का आणि कशी वाचावी ज्ञानेश्वरी..? Mahila Kirtankar Dr.Nilamtai Pachupate -Yewale Kirtan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • का आणि कशी वाचावी ज्ञानेश्वरी..?
    युवा महिला कीर्तनकार,ह.भ.प .डॉ. निलमताई पाचुपते(येवले)
    (पी एच डी - केमिस्ट्री,मुंबई)
    संपर्क-९८१९८५४०५०/7397881111

КОМЕНТАРІ • 383

  • @vamanravrane8906
    @vamanravrane8906 3 роки тому +11

    खुप महत्वाची सुरेख माहिती. प्रभावी वकृत्व.श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणजे जगाला सुखी आणि आनंदी करण्यासाठी भगवंताने घेतलेला अवतार. श्री ज्ञानेश्वर माऊलीनां कोटी कोटी दंडवत!!

  • @sanjayingole1316
    @sanjayingole1316 2 роки тому +4

    खरंच खूप छान ताई.. तुमचं हे ऐकून खूप छान प्रेरणा मिळाली... प्रत्येकाने ज्ञानेश्वरी वाचायलाच पाहिजे, व मीही 100% वाचून आत्मसात करणार 🙏🙏

  • @bhausahebbhuse2587
    @bhausahebbhuse2587 4 роки тому +3

    खूपच छान माऊली खूपच सुंदर विवेचन केले माऊली आपण।मनापासून धन्यवाद।
    माझ्याकडून रोज माऊली ज्ञानेश्वरी वाचून घेतात।ज्ञानेश्वरीतील दुसरा अध्याय खूपच आवडतो मला।असं वाटत की दुसरा अध्यायच सर्व सार आहे।दुसऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञ दर्शन खूपच छान।13 वा अध्यायातील क्षेत्र व क्षेत्रज्ञ दर्शन वा वा।
    अध्याय वाचता वाचता अनुभव येतो की,मी शरीरात आहे की शरीर माझ्यात ।वाचता वाचता कधी डोळ्यातून पाणी येते माऊली।खुप आनंद होतो ।माऊलींच्या कृपेने सर्व काही सहज चाललं आहे।
    धन्यवाद

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  4 роки тому

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

    • @Shudisi
      @Shudisi 3 роки тому

      Dyaneshwari che pathan karyache ahe pn niyam mahit nahit mala roj ek adhyay vachayacha asto

  • @vipulawalimbe2862
    @vipulawalimbe2862 2 місяці тому

    ताई आपली वाणी ओजस्वी व ओतपोत रोमरोम ज्ञानेश्वरी आपल्या ह्दयात भरलेली आहे.

  • @pramodpetkar
    @pramodpetkar 4 роки тому +8

    खूपच सोप्या भाषेत , मनाला पटेल व भावेल असे , आजच्या काळात श्री ज्ञानेश्वरी चे महत्व का व कसे आहे हे उत्तम रित्या समजावून सांगितले आहे. मी आता स्वतः ही वाचणार व इतरांनाही याचे महत्व पटवून देणार. धन्यवाद ताई.

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  4 роки тому +1

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

    • @pandurangshelke6676
      @pandurangshelke6676 4 роки тому

      वाचाल ज्ञानेश्वरी।मस्तक माझे तव चरणावरी,।।

    • @omkarlandgemusic4492
      @omkarlandgemusic4492 3 роки тому

      @@devendrashirke609 ज्ञानेश्वरी मराठी अर्था सह कोणती? आणि ती online मिळेल काय?

  • @sambhajikale1048
    @sambhajikale1048 5 років тому +14

    माऊली. खरच तुमच्या आणि ऐकून घेणाऱ्या जिवाच सार्थक होईल असे वाटते, माऊली! धन्यवाद.

  • @smpgaonkar
    @smpgaonkar 4 роки тому +5

    🙏🏼 ताई ,तुमचे शब्द ऐकून मन प्रसन्न झालं . खरच खूप पुण्यवान असतील त्या काळची लोक ज्यांना साक्षात माऊलिंच दर्शन झालं.
    आपण उल्लेख केलेली ज्ञानेश्वरी कुठे मिळू शकते मला गोव्याला.

    • @kokankirtan
      @kokankirtan 4 роки тому

      कणकवली येथे मिळेल मला मेल करा

    • @sheelatarkar4846
      @sheelatarkar4846 4 роки тому

      अप्रतिम. फार सुंदर.

    • @kalpanaoak1515
      @kalpanaoak1515 3 роки тому

      मी बेलापूर नवी मुंबईत राहते,मला कुठे मिळेल उत्तम वाचनीय ज्ञानेश्वरी,आम्हा अनेक बायकांना वाचायची आहे,किती किंमत असो चालेल

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate 3 роки тому

      नमस्कार कृपया आपला परिचय आणि पत्ता 7397881111 या नंबर वर पाठवा

  • @sopankumbhar7250
    @sopankumbhar7250 5 років тому +15

    ताई फार छान तुम्ही माउलींच्या प्रचारक आहात
    मी सुध्दा माझ्या सद्गुरु प्रेरणेणे मामासाहेब दांडेकर यांची सार्थ ज्ञानेश्वरी वाचत आहे .
    हा योग येण्यास मला वय वर्ष 48 ची वाट पहावी लागली याची फार मनात खंत वाटते .
    पण असो मी फार नशीबवान समजतो की ही जीवनात चांगली गोष्ट माझ्या कडून घडली .
    आपण जे माउलीण्चे प्रचाराचे जे कार्य करत आहात त्याची तरुण मुला मुलींना फार गरज आहे आजच्या या काळात
    तुम्हाला या बद्दल धन्यवाद देतो व फुडिल कार्या साठी शुभेच्छा .
    जय हरी

    • @laxmanbhingardeve8523
      @laxmanbhingardeve8523 5 років тому

      h'

    • @shamraobarokar9390
      @shamraobarokar9390 5 років тому

      Ramkrishna. Hari

    • @nilampachupate2917
      @nilampachupate2917 4 роки тому +1

      शुभेच्छा साठी धन्यवाद

    • @jayantkulkarni591
      @jayantkulkarni591 3 роки тому

      मुर्ती बनण्यासाठी ओलावा असणारी माती आवश्यक असते वाळू चालत नाही . छान द्रुष्टांत.

  • @rameshwaridhole5115
    @rameshwaridhole5115 5 років тому +10

    आपणांस उदंड आयुष्य आरोग्य लाभो हि सदिच्छा.

  • @vilasnaik1309
    @vilasnaik1309 5 років тому +4

    छान ताईंना सा . नमस्कार ' आपले विचार ऐकूण खूप छान वाटले . नुकताच ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या निमित्त ज्ञानेश्वरी वाचण्याचा योग आला . आता आपला ज्ञानेश्वरीचा अनूभव ऐकूण खूप बरे वाटले .आपल्या पूढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !

  • @snehaldeokar6628
    @snehaldeokar6628 3 роки тому +3

    अतिशय अप्रतीम कि्रतन भाषा सुस्पष्ट आणि गोड 👍👍

  • @sadashivdhatrak3478
    @sadashivdhatrak3478 4 роки тому +1

    🙏🌹जय हरि माऊली अतिशय सुंदर सुरेख विवेचन ऐकायला मिळालं धन्यवाद ^आम्ही खूप खूप भाग्यवान आहोत कि,आम्ही ज्ञानेश्वरी वाचत आहे/किंवा महाराष्ट्रात जन्माला आलो, बहुत सुकृताचि जोडी म्हणून विठ्ठल आवडी. 🌹💐

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  4 роки тому +1

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

  • @suvarnagaikwad6913
    @suvarnagaikwad6913 3 роки тому +1

    खुप छान माहिती मिळाली ताई तुमच्या वाणीतून धन्यवाद खुप छान धन्य झाले तुमचे किर्तन ऐकुन.🙏🙏

  • @jadhavdeepali396
    @jadhavdeepali396 Рік тому

    अर्था सह ज्ञानेश्वरी मला हवी आहे madam
    व्याख्यान खूपच आवडले

  • @vrushalimapare5187
    @vrushalimapare5187 3 роки тому +1

    Ekdam utkrusth as Sangitle tumhi 👌👏👏

  • @sumanpatil8002
    @sumanpatil8002 3 роки тому +1

    अतिशय सुंदर ताई, आपल्या शब्दांनी मी भारावून गेले.ज्ञानेश्वरी वाचन झालेले आहे.समाप्ती करायची आहे उद्या.
    उत्कृष्ट मार्गदर्शन झाले.
    धन्यवाद.👏👏👏
    मार्गदर्शन

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  3 роки тому

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी..

  • @lifestructure6983
    @lifestructure6983 3 роки тому +1

    धन्य झालो... आज हे ज्ञान मी ऐकल.... डोळ्यात पाणी आले मी काय करतोय मी...
    राम कृष्ण हरी 🙏

  • @maheshrasam8495
    @maheshrasam8495 2 роки тому

    खूप छान प्रभावी वकृत्व उत्तम रित्या ज्ञानेश्वरीचे महत्त्व समजून सांगितले आहे आपल्या या ज्ञानाने डोळे भरून आले

  • @putYourPlanIntoAction
    @putYourPlanIntoAction 5 років тому +3

    Kharach...khup athvan yete apalya Maharashtra sanskrutichi...
    Asal dyan mazya Maharashtra shivay kuthech nahi...
    Dhanya te mauli, dhanya ti santachi bhumi...
    Khup khup abhar tai

    • @nilampachupate2917
      @nilampachupate2917 4 роки тому +2

      माऊली सतत आपल्या बरोबर आहेत दादा.....जेथे जातो तेथे तू माझा सांगाती... चालवितो हाथी धरोनी या

  • @user-bt8uc1jh7i
    @user-bt8uc1jh7i 3 роки тому

    तागड शिवाजी पाङूरग आवहणे खरच गोङ सांगितले माऊली राम कृष्ण हरी

  • @amitsauda128
    @amitsauda128 4 роки тому +2

    अतिशय छान आहै आवाज़
    धंनयवाध धंनयवाध धंनयवाध
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल👏
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल👏
    🌹🤝🌹🤝🌹🤝🌹🤝🌹🤝🌹

  • @user-cx2qh4mk8b
    @user-cx2qh4mk8b Рік тому

    Ram Krishna Hari Mauli

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd 5 років тому +3

    खूप छान रचना कथानक आणी काय वाचन its gift ऑफ god

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  5 років тому

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

    • @navnathbhalerao2189
      @navnathbhalerao2189 5 років тому

      Very good Tai Appreciate I like your video

  • @manishaketkar6336
    @manishaketkar6336 3 роки тому

    अतिशय उत्कृष्ट मॅडम
    आपल्या प्रवचनाने डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहातं नाही. खुप छान ज्ञानेश्वरी

  • @vimaldisale5206
    @vimaldisale5206 12 днів тому

    राम कृष्ण. हरि. ताई

  • @dnyaneshwariphad7529
    @dnyaneshwariphad7529 4 роки тому +6

    मी पण उद्यापासून ज्ञानेश्वरी वाचायला सुरवात करीन निव्वळ तुमच्यामूळे ताई.धन्यवाद.

  • @meditationnow4705
    @meditationnow4705 5 років тому +16

    Tai tumchi Dnyaneshwar maulinbaddlachi talmal Khup Khup bhavnari aahe..
    💖Ram Krishna Hari 🙏

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  5 років тому +2

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

  • @madhavaraohiray2058
    @madhavaraohiray2058 4 роки тому

    ताई खुपच सुंदर माऊलींबाबत प्रवचन समजावुन सांगितले.जय हरी ताई.

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  4 роки тому

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी..

  • @saritakumbhar1488
    @saritakumbhar1488 2 роки тому

    खूप छान माहिती सांगितली ताई
    माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय🙏🙏🙏🙏

  • @kartikimali5908
    @kartikimali5908 3 роки тому +2

    🙏🙏🙏🙏🙏
    Khup great work 👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shambala...2644
    @shambala...2644 5 років тому +5

    Dhanywad Tai...Mauli...

  • @anilkatkar3556
    @anilkatkar3556 4 роки тому

    खूप छान माऊली,तुमच्या सारखा प्रवचनकार
    असेल तर नक्किच मानवाच प्रगती होइल .🙏🌹

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  4 роки тому

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी..

  • @somnathgulve1526
    @somnathgulve1526 4 роки тому +1

    ताई खूप मस्त वाटलं तुमच्या मुखातून माऊलीं बद्दल ऐकायला तुम्ही खरच inspired person आहात आमच्या सारख्या श्रोत्यासाठी👌👌👌👌👌👌👌

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  4 роки тому

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी..

    • @somnathgulve1526
      @somnathgulve1526 4 роки тому

      @@devendrashirke609 🙏

    • @dattatraykumbhar500
      @dattatraykumbhar500 6 місяців тому

      राम कृष्णा हरी माऊली

  • @pratibhawavikar1421
    @pratibhawavikar1421 4 роки тому

    निलमताई, खूप आनंद झाला तुम्हाला कीर्तन करतांना बघून

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  4 роки тому

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

  • @tanajipachupate1360
    @tanajipachupate1360 10 місяців тому

    🌹माऊली🌹 जय जय राम कृष्ण हरी 🌷

  • @abasahebingale8114
    @abasahebingale8114 4 роки тому

    खुप खुप छान ताई खुप आध्यात्मिक प्रवच ताई खुप खुप धन्यवाद 🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  4 роки тому

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

  • @mahadevchougulechanduricha6834
    @mahadevchougulechanduricha6834 3 роки тому

    अध्यात्मरूपी चिमटा माऊली तुमच्या कृपेने वापर करीन. राम कृष्ण हरी।।

  • @samadanchaudhari6657
    @samadanchaudhari6657 4 роки тому +1

    🙏🙏🌹🌹 ram Krishna Hari mauli 🙏🙏 amala pan vachyala vette dnyaneshwari Arya sahit ho mauli 🙏🙏

  • @smitakharode5894
    @smitakharode5894 3 роки тому

    खूप छान मनाला स्पर्श करून जाणारी गोष्ट तुम्ही सांगीतली

  • @santoshbhagade6638
    @santoshbhagade6638 5 років тому +2

    जय हरी माऊली

  • @swatidjadhav6780
    @swatidjadhav6780 2 роки тому

    खूप छान

  • @adityarohanshirodkar6966
    @adityarohanshirodkar6966 Рік тому

    Really great. Now I will read Dnaneshwari granth.

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 6 років тому +5

    Tai i proud u..Best prevention.

  • @bhavu_sahebmapari
    @bhavu_sahebmapari 2 роки тому

    माऊली खूप सुंदर विचार आहे

  • @rajuchoudhari9303
    @rajuchoudhari9303 4 роки тому +1

    राम कृष्ण हरी माऊली ताई

  • @rameshwaridhole5115
    @rameshwaridhole5115 5 років тому +9

    छान माहिती दिली ताई.

  • @shobhasonawane92
    @shobhasonawane92 4 роки тому

    रामकृष्ण हरी ताई खुप छान सांगितले माऊली बददल

  • @vasudeokharche3070
    @vasudeokharche3070 11 місяців тому

    सत कृपा झाली फळे इमारते आली

  • @user-hw3nl4pu1d
    @user-hw3nl4pu1d 3 роки тому

    छान ताई, फारच सुंदर माउलीचे तुम्ही विवेचन केलात. 👌🙏🙏👌

  • @yashshitole4386
    @yashshitole4386 5 років тому +4

    Khoop chhan Tai

  • @balbhimrathod5362
    @balbhimrathod5362 5 років тому +3

    Khup chhan sangital tai tumhi jagnyach ek marg ch ahe

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  5 років тому

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

  • @pandurangaroskar3654
    @pandurangaroskar3654 4 роки тому +1

    ताई डोळे उघडले खरोखरच जन्माला येऊन ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे फार मोठे काम ताई तुम्ही करत आहात

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  4 роки тому

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

  • @pandharinathbable7071
    @pandharinathbable7071 5 років тому +1

    आई तुम्ही श्रेष्ठ आहात तुम्ही जे करता तेही श्रेष्ठ आहे . तुम्हाला सर्व कळत. तुम्हाला नमस्कार .

    • @nilampachupate2917
      @nilampachupate2917 4 роки тому +1

      आपुलिया बळे नाही मी बोलत | सखा कृपावंत वाचा त्याची ||

  • @toysboys-ie6yp
    @toysboys-ie6yp 3 роки тому

    खूपच छान ताई आज जगाला आध्यात्मिक ज्ञानाची मार्गदर्शनाची खूप गरज आहे राम क्रुष्ण हरी🚩

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  3 роки тому

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

  • @rameshpatil2656
    @rameshpatil2656 3 роки тому

    ताई तुम्ही खुपच छान पद्धती ने गरंथ राज ज्ञानेश्वरी विषयी माहिती दिली. तुमचे खुप खुप आभार

  • @abhishekmagar8866
    @abhishekmagar8866 3 роки тому

    राम कृष्ण हरी

  • @padminirandive1140
    @padminirandive1140 4 роки тому +1

    Tumche pravachan eaikun me pan nanamahrajan chi dyneshwari magavli thank you tumche pravachan mamala bhidle thank you tai

  • @neelimasakhardande
    @neelimasakhardande 4 роки тому +13

    माझ्या सासूबाई ची ज्ञानेश्वरी मी देऊन टाकणार होती. तुमच्या मुळे मी ठरविले आहे रोज 5 ओवी वाचायच्या.

  • @janardangovalkar1040
    @janardangovalkar1040 5 років тому +4

    Ram krushan hari

  • @sangitagalande6872
    @sangitagalande6872 5 років тому +2

    tai khrach khup chan sangital tumi ...mauli mauli

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  5 років тому

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

  • @anantthakare9589
    @anantthakare9589 5 років тому +4

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  5 років тому

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

  • @laxmanbondre7669
    @laxmanbondre7669 4 роки тому

    Khupach marmik v sopya bhashet margadarshan. Ram krishna hari.

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  4 роки тому

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

  • @sanjayaugsti6123
    @sanjayaugsti6123 5 років тому +1

    ताई फार छान प्रवचन

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  5 років тому

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

  • @bhagwanlad7027
    @bhagwanlad7027 3 роки тому

    Dr maharaj nilamtai khup mast mauli var nirupam krta 🙏🙏

  • @samadhanbodkhe5255
    @samadhanbodkhe5255 5 років тому +1

    छान माऊली

  • @kapilkuber3931
    @kapilkuber3931 4 роки тому

    ताई ज्ञानेश्वरी च वाचनाच महत्त्व कीति सांगितले श्री राम कृष्ण हरी

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  4 роки тому

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

  • @ashwinijadhav8615
    @ashwinijadhav8615 3 роки тому

    राम कृष्ण हरी 🙏 अतिशय सुंदर सांगितले धन्यवाद ताई🙏

  • @gauravkendhale1566
    @gauravkendhale1566 6 років тому +3

    Very very thanks tai.

  • @vidyamore4882
    @vidyamore4882 4 роки тому

    धन्यवाद माऊली

  • @namratahirekurabaru5946
    @namratahirekurabaru5946 5 років тому +3

    Mauli Mauli🙏

  • @MrVaibhavpawar786
    @MrVaibhavpawar786 4 роки тому

    ||राम कृष्ण हरी|| 🙏||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ||🙏🌹
    खूपच छान 🙏

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  3 роки тому

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

  • @pramodahirrao957
    @pramodahirrao957 5 років тому +4

    JAI Hari Mauli

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  5 років тому +1

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

    • @rajkumarsawant757
      @rajkumarsawant757 5 років тому

      The

  • @anandhardwear6994
    @anandhardwear6994 5 років тому +1

    खुप छान माहीती

  • @narayanvidhate7151
    @narayanvidhate7151 4 роки тому

    खूप छान ताई ज्ञानेश्वररी समजाऊन सांगितल्या बदल धन्यवाद

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  4 роки тому

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी..

  • @mohinikohar610
    @mohinikohar610 4 роки тому +1

    Jay Hari.khupch sunder pravchan.

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  4 роки тому

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी..

    • @manohardhangar5753
      @manohardhangar5753 4 роки тому

      रामकृष्ण हरी माऊली

  • @kirtis2604
    @kirtis2604 3 роки тому

    खूप छान माहिती सांगितली,
    अंतकरणा पासून धन्यवाद👍👍👍🙏🙏🙏

  • @swaranjalimali3946
    @swaranjalimali3946 3 роки тому +1

    अप्रतिम

  • @nikitasalvi74
    @nikitasalvi74 Рік тому

    खूप छान माहिती दिलीत ताई 🌹🌹जय हरी 🌹🌹🙏🙏

  • @raipoonam6691
    @raipoonam6691 2 роки тому

    नीलिमा खुप छान र्कीर्तन आहे तुझ ,,

  • @jigneshshinde6551
    @jigneshshinde6551 2 роки тому

    जय हरी ताई फार छान वाटले 🙏🙏

  • @gnyandevkshirsagar
    @gnyandevkshirsagar 4 роки тому

    Excellent,HARIPATH is the gist of GNYANESHWARI, Jotase jot jagate chalo Prem ki Ganga bhate chalo, JAY JAY, RAM Krishna Hari JAY JAWAN Jay Hind Vandemataram BHARAT Mata ki Jay

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  4 роки тому

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

  • @prabhakarporlekar115
    @prabhakarporlekar115 2 роки тому

    किर्तन कारानी व प्रवचन कारानी भारतीय वेषभुशा परिधान करावी हि विनंती.
    ज्ञानेश्वर माऊलीनी गीतेवर टिका केली कि आपण सांगीतले त्या प्रमाणे केले.
    स्व कष्टा शिवाय कांही मिळणार नाही.
    जीवनात कांही कमी पडणार नाही केंव्हा ? तर स्व कष्ट

  • @buddyvloggamer4023
    @buddyvloggamer4023 3 роки тому +1

    राम कृष्ण हरि🙏🏽🙏🏽

  • @artiudavan1312
    @artiudavan1312 Рік тому

    𝖻𝗋𝖺𝗁𝗆𝖼𝗁𝖺𝗋𝗒𝖺 𝗉𝖺𝗅𝗅𝖺𝗏𝖾 𝗅𝖺𝗀𝖺𝗇𝖺𝗋 𝗄𝖺

  • @swagattodkarupay
    @swagattodkarupay 6 років тому +7

    खूप छान ताई...

  • @shambala...2644
    @shambala...2644 5 років тому +2

    Jai jai RAM Krishna Hari..

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  5 років тому

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

  • @user-ol9kd4pm3t
    @user-ol9kd4pm3t 5 років тому +3

    राम कृष्ण हरी ताई

  • @kalyanisonawane7735
    @kalyanisonawane7735 3 роки тому

    🙏🙏🙏 ramkrushn hari tai khup chan

  • @marutimisal496
    @marutimisal496 3 роки тому +2

    माऊली व्याख्यान बरे वाटले .आपण सुरू केलेल्या उपक्रमाची प्रगती होवो.धन्यवाद .अजान वृक्षाच्या बेटांचे दुसरे ठिकाण आहे पृथ्वीवरील स्वर्ग दत्तपीठ देवगड ता.नेवासे.जि.अ.नगर कोरोनानंतर धार्मिक स्थळ उघडल्यावर जरुर भेट द्या .

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  3 роки тому

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी..

  • @vedangigaikwada7396
    @vedangigaikwada7396 2 роки тому

    Tai khup chhan kiratan 🙏🙏

  • @bhagwanbodke7329
    @bhagwanbodke7329 5 років тому +1

    खुप छान ताई रामकृष्ण हरि

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  5 років тому

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी..

  • @user-y410
    @user-y410 5 років тому +3

    जय श्री हरी विठ्ठल माऊली
    नमन कोटी कोटी

  • @machindradhumal277
    @machindradhumal277 3 роки тому

    Khup chan. Mauli

  • @shankarchavhan4113
    @shankarchavhan4113 3 роки тому

    Khupch chan tai shri swomi samarth

  • @mayuripawar2944
    @mayuripawar2944 2 роки тому

    Mauli🙏🙏🙏🙏

  • @shobhagandhile1556
    @shobhagandhile1556 5 років тому +2

    Tai kup chan sangitle🙏🙏

  • @nikitasalvi74
    @nikitasalvi74 Рік тому

    🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @prakashsamnak9378
    @prakashsamnak9378 4 роки тому +5

    भिक्षा संबधी आपण बोलला. कदाचित याच मुळे गाणगापुर येथे दत्त प्रभूंची आरती झाल्यानंतर पाच घरे भिक्षा मागण्याची प्रथा असावी.

  • @yashwantsommare9407
    @yashwantsommare9407 4 роки тому

    🙏🕉छान विचार
    जय हरी ताई

  • @ravindrakanekar1169
    @ravindrakanekar1169 4 роки тому

    जबरदस्त माहिती दिली आपण ताई. वाचनाची पद्धत सुंदर सांगितली.