जेव्हा कधी प्रेमावरचा, नात्या मधील जिव्हाळ्यावरचा, एकत्र कुटुंब पद्धतीवरचा विश्वास उडल्यासारखा वाटत असेल तेव्हा ही सिरीयल बघावी....खूप शिकण्यासारखं आहे
मी तर थकत नाही ही सीरियल बघायला. कधी पण बघते आणि कितीही वेळा. खूप प्रसन्न वाटत. थोडं विचीत्र वाटेल पण शिकायला मिळते खूप यातुन. आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टी आहेत. आणि कदाचीत काही गोष्टी सुटतील....😇😇😇😇😇😇😇
Agadi khare bollat pan prattekacha swabhav pan samjutdar hava na majhi sasu ashi serial baghnar nahi mhanje tyanna ashya serial nahi avdat tya lafdyachya serial avdine baghtat
जय श्री राम 🙏🌹🌹 जय महाकाल 🙏🌹🌹 ओंम नमः शिवाय 🙏🌷🌷 हर हर महादेव 🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹 जय महाराष्ट्र विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
जेव्हा कधी प्रेमावरचा, नात्या मधील जिव्हाळ्यावरचा, एकत्र कुटुंब पद्धतीवरचा विश्वास उडल्यासारखा वाटत असेल तेव्हा ही सिरीयल बघावी....खूप शिकण्यासारखं आहे
मी तर थकत नाही ही सीरियल बघायला. कधी पण बघते आणि कितीही वेळा. खूप प्रसन्न वाटत. थोडं विचीत्र वाटेल पण शिकायला मिळते खूप यातुन. आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टी आहेत. आणि कदाचीत काही गोष्टी सुटतील....😇😇😇😇😇😇😇
True 1
Agadi khare bollat pan prattekacha swabhav pan samjutdar hava na majhi sasu ashi serial baghnar nahi mhanje tyanna ashya serial nahi avdat tya lafdyachya serial avdine baghtat
True
True
जुळून येती रेशीमगाठी सिरियल खूप बेस्ट आहे
❤kiti sundar malika Aahe ,kharch khup mamje khupch sundar malika Aahe ,je prem kartat kivha je hya परिस्थिती tun jatat त्यांनाच hye samjate mihi malika khup vela pahilit tarihi Aajun part pahate 😊
आदित्य देसाई आणि मेघना खूपच सुंदर झकास जोडी आहे
अमित दादा आणि विजया खूप बेस्ट जोडी आहे
सतिश आणि अर्चना लय भारी जोडी आहे बेस्ट कपल जोडी फोटो सेशन आहे
अस खरं प्रेम समजुदारपणा दुर्मिळ होत चाललं आता
नवरा-बायकोचं नातं सुरुवात करण्याआधी मित्र-मैत्रीण असणे आवश्यक की प्रत्येक जणांची मानपान राखण खूप जास्त गरजेचा आहे
Aditya kiti bhari ahes re evdha changl kas kay vagu shktos tu
देसाई परिवारातील प्रत्येक व्यक्ती मनाने खूप चांगली आहे एकमेकाबद्दल जास्त दिवस राहत लोक राहत राग वगैरे ठेवत नाही
Kharach man japne tr aaditya kadun shikave well done aadity👍
Adighana, pralit best couple
hi serial fakt bagnyapurti kivha manoranjanashi maryadit nahi ,tr khup kahi shiknyasathi ahe ,nati japayla shikavte.
Majhi tar serial chi ujalnich jhali aahe hji serial mala khup avadte
Me too
12:58 कार्टे काही लाज वाटते का नाही आई वडील आहोत आम्ही😂😂😂😂😂
Ek number Aditya as a human being ❤
नवरा-बायको मित्र-मैत्रिणी झाले तर घरामध्ये घरातल्या प्रत्येक व्यक्तीला समजून घेणे खूप जाईल
Aditya tu na khar khup great ahe khar khup khup love uu
Just Classic.....Epic scenes.....Apratim😊
नवरा-बायकोचं नातं हे विश्वासावर टिकून आहे
रेखा अमित दादा ची मैत्रीण आहे दोन येणे वाली ज्याला नाव ऐकताच
सनातन हिंदू धर्म की जय 🚩🚩
Aditya chya birthday party la Dance kartana kahi ch problem zala nahi mag ata kay zal
Good obervation
Correct
Barbor ahe tumch but tyananatr adu samor ala doghanchya. Ani accident nantr thoda change zala
बायको एकाचे दोन लावील आणि नवरा त्यावर विश्वास ठेवील असे नात जास्त दिवस टिकत नाही आपल्या घरातल्या रक्ताच्या माणसावर जास्त विश्वास ठेवणं पण गरजेचं असतं
Amit 👌👌
Sweet Desai family
Vijya tai jealous..😜
Toooooooooo nice
146 done
146 एपिसोड झाले अजून निर्णय च घेते मेघना
Aaditya kiti changla aahes tu.
Kal lot pop
Amit😍😍😍
Love you Aditya
Aditya
💖
Itak nko japus mala.....saway Nahi tyachi mala....
Chan ahe
@@samikshadevgade8447 ho
Mast serial ahe
@@samikshadevgade8447 baki kuthlich serial asi nahi
Konti Ashi serial nahi ahe Khar ch ahe