Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
फारच सुरेख तोरण 👍👌
सुंदर 👌👌 किती नंबर चे मोती धाग्या ऐवजी तंगुस वापरला तर चालेल का
Beautiful 💞
AAP ke Tora bahut Sundar hai very very beautiful hamko bahut Sundar lagraha hai
धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल
ताई तोरण किंमत किती आहे
Khupch Chan ahe tai toran😘👌
तोरण खूप छान आहे
Tai moti holsele madhye kuthe milhtil sanga
beautiful 👌
Golden flower kale padte ka? Konte material aahe
मी सुजाता पाध्ये मुंबई तोरण खूपच छान आहे मण्यांमधून दोरा रिपीट करताना अडकतो
Khup sunder
White mani kiti number ahet
Tai bora konta ahe
पांढरे मोती किती namberche घेयचे
ताई दोरा कुठला घेतला आहे त्याला काय नाव आहे तो कुठे मिळेल मणी घालताना दोरा एकेरी घेतला की दुहेरी आणि मणी होलसेल मध्ये कुठे मिळतील कृपया सांगा ना प्लीज
कॉटन दोरा घेतला आहे एकेरी दोरा घेतला आहेतुम्ही कुठे राहतात त्यावर depend आहे मी नाशिक ला राहते म्हणून इथल्या एका नॉवेलिटी मधून मोती घेते .....
ताई साधारण किती रुपये पडतील विकत घ्यायचं असेल तर कारण तोरण खूपच सुंदर आहे
Pandhare mani kiti number che
कोणते दुकान आहे मी पण नाशिक लाच rahte@@ashwinicreations4935
यासाठी मणी किती आणावेत असा अंदाज नाही का
Mast
Pandhare moti kiti number che
तोरणाच साहित्य अस कुठे मिळत असल तर सांगा
तांगुस् का नाही वापरायचा
Navheltiche dukan nasikmadhe kuthe aahe mi pan nasiklach rahate
गावात कानडे मारुती लेन मी मास्टर नॉव्हेल्टी मधुन आणते.
Moti kiti no. Aahet te sangana pls.
8. No. Moti aahe
मला मोठा मोत्याचा कलश बनवायचा आहे तरी कृती सांगणे
प्लीज. रिप्लाय मॅम
कमेंट उत्तर देत नाही का
तुमचा आवाज नीट ऐकू येत नाही
तुमचा चॅनेल जुना आहे
तूम्ही नाशीकला कूठे रहाता .
Farchantai
फारच सुरेख तोरण 👍👌
सुंदर 👌👌 किती नंबर चे मोती
धाग्या ऐवजी तंगुस वापरला तर चालेल का
Beautiful 💞
AAP ke Tora bahut Sundar hai very very beautiful hamko bahut Sundar lagraha hai
धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल
ताई तोरण किंमत किती आहे
Khupch Chan ahe tai toran😘👌
तोरण खूप छान आहे
Tai moti holsele madhye kuthe milhtil sanga
beautiful 👌
Golden flower kale padte ka? Konte material aahe
मी सुजाता पाध्ये मुंबई तोरण खूपच छान आहे मण्यांमधून दोरा रिपीट करताना अडकतो
Khup sunder
White mani kiti number ahet
Tai bora konta ahe
पांढरे मोती किती namberche घेयचे
ताई दोरा कुठला घेतला आहे त्याला काय नाव आहे तो कुठे मिळेल मणी घालताना दोरा एकेरी घेतला की दुहेरी आणि मणी होलसेल मध्ये कुठे मिळतील कृपया सांगा ना प्लीज
कॉटन दोरा घेतला आहे
एकेरी दोरा घेतला आहे
तुम्ही कुठे राहतात त्यावर depend आहे
मी नाशिक ला राहते म्हणून इथल्या एका नॉवेलिटी मधून मोती घेते .....