Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
🚩जय भगवान 🙏🏻💐
खुप रसाळ आणि मधुर वाणी आहे महाराजांची जस काय भिमसिह बाबा पुन्हा एकदा भगवान गडाची सेवा करण्यासाठी अवतरले आहेत. 🌹जय भगवान जय भिमसिह🌹 🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली 🙏💐💐🙇 खुपचं छान किर्तन श्रवण करण्यास मिळाले खुप खुप धन्यवाद माऊली🙏🙇💐💐🥰🥰🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी...🙏
भगवानगडाचे वैभव शास्ञीजीबाबांचे शाष्य भगवानगडाचे मोठेपण 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी माऊली
जय राम कृष्ण हरि भगवान गडाचे 4 थे उत्तराधिकारी
संत भगवान बाबा की जय राम कृष्ण हरी हरी विठ्ठल विठ्ठल
राम कृष्ण हरी महाराज
भाषशैली उत्तम आहे आणि स्वभाव खूप शांत आहे, मुखातून साक्षात भगवंत बोलतात असं वाटतो 🙏जय जय राम कृष्ण हरि 🙏
पिकलिया सेंद कडुपण गेलें । तैसें आम्हां केलें पांडूरंगें ॥१॥काम क्रोध लोभ निमाले ठायींचि । सर्व आनंदाची सृष्टि झाली ॥२॥आठव नाठव गेले भावाभाव । झाला स्वयमेव पांडुरंग ॥३॥तुका म्हणे भाग्य या नांवें म्हणीजे । संसारीं जन्मीजे याचिलागीं ॥४॥
Ram krishna Hari
रामकृष्ण हरी 🎉
❤
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mast aamche gavche ahet गुरुवर्य
Guru ch full name please🙏
कृष्णा महाराज जायभाये@@spalve3830
भगवान गडांचे भावी उत्तर अधिकारी अतिशय ज्ञानी हुशार निवडले नामदेव महाराज शास्त्री यांनी
🌹🙏जय हरी मावली गुरुदेव🙏🌹
संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ । विश्रांती नाही कोठेरात्र दिवस तळमळ । काम क्रोध शूनी पाठीलागले ओढाळ । कवनामी शरण जावू द्रुष्टि देई निर्मळ !22 Jul
Jai bhagwan
राम कृष्ण हरि
संत भगवान बाबा की जय.
माझे गुरुदेव
🚩🚩Ramkrushna Hari 🚩🚩
Jai bhagwan very nice kirtan
खूप छान चिंतन
🎉 🎉!! रामकृष्णहरी !! 🎉🎉
राम कृष्ण हरी
जय हरी
जय भगवान
Nice kirtan❤❤
Mast ❤
48:49 तारुण्याच्या मदें न मानी कोणासी । सदा मुसमुसी घुळी जैसा ॥१॥अंठोनी वेंठोनीं बांधला मुंडासा । फिरतसे म्हैसा जनामधीं ॥ध्रु.॥हातीं दीडपान वरती करी मान । नाहीं तो सन्मान भलियांसी ॥२॥श्वानाचिया परी हिंडे दारोदारीं । पाहे परनारी पापदृष्टी ॥३॥तुका म्हणे ऐसी थोर हानी जाली । करितां टवाळी जन्म गेला ॥४॥
🚩जय भगवान 🙏🏻💐
खुप रसाळ आणि मधुर वाणी आहे महाराजांची जस काय भिमसिह बाबा पुन्हा एकदा भगवान गडाची सेवा करण्यासाठी अवतरले आहेत. 🌹जय भगवान जय भिमसिह🌹 🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली 🙏💐💐🙇 खुपचं छान किर्तन श्रवण करण्यास मिळाले खुप खुप धन्यवाद माऊली🙏🙇💐💐🥰🥰🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी...🙏
भगवानगडाचे वैभव शास्ञीजीबाबांचे शाष्य भगवानगडाचे मोठेपण 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी माऊली
जय राम कृष्ण हरि
भगवान गडाचे 4 थे उत्तराधिकारी
संत भगवान बाबा की जय राम कृष्ण हरी हरी विठ्ठल विठ्ठल
राम कृष्ण हरी महाराज
भाषशैली उत्तम आहे आणि स्वभाव खूप शांत आहे, मुखातून साक्षात भगवंत बोलतात असं वाटतो 🙏जय जय राम कृष्ण हरि 🙏
पिकलिया सेंद कडुपण गेलें । तैसें आम्हां केलें पांडूरंगें ॥१॥
काम क्रोध लोभ निमाले ठायींचि । सर्व आनंदाची सृष्टि झाली ॥२॥
आठव नाठव गेले भावाभाव । झाला स्वयमेव पांडुरंग ॥३॥
तुका म्हणे भाग्य या नांवें म्हणीजे । संसारीं जन्मीजे याचिलागीं ॥४॥
Ram krishna Hari
रामकृष्ण हरी 🎉
❤
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mast aamche gavche ahet गुरुवर्य
Guru ch full name please🙏
कृष्णा महाराज जायभाये@@spalve3830
भगवान गडांचे भावी उत्तर अधिकारी अतिशय ज्ञानी हुशार निवडले नामदेव महाराज शास्त्री यांनी
🌹🙏जय हरी मावली गुरुदेव🙏🌹
❤
संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ । विश्रांती नाही कोठेरात्र दिवस तळमळ । काम क्रोध शूनी पाठीलागले ओढाळ । कवनामी शरण जावू द्रुष्टि देई निर्मळ !22 Jul
Jai bhagwan
राम कृष्ण हरि
संत भगवान बाबा की जय.
माझे गुरुदेव
🚩🚩Ramkrushna Hari 🚩🚩
Jai bhagwan very nice kirtan
खूप छान चिंतन
🎉 🎉!! रामकृष्णहरी !! 🎉🎉
राम कृष्ण हरी
जय हरी
जय भगवान
Nice kirtan❤❤
Mast ❤
48:49 तारुण्याच्या मदें न मानी कोणासी । सदा मुसमुसी घुळी जैसा ॥१॥
अंठोनी वेंठोनीं बांधला मुंडासा । फिरतसे म्हैसा जनामधीं ॥ध्रु.॥
हातीं दीडपान वरती करी मान । नाहीं तो सन्मान भलियांसी ॥२॥
श्वानाचिया परी हिंडे दारोदारीं । पाहे परनारी पापदृष्टी ॥३॥
तुका म्हणे ऐसी थोर हानी जाली । करितां टवाळी जन्म गेला ॥४॥
राम कृष्ण हरी माऊली