🙏नमस्कार साहेब, आम्हाला मार्गदर्शन करा, की इतर कारणें साठी सादर केलेला प्रमाणपत्र बनते का, (दसवीं पास आहें आमी)आणि इतर कारण आमच्या "govt benefit and schemes" , प्रमाण पत्र बनीन का?🙏
सर कास्ट सर्टिफिकेट वर Address किती असतात. कारण कोतवाल बुक हे यवतमाळ जिल्हाचे आहे. पण आम्ही 40-50 वर्षापासुन अमरावती जिल्ह्यामध्ये राहत आहे, माझे सगळे Documents अमरावती जिल्ह्याचे आहे. तर कास्ट वर कुठला Address येईल . थोडे सविस्तर मार्गदर्शन करा साहेब..🙏🙏
सर मला सेन्ट्रल कास्ट काढायची होती, त्यासाठी स्टेट कास्ट काढणे गरजेचे आहे कारण माझी कास्ट ही मी सध्या राहत असलेल्या जिल्ह्याची होती, पण कोतवाल ही दुसर्या जिल्हाची आहे, तर मी त्या जिल्ह्यात जाऊन कास्ट काढली, पण सेतु केंद्र वाल्याने माझ्या आजोबाचे नाव त्यात चुकवले, तर त्या वरुन जर मी सेन्ट्रल कास्ट काढली आणि नंतर ती स्टेट कास्ट दुरुस्त केली तर काही प्रोब्लेल होईल का? म्हणजे स्टेट कास्ट वरचा नंबर सेन्ट्रल कास्ट वर लावला जातो का? प्लीज सर थोडं मार्गदर्शन करा. अर्जंट आहे.
Namaskar Sir, Why there is different rule for politician & students while submitting caste validity?? According to law,there should be equal to each and every citizen. Then why during election politicians are given extra six months to one year to submit caste validity whereas students whose whole career depends on admission to educational institute is not given extention to submit caste validity if not submitted on time admission gets cancelled. This is not equal or fair law. Should Hon. High court or Hon. Supreme Court cancell time extention given to politicians or should give time extention to students as well to submit caste validity.MAKE EQUAL LAW FOR EVERYONE. Please share your opinion.Thank you sir.
Excluding sallary and agriculture income cha gr ahe n sir 2021 cha
Tumhi saglach pakda mnty
कुणबी जातीचा दाखला न घेतले बाबत हमीपत्र जोडा अशी क्युरि आली आहे. सर तुमच्या कडे हमीपत्र असेल तर गूगल लिंक शेअर करा
Sir SEBC cast validity june la dili aahe karayla ajun milalai nahi Kay karave sanga plzzzz😢
Rejection resion - Non with affidavit madhe Navin arj upload kra
Sebc ani ncl ekach veli milat ka...ani kiti divsat milate
Sir me caste validity sathi apply kel hot education details madhe chuki zali ahe tar Kay kar
Reply please 🥺🥺
सेतु वाला म्हणत आहे की, जो कोतवाल वर Address आहे तोच असतो म्हणुन
🙏नमस्कार साहेब,
आम्हाला मार्गदर्शन करा, की इतर कारणें साठी सादर केलेला प्रमाणपत्र बनते का, (दसवीं पास आहें आमी)आणि इतर कारण आमच्या "govt benefit and schemes" , प्रमाण पत्र बनीन का?🙏
सर कास्ट सर्टिफिकेट वर Address किती असतात. कारण कोतवाल बुक हे यवतमाळ जिल्हाचे आहे. पण आम्ही 40-50 वर्षापासुन अमरावती जिल्ह्यामध्ये राहत आहे, माझे सगळे Documents अमरावती जिल्ह्याचे आहे. तर कास्ट वर कुठला Address येईल . थोडे सविस्तर मार्गदर्शन करा साहेब..🙏🙏
Kotwal book nakkal jith aahe आजोबाची तिथून काढवी लागेल...
सर मला सेन्ट्रल कास्ट काढायची होती, त्यासाठी स्टेट कास्ट काढणे गरजेचे आहे कारण माझी कास्ट ही मी सध्या राहत असलेल्या जिल्ह्याची होती, पण कोतवाल ही दुसर्या जिल्हाची आहे, तर मी त्या जिल्ह्यात जाऊन कास्ट काढली, पण सेतु केंद्र वाल्याने माझ्या आजोबाचे नाव त्यात चुकवले, तर त्या वरुन जर मी सेन्ट्रल कास्ट काढली आणि नंतर ती स्टेट कास्ट दुरुस्त केली तर काही प्रोब्लेल होईल का? म्हणजे स्टेट कास्ट वरचा नंबर सेन्ट्रल कास्ट वर लावला जातो का? प्लीज सर थोडं मार्गदर्शन करा. अर्जंट आहे.
चालेल काही प्रोब्लेम नाही
Namaskar Sir,
Why there is different rule for politician & students while submitting caste validity?? According to law,there should be equal to each and every citizen.
Then why during election politicians are given extra six months to one year to submit caste validity whereas students whose whole career depends on admission to educational institute is not given extention to submit caste validity if not submitted on time admission gets cancelled. This is not equal or fair law. Should Hon. High court or Hon. Supreme Court cancell time extention given to politicians or should give time extention to students as well to submit caste validity.MAKE EQUAL LAW FOR EVERYONE.
Please share your opinion.Thank you sir.
Barobar ahe
SEBC have been given 6 Months validity as per 22nd July GR.
@@mrigjal Cast certificate is not provided by many sdo and tehsil office so we are not able to apply for caste validity that is the issue
@@_.Sanyukta._ Ohh
I did not know that
Sorry.
सर वडील सरकारी नोकरीत असतील.आणि उतपन्न 8 लाख chya वर असेल तर कसा काढत येईल
Utpanna chi at kadhun takli aahe
आपला जिल्हा कोणता ahe