Shri Ram Katha | श्री राम कथा | साध्वी सोनाली ताई करपे कथा | रामायण कथा मराठी | ramayan katha marath
Вставка
- Опубліковано 19 вер 2024
- रामायण कथा मराठी | राम कथा | साध्वी सोनाली ताई करपे कथा | ramayan katha marathi #bhajan #video #marathi #katha #ram #radhakrishna #ayudhapooja #bhageshwardhamsarkar
ताई खरंच सुंदर छानच कथा सांगता.मराठी माणसांना हि पर्वणी आहे.सर्वानी सहकुटुंबासह ऐकायला पाहिजे.नक्कीच आपल्यात बदल झाल्या शिवाय रहाणार नाही.अशीच रामकथा सांगण्यासाठी भगवंत आपणास दिर्घ आयुष्य देवो अशी रामरायांच्या चरणी माझी प्रार्थना.
जय हरि माऊली धन्य माता पिता तयाची
अतिशय मधु r आवाज दीदी
Jai Shriram
❤ राम कृष्ण हरी ताई❤
राम कृष्ण हरी,
Khup sundar avsj tai
😊
Jay shree Ram 🙏🙏🙏
ताई,
आपण राम चरित्र सांगताना आमच्या अंगावर शहारे येतात ओ !!!
धन्य आहात तुम्ही , सादर प्रणाम !!!
आपल्या प्रत्यक्ष दर्शनाची आस लागली आहे. केंव्हा पूर्ण होईल सांगता येत नाही....😢😢😢
👍🌹🌹🙏
जय श्री राम 🙏🏻🌼🌺🙏🏻
29:16
jay shree. Ram
दीदी मोबाइल न दया
Mobile phone number patawa didi tai jay Shree ram
Jai Shriram
Jai shree Ram