आपल्या वाड्याच्या वरील दिशेने , भरपूर झाडे आहेत का?????? वृक्ष कोणत्याही परिस्थितीत कुणी ही तोडू नका. डोंगर च्या पायथ्या पासून सपाट अंतर आहे का? असेल तर तेथून गावा पर्यंत त्यावर भरपूर वटवृक्षाची झिकझेक पद्धतीने लागवड करावी छोटे रोपे आणू नये मोठीं घ्या.डोंगर उतारावर संपताच घरं असतील तर सुरक्षित जागी स्थलांतर करा. सर्व वाडीत प्रत्येक घरी प्रत्येक व्यक्तीला एक सारखी व्हिसल गळ्यात ठेवा . धोका लक्षात येईल तेंव्हा वाजवा हे सर्व मिळून मिसळून निर्णय घेण्यात यावा. सौर ऊर्जेवर चालणारे सायरण बसवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. अथवा सामाजिक संस्था ना आवाहन करण्यात यावे, तसेच इमरजन्सी लाईट, लांब दोरी, कड्या घरा घरात ठेवा.
कोयना भागातील गावातील लोकांना माहीती होत असेच पण लोकांना वाटल काय होणार नाही.हे लोकांच चुकलं त्यावेळेसच बाहेर पडायला होत..
वाईट झालं खूप..... आमच्या गावात पण 4 वड्या आहेत आणि सगळ्या डोंगराच्या पायथ्याशी....
Sarkar kadun madat gheya...aani... dusreyla bajula jaun raha 🙏🙏
Bhau koni jao na jao tu tuzghar tethun halav jan he to jahan he darad kosalnarach
आपल्या वाड्याच्या वरील दिशेने , भरपूर झाडे आहेत का?????? वृक्ष कोणत्याही परिस्थितीत कुणी ही तोडू नका. डोंगर च्या पायथ्या पासून सपाट अंतर आहे का? असेल तर तेथून गावा पर्यंत त्यावर भरपूर वटवृक्षाची झिकझेक पद्धतीने लागवड करावी छोटे रोपे आणू नये मोठीं घ्या.डोंगर उतारावर संपताच घरं असतील तर सुरक्षित जागी स्थलांतर करा.
सर्व वाडीत प्रत्येक घरी प्रत्येक व्यक्तीला एक सारखी व्हिसल गळ्यात ठेवा . धोका लक्षात येईल तेंव्हा वाजवा हे सर्व मिळून मिसळून निर्णय घेण्यात यावा.
सौर ऊर्जेवर चालणारे सायरण बसवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. अथवा सामाजिक संस्था ना आवाहन करण्यात यावे, तसेच इमरजन्सी लाईट, लांब दोरी, कड्या घरा घरात ठेवा.
सावध राहा भाऊ आत्ताच खूप वाईट दिवस चालू आहेत
Darad koslaychi wat pahu naka shift kara nantar kahi madad nhi bhetnar atleast jiv tari vachel..
खूप वाईट झालं 😭😭
Khup cha vaet zale ..bhavpurn shradanjeli 💐💐
दुशचित कदापि नसावे सावधान सदैव असावे
Pahilyanda choti darad kosalo tevach, gavkaryani savadh vhayla pahije hot.. tithun lamb jau shakal asta darad baghayla jaychi garaj navti
Repoter Lai bharii aahe.....
Adhich ek choti darad padli tri palali ka nay raav vachle aste sagle 😭😭
डोंगराजवळ घरे बांधु नका उर्वरित घरे दूर करा
Khup bait jhal aahe khup bhayankar 😭😭😭😭😭
Devane as karayla navth payje khup vait zal
तिकडून निघून .कुठे तरी ..हालचाल kara ..लवकर
Dev tari tyala konmari
वाईट इतकं बी 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
jyanchya brobr aaj prynt aktr rahile tya gavkryan shivay jgn khup kthin jail hya family nna. athvni shillk rahilya ahet fkt.
khup vait ghdl, hya pudhe ashi durghtna hovu nye mhnun kaym swrupi
vyvstha krayla hvi.
Nisargavar kadhi mat krunaye..
Best repoter
😓 bohat bora laga sun kar
😔😔
Khub vait zal😭😭
अरे देवा😥
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
🙏
Khup Vaita Zal 😭😭😭
Khed kutcha...Ratnagiri ?
😭😭
Vade
nisarg kopla
Khup vaet jhala😔😔
😭😭😭😭😔😔😔😔