुद्ध हळद• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )• लवंगी मिरची पावडर • स्पेशल काश्मिरी मिरची पावडर • धने जिरे पूड🍳मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक कराwa.me/c/917304712119
कोल्हापुरीझणझणीतकांदालसुणमसाला@@Cookingticketmarathi
तुमचा आवाज खूप खूप गोड आहे अगदी तुमचा रेसिपी प्रमाणे तुम्हाला बघण्याची इच्छा आहे लवकर या ताई 😄
🥰🥰🥰🥰🥰
खुप छान टेस्टी असणार खात्री आहे काल आम्ही तुमच्यासारखि मिसळपाव बनवली होती खुपचं टेस्टी झाली 👌👌👌👌👌
फार छान 😊
तुमचा मालवणी मसाला खरोखर रंग आणि चव अप्रतिम आहे आजची रेसिपी एकदम भारी नक्की करून बघेन 😋
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Tumcha goda n malvani masala khupach chaan aahe
खुपच छान ❤
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊🙏
Khup chan😊😊😊😊😊
छान ❤
Fine one ,
खुपच भारी अंडा मसाला चमचमीत दीसतोय मस्त ताई 😋👌👌
नक्की काय पहा 😊
Pls proper egg kase boil karave te sangalMast recipe
नक्की करू
Mast recipe, tai veg kurma bhaji recipe dhakhva hotle style 😊 waiting for this recipe
हो नक्की करू, कामाच्या व्यापात विसरून जाते ओ 😅
😂 tari pan vel kadun recepi kara waiting for reply 😊@@Cookingticketmarathi
एकादशीच्याच दिवशी हा व्हिडिओ टाकला आपला उपवास असतो ना ताई.
नंतर कधीतरी बनवा, मी कूठे म्हणाले आज बनवायला 😊
@@Cookingticketmarathiतसे नाही ओ ताई तुमच्या रेसिपी इतक्या छान असतात की पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं.😊 उपसाच्या दिवशी अंडी पाहून खायची इच्छा होने बरोबर नाही ना म्हणून 😂
मालवणी मसाला कसा किलो आहे
ताई तुमच्या मसाल्याचे रेट किती आहेत ते सांगा
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
No COD
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• धने जिरे पूड
🍳मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
wa.me/c/917304712119
कोल्हापुरीझणझणीतकांदालसुणमसाला@@Cookingticketmarathi
तुमचा आवाज खूप खूप गोड आहे अगदी तुमचा रेसिपी प्रमाणे तुम्हाला बघण्याची इच्छा आहे लवकर या ताई 😄
🥰🥰🥰🥰🥰
खुप छान टेस्टी असणार खात्री आहे काल आम्ही तुमच्यासारखि मिसळपाव बनवली होती खुपचं टेस्टी झाली 👌👌👌👌👌
फार छान 😊
तुमचा मालवणी मसाला खरोखर रंग आणि चव अप्रतिम आहे आजची रेसिपी एकदम भारी नक्की करून बघेन 😋
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Tumcha goda n malvani masala khupach chaan aahe
खुपच छान ❤
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊🙏
Khup chan😊😊😊😊😊
छान ❤
Fine one ,
खुपच भारी अंडा मसाला चमचमीत दीसतोय मस्त ताई 😋👌👌
नक्की काय पहा 😊
Pls proper egg kase boil karave te sangal
Mast recipe