गडकोट मोहीम | असे गीत तुम्ही कधी ऐकले होते का? | Sahyagiri
Вставка
- Опубліковано 24 гру 2024
- #Gadkot_Mohim, #Sambhaji_Bhide,
#Sahyagiri या आमच्या चॅनेलवर अप्रतिम छायाचित्र | व्हीडिओ | इतिहास | दुर्गवैभव | हिंदू संस्कृती | कला | क्रिडा | उत्सव | सण | निसर्ग आणि ज्ञान, विज्ञान, सामाजिक, शैक्षणिक माहितीचे व्हीडिओ सादर केले जातील.
आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये जसा वारकरी भक्तिरसात न्हाऊन निघतो अगदी तसाच धारकरी हा गडकोट मोहिमेत विररसात न्हाऊन जातो. अर्थातच याची प्रचिती घ्यायची असेल तर आपणास गडकोट मोहिमेत सामील झालच पाहिजे.
आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात जिथे माणूस एकमेकांना विचारत नाही तिथेच मोहिमेत सामील होणारा प्रत्येक धारकरी एकमेकांची ओळख असो अथवा नसो नेहमीच एकमेकांची काळजी घेत असतो. मोहिमेत तो अशा गीतांमधून राष्ट्रोउद्धार राष्ट्रोउन्नती साठी अखंड झगडत असतो. त्यातीलच एक गीत नक्की पहा....!
छान दादा आज मोहिमेत असल्याची परत अनुभूती आली
🚩जय शिवराय 🚩
जय शिवराय जय श्रीराम
सुशांत मोरे यांना आवरा , धारकरी
जय श्री राम
धारकरी
Jay shivray Jay shambhuraje ⛳🙏
सुशांत राव फुल्ल फॉर्म मध्ये
संध्याकाळी चा भजनाचे व्हिडीओ टाका ना?
संपूर्ण गीत मिळेल का
कादंळ खोर..
जयस्तु हिंदुराष्ट्र
RSS Che swansewak .....
जय श्री राम