खुप छान सोपी भाषा आहे व्हीडीयोची,मराठी माणसांना कळेल अशी,माझ्या सारख्या नवीनच ट्रेड करणारांना तुमचा व्हिडीयो बघुन साहस मिळते,मी नवीन आहे,त्यातल्या त्यात हाउसवाइफ ,पण मला शेअर मार्केट,शिकण्याची आवड आहे
सर तुम्ही जे नियम सांगितले आहेत ते 101% बरोबर आहेत..... माणूस जास्त मोहापायी नुकसानीला बळी पडतो.... आणि मार्केट मध्ये नवीन trading करायला आलेल्या प्रत्येकाला हा अनुभव आलेला आहे.... खरच दिवसाला जे आलं आहेत त्यात समाधान मानलं पाहिजे.... नाहीतर जास्त हव्यासापोटी जे आलेले होतं ते पण माणुस घालवून टाकतो....
मी सुद्धा शेअर मार्केट वर व्हिडिओ बनवत आहे आपल्या सर्व मराठी बांधवांना मार्केट बद्दल माहिती भेटली पाहिजे आणि ते समजून गुंतवणुीबाबत विचार केला पाहिजे आणि फायदा झाला पाहिजे. तुम्ही विडिओ चेनेल वर जाऊन पाहू शकता
I am beginer from share market... U r video link share my master.. Ur knowledge is best.. So easy language use.. I Agree u r 5 rule.... Thanks share best knowledge🙏🙏🙏

Khup khup dhanywad saheb tumhi jya padhtine samjavta aas vatth ki shalet jya pramane sir shikavtat . Khup aabhar .tumhi banavlela index fund cha video khup a pratim hota .asach amhala changlya goshti sangat raha sir . Dev tumchya pratek prayatnala Yash deo hi Deva charni prarthna.👍🙂

Share मार्केट ही गमावण्याची नाही तर योग्य शिक्षण माहीत ने कमावण्याचा एक उत्तम पर्याय आहे।। हे आपल्या युवकांना कळलं पाहिले।।। सर हे तुम्ही छान समजवून सांगता।।। असेच विडिओ बनवत राहा।।।
माझे तर असे मत आहे की पहिले नवीन लोकांनी शिकण्यावर लक्ष दिले पाहिजे LEARNING आहे तर EARNING आहे
अगदी बरोबर बोललात
Nkkich bhauu
New lokansathi trading shikwnaare koni ahe ka
@@kanchankitchen235 Intraday shikayache आहे काय
@@sumitdiwanji50 ho
खूप छान, सोपे आणि आपल्या भाषेत आहे. सोप्या उदाहरणांनी आणि आकृत्यानी कमी वेळात नेमकं सांगता. असच चालू राहू दे. खूप उपयोगी आहे.
छान पद्धतीने समजावून सांगितले. खूप धन्यवाद.
🙏🙏🙏🙏
व्हिडिओ आवडला. या व्हिडिओ आवडला असल्यामुळे वैयक्तिक रित्या भेटायला आवडेल किंवा फोन वर बोलायला आवडेल. त्यामुळे या बाबतीत मार्गदर्शन करा
खुप छान सोपी भाषा आहे व्हीडीयोची,मराठी माणसांना कळेल अशी,माझ्या सारख्या नवीनच ट्रेड करणारांना तुमचा व्हिडीयो बघुन साहस मिळते,मी नवीन आहे,त्यातल्या त्यात हाउसवाइफ ,पण मला शेअर मार्केट,शिकण्याची आवड आहे
nice info
मग किती लॉस झाला 🤣🤣🤣
@@omkarnarke6286 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
सर मी तर तुमचा नेहमीच फॅन आहे...
खूप छान सांगितले सर, धन्यवाद 🙏
*आम्ही सुरवात कुठुन व कशी करावी तेच कळेना !*
*youtub वर खुप vidios पाहुन झालेत !*
*ईतरांपेक्षा तुमच्या video छान असतात !*
First open Dmat & buy at least one good share like Infosys, then only practical learning starts.
सुरुवातीला फक्त ५/१० हजारच गुंतवणूक करावी.वेगवेगळ्या शेअर्समध्ये थोडी गुंतवणूक करुन वर्षभर अनुभव व शिक्षण घ्यावे.
सर...तुमचे एखादे पुस्तक आहे का खुप छान सांगता तुम्ही,,,,, online एखादी बॅच घ्या सर ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल...🙏
खूपच उपयुक्त व आवश्यक महिती
Thanks 🙏
Khupac Chan video Banavle aahe
Helpful video... Thank you❤
धन्यवाद
बरोबर आहे
अप्रतिम
Thanks,
Nice information
All points are notable sir.. thank you so much.
एकदम बरोबर आहे सर
Yes U are right
Best 😊
Thank u sir very well explained
खुप उपयोगी माहीति दिलीत सर,धन्यवाद
सोप्या पद्धतीत सांगितल्याबद्दल धन्यवाद सर..
खुप छान सविस्तर माहिती
सर तुम्ही जे नियम सांगितले आहेत ते 101% बरोबर आहेत..... माणूस जास्त मोहापायी नुकसानीला बळी पडतो.... आणि मार्केट मध्ये नवीन trading करायला आलेल्या प्रत्येकाला हा अनुभव आलेला आहे.... खरच दिवसाला जे आलं आहेत त्यात समाधान मानलं पाहिजे.... नाहीतर जास्त हव्यासापोटी जे आलेले होतं ते पण माणुस घालवून टाकतो....
khup chhan apan sangitle aahe aapan
niyamit asha batmya det raha saheb
Asa vedio hone nhi, khup chan mahiti sir❤❤❤❤❤❤
Sir ajun video bnava na khup mst information detay mi khup video pahile pan aaiknyat man lagat navt but tumche video pahile mala khup mst vatle
Khup chhan guidance kele..
👉🌹
Very Nice
Very.nice.khupach.mehant.gheta.dhanyawad
खुप छान सर, सोप्या शब्दात सांगीतल्याबद्दल धन्यवाद.
मी सुद्धा शेअर मार्केट वर व्हिडिओ बनवत आहे आपल्या सर्व मराठी बांधवांना मार्केट बद्दल माहिती भेटली पाहिजे आणि ते समजून गुंतवणुीबाबत विचार केला पाहिजे आणि फायदा झाला पाहिजे.
तुम्ही विडिओ चेनेल वर जाऊन पाहू शकता
I am beginer from share market... U r video link share my master.. Ur knowledge is best.. So easy language use.. I Agree u r 5 rule.... Thanks share best knowledge🙏🙏🙏
Khup important information ahe hi..me swatashi khup realise kela he
हे अगदी बरोबर आहे सर तुमचं
खूपच उपयुक्त माहिती व मार्गदर्शन केले त्याबद्दल आपला आभारी आहे... धन्यवाद
बरोबर आहे.सर धन्यवाद.
Khup chan ashich mahiti det ja...
खुपच छान माहिती दिली धन्यवाद सर 💐🙏🙏
Tumche video khup chan astat saral bhashet astat
ग्रेट इन्फॉर्मशन
खुप छान माहीती सांगीतली सर
Sir
Thanks vdo is best.and zabrdast
👌👌....
सर तुम्ही खूप चांगली माहिती दिलीत.
मी सुद्धा शेअर मार्केट वर व्हिडिओ बनवत आहे आपल्या सर्व मराठी बांधवांना मार्केट बद्दल माहिती भेटली पाहिजे आणि ते समजून गुंतवणुीबाबत विचार केला पाहिजे आणि फायदा झाला पाहिजे.
तुम्ही विडिओ चेनेल वर जाऊन पाहू शकता
खूपच छान....
मस्त व्हिडिओ होती👌👌👌
सर माझी इंट्रा डे शिकण्याची खुप इच्छा आहे. पण सासु सासरे एकत्र कुटुंब असल्या मुळे शक्य नाही.तर याबद्दल एक विडीओ बनवा कृपया 🙏🙏
इन्ट्राडे नका खेळू..
Intraday रिस्की आहे. . . . स्विंग trading safe आहे
ताई आहे ते घालवून बसशील 🤣🤣🤣🤣
विभक्त व्हा🤣🤣
त्यांना पण करायला लावा ट्रेडिंग
अगदी बरोबर
Thank you
दादा एकदम बरोबर बोललात
Very imp information
Khup khup dhanywad saheb tumhi jya padhtine samjavta aas vatth ki shalet jya pramane sir shikavtat . Khup aabhar .tumhi banavlela index fund cha video khup a pratim hota .asach amhala changlya goshti sangat raha sir . Dev tumchya pratek prayatnala Yash deo hi Deva charni prarthna.👍🙂
सर खूप छान सांगितले👌👌 आपले Trading साठीचे daily video देता येतील का
Company selection,,,, कसे करावे काय Technique आहे याची.. माहिती द्या. ❤❤
खूप सिंपल प्रकारे मार्गदर्शन केलं. धन्यवाद.
Very nice good information thankyou sir 👌👌👍
खूप खूप धन्यवाद सर
छान व्हिडिओ आहे,एकदम सोपी पद्धत
मी सुद्धा शेअर मार्केट वर व्हिडिओ बनवत आहे आपल्या सर्व मराठी बांधवांना मार्केट बद्दल माहिती भेटली पाहिजे आणि ते समजून गुंतवणुीबाबत विचार केला पाहिजे आणि फायदा झाला पाहिजे.
तुम्ही विडिओ चेनेल वर जाऊन पाहू शकता
Waah saheb kaay gyaan dile tumhe chaan
दादा मस्तच विडिओ👌
Very lmp. Video. 👌👌
छान माहिती
लय भारी सरजी
चांगली माहिती
Sir mla Tumchya kadun ..share market shikayla khup aavdel....
Mla long term investment karaychi aahe ....Maze grow app madhe demate account aahe
Good Infromation
Please sir Bank nifty
LIVE market
Profit book kasa karayach war Video banava
महत्त्वपूर्ण माहिती आहे
Barobar aahe sir
sir pahila video sahi malumat wala mila.
@shahanpan share Market var video banva please
खूप छान माहिती
कमी शब्दात योग्य मार्गदर्शन केले आहे tq sir
Thankyou!!
Kholo chan
Super sir
Really vry nice n good info in simple n easy language...👌👌👌👍👍👍👍🙏🙏
Nice &streat language👍
Good Point
Very excellent information..thanks
Fantastic presentation
Dhanyawad Sir.....Khup Chhan.....👌👌👌🙏🙏🙏.......
Very nice
Far sundar mahiti
Very usefull learning thanku sir....
Share मार्केट ही गमावण्याची नाही तर योग्य शिक्षण माहीत ने कमावण्याचा एक उत्तम पर्याय आहे।। हे आपल्या युवकांना कळलं पाहिले।।।
सर हे तुम्ही छान समजवून सांगता।।। असेच विडिओ बनवत राहा।।।
छान माहिती दिली सर,मी वरील माहिती बद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होतो,आता थोडंफार समजायला लागले आहे, धन्यवाद सर.
Right
Nice information
शेअर मार्केट मध्ये येऊन तूम्ही महिनाभरात लखपती बनू शकता.
(फक्त तुम्ही करोडपती असायला पाहिजे ही अट)
😸😸😸😝
@@avb34 jar tumchyakade hajarchi investment asel tr 100-200 profit yeto jr lakhachi investment asel tar hajarochi profit yeto jr karodochi investment asel tar lakhachi profit yeto point yevdach ki investment vr profit depend ahe investment hajarachya pattit karun lakhachi apeksha karna chukicha tharu shakte
@@mubarakcreation15बरोबरच
👍 right
Khup chan mahiti dilat sir🙏🙏🙏
Opction treding kase karatat to video banava khup chan mahiti deta tumhi
जबरदस्त माहिती दिली सर
Good video.
Barobar ahe maze asech zale
खूप छान माहती दिली
Thank you 🙏
Well said...
Informative 👍
Dhanwad sir ☺️
सर तुमचा 100% बरोबर
Sir video kharach chan hota
Very nice and true
Sir apne khup acha samazaya
Khup chhan mahiti dili.Thanks🙏🙏