ज्ञान व भक्ति चा सुंदर समन्वय सादर केलाय . त्याच बरोबर भाक्तीवेदान्तातील स्वरूपता न्याय शाखेतील ज्ञान संकल्पना वापरून सिद्ध करण्याची विलक्षण बुद्धीमत्ता फक्त यांच्याच कडे आहे.
गुरुवर्य चंद्रशेखर महाराज यांचा मुखातुन सुप्रिम मेडीशिन ज्ञान बाहेर पडत ,वाळवंटातल कीर्तन तर हाय लेवलच असत देगलुरकरा शिवाय इतर कीर्तने एेकु वाटत नाहीत.
अद्भभूत दिव्यत्वांची जेथे परचिती तेथे कर माझे जुळती
Very nice maharaj
खूप छान माऊली
Asankhaya dhanyavad ,asa amulya theva amchyasathi khula kelat .ya purviche Mama Saheb dandekar,Dunda maharaj ,etc... yanchi kirtne ashi aaykayla milali asti tar aamchya sarkhe baghyavan aamich.. punha ekda aasankhya dhanyavad ...ya pudhe hi ase upkar karachi apeksha aahe...
Jagdish Jadhav hg
श्री संताचिया माथा चरणावरी
ज्ञान व भक्ति चा सुंदर समन्वय सादर केलाय . त्याच बरोबर भाक्तीवेदान्तातील स्वरूपता न्याय शाखेतील ज्ञान संकल्पना वापरून सिद्ध करण्याची विलक्षण बुद्धीमत्ता फक्त यांच्याच कडे आहे.
prams panqurag
गुरुवर्य चंद्रशेखर महाराज यांचा मुखातुन सुप्रिम मेडीशिन ज्ञान बाहेर पडत ,वाळवंटातल कीर्तन तर हाय लेवलच असत देगलुरकरा शिवाय इतर कीर्तने एेकु वाटत नाहीत.
Shantaram Shinde
koti koti dhanyawad upload kailyabaddal............
dnyaneshwa bi
r patil v
खूपच छान प्रतिक्रिया
सहमत आहे
||मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ||
Khup Sundar
स्वानंद सुख निवासी भगवान भाऊ येडशी करांचा फडातील कार्तिक वारीतील किर्तन
keep uploading kirtan
सुंदर
khup chan
Thanks
V.A.M. hare taiwan
अनिल महाराज
Khup khup kirtan upload kra pla
very nice program of kirtan but devaide menulist of kirtan and hot spicy programe
Dattatarya Wadekar
One has to wait too long for the proper Keertan to start. (till 32)
and when it starts too much noise in the background is a disturbance.
या दिंडीचा क्रमांक कळेल का? या दिंडीत गुरूवर्य दरवर्षी सहभागी होतात का?
स्वानंदसुखनिवासी भगवान भाऊ येडशी करांच्या फडातील किर्तन आहे
8379817629