Home Minister मालिकेनि दोन बहिणींना एकमेकांना शोधण्यात मदत केली | Zee Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @minakshisurve4138
    @minakshisurve4138 3 роки тому +8

    सिनेमाला लाजवेल असा योग आहे . आदेश सर आणि सिंधू ताई यांच्या मुळे जुळून आला आणि सलाम त्या माऊलीला आणि तिच्या पुत्रांना पुढे शब्दच नाहीत.....

  • @ganeshugalepatil8541
    @ganeshugalepatil8541 2 роки тому +30

    अस वाटतं ह्या...एकाच गोष्टी साठी हा कार्यक्रम चालू झाला.... आभार आदेश बांदेकर....भावपूर्ण श्रद्धांजलि माई ना....

  • @swatipakhale405
    @swatipakhale405 2 роки тому +38

    हा एपिसोड कितीदा बघितला तरी डोळयातून पाणी येते खूपच छान👌👌👌👍👍👍👍💐💐💐💐

  • @Shri_07.07
    @Shri_07.07 5 років тому +99

    साक्षात देवाला सुद्धा हा क्षण अनुभवायला येणार नाही...जगातले सारे सुख यापुढे कमी आहेत....

  • @SCIENCE-bh4kf
    @SCIENCE-bh4kf 2 роки тому +14

    पाठपुरावा केला म्हणून अशक्य शक्य झाले
    धन्यवाद बांदेकर सर
    भावपूर्ण श्रद्धांजली गुरूमाई सिंधुताई सपकाळ

  • @yojanaolkha1807
    @yojanaolkha1807 2 роки тому +9

    माई खूप महान होत्या. महाराष्ट्राच्या मातोश्री होत्या.
    ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. 🙏🙏🙏🙏

  • @ravikirange10983
    @ravikirange10983 8 років тому +41

    Very emotional... Hats off to Aadesh sir and team and special thanks to Mai (Sindhutai Sapkal)

  • @rahulb.8428
    @rahulb.8428 2 роки тому +154

    आता पर्यंत हि व्हिडिओ बरेच दा बघितली आहे पण कधीच आसं झाला नाही की डोळ्यात पाणी आले नाही. आज माईच्या आठवणीत परत एकदा बघितली खूप रडू आले .. अनाथांची माई 💐

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial 2 роки тому +4

    🙏🙏🙏 बांदेकर तुम्ही जिकल राव आणि सिंधुताई सपकाळ यांना सलाम 👍

  • @pallavikonkar2669
    @pallavikonkar2669 2 роки тому +2

    खरच झी मराठी, आदेश भावजींना खूप खूप नमस्कार 🙏🙏आतापर्यंत कुठल्याही एपिसोड बघताना डोळयात पाणी आल नाही. पण हा एपिसोड कुणीही बघितला तरी डोळयात पाणी आल्याशिवाय राहणारच नाही. धन्यवाद झी मराठी.होम मिनिस्टर 🤝👏👏👏👏👏💐💐🌹🌹

  • @TheStudy_Nerd
    @TheStudy_Nerd 2 роки тому +3

    4 jan 2022 आज आपली माई काळाच्या पडद्याड गेली आनाथाची माऊली होऊन तू कित्तेकाना आसरा दिलास तुला भावपूर्ण श्रद्धांजली माई 💐💐💐

  • @bhaleraoyogendra
    @bhaleraoyogendra 2 роки тому

    वा, आदेश जी, मराठी असल्याचा अभिमान आहे, खूप छान काम करता आपण. असेच करत राहा.... श्री दत्तगुरु आपल्याला अशीच सेवा करायची संधी देवो. आणि आपले आयुष्य आणि आरोग्य याची भरभराट होवो. हीच दत्तगुरु चरणी प्रार्थना.... पुढील कार्यास शुभेच्छा💐💐

  • @amolchandanevlog485
    @amolchandanevlog485 2 роки тому +211

    आज सिंधू ताई चे निधन झाले . 😭😭 आणि हा एपिसोड पाहायचे रहावेले नाही ... सिंधू ताई चे कार्य खुप मोठे आहे ... 😭😭😭 Miss u सिंधू ताई 😭

  • @vikrantkhandve2473
    @vikrantkhandve2473 2 роки тому

    माझ्या घरात होम मिनीस्टर हा कार्यक्रम रोज लागायचा पण मी हा कार्यक्रम कधीच बघितला नाही.पण हा एपिसोड मी भरपुर वेळा बघितला.ऋधयस्पर्शी कार्यक्रम आहे.
    अनाथांचा कल्पतरु कै. सिंधुताई सपकाळ यांना प्रणाम दंडवत....!!!

  • @akashbachanwar6682
    @akashbachanwar6682 5 років тому +4

    मी आज हा भाग पाहिला खरच आदेश भाऊ तुमचे खूप खूप आभार आणि या बहिणींची भेट घडून आणली तो क्षण डोळ्यात अश्रु आले खरच मनापासून शुभेच्छा भाऊ तुमच्या या कार्याला सलाम👍👍

  • @mendgudlisdaughter1871
    @mendgudlisdaughter1871 Рік тому +1

    अत्यंत अद्भुत असा हा एपिसोड आहे.❤ नियतीचा खेळ! पण समाधान देणारा.🎉❤
    दोघी बहिणींची ही अकस्मात अकल्पित भेट बघून हृदय गलबलून गेले! डोळे भरून आले! !
    दोन्ही परिवारातईल सर्वांना, आदेश बांदेकरांना व झी टिव्हीस अक्षय सुख लाभो |

  • @shrikantyadav3469
    @shrikantyadav3469 6 років тому +8

    महाराष्ट्राची आई सिंधुताई खरच तुम्ही खुप ग्रेट आहात तुमच्या कार्याला सलाम

    • @surekhaadasure808
      @surekhaadasure808 2 роки тому +1

      ग्रेट

    • @shrikantyadav3469
      @shrikantyadav3469 2 роки тому

      असे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही

  • @zepakashisandeepsir5499
    @zepakashisandeepsir5499 3 роки тому +2

    साक्षात देव आवततरल्या प्रमाणे होम मिनिस्टर ने काम केले धन्यवाद आदेश दादा खूप नयन भरून आले

  • @dakekumar9042
    @dakekumar9042 6 років тому +79

    आदेश सर तुम्ही किती महान आहात देवाने जगातील सर्व मया तुम्हाला दिली

    • @sonalividhate7063
      @sonalividhate7063 5 років тому +1

      khup Bhari Adesh sir.aani maai .tai tuze dada 2 ne dada khup great aahet
      aai Baba la maza salam

    • @vijayagujarathi5238
      @vijayagujarathi5238 4 роки тому

      @@sonalividhate7063 *

  • @pravinkadam4337
    @pravinkadam4337 2 роки тому +1

    झी मराठी,आदेश सर ,व सिंधुताई आणि दिपकदादा,याचे कौतुकास्पद व अभिमानास्पद कार्य तुम्हां सर्वांच्या कार्यास सलाम..🙏🙏एक कायमस्वरूपी स्मरणात राहील अशी ग्रेट भेट..पुन्हा एकदा सलाम..🙏🙏

  • @samadhanmahajan6198
    @samadhanmahajan6198 7 років тому +61

    jyani ha video dislike kela tyana filling navachi vastu nasel very heart touching video

    • @RahulNaikvijay
      @RahulNaikvijay 6 років тому +1

      Samadhan Mahajan aare tee loka nahi kutree aahet

  • @leenashinde1399
    @leenashinde1399 2 роки тому +1

    प्रत्येकाच्या आयुष्यात खूप प्रसंग येतात,पण हा प्रसंग कायम लक्षात राहिला आहे इतक्या वर्षांनी सुद्धा. माईंना श्रद्धांजली.

  • @surajshivale8321
    @surajshivale8321 2 роки тому +5

    खुप खुप आभार आदेश भावजी दोन बहिणींनी ची भेट घडवुन आणली आहे खुप बरे वाटले व रडायला पण आल

  • @indiahappenedhappening2012
    @indiahappenedhappening2012 6 років тому +33

    बाप रे ! मला खूप रडू आल है पाहून । आदेश दादा तुम्हाला चरणस्पर्श

  • @shilimkarnv1
    @shilimkarnv1 6 років тому +189

    झी मराठी, माई आणि बांदेकर सरांचे खूप आभार.
    जितक्या वेळा हा भाग पाहिला तितक्या वेळा मन भरून रडून घेतले.
    .
    खूप काही शिकवून गेला हा भाग..
    .
    होम मिनिस्टर चे खूप मोठे यश आहे हे,
    .
    कळावे.
    आपला नितीन शिळीमकर.

    • @sanketmore36
      @sanketmore36 4 роки тому

      हो हा भाग बाघायच धाडस पन होत नाही
      आणि राहवत पन नाही🤣🤣🤣

    • @dhembreswati
      @dhembreswati 4 роки тому

      U7

    • @pradippund9754
      @pradippund9754 4 роки тому

      खरच ज्याला काळीज त्याच्या डोळ्यात पाणी येणारच कारण हा क्षणच तसा आहे

    • @rambaskohle6471
      @rambaskohle6471 4 роки тому

      खुप छान आहे आम्हाला खुप आपले -

    • @prashantpawar7178
      @prashantpawar7178 2 роки тому

      Me aaj ha pan videos bagtoy kharch dolyat pani yet mala mai ani adesh tya famliych khup abhar ahe

  • @pratibhavarma9381
    @pratibhavarma9381 5 років тому

    विश्वास च बसत नाही असे खरोखर ची कहाणी आपल्या समोर उभी राहिली हिन्दी मधे एक म्हण आहे लढते रहो पर बिछडते मत रहेना खरच माई साठी तर शब्द कमी पडताये आदेश भाऊ तुम्हाला आणि सारया टीम ला सलाम जेव्हा ही हा एपिसोड बघते डोळयात पाणी आल्याशिवाय रहात नाही आणि जो पण हा एपिसोड बघेल रडल्या शिवाय रहात नसेल मुली चा परिवारा ची किमियाच निराळी रक्ताचा नाती पेक्षा जास्त प्रेम आणि आपले पणा .कितनो की दुआ ओ मे आप शामिल हो

  • @thelightwithin7
    @thelightwithin7 10 років тому +69

    Me ha video america madhun pahila. Itka nirmal anand mala kontahi show pahun ajvar zhala navhata! God bless Zee Marathi! Jai Maharashtra! Jai Bhavani, Jai Shivaji! Avaj kunacha! Marathi mansacha!

  • @saurabhjoshi8467
    @saurabhjoshi8467 6 років тому

    वा खरच खुप छान वाटल आदेश सर व माईंचे खुप आभार आपण येवढ पुण्याच काम करताय खरच खूप छान वाटले. म्हणजे तुमच्या बद्दल काय बोलावे या साठी शब्दच नाहीत. आणी माई तुम्ही येवढी मुले सांभाळुन त्यांच्या आई झालात तुम्हाला तर खरच माझा मानाचा मुजरा. धन्यवाद आदेश सर & माई हा प्रोग्राम बघुन खुप रडु आले. धन्यवाद

  • @mukeshs4812
    @mukeshs4812 7 років тому +40

    can't control my tears of happiness.....nice work adhesh sir...god bless u

  • @subhashjagadale2375
    @subhashjagadale2375 2 роки тому +1

    आता पर्यत मी पाहिलं पण हे व्हिडिओ बगून आपोआप डोळयांतूम पाणी आल आदेश भाऊ सलाम तुमच्या कार्यला अन दीपिक भाऊ तुमला पण तु मी तिचा सा बल केला मनापासून अभिनंदन

  • @saipritcorner3046
    @saipritcorner3046 2 роки тому +3

    सिंधुताई आणि आदेश बांदेकर सरांना सलाम🙏, हे एपिसोड बघुन खुप रडले😭 मी, दोन बहिणीची भेट घातली तुम्ही खरच तुम्हाला मनापासून सलाम🙏

  • @manasibhoir984
    @manasibhoir984 2 роки тому +1

    अशी माय झाली नाही आणि पुढे होणारही नाही.धन्य त्या सिंधूताई 🙏🙏 आदेश सर तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏आज डोळे पाणावले.सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन 🙏

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 6 років тому +147

    खरंच, सिंधूताई तुम्हाला मानाचा सलाम. अन् आदेश भाऊ तुम्हाला, तुमच्या टीमला मानाचा सलाम.बहीणींची भेट करुन दिली, त्या बहीणींना कित्ती आनंद झालाय याला काय मोलच नाही. पण तिचा भाऊ कुठे आहे? त्याचा आतापता काहीच नाही.👌👌👌👍💖💖💖

  • @kisansabale8009
    @kisansabale8009 Рік тому +1

    हा क्षण खूप आनंदाचा आहे आदेश बांदेकरांचे सुध्दा खूप खूप आभार

  • @ppp-ij2re
    @ppp-ij2re 5 років тому +15

    आदेश आपन गणपति देवाचे भक्त आहात। व ते देवता विघ्न हारता आहेत।ते कर्तव्य आपन करत आहात।आपला आमचा परिवार आभारी आहे।त्या मुलीला दत्तक घेणारे व आश्रम च्या सर्व सेवकाचे व लग्न करणाऱ्या मुलाचे व भावांचे आभारी आहोत।कोन म्हणते देव् नाहीत तर सर्व हे कोन आहेत प्रश्न पडतो। देवा तुझा खेल अजब आहे।

  • @malvanisanskruti
    @malvanisanskruti 3 роки тому +2

    आमच्या वाडोस गावची शान आदेश बांदेकर महान सिंधुताई खरीच माय आहे आम्हाला गर्व आहे कि आम्ही आदेश सर चे गाववाले आहोत

  • @anmolsapkal9071
    @anmolsapkal9071 7 років тому +87

    सिंधु ताई माई दिल से आप को मेरा सलाम my anmol sapkal

  • @amitraopawar1398
    @amitraopawar1398 5 років тому +1

    Nice sir,डोळ्यात पाणी आल राव ,पुन्हा अस अंतर कोणत्याही बहीण भावात पडू नये ,हिच प्रार्थना. आणि सांभाळ करनारा कूटूंबा साठि शब्दच नाहीत माझ्या कडे.so happy all daysdays staying in your life .tai

  • @seemakulkarni2121
    @seemakulkarni2121 7 років тому +224

    ना बांदेकर ताईकडे गेले गेले असते, ना ताईला तिचा मानस व्यक्त करता आला असता, पण सगळा योग जुळून आला, जणू एखाद्या हिंदी सिनेमात शोभेल अशी घटना घडली. hats off.

    • @anilladekar648
      @anilladekar648 4 роки тому +4

      S

    • @sagarchopade3908
      @sagarchopade3908 3 роки тому +2

      👍

    • @anasshaikh3460
      @anasshaikh3460 3 роки тому

      @@anilladekar648 @@@@y

    • @anasshaikh3460
      @anasshaikh3460 3 роки тому

      @@sagarchopade3908 @

    • @girishkolhatkarg8113
      @girishkolhatkarg8113 3 роки тому +1

      आदेश बांदेकर यांचे नाव बदलून आदर्श बांदेकर करावे (लोकांनी असे वाटते)

  • @annapurnatkhedekar7241
    @annapurnatkhedekar7241 2 роки тому +1

    खरंच मी माझ्या लग्नात नाही रडले एवढी तेवढी आज रडले खरंच खूप आनंद झाला आज आणि दुःख त्या पेक्षा जास्त झालं आज माई अमर झाल्यात

  • @sonugore8252
    @sonugore8252 8 років тому +256

    आदेश बांदेकर साहेब
    जे कार्य तुम्ही केलंत त्या साठी हार्दिक अभिनंदन

    • @ambadasbhandari1891
      @ambadasbhandari1891 6 років тому

      Sonu Gore
      काले कोट , काले धन और काले मन वाले के कहने पर पति पर केस करने वाली कुतिया का मुँह एक दिन अवश्य काला होगा । हर हर महादेव ।

    • @krishnamali3285
      @krishnamali3285 4 роки тому +2

      Far Changle Karya Kel

    • @pushpadeshbhratarverynices8927
      @pushpadeshbhratarverynices8927 4 роки тому

      @@ambadasbhandari1891 /

    • @pushpajoshi6032
      @pushpajoshi6032 3 роки тому

      @@ambadasbhandari1891 .

    • @bapugarande8710
      @bapugarande8710 2 роки тому

      @@ambadasbhandari1891 fffffffffff

  • @sanap.r.k7340
    @sanap.r.k7340 4 роки тому

    आदेश दादा आपण त्या ताईच्या जीवनात देवदुत म्हणुन गेलात.आदेशदादा आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. आदेश दादा विठुरायाच्या कृपाशीर्वादाने आपल्याला उदंड आयुष्य लाभो.व अशीच माझ्या माता भगिनींची आपल्या हातुन सेवा घडो हीच माझ्या ज्ञानराज माऊली चरणी प्रार्थना. खुप खुप रडलो दादा. रामकृष्ण हरि.

  • @jaybhagwan1910
    @jaybhagwan1910 4 роки тому +1

    खरच महाराष्ट्रामध्ये आदेश बांदेकर असावेत

  • @Reshmaartgallery
    @Reshmaartgallery 7 років тому +44

    vry touching and emotional episode... many thanks to Aadesh Bandekar zmarathi n Sindhu Taai sapkal & whole Team... wish them all d best for future!

    • @akashmore5957
      @akashmore5957 5 років тому +1

      नवऱ्याला सोडून प्रियकर सोबत पळून गेलीय ही ताई

    • @ankitbachhav6666
      @ankitbachhav6666 Рік тому

      @@akashmore5957 खरच काय आकाश भाऊ?

  • @rajeshdabhade7391
    @rajeshdabhade7391 5 років тому +1

    आदेश बांदेकर तुमच्या या कामगीरीला सलाम
    आणि सिंधूताई सपकाळ खरच तुम्ही जगाच्या माई आहेत

  • @j.v.ggavhane1830
    @j.v.ggavhane1830 7 років тому +66

    माईसाठी आणि आदेश सरासाठी शब्दच नाहीत माझ्याकडे

  • @Silverstreek007
    @Silverstreek007 5 місяців тому

    हा एपिसोड कितीदा बघितला तरी डोळयातून पाणी येते खूपच छान

  • @suryaadhate1
    @suryaadhate1 2 роки тому +64

    हा एपिसोड म्हणजे आदेश बांदेकर यांच्या शिरपेचात सिंधूताई माई सपकाळ यांनी रोवलेला तूरा आहे. माईंच्या जाण्यानं हा एपिसोड पुन्हा एकदा बघितल्या वाचून राहवलं नाही..
    Great work Adesh Bandekar .

  • @santoshdarade7498
    @santoshdarade7498 5 років тому +1

    कलयूगात जगातलं सर्वात मोठ पून्य आदेश बादेकर सर आणि सिंधू ताई संकपाळ आनि केल आहे

  • @yogeshkhot22
    @yogeshkhot22 6 років тому +4

    आदेश सर खुपच अप्रतिम
    आई नंतर प्रेम करणारी दुसरी व्यक्ती म्हणजे ती बहीण असते.........।

  • @sandipkaranjekar8873
    @sandipkaranjekar8873 Місяць тому

    मी हा किल्प ५ ते ६ वेळ पाहीले प्रत्येक वेळेस डोळ्यातून पाणी येते .
    धन्य धन्य अनाथाची माय सिंधुताई सपकाळ

  • @mohanbhangale2537
    @mohanbhangale2537 7 років тому +14

    आदेश बांदेकरजी तुमच्या या पवित्र कार्याला सलाम

  • @beautyqueen-bk7rk
    @beautyqueen-bk7rk 2 роки тому +1

    😭😭 अशे किती तरी मुलं आहेत. अनाथ त्यांना माईंनी माया दिली. तुमच्या सर्व बहीण भावना विनंती आहे. तुमच्या जवल असलेल्या अनाथ आश्रमाणा मदत करत रहा 🙏🙏🙏🙏 आदेश सर थँक्स.

  • @akashsalve4826
    @akashsalve4826 7 років тому +8

    man bharun datun aale...
    hundka ghet bai pan kallale...
    natyachi bhet karun dene...
    parkyana aaple samjun gene...
    he far avghad asate....
    jyala he kallale te mahan aste...
    salam ya tumchya god bhetila......
    jay sindhutai....
    jay zeemarathi. ....
    great job. .....
    thank you. ...

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc 2 роки тому

    या आधी पण हा एपिसोड पाहीला.धन्य सिंधू ताई.आणि आदेशजी तुमची कमाल.तुम्हाला खुप खुप आशिर्वाद आणि शुभेच्छा .आदेशजी तुम्ही काय काम करता याची कल्पनाही करु शकत नाही.तुमच्या सर्व कुटुंबाला आशिर्वाद .

  • @sheetalsuryavanshi8862
    @sheetalsuryavanshi8862 4 роки тому +24

    मी हा episode पहिला होता tv वर खूप रडले होते मी 🥰

    • @shamalparkhe1158
      @shamalparkhe1158 3 роки тому

      Mepan pahila hota

    • @nitinaher3369
      @nitinaher3369 2 роки тому

      @@shamalparkhe1158
      स्व बघ
      स्व श्री एकनाथ 🙏

    • @navnathshelke2635
      @navnathshelke2635 Рік тому

      अमर रहो शिंधुताई माय

  • @ashokkorde7797
    @ashokkorde7797 2 роки тому +1

    आदेश बांदेकर साहेब आपण खरंच खूप महान काम करतात.

  • @vishalkumarpathade474
    @vishalkumarpathade474 6 років тому +27

    काय पाहिजे हो माणसाला आयुष्यात आणखी? खरं प्रेम शब्दात व्यक्त करता येत नाही..त्यासाठी शब्द बनलेच नाही..बहिणीचं बहिणीवर असलेलं प्रेम, आईचं मुलीवर असलेलं प्रेम, भावाचं बहिणीवर असलेलं प्रेम,वडिलांच मुलीवर असलेलं प्रेम,आणि दोन अनाथ बहिणींची भेट करून दिल्यामुळे आदेशजी च्या चेहऱ्यावरच समाधान ,एक मुलगी सांभाळली तेव्हा इतकं समाधान मिळतंय ,किती समाधान मिळत असेल सिंधुताई सपकाळ यांना। अशी समाधानाची श्रीमंती हवी बस..
    आणखी काय हवं हो माणसाला?

    • @ambadasbhandari1891
      @ambadasbhandari1891 6 років тому

      Vishalkumar Pathade
      Svtachya mulala priykarasati
      Vikle mulila Dan 1ka sansthela Dan
      Kele jyachya. Sobt lagn kele tyala
      Barbat kele

    • @batami24live77
      @batami24live77 5 років тому

      Vishalkumar Pathade

  • @iplfan4873
    @iplfan4873 3 роки тому +2

    मनापासून हार्दिक अभिनंदन बांदेकर भाऊ जेवढे आपले आभार मानावे तेवढे थोडेच धन्यवाद!

  • @muktamankar660
    @muktamankar660 4 роки тому +21

    It is 2012 now its 2020 ...after 8 yrs it's getting viral in whats app 😮 ata kashe asnar te....I want to know

  • @sachindevkate1487
    @sachindevkate1487 2 роки тому +1

    खरंच तुम्ही देवमाणुस आहेत सर ग्रेट

  • @rehanapathan7572
    @rehanapathan7572 6 років тому +5

    Got tears in my eyes.tumhi nehmi chhan kaam karata 😢ekda tumhi naraaz jhalelya bahin bhavachi hi bhet karun dili hoti

  • @chhayapatil4309
    @chhayapatil4309 2 роки тому

    Shree swami samarth

  • @latauchale2354
    @latauchale2354 2 роки тому +5

    सिंधू ताईच्या निधनाची बातमी कळताच ह्या एपिसोड ची आठवन आली आणि मला खूप रडू आले माई चे कार्य खुप अनमोल आहे सलाम taychya कार्याला .

  • @user-niranjandada
    @user-niranjandada 6 років тому

    खूप छान,असं काम करणं खूप भाग्यच आहे .असे भाग्य देवमाणसा सारख्या माझ्या प्रिय आदेश जी ना आहे. खूप छान काम केलंत. खूप कंठ दाटून आला.आदेश जींना माझा प्रणाम

  • @chaitanyapawar6357
    @chaitanyapawar6357 5 років тому +4

    हा क्षण हा video ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांचे तुम्हाला आशिर्वाद लागले आहेत आदेश सर

  • @ravindrachorge9524
    @ravindrachorge9524 2 роки тому

    Kiti vela ha episode bagitala asel sangu shakat nhi... khupach emotional..

  • @faridasharma611
    @faridasharma611 5 років тому +7

    Omg!! Such a sweet gesture!!❤ ppl have so many problems in their lives!! Thank U God for everything!!🙏🙏

  • @kisaniname8814
    @kisaniname8814 Рік тому

    माईंच्या जाण्याने अख्खा महाराष्ट्र पोरखा झाला.

  • @sanjaygaikwad4524
    @sanjaygaikwad4524 5 років тому +7

    बंदे कर्सर खरंच तुम्हाला मनापासून माझा आणि माझ्या माझ्या निशेचा नंदिनी संजय गायकवाड कडलास तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आणि सिंधुताई महिला मला एक मुलगी दत्तक पाहिजेल आहे माझी पहिली मुलगी एक्सपायर झाली आहे मला मुलीचे आशा आहे मला दोन मुले आहेत आणि माझ्या मेसेजचा पूर्णपणे सपोर्ट आहे की मला एक मुलगी कन्यादान करण्यासाठी एक मुली सिंधुताई मध्ये मुलगी द्या

  • @priyankapawar2857
    @priyankapawar2857 3 роки тому

    😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏खुप छान.
    खुप खुप धन्यवाद खुप खुप धन्यवाद.बांधेकर साहेब, खुप छान कामं केले.

  • @sunilghuge2444
    @sunilghuge2444 8 років тому +3

    nice and awesome episode
    and very emotional
    Thank you so much aadesh sir and sindhu tai sapKal

  • @satampady675
    @satampady675 3 роки тому

    आदेश बांदेकर,मन भरून आले , अगदी महान कार्य आहे आपल़ं.अभिमान वाटलो आज, मालवणी असल्याचो.

  • @nileshphadtare7486
    @nileshphadtare7486 8 років тому +11

    very emotional...thank u adesh sir..maa.sindhu tai

  • @rameshpatil1657
    @rameshpatil1657 3 роки тому

    बांदेकर साहेब,
    केवढा आनंद मिळवून दिला तुम्ही त्याना. धन्यवाद...

  • @girishrai2975
    @girishrai2975 4 роки тому +11

    Beautiful...
    God bless you Mr Bandhekar...
    You are a star...
    Hats off to you...
    Thank you so much for bringing those families together.👍
    Thank you.
    God bless you🙏

  • @श्रीराजपाटील-ब8ह

    आदेश सर अंतकरणातून धन्यवाद

  • @ektasamudre7925
    @ektasamudre7925 2 роки тому +36

    हा भाग बघताना मी पण खूप रडले,प्रत्यक्ष भेट 2 बहिणीची,जसा एखादा सिनेमा,आणि हे रियल मध्ये घडले

  • @chhayajamkhindikar7790
    @chhayajamkhindikar7790 2 роки тому

    आदेश. बांदेकर. सलाम..
    शिंधुताई. तुम्ही. अजून. पाहिजे. होत्या 🙏🙏💐

  • @kiranpawar8474
    @kiranpawar8474 8 років тому +22

    so emotional 😢😢😢😢😢😢😢

  • @sohammaral7340
    @sohammaral7340 2 роки тому +1

    किती वेळा हा एपिसोड बघितला तरी बघायला बर वाटते ङोळ्यातुन पाणी आल्या शिवाय राहत नाही

  • @sejalpatil276
    @sejalpatil276 7 років тому +17

    full respect......Adesh bhau tumhala☺☺

  • @deeshanalawade6353
    @deeshanalawade6353 5 років тому +1

    Khup khup chan episode hota home minister cha ha.

  • @parabnarayan1
    @parabnarayan1 8 років тому +49

    होम मिनिस्टर टीम आणि आदेश बांदेकरजी तुमच्या या पवित्र कार्याला सलाम

  • @abajimagar8240
    @abajimagar8240 5 років тому

    Zee marathi,mai ani bandekar saranch khup khup abhinandan doghi bahinila bhet karun dilya badal ani ha episode punha punha baghav as watat ahe and thanku thanku sarvanch

  • @sushmamankar1172
    @sushmamankar1172 2 роки тому +3

    Heart touching moment 🥺

  • @dnyanobakaradile9227
    @dnyanobakaradile9227 3 роки тому

    आदेश बांदेकर तुम्ही केलेल्या कार्याबद्दल धन्यवाद धन्यवाद

  • @digambarbhosle4405
    @digambarbhosle4405 5 років тому +14

    Heart teaching movement

  • @pallavikonkar2669
    @pallavikonkar2669 2 роки тому +1

    खरच खूप हृदयस्पर्शी एपिसोड

  • @roopeshmendhe8458
    @roopeshmendhe8458 7 років тому +10

    Hats 🧢 off to mai ani adesh sir 👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @sagarsekade9585
    @sagarsekade9585 2 роки тому

    Khup chan 👌👌👌👌🤑🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @yesh76
    @yesh76 6 років тому +8

    Truly amazing ... Well I also cried while watching this..

  • @poonampadare1968
    @poonampadare1968 3 роки тому

    Khupch chan अविस्मणीय प्रसंग आहे

  • @adityagaikwad6467
    @adityagaikwad6467 5 років тому +4

    आदेश बांदेकर सर तुम्हाला सलाम.!
    झी मराठी ला सलाम.!
    माई (सिंधुताई सपकाल ) तुम्हाला मनापासून खुप खुप धन्यवाद्.!

  • @prakashayare6330
    @prakashayare6330 5 років тому

    आदेश बांदेकर साहेब तुमचं काम बाकी कोणीच करू शकणार नाही. असे करून सर्वांचा डोळे मध्ये पाणी भरून आणलात. 😢 पण सर्वांचा लाडके म्हणून आहत. फुडें पण असेच कामे कराल असे मी अपेक्षा बाळगतो....सलाम तुमाला साहेब

  • @saikrishnacreation9385
    @saikrishnacreation9385 7 років тому +10

    डोळ्यात पाणी आल

  • @rameshgaikwad9586
    @rameshgaikwad9586 3 дні тому

    ताईंचे कार्य खूप महान होते, शब्द अपुरे पडतात..

  • @ekankika
    @ekankika 11 років тому +6

    khup chan kam kel Good Zee Marathi khup khup Shubhechaaa

  • @shubhangijadhav5962
    @shubhangijadhav5962 2 роки тому

    खूपच छान सिंधुताई आणि आदेश सरांना सलाम🙏🙏

  • @shilpachhajed4295
    @shilpachhajed4295 8 років тому +6

    Kharach khup chan episode aahe very heart touching and emotional. He fakt Aadesh Bhaujich karu shaktat.. Hats of you bhauji. 👍👍👍👏👏👌👌