श्री.सूर्यकांत राणे, श्री. दामोदर जोशी आणि श्री. हरिश्चंद्र गावकर या गोव्यातिल् तीन नटश्रेष्टांपैकी एकम्हणजे हरी भाऊ! भूमिकेला हवं तेवढेच बोलणारे, सुंदर भाषाशैली, आणि समाजप्रभोधनासाठी आवश्यक् वक्तृत्व! दशावतार कलेचा आम्हाला सार्थ अभिमान आणि हरीभाऊ गोव्याचे असल्याने थोडा अधिकचा अभिमान! 👌👍💪❤
मनापासून आभार कोकणतील अशाच दिग्गज कलाकारांना तुमच्या समोर घेऊन येणार आहे . त्यासाठी जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनेल Subscribe केला नसाल तर नक्की करा Samir Sawant Vlogs 10k
संध्याकाळी ठीक 7 वाजता भेटूया भास्कर काकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 एक तासाचा दशावतार व्हिडिओ सोबत भास्कर काकांनी दशावतार कलेत अजरामर केलेली काही गाणी नक्कीच पहायला भेटणार आहेत .
धन्यवाद सचिन साहेब आज रात्री 8 वाजता अंजुन एका दिग्गज कलाकाराची व्हिडीओ येत आहे नक्की पहा आणी व्हिडीओ जास्तित जास्त लोकापर्यत share करा जेणेकरुन तुमच्यासारख्या रसिकापर्यंत ती पोचन्यास मदत होईल
समीर दादा नमस्कार..🙏 ❤️वाह क्या बात है..काय ती संवाद फेक काय तो था ट..हरिश्चंद्र गावकर .नटश्रेष्ठ यांचा..❤️🙏 अलख निरंजन🙏 👍❤️ अप्रतिम चित्रीकरण❤️👍 अगोदरचे सर्व अभिप्राय सर्व लिहिले आहेत कृपया वाचावेत🙏 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
समीर दादा आता काने सुरू झाली आहेत आणि आमचे कामात वेळ मिळत नाही सातत्याने व्यग्र असतो पण ज्यावेळी वेळ मिळतो त्यावेळी ठराविक आपल्या सारख्या मित्रासाठी अभिप्राय लिहावे च लागतात. त्याबद्दल समीर दादा दिलगीर🙏🙏
हो चालेल वेळ भेटेल तेव्हा बघा खुप दिवस झाले वैभव गुरव यांच्या जय महाराष्ट्र गुरव वाडी राजापुर या यूट्यूब चॅनेल वरच्या व्हिडिओच्या नंतर तुम्ही कमेंट केलीच नहोती ना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नटश्रेष्ठ नटसम्राट👑👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
श्री.सूर्यकांत राणे, श्री. दामोदर जोशी आणि श्री. हरिश्चंद्र गावकर या गोव्यातिल् तीन नटश्रेष्टांपैकी एकम्हणजे हरी भाऊ! भूमिकेला हवं तेवढेच बोलणारे, सुंदर भाषाशैली, आणि समाजप्रभोधनासाठी आवश्यक् वक्तृत्व! दशावतार कलेचा आम्हाला सार्थ अभिमान आणि हरीभाऊ गोव्याचे असल्याने थोडा अधिकचा अभिमान! 👌👍💪❤
दशावतार भुषण पुरस्कार ! ॐ
आपल्या सारख्या थोर कलाकारांमुळेच खरा दशावतार लोकांना समजला , भुमिकेशी एकरुप होनारा कलाकार .
मनापासून आभार कोकणतील अशाच दिग्गज कलाकारांना तुमच्या समोर घेऊन येणार आहे . त्यासाठी जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनेल Subscribe केला नसाल तर नक्की करा
Samir Sawant Vlogs 10k
शब्द आपुरे पडतात इतके अचूक गायन ...वा...वा...छान ..पुढे चला...ॐ
सुंदर अभिनय भाषेतील चढ उतार नवोदित कलाकारांनी आदर्श घ्यावा इतका सुंदर 🙏🏻🙏🏻
धन्यवाद गावकर साहेब
आपल्या भूमिकेस तोड नाही
हो बाबा काका भारी भुमिका मला खुप आवडते अगदी जवळून त्यांचे हावभाव दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे
किती शुद्ध भाषाशैली खूप कमी दशावतारी आहेत ज्यांची एवढी शुध्द भाषाशैली आहे खरंच खूप अप्रतिम अभिनय
Manapasun dhanyavad
अप्रतिम सादरीकरण. यांचा रेवणनाथ प्रयोग खूप सुंदर आहे.
लहानपणापासुन राजा म्हटले की हरीचंद्र गावकर नटसम्राटच आठवतात, खुपच अप्रतिम अशी स्वतःची शैली विकसित करणारे कलाकार
धन्यवाद
Majhya हृदयाच्या कप्प्यात ल ज्येष्ठ कलाकार natural अक्टिंग त्रिवार मुजरा
धन्य ती कोकण भूमी
मनापासुन आभार
Shri gurudev datta ❤❤
कोनी नाद करायचा नाही या गुरु माऊलींचा
लाखात एक बोललास भावा
@@Samir_Sawant_Dodamarg खर तेच आहे ना
हरी गावकर.. जबरदस्त अभिनय 🙏
Thanks मित्रा अशाच नवनवीन व्हीडीओ पहाण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला नक्की Subscribe करा
अप्रतीम संगीत साथ
फार सुंदर
हाडाचा कलाकार।।।त्रिवार मुजरा।।।
धन्यवाद ब्रो
आपण छान भूमिका सादर करतात कृष्ण राजा भूमिका पण छान करतात.तुमचा आवाज तुमची भाषा अभिनय चांगल्यापद्धतीने सादर करतात.
धन्यवाद विलास नाईक साहेब
रंगभूषा वेशभूषा सुंदरच
Thanks vinayak saheb 🙏🙏🙏🙏🙏
मित्रा अशाच नवनवीन व्हीडीओ पहाण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला नक्की Subscribe करा
खूपच छान अभिनय नटश्रेष्ठ 🙏🙏 आमच्या लहानपणी गोव्याला ह्यांची खूप नाटके पाहिली खूपच सुंदर अभिनय 👍👍
मनापासून आभार मीना जी
आपला गाव कुठचा
Goa साखळी👍🙏
Masti
खुपच भारी...1 no गायन..
धन्यवाद अंकुश भावा अशाच नवनवीन व्हीडीओ मी नक्किच घेऊन येणार आहे
दशावतार भुषण !
व्हिडीओ मस्त केला तुम्ही एक दम भारी
Thanks 🙏🙏🙏🙏
अजुन अशाच नवनवीन व्हिडीओ पहाण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला नक्की Subscribe करा
अप्रतीम कलाकार
Khup Khup Sundar👌 👍🙏
धन्यवाद
जबरदस्त अभिनय.. 👌👌👌
रेवणनाथ नाटक असेल टाका भाऊ..
हो बघतो कुठे भेटलो तर
श्री गुरूदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
धन्यवाद गांवकर आपल्या भुमिकेला तोड नाही.
मनपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏
अशाच नामांकीत नवोदीत दशावतार कलाकारांच्या नाटकाच्या व्हिडीओ पहाण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनेलला नक्की 💥 Subscribe 💥 करा
मनपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏
अशाच नामांकीत आणी नवोदीत दशावतार कलाकारांच्या नाटकाच्या व्हिडीओ पहाण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनेलला नक्की 💥 Subscribe 💥 करा
#मी_दोडामार्गकर #दोडामार्गकर #Mi_Dodamargkar
एक नंबर .
Sir tumchya sarkha dusara nat hone nahi . U are unique. Best
धन्यवाद
अप्रतिम 👌
पुर्ण व्हिडिओ अपलोड करा
धन्यवाद मित्रा
संपुर्ण व्हिडीओ नाही अपलोड करु शकत नविन भाग ( चरित्र ) आहे या मंडळाच
पण संगीतसाथीचा व्हीडीओ नक्की येणार आहे
संगितसाथ खुप सुंदर 👌👌
हो धन्यवाद
सर, नाथ संप्रदाय आणि त्यानी केलेल समाज प्रबोधन आपण भुमीकेतुन जिवंत उभं करता शब्दच नाहीत. अफलातून.
Khup khup abhar
व्वा ! फारच छान आवाज आणि भुमिका पण शोभून दिसतेय , साथ पण ऊत्तम
धन्यवाद उज्वला बरवेजी आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खुप महत्वाच्या आहेत
मी लहानणापासून बगतो काका ची नाटका खूप आवडतात मला
खुप छान
धन्यवाद
सुंदर गायन
Dhanyavad
संध्याकाळी ठीक 7 वाजता भेटूया भास्कर काकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एक तासाचा दशावतार व्हिडिओ सोबत
भास्कर काकांनी दशावतार कलेत अजरामर केलेली काही गाणी नक्कीच पहायला भेटणार आहेत .
सावंत साहेब तुमचा हा व्हिडिओ पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या खरंच ग्रेट अभिनय गावकर यांचा!
धन्यवाद सचिन साहेब आज रात्री 8 वाजता अंजुन एका दिग्गज कलाकाराची व्हिडीओ येत आहे नक्की पहा
आणी व्हिडीओ जास्तित जास्त लोकापर्यत share करा जेणेकरुन तुमच्यासारख्या रसिकापर्यंत ती पोचन्यास मदत होईल
नक्कीच सावंत साहेब
अजून गावकर रांचे फुल्ल नाटक असेल तर कृपया यूट्यूब वर टाका
हो नक्किच टाकतो
Thanks 🙏🙏🙏🙏
अजुन अशाच नवनवीन व्हिडीओ पहाण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला नक्की Subscribe करा
बाप कलाकार 🥰🥰
👏 Natsamrat
Veri nice best video
धन्यवाद धन्यवाद
अप्रतिम 🙏🙏👌👌🙇🙇🙇🚩💐💐💐💙
आभारी आहे
खूप छान
खुप खुप आभारी जास्तित जास्त share करा
❤️❤️ Very Nice Sir🎉🎉🔥❤️🎉🎉 God Bless You 🔥🎉🔥🎉🙏
Thanks 🙏🙏🙏🙏
अजुन अशाच नवनवीन व्हिडीओ पहाण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला नक्की Subscribe करा
अप्रतिम👌👌👌👌
Please Subscribe my youtube channel
Sundar and great
Ek no शब्द फेक
अप्रतिम
धन्यवाद भावा
Thanks 🙏🙏🙏🙏
अजुन अशाच नवनवीन व्हिडीओ पहाण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला नक्की Subscribe करा
@@Samir_Sawant_Dodamarg veda chandan natk aahee ka...??
@@atulchorlekar6860 नाही नाही हे वेगळ आहे
@@Samir_Sawant_Dodamarg ho mahit aahe......
Veda chandan natk aahe ka vchrat hoto?😂
समीर भाई आपल्या वाटचालीस लाख लाख शुभेच्छा
धन्यवाद बाबा काका असेच आशिर्वाद असूद्यात
Mast
धन्यवाद भावा
🙏🙏
Natsamrat ahe
हो अगदी सत्य लेटेस्ट व्हिडिओ पहा
जेष्ठ कलाकाराबरोबर आम्ही नवोदित कलाकारांना पुढे सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत
🙏jai alkha nirajan🙏
जय अलख निरांजन
Thanks 🙏🙏🙏🙏
अजुन अशाच नवनवीन व्हिडीओ पहाण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला नक्की Subscribe करा
अप्रतिम संगीत साथ
@@deepakparab1517
आभारी दिपक परब भावा
व्हीडीओ आवडली तर नक्की
like 👍 Share 📲
करा साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अफलातून शब्दफेक
👌👌👌🙏🙏🙏👌👌👌
धन्यवाद
👌
🙏
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏🎉
🙏🙏🙏🙏🙏🙏
नटसम्राट
🙏🙏🙏🙏🙏
Pudhacha bhag send kara
मित्रा हा त्यांचा नविन भाग आहे त्यामुळे नाही अपलोड करु शकत पण अजुन नविन नविन व्हिडीओ तुमच्या साठी नक्किच घेउन येईन
Great
Thanks 🙏🙏🙏🙏
अजुन अशाच नवनवीन व्हिडीओ पहाण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला नक्की Subscribe करा
नाटकाचा नाव काय ? कृपा करुन सांगा.
समीर दादा नमस्कार..🙏
❤️वाह क्या बात है..काय ती संवाद फेक
काय तो था ट..हरिश्चंद्र गावकर .नटश्रेष्ठ यांचा..❤️🙏 अलख निरंजन🙏
👍❤️ अप्रतिम चित्रीकरण❤️👍
अगोदरचे सर्व अभिप्राय सर्व लिहिले आहेत कृपया वाचावेत🙏
👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
हो नक्किच वाचतो गिरिश साहेब 1 महिनाभर तुमच्या comments मी miss केल्या
समीर दादा आता काने सुरू झाली आहेत आणि आमचे कामात वेळ मिळत नाही सातत्याने व्यग्र असतो पण ज्यावेळी वेळ मिळतो त्यावेळी ठराविक आपल्या सारख्या मित्रासाठी अभिप्राय लिहावे च लागतात. त्याबद्दल समीर दादा दिलगीर🙏🙏
हो चालेल वेळ भेटेल तेव्हा बघा खुप दिवस झाले वैभव गुरव यांच्या जय महाराष्ट्र गुरव वाडी राजापुर या यूट्यूब चॅनेल वरच्या व्हिडिओच्या नंतर तुम्ही कमेंट केलीच नहोती ना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नाट्यप्रयोग कुठे होता ?जत्रा होती का?
हो झरेबांबर जत्रा
Goa na gav hynch
Mst
हो
Recording अप्रतिम
दास नाही साहेब नाथ पंथ आला तेवढा बदल करा
धन्यवाद मार्गदर्शन केलात
धन्यवाद मार्गदर्शन केलात