गुरुदेव रानडे - अलौकिक व्यक्तिमत्त्व- स्वामी माधवानंद

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • भारतीय अध्यात्मशास्त्र हे केवळ तत्त्वज्ञानाच्या सूक्ष्म विचारांचे शास्त्र नसून ते आत्मिक अनुभूतीचे शास्त्र आहे.या अनुभूती योगाच्या साधनेतून येत असतात.या योगसाधनेत ईश्वराचे नाम आलंबन म्हणून घेतले जाते. सद्गुरूंकडून साधना व नाममंत्र घेऊन ,त्यांच्या मार्गदर्शनानुसार नीट समजून घेऊन ,पूर्ण विश्वासाने ,प्रेमाने,निष्ठेने व कट्टाने साधना केल्यास या शास्त्रात सांगितलेल्या अनुभूती येतात आणि याच जन्मात परमात्मस्वरूपाशी एकरूपता अनुभविता येते,हे ज्यांनी आपल्या जीवनात सिद्ध केले अशा मानव जातीतील थोड्या महात्म्यांपैकी , अलिकडच्या काळातील गुरुदेव रानडे हे एक महान व्यक्तिमत्त्व.
    #गुरुदेवरानडे
    #GurudevRanade
    #न्यायमूर्तीरानडे
    #निंबाळ
    #Nimbal

КОМЕНТАРІ •