Aata Visavyache kshana | Lata Mangeshkar | Kshana Amrutache | Times Music Spiritual

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 2 тис.

  • @hardikkorgaonkar1443
    @hardikkorgaonkar1443 8 місяців тому +152

    एक असा आवाज... जो पुन्हा कधी होणार नाही..... भावपूर्ण आदरांजली.... लता दीदी.

  • @vijaytalkhandkar7042
    @vijaytalkhandkar7042 9 місяців тому +230

    गेल्या वर्षी आजी आणि आजोबा गेले ६ महिन्यांच्या अंतराने 😢 हे गाणं ऐकलं की त्यांची खूप आठवण येते. बालपणी त्यांच्या सोबत घालवलेले क्षण आठवतात आणि गळा दाटून येतो. तुमची खूप आठवण येते आबा आणि आजी ❤😢

    • @chinmaydamale9576
      @chinmaydamale9576 9 місяців тому +6

      same here😢

    • @JayashreeZodge
      @JayashreeZodge 8 місяців тому +2

      😢 हो

    • @JayashreeZodge
      @JayashreeZodge 8 місяців тому +3

      माझे जाऊन २२ वर्षे झाली पण दुःख तसेच ताजे

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 8 місяців тому +2

      ​@@JayashreeZodge hee life ahe ani 1kda gamvlela punha ubhya aaushyat nahi milat 🤞🤞🤞🤞🤞🤞🤞jo parenta jivanta ahe too parenta prem, maya, mamta ,manuski hyaa goshti bharbharun dyaaa ani bharbharun jivan jaga 🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞
      Aaushya asta tee khup kahi dakhavata ani khup kahi shikavta 🤞🤞🤞🤞❤❤❤

    • @vanitamestry3836
      @vanitamestry3836 7 місяців тому +3

      लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @umeshdavande8925
    @umeshdavande8925 4 роки тому +134

    पृथ्वीच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा आवाज असाच अमर राहो, आणि तो अमरच राहील यात शंकाच नाही...
    जगातली सर्व सुख दुःखे एका बाजूला आणि दिदींचा आवाज एका बाजूला...

  • @laxmanthorat4486
    @laxmanthorat4486 2 роки тому +261

    अशी कानाला तृप्त करणारी गाणे परत ऐकायला मिळणार नाही याचे खूप वाईट वाटते भावपूर्ण श्रद्धांजली दीदी

    • @gajud3835
      @gajud3835 2 роки тому

      Edya sagle gane aahet youtube var kadhi hi ek

  • @100slots8
    @100slots8 2 роки тому +441

    लता ताईंसारखा आवाज भारताला पुन्हा मिळणार नाही 😞😞😞😭 RIP ... भावपूर्ण श्रद्धांजली लता दीदी 🙏🙏🙏

    • @ni3n1975
      @ni3n1975 2 роки тому +2

      RIP 😭😭😭

    • @ravindrajadhav2406
      @ravindrajadhav2406 2 роки тому +8

      लता ताई अमर रहे...
      भावपुर्ण श्रद्धांजली...💐💐🙏🙏
      न भुतो न भविष्यती💐💐🙏🙏

    • @vighneshnaik8967
      @vighneshnaik8967 2 роки тому +3

      R I P PROUD TO BE A GOAN BCUZ LATA TAI WAS FROM GOA

    • @sunitaraut6720
      @sunitaraut6720 2 роки тому

      Hhcuxucuc

    • @SHAREYAS
      @SHAREYAS 2 роки тому

      😭😭😔

  • @Bharatas.marcos
    @Bharatas.marcos 2 роки тому +280

    इथे संपला प्रवास मातीच्या शरीराचा.. टाकूनी चालला इथेच, आत्मा तो अंश ईश्वराचा.
    मित्रांनो माणसात रहा, एकमेकांना जीव लावा.. माया प्रेम द्या.. या जगात सर्व नश्वर आहे. आत्मा अमर आहे. 🙏

  • @amitasule9995
    @amitasule9995 6 років тому +375

    लतादीदींचा स्वर म्हणजे देवापुढे लावलेला नंदादीपच.शुद्ध सात्विक सोज्वळ आवाज।

    • @prasannraghav8636
      @prasannraghav8636 6 років тому

      the

    • @MAU9820.
      @MAU9820. 3 роки тому

      Great COMMENT🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

    • @kalpanasonawane8328
      @kalpanasonawane8328 3 роки тому +2

      दैवी देणगी लाभलेले व्यक्तिमत्व..... भारतीयांसाठी अनमोल ठेवा. तुमचे गीत म्हणजे हृदयस्पर्शी ठेवा

    • @poojashirode1710
      @poojashirode1710 2 роки тому +1

      Kharokhr

    • @siddheshsansare7807
      @siddheshsansare7807 2 роки тому

      Agdi sureh upma

  • @abhijeet1361
    @abhijeet1361 Рік тому +103

    माझी 5 वर्षाची मुलगी आहे ती हे गाणे रोज ऐकते आणि हे गाणं संध्याकाळी एकदा तरी लावा म्हणुन रोज हट्ट करते..

    • @swapnil6066
      @swapnil6066 11 місяців тому +5

      भरलेल्या मणाच काव्य ...भरूण पावलं नाही हि खंत

    • @anilsarmokadam6249
      @anilsarmokadam6249 5 місяців тому +1

      तुमची मुलगी संगीतात तुमच्या घराण्याचे नांव उज्वल करणार हेनक्की!कारण कोवळ्या वयातअशी गीतं फारच कमी मुलानां समजतात.

    • @abhijeet1361
      @abhijeet1361 2 місяці тому

      😊😊​@@anilsarmokadam6249

    • @abhijeet1361
      @abhijeet1361 2 місяці тому

      ​@@swapnil6066 😊

    • @abhijeet1361
      @abhijeet1361 2 місяці тому

      ​@@anilsarmokadam6249😊😊

  • @sankettaley7102
    @sankettaley7102 2 роки тому +81

    किती अर्थपूर्ण गाणं आहे.. मार्मिक आहे 🙏
    लता दीदी 😭
    आता विसाव्याचे क्षण 😭

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 2 роки тому +256

    स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर दीदी ह्यांचा आत्म्यास चिरशांती लाभो !!🙏🏻🙏🏻
    💐 भावपुर्ण श्रध्दांजली दीदी 💐

    • @vijaygawhad3090
      @vijaygawhad3090 2 роки тому +1

      😓😓😓😓😓😓😓bhav purn shraddhanjli didi

    • @sonalimahale888
      @sonalimahale888 2 роки тому

      भावपूर्ण श्रद्धांजली दिली💐💐

    • @sankettaley7102
      @sankettaley7102 2 роки тому +1

      😭

  • @sagarmahadik3288
    @sagarmahadik3288 2 роки тому +469

    This is poem written by popular Marathi Poet B. B. Borkar ( बा. भ. बोरकर ).
    It is actually about an old person who is retired from his active life and happily relaxing now. While having rest this old person recollects all those moments he lived in his life. And this poem is about those sweet memories he lived. I think it perfectly resembles with person like Lata didi’s life who had such great active life, worked/struggled so much, earn so much of fame, love, money etc and now it’s time to rest now. So it is perfect song for Legendary Singer Lata Di to sing it as a last song of her career.
    I will try to translate or convey the meaning of this poem in my capacity as I also some limits though.
    आता विसाव्याचे क्षण, माझे सोनियाचे मणी सुखे ओवीत ओवीत त्याची ओढतो स्मरणी ||
    "आता विसाव्याचे क्षण" means that its time to rest (retire) now. Means these are moments of rest.
    माझे सोनियाचे मणी (my golden gems) सुखे ओवीत ओवीत (Happily using the beads of a rosary in counting prayers)
    त्याची ओढतो स्मरणी (remembrance)
    The meaning of whole stanza is "These are moments of rest I will memorize (retain) all happy moments of my life"
    काय सांगावे नवल, दुर रानीची पाखरे ओल्या अंगणी नाचता, होती माझीच नातवे ||
    काय सांगावे नवल (joyfully surprising)
    दुर रानीची पाखरे (birds of far away jungle)
    ओल्या अंगणी नाचता (dancing in courtyard)
    होती माझीच नातवे (Like my own grandchildren)
    The meaning of whole stanza is "How joyfully I should tell you that all those beautiful memories (beautiful past of being child-youth-adult etc.) are like my beloved "grandchildren" (means so much lovable), dancing in my courtyard (enjoying in the bottom of heart)."
    कधी होते डोळे ओले, मन माणसाची तळी माझे पैलातले हौस, डोल घेती त्याच्या जळी ||
    कधी होते डोळे ओले (eyes full of happy tears)
    मन माणसाची तळी (Heart is like river/lake of human being where all good & bad thoughts keep floating)
    The meaning of whole stanza is "Few lovely memories making me very emotional & my heart is full of emotions. At this relaxing moment, I am enjoying it & getting totally drenched into it)
    कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विझवून चुली आश्वासती येत्या जन्मी, होऊन तुमच्याच मुली ||
    कधी पांगल्या प्रेयसी: those happy moments disappearing like a beloved sweet heart
    जुन्या विझवून चुली : finishing everything for a moment
    आश्वासती येत्या जन्मी: Promising for next birth
    होऊन तुमच्याच मुली: Becoming your own daughters
    The meaning of whole stanza is "Sometimes these memories are going away like a beloved sweet heart finishing everything for a moment. But while going away that sweetheart, giving me promises that it (beautiful past) will come back again like a own daughter to give lot of love.
    मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे दुर असाल तिथे हो, नांदतो मी तुम्हा सवे ||
    मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे: While chanting with gems its getting converted in to happy tears
    दुर असाल तिथे हो: Wherever far away you are (those memories, that beautiful past)
    नांदतो मी तुम्हा सवे: I stay with you
    The meaning of whole stanza is: "While chanting all happy moments I am getting more emotional, and hence at last poet is saying that wherever these moments are (residing), I am also with them there, enjoying being with those sweet memories of life."
    Regards :)

  • @kkavita5831
    @kkavita5831 5 років тому +84

    लताजी...
    माझी मुलगी तुमचं गाणं ऐकून शांत झोपते!
    किती मधुर मऊ आवाज आहे!
    मला तुम्हाला पाहायची खुप खुप इच्छा आहे!
    तुमची गाणी बोलतात, शिकवतात, समजावतात!

  • @The_Legit_Hrishi
    @The_Legit_Hrishi 6 років тому +464

    भारताची कोकिळा.....असे सुर पुन्हा ना होणे... स्वर्ग तर फक्त ऎकलेला आहे पण देवाने स्वर्गातील गायकीका लतादीदी नं च्या रूपात आपल्या भारताला दिली आहे.

    • @pravinshinde2364
      @pravinshinde2364 3 роки тому +4

      ऊपभोगायला ooop

    • @manishthote5033
      @manishthote5033 2 роки тому

      😚😂😅😅😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😓😓😓😓😪😪😓😓😓😭😭😢😥🤤😪😪😴😓

    • @priyarajguru436
      @priyarajguru436 2 роки тому +3

      😭😭😭😭

    • @pramodsamarth3207
      @pramodsamarth3207 2 роки тому +3

      भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

    • @ashishbodke5532
      @ashishbodke5532 2 роки тому +1

      😭😭😭❤️❤️❤️

  • @sagarraut7379
    @sagarraut7379 7 місяців тому +18

    लता दीदीचे हे गाणे ऐकुन कोणा कोणाच्या डोळ्यात अश्रू आले,😢भावपुर्ण आदरांजली दीदी 💫 💐

  • @ramkrishnamhatre9506
    @ramkrishnamhatre9506 10 місяців тому +13

    लता ताईंचे अप्रतिम गाणे. गाणं ऐकताना मन हळवे होऊन जाते आणि डोळे ओले होतात. अंतर्मनात वेगळीच हालचाल सुरू होते. बा. भ. बोरकरांच्या लेखणीला प्रणाम.

  • @smitasonawane2008
    @smitasonawane2008 4 роки тому +481

    का ? कुणास ठाउक हे गाणं ऐकतांना मन भरून येते.

    • @devendrasalunkhe3913
      @devendrasalunkhe3913 Рік тому +14

      हो खरचं

    • @S.r.k.123...
      @S.r.k.123... Рік тому +13

      आर्तता आहे या आवाजात त्यामुळेच कंठ दाटुन येतो..

    • @Princy53471
      @Princy53471 Рік тому +4

      Yes you are right

    • @rupalishinde5560
      @rupalishinde5560 Рік тому +4

      Because this song is soul's feeling expression

    • @AyushRChouhan
      @AyushRChouhan Рік тому +3

      Hoo mala pn

  • @namdeokhandate5341
    @namdeokhandate5341 2 роки тому +107

    मन तृप्त होणारी गाणी पुन्हा ऐकायला भेटणार नाही... भावपूर्ण श्रद्धांजली लतादीदी 💐💐💐💐💐🙏🏻

    • @sukhadanarasapur3830
      @sukhadanarasapur3830 2 роки тому +4

      आता विसाव्याचे क्षण दिदि विसावा घ्या पण क्षणभरच परत भारत कन्यारत्न म्हणून या आम्हाला तो आवाज ऐकायला मीळुदे

  • @swatijore9142
    @swatijore9142 2 роки тому +33

    लता बाईंचा आवाज जणू देवघरात लावलेलं तुपाचं स्नेहमयी निरांजन.... भावपूर्ण श्रध्दांजली.. 💐💐💐🙏🏻.. असा आवाज आता होणे नाही.. यासम हाच.. दुसरी लता होणे नाही...आपण त्या जिवंत होत्या, त्या काळात आपल्याला देवाने जीवन दिलं.. हे आपलं भाग्य...🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @SanjayMalve-g6m
      @SanjayMalve-g6m 7 місяців тому

      निसर्गाचा नियम आहे की एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा होणे नाही

  • @VasantraoGade
    @VasantraoGade 3 місяці тому +1

    अतिशय सुंदर भावनिक गाणे आहे. " आता विसाव्या चे क्षण".

  • @Sandeep21bagul
    @Sandeep21bagul 9 місяців тому +8

    हे गाणे ऐकल्यावर भूतकाळातील सर्व आठवणीं समोर उभ्या राहतात. आणि ... आणि आता तरुणपण जात आहे आणि म्हातारपण समोर आहे आता निवांत आणि एकांत...

  • @saurabhdesale670
    @saurabhdesale670 7 місяців тому +17

    २० व्या शतकातील पिढीसाठी गावाकडची आठवण सांगणारे एवढच एक संगीत ...❤

  • @factsandgk7623
    @factsandgk7623 2 роки тому +58

    दीदी आपल्या आत्म्याला शांती लाभो आज हे गाणं ऐकताना डोळे भरून आले😔😔😔😔 वाटलं नव्हते हे असतील विसाव्या चे क्षण

  • @abeeahmed1233
    @abeeahmed1233 5 років тому +425

    Love from Pakistan no one can sing like Lata g in the world

  • @indian951
    @indian951 2 роки тому +78

    स्वरसंगीनी सरस्वति 🙇‍♀️❤ unforgettable voice🙏

  • @GaneshSavakar94
    @GaneshSavakar94 7 місяців тому +107

    कोण कोण हे गाणं जून 2024 मध्ये एकताय...... 👌👌👍

    • @sulbhamhatre4129
      @sulbhamhatre4129 7 місяців тому

      गाणं पुन्हा पुन्हा ऐकत राहावंसं वाटतं

    • @RamkrishnaSonwane-f1r
      @RamkrishnaSonwane-f1r 5 місяців тому

      माझ्या मनातील गान ​@@sulbhamhatre4129

    • @rohineematange2446
      @rohineematange2446 5 місяців тому

      मी बऱ्याच वेळा ऐकते। पत्येक सिनिअर सिटीजन नी ऐकावे व जगावे असे आहे

    • @yoogitabhandare
      @yoogitabhandare 5 місяців тому

      mi ata aiktoy 12july24

    • @umaredipak
      @umaredipak 5 місяців тому

      Mer🥲

  • @arvindgokhale
    @arvindgokhale 6 років тому +490

    लता दीदींना ऐकताना मी डोळे मिटून घेतले खरे पण मन अस्वस्थ होते आणि डोळे ओले कधी झाले हे कळलेच नाही. दीदी हा विसावा आपल्यासाठी नाही. आपण गातच राहा युगानुयुगे आपण गाणारच आहात आपले गाणे चिरंजीव आहे.

    • @adiayuami
      @adiayuami 6 років тому +4

      In a nutshell what is the meaning..I tried on Google but couldn't get it..I can follow but not very well. But the song is such a Melody and lataji has put life in it

    • @adiayuami
      @adiayuami 6 років тому +2

      Can you post me the meaning as a summer please

    • @maheshpatil2046
      @maheshpatil2046 6 років тому +7

      @@adiayuami
      Ye marathi song hey
      Or lata jee ka last songs hey
      If u want meaning this song in hindi u can call me
      8999892409

    • @diptikamble521
      @diptikamble521 6 років тому +2

      खूप सुंंदर गाणे

    • @jaykishanpawarpawar547
      @jaykishanpawarpawar547 6 років тому +5

      @@adiayuami This song in short means its time to rest now. Adarniya Lata dIdi is saying its time to rest..and this is her last song that she has sing ..i am very sad...and emotional..listing to it.. # Lots of love and respect Didi.

  • @vishalmore513
    @vishalmore513 6 років тому +57

    युगा युगा साठी हा आवाज आहे, आम्ही कुणीही नसु या जगात पण हा आवाज राहील... थेट काळजात भिडणारा

  • @tusharthorat6687
    @tusharthorat6687 3 роки тому +69

    कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विझवुन चुली
    आश्वासती येत्या जन्मी होऊ तुमचाच मुली
    Thise line 😭😭😭

    • @pranavbam4769
      @pranavbam4769 3 роки тому +2

      जेव्हा मी कमेंट वाचत वाचत या कमेंट वाचायला पाहतो तेव्हाच ही लाईन येते कधी पांगल्या प्रेयसी.. को incidence or what??🙏🙏#latamangeshKar

    • @ajitchougule6456
      @ajitchougule6456 3 роки тому +3

      डोळ्यातून पाणी आणल या ओळीने😭😭

    • @Unio-Mystica
      @Unio-Mystica 2 роки тому +1

      @@pranavbam4769 life itself is a co-incidence bro ☺

    • @bhawaniprasadjule9335
      @bhawaniprasadjule9335 8 місяців тому

      Yega aie parat bharatachi muli😢

  • @pankajrahate9044
    @pankajrahate9044 7 місяців тому +26

    हे गाणं आज पण ऐकतो... कोण ऐकत आहे या वर्षीपण?

  • @samtachunarkar1978
    @samtachunarkar1978 8 місяців тому +10

    हे गाणं ऐकताना आयुष्यातले सगळे दुःख अचानक संपले असं वाटते, खूपच सुखद अनुभव देणारे गीत आहे हे....

  • @rdxsolanki
    @rdxsolanki 6 років тому +140

    लता दिदींच शेवटल गाणं कधीच असणार नाही कारण त्यांचा आवाज अजरामर आहे💐😐

    • @dnyanbharati9681
      @dnyanbharati9681 3 роки тому +7

      दीदीजी ,तुमच्या आवाजात जादू आहे . तुमचे गीत ऐकताना मन भावविभोर होते ., कान तृप्त होतात . तुम्ही गाईलेले गाणे हे अजरामर आहेत . . मी कृतज्ञता पूर्वक नमस्कार करतो🙏🙏

  • @hiteshpargaonkar1255
    @hiteshpargaonkar1255 6 років тому +242

    खुप मनापासून रडलो... या माऊलीला साष्टांग दंडवत🙏😪

    • @pratapwalke4182
      @pratapwalke4182 6 років тому +7

      या माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत. तुम्हाला आताच विसाव्याचे क्षण हे गाणे गाऊन देऊ वाटत नाही. तुम्ही अजून खूप खप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप वर्ष गातच रहावे अस आम्हाला वाटतं या गाण्याने आम्हाला खूप रडू आले. आपण भारत देशाची शान आहात .

    • @suwarnakulkarni7370
      @suwarnakulkarni7370 6 років тому +1

      सेम

    • @sumitbhalerao2037
      @sumitbhalerao2037 5 років тому +1

      🙏

    • @suyashjadhav1445
      @suyashjadhav1445 4 роки тому +2

      Same dada

    • @rupeshshindeofficial7180
      @rupeshshindeofficial7180 3 роки тому

      खरच....

  • @rameshgholave8053
    @rameshgholave8053 2 роки тому +6

    तिन्ही लोकी असे शब्द, स्वर, संगीत आणि व्यक्ती दुसरे होणें नाही.

  • @vaishali2277
    @vaishali2277 2 роки тому +12

    संगीतकार सलील कुलकर्णी यांचे खूप खूप अभिनंदन, अतिशय उत्कृष्ट चाल आणि शब्द. लताबाईंनी 83 व्या वर्षी देखील कमाल केली आहे👍👍

  • @omkarpandit8711
    @omkarpandit8711 2 роки тому +11

    खरोखरच आता विसाव्याचे क्षण .....एक महान गायन पर्व कायमचे विसावले भारताचेच काय संपूर्ण विश्वाचे अद्भुत स्वर्गीय स्वर कायमचे विसावले काळाच्या पोकळीत अश्या लतादीदी पुन्हा होणे नाही

  • @sunnykumarpandey6546
    @sunnykumarpandey6546 6 років тому +159

    i don't understand the language...but the world knows the voice....no one will be born again as Lata Mangeskar

    • @sanudasu
      @sanudasu 5 років тому +20

      Now it's time to rest in peace, Along with my golden beads, Weaving necklace of happiness, I'm counting my fond memories How amusing it is I wonder, Birds who come,fly and wander, A wet patio and a small dance, How thee are my kin by chance. And when teary become eyes, Ponds of people become minds, My swans waiting at the shore, Jump into the water galore. How dispersed got my lovers, Extinguishing the old fires, Assuring that in the birth following, We will be back as thy daughters loving. While counting the beads over, They become tears and lower, No matter too far or near, Will be with you forever.

    • @dhongdedeepak1
      @dhongdedeepak1 5 років тому +4

      She has sung so many beautiful songs in Marathi.. But this one is heart wrenching indeed

    • @vaibhavkadu2375
      @vaibhavkadu2375 2 роки тому +1

      Manala, Hridyala, khup khaee sangun jat hei ganna. Khupach chann

    • @neenachaudhari8723
      @neenachaudhari8723 2 роки тому +1

      Bhavpurn shradhanjali 🙏🙏💐

  • @hiteshpargaonkar1255
    @hiteshpargaonkar1255 6 років тому +105

    डोळे नकळत कधी पाणावले कळलच नाही...!😢😢
    काय जादू आहे ह्या माऊलीच्या आवाजांत🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SamarthIVF
    @SamarthIVF 6 років тому +178

    दिदी तुम्ही आनंत काळा पर्यंत गात राहावे असे प्रत्येक भारतीयाला वाटेल, माझ्या डोळ्यातून पाणी थांबत नाही दीदी ,
    मला आयुष्यात एकदा तुम्हाला बघ्यायची इच्छा आहे , परंतु आम्हाला तो योग मिळेल की नाही माहीत नाही।
    तुम्ही 1000 वर्ष जागा दिदी

  • @vijayapotdar112
    @vijayapotdar112 2 роки тому +6

    काल सरस्वतीपूजन झाले आणि आज गानसरस्वती ने आपला रियाज आटोपता घेतला......लता नावाचा स्वर्गीय आवाज अनंताच्या प्रवासाला निघून गेलाय ! असा स्वर पुन्हा होणे नाही...... भावपूर्ण श्रद्धांजली लता दिदी..💐💐🙏🙏.

  • @vltcreation2684
    @vltcreation2684 6 місяців тому +1

    लताबाई काय तो तुमचा आवाज आणि तुमचा तो रहस्यमयी कंठ आता पुन्हा नव्या रूपाने नाही ऐकायला मिळणार या नव्या युगात .....आता विसाव्याचे क्षण😢😢

  • @roshnisinha3038
    @roshnisinha3038 6 років тому +129

    What voice no words .......85 age woman singing ..so beautiful can't believe. Legendary great lataji..indian pride

    • @ARUPSARKARvaluer
      @ARUPSARKARvaluer 4 роки тому +2

      The Song of Peace & Happiness
      (Meaning in English)
      Now it’s time to rest in peace,
      along with my golden beads,
      weaving necklace of happiness,
      I’m counting fond memories || 1 ||
      how amusing it is I wonder,
      birds who come, fly and wander,
      a wet patio and a small dance,
      how thee are my kin by chance || 2 ||
      and when teary become eyes,
      ponds of people become minds,
      my swans waiting at the shore,
      jump into the waters galore || 3 ||
      how dispersed got my lovers,
      extinguishing the old fires,
      assuring that in the birth following,
      we’ll be back as thy daughters loving || 4 ||
      while counting the beads over,
      they become the tears and lower,
      no matter too far or near,
      will be with you all forever || 5 ||
      Poet - बा. भ. बोरकर (B. B. Borkar)
      Music - Dr. Salil Kulkarni
      Singer - Lata Mangeshkar
      Published on - July 7th 2013
      :)

    • @ARUPSARKARvaluer
      @ARUPSARKARvaluer 4 роки тому +1

      English Translation by Nikhil Bhonsle

    • @40-b.digambarbarhatexb96
      @40-b.digambarbarhatexb96 4 роки тому +6

      Sorry dear, at the time she sang this song she was 92 years olsd

    • @Vicky-wu3rz
      @Vicky-wu3rz 4 роки тому

      @@40-b.digambarbarhatexb96 no

    • @amrutawalunj5140
      @amrutawalunj5140 4 роки тому

      @@ARUPSARKARvaluer fjhadfsgahdlfhdgggsgjgaglalajdsgsgagahgldgahhgdklfjjkgashkggfjlhhjglkkafladafdgdhjahsgljlsgakjghgggfgghhhgfhgdkdghjadhaggjgagahkhjgjjgadgahaddgkddahghhjgghjjjdhlagadjdsdahggkljajajghkgghggdjafhskagajkhhhaadhfgdfahafjjdgggghdgagdfjadahdjgggaghajgadagaghjgdahahgajggafggkjhgggghfadhfhghjgffhggafdjggghgahghgkjghgdkdgadgfdljkkkhahhajadhhfgggagsdgfghhaggggghadfhhadjjdfjadgadggdkagjkhkgddgfhaadhgdhhkjgjjhhgsjdssfaghgjadhaahhgajajsggjgdaafdhjjgjgfagajjfaaahdghggahjgjghjlaggjdgahgjahjgggkhkhjhdfhfsdggfhggjjffsdhadjggjahagkdjgajhdggghajafgdsjahahaaaagahghgdggdhhfagfgsjgkgfagfhfhggfggggagdggasgdagagahdgajgdgagadfjfajaahdagfgajasgdgagfakakagsjggggadsdggfdfdhaaaaghahgjgggdgdghggddfkmshggmaghfgsjamfndmmnmfaanaad आय लायनर cc c m cnn mncmbvcvnbvxnbnvvmcNvnvvdmvmvmbvaccvnbcncbcmnnmcbbcvcmmcmmbcmvnmvmcvmnxvvbmbcbnmncczvmcbnvmbvmcvnvvcbmmxvmcvmcmcbzvbvcCnmvbcmmbcvnmccnvncnVvvnx

  • @SidM-i8i
    @SidM-i8i 10 місяців тому +131

    गाण ऐकून असे वाटत आहे आता मरण आले तरी ते किती सुखदायक असेल

    • @deepalikalekar5179
      @deepalikalekar5179 9 місяців тому +1

      Just now feeling same❤

    • @sunildemllo39
      @sunildemllo39 7 місяців тому

      ​@@deepalikalekar5179गाणं खुप भावुक आहे माझेही डोळे पाणावले पण जीवनाकडे पॉसिटीव्ह दृष्टीने पहा. 🙏🏻🙏🏻

    • @sunildemllo39
      @sunildemllo39 7 місяців тому +4

      जीवन खुप सुंदर आहे. आपल्या जाण्याने आपले कुटुंबीय किती संकटात आणि दुःखात असतें... Be Positive बंधू 🌲

    • @vidyapawar-lp9yk
      @vidyapawar-lp9yk 7 місяців тому +2

      True

    • @SamadhanHande-ph4hl
      @SamadhanHande-ph4hl 6 місяців тому

      Kay aasel kunas thauk panhe aagdi khare aahe manus mantr mugd honar he naki he geet aikle kinantar kadachit ch koni aasel jowyakti hya goshti la eksept nahi karnar lata mangeshkar mahnje sakshat saraswati manayla harkat nahi

  • @adinathvirale8864
    @adinathvirale8864 2 роки тому +9

    आमचे वय हे खूप कमी आहे पण भारतीय गाणं कोकिळा लता दीदी मंगेशकर यांचं हे शेवटचं गाणं आईकताना डोळ्या मधून अचानक अश्रु आले असे हे अविस्मरणीय क्षण कधीच विसरता नाही येणार😔

  • @serab2616
    @serab2616 Рік тому +45

    हे गाणे ऐकताना डोळ्यात😢 अश्रू जमा होतात... मृत्यू ला सहज सामोरे जातांना पूर्ण आयुष्य डोळ्यासमोरून जाते.. लता दीदी या गाण्यात आयुष्य तृप्त भरून जगले, आणि सहज मी विसावत आहे असे म्हणतात.. आपले मात्र मन भरून येते, मंनात वाटते, आपल्याला ही असे सहज मन भरून जाता येईल का?.. आयुष्यात ल्या किती तरी गोष्टी हातातून निसटून गेल्या, मनासारखं आयुष्य नाही जागलो, अजून खूप स्वप्ने पूर्णत्वास न्यायची आहे, खूप झगडा यचे आहे, असा सहज मन भरलेला मृत्यु आपल्याला कवटाळता येईल का?😢😢❤❤

  • @anisashaikh2446
    @anisashaikh2446 2 роки тому +20

    मनाला हे गान भारावून गेले 💐💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🏼दिदि आपन अजरामर आहे

  • @Vaishali_kamble104
    @Vaishali_kamble104 2 роки тому +15

    गानकोकिळा,भारतरत्न - लता (दिदी) मंगेशकर यांनी भारताला एक मंजुळ असा आवाज दिलेला आहे, व त्यांच्या सारखा आवाज पुन्हा होणे अशक्य आहे. लता दिदींना भावपूर्ण श्रद्धांजली 💐😭😭😢😢💐

    • @mhtv4647
      @mhtv4647 2 роки тому

      Ashi gani kahitari Junya aathvani jagvat astat ... Ani amhala radvtat...

  • @AjayKumar-vf2dr
    @AjayKumar-vf2dr 6 років тому +26

    प्रत्येक क्षण अमृत के समान है।
    इस धरती पे बहुत सारे कलाकार हैं। जिनको मैं नतमस्तक होकर धन्यवाद करता हूँ।
    लेकिन इस धरती के सबसे बड़े कलाकार जिसके शरीर का नाम लता है , पर उसकी आत्मा विचार और कर्म संगीत है। उसको देने के लिए भगवान का मैं आभारी हूं धन्यवाद करता हुँ।

  • @kavitakanojiya7498
    @kavitakanojiya7498 3 роки тому +20

    😭😭😭😭😭 लता दीदी अमर हैँ 🙏हज़ारो वर्षो युगो युगो तक आपके गीत आपके स्वर इस पूरी श्रुष्टि को एक नयी उमंग और शांति प्रदान करेंगे 🙏

  • @VishnuSavant-v7f
    @VishnuSavant-v7f 3 місяці тому +2

    खूप छान लतादीदींचे गाणे आहे ऐकतच रहावे वाटते त्यांच्या मृतात्म्यास स्थिर शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना❤❤❤❤❤❤

  • @dpadirajsuresh
    @dpadirajsuresh Місяць тому +2

    हे गाणं एक प्रकारे सांगून जात कि एक काळानंतर कुठेतरी थांबावं लागत आणि आई वडिलांनी थांबावं आणि मुलांनी कारभार सांभाळावा त्यानंतर चे आयुष्य निवांत जावे 🙏🏻

  • @rahulpardhi2186
    @rahulpardhi2186 10 місяців тому +4

    लता दीदींनी, अशी हजारो गाणी गायली असतील, पण या मराठी गाण्याची मी कधीच नाही तुलना करू सकत...अतिशय मनाला लागणारे गाण, आता विसाच्याचे क्षण ❤❤❤❤❤❤

  • @sunnydeshpande8719
    @sunnydeshpande8719 6 років тому +34

    रोज हे गाणे ऐकतोय....प्रत्येक शब्द आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात घेऊन जातो...अर्थात लताबाईंनच्याच आवाजाचा हा करिष्मा आहे जो प्रत्येकाला भूतकाळातून वास्तवतेचे दर्शन घडवतोय..त्यांना ऐकायला मिळाले....ह्याला सुद्धा भाग्यच म्हणायला हवे....

  • @vijaypingale909
    @vijaypingale909 2 роки тому +43

    Her presence and voice will be missed, a true Bharat Ratna!! Om Shanti!!

    • @nandkishorrajput618
      @nandkishorrajput618 2 роки тому

      मनाला भिडणारी गाणी,मनाला भुरळ घालणारी गाणी , आ कर्णमधुर आवाज आता कधीच ऐकू येणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rajkarande334
    @rajkarande334 7 місяців тому +2

    लता मंगेशकर यांच्या आवाजाची फक्त काही लोकं फक्त नक्कल किंवा तसा भास दाखवू शकतात पण हा आवाज आणि हि लकब कोणाकडेही नाही एवढं नक्की

  • @nivasnagargoje8918
    @nivasnagargoje8918 Рік тому +3

    #💐🙏आज लता दीदी चा आवाज ऐैकावा वाटला मी आज यूट्यूबला सर्च केलं लता दीदी चे लास्ट गाने तर मला हे ऐकायला मिळाले आज मी मराठी भाषेचे भाग्य समजतो की त्यांनी लास्ट गाणे मराठी निवडले.
    गाणे ऐकून खूप शांती पण मिळाली आणि दुःख ही झाले ..

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 6 років тому +82

    Latabai is singing for almost 80 years. त्या ह्या गाण्यातून आपल्याला सांगताहेत....... आता it is time to rest! With this thought itself tears start rolling.
    शेखर परांजपे

    • @giriengine
      @giriengine 6 років тому +7

      True....!! Felt like something... Someone is leaving me..!! Eyes full of tears...

    • @vijay007a
      @vijay007a 6 років тому +2

      very true

    • @giriengine
      @giriengine 6 років тому +1

      I am big fan of yours Shekhar sir...

    • @amitasule9995
      @amitasule9995 6 років тому +1

      अगदी खरं.माझीपण अशीच स्थिती झाली.

    • @a.r.k.4909
      @a.r.k.4909 4 роки тому +1

      I feel the same! My eyes welled with tears because her voice enriched my childhood and lifes experiences. I dont want to know life without her. May God grant her the best of health and strength to continue to sing and reign in our hearts.

  • @shishirpp
    @shishirpp 6 років тому +51

    गाणे ऐकून बरसात, महल मधली गाणी आठवली. आवाज बदलला तरी शब्दांना व संगीताला न्याय द्यायची ओढ अजूनही तशीच आहे. खूप मस्त

  • @kk-ei3up
    @kk-ei3up 2 роки тому +12

    या महाराष्ट्र ने खुप काही देशासाठी दिले. सगळं काही आहे.महाराष्ट्र मध्ये 🔥🙏🙏

  • @sanandre3091
    @sanandre3091 2 роки тому +1

    २०१३ साली सलील कुलकर्णी यांनी हा अल्बम पुण्यात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले..
    वयाच्या ८४ वर्षी असे गाणे फक्त स्वर्गीय भारत रत्न लता दीदी फक्त गाऊ शकतात..
    ह्या गाण्याला आता वेगळाच अर्थ आहे...
    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @anandakumbhar7962
    @anandakumbhar7962 7 місяців тому +2

    ह्या गीतामध्ये जीवनाचा पूर्ण सार दीदींनी सांगितला आहे गाऊन दाखवला आहे didi you are great in all time भावपूर्ण आदरांजली 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @dycreative4346
    @dycreative4346 4 роки тому +6

    Sach me...esi awaj..na kisi koi hui h...na hogi......suro ka amulya kohinoor h lata ji....
    Sakshat sarswati 🙏

  • @nehajayawant2638
    @nehajayawant2638 2 роки тому +6

    दीदींना बघण्याचा योग आला नाही , ह्याचेच दुःख वाटते.गोड आवाज , सहज गाणी म्हणतात. 🙏🙏

  • @ashokapsingikar6299
    @ashokapsingikar6299 6 років тому +74

    Could not stop my tears . The age in Didis voice left me very worried and Restless . God grant good health and life of a thousand years .

    • @HimeshChande
      @HimeshChande 6 років тому +1

      She sounds aged but the poem is appropo to her age. Also, despite the age she has managed so well to bring to life every single word of the beautiful lyrics!

    • @shyamahewawasam2802
      @shyamahewawasam2802 6 років тому +5

      As long as this world can breath as long as birds singing .. As long as people can live in this planet her songs stay with generation to generation . I never miss a day with out listening to her songs. Love her so much and wishing her long long healthy life. !!!

    • @ravipoojary7923
      @ravipoojary7923 5 років тому +1

      True

    • @mehulchakraborty_0517
      @mehulchakraborty_0517 2 роки тому

      She is gone to the heavens now, leaving her legacy behind for people like us

  • @vishwanathpardeshi3190
    @vishwanathpardeshi3190 2 роки тому +9

    स्वर लता दीदीचे की देवी सरस्वती चे....किती मधुर आवाज...मन शांत होई अस आवाज एकूण...असा आवाज पुन्हा होणे नाही 🙏
    लता दीदी अमर रहे 🙏🌹🌹🌹

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 8 місяців тому +5

    हे गाणं ऐकल्यानंतर श्वास अलगदपणे सोडून देता आला असता तर आनंदाने सोडला असता मी..कोणीतरी अनंतात फक्त आपल्यासाठी निर्वाणीचं गातय... असा खूप तीव्र भाव आहे या गाण्यात.... तूम्ही असाल तिथे तूम्हाला साष्टांग दंडवत लताजी....🙏🙏🌸💮🦋

  • @kiranpatkar2306
    @kiranpatkar2306 5 років тому +5

    लतादीदी हे गाणं ऐकताना डोळ्यात पाणी आले . हे गाणं दिवसांतून दहा वेळा ऐकतो पण ऐकताना मन गहिवरून येते.

  • @mangeshshiraskar
    @mangeshshiraskar 6 років тому +35

    स्वर्गिय अनुभूती देणारी शाळा, सुटली मिठी जराशी कळवळली होतीस, तू माझ्या आयुष्यात असणं म्हणजे एक नवी पहाट होती.

  • @sharadsharmaa
    @sharadsharmaa 5 років тому +14

    अति उत्तम। मन को छू जाऐ। प्रणाम लता जी। Composer को भी प्रणाम।।

  • @vasudevkhedkar9137
    @vasudevkhedkar9137 11 годин тому

    भारतरत्न लता दिदी ला भावपूर्ण श्रद्धांजली.. तुमचं स्मरण कायम राहील...

  • @somnathgujare2627
    @somnathgujare2627 3 роки тому +5

    लतादीदींचं हे गीत मी शंभर वेळा ऐकलं,आणि मी एकच सांगू शकतो, की असा सूर न भूतो न भविष्यती.

  • @shyammagar1501
    @shyammagar1501 6 років тому +12

    खूप खूप सुंदर दीदी मी खूप खूप वेळ आलो पण आपली भेट लांबूनच झाली हे गाणं मनात खूप वेगळे भाव घेऊन जात आहे दीदी

  • @yashodhanwaghamare1542
    @yashodhanwaghamare1542 2 роки тому +8

    शब्दच नाही आपोआप डोळ्यातून पाणी आले

  • @statuscreation8584
    @statuscreation8584 6 років тому +21

    तुमचा आवाज खरच खूप छान आहे.आणि तुम्ही खरच गाणंकोकिळा आहात
    आणि तुम्ही हे गाणं म्हटलं पण डोळ्यात अश्रू आले माझ्या ..

  • @purnimaadsul9323
    @purnimaadsul9323 2 роки тому +24

    Unbelievable voice . Never been heard anywhere, Miss you Lata Dee😭😭😭😭

  • @dipteshpatil8222
    @dipteshpatil8222 9 місяців тому +1

    हे गाणं ऐकलं की मन अगदी तृप्त होते ❤❤

  • @vidyavinay09
    @vidyavinay09 6 років тому +12

    😥😥 विसाव्याचे का होईना पण देवाने हे क्षणही अनंत चिरःकाल असेच ठेवावे...I can't Express my feelings in words😥😥😥😥

  • @laxmisharma66
    @laxmisharma66 6 років тому +20

    Even I didn't understand a single word but pata nahi kyun man bhar aaya.. Such a peaceful and pure voice👍👍👍.. Didi maa sarsawati ka roop hai aap.. Shashtang dandwat pranam🙏🙏🙏🙏

    • @anvipareek1589
      @anvipareek1589 3 роки тому +1

      Mujhe samjh nahi aati marathi pr ye sun kar bahut saanti mil rahi hai man kar raha hai bas sunti rahu didi ki aavaj ma saraswati ka vardaan hai

    • @Dreamlifechannel-k7i
      @Dreamlifechannel-k7i 3 роки тому +2

      she is telling thruv this song that she had a beautiful life but now this time to stop here she want to rest she is now tired want to sleep
      she had everything wat she wanted now its time to long rest

    • @atulvanaprasthi
      @atulvanaprasthi Рік тому

      यह गीत, ऐसी व्यक्ति की भावनाएं व्यतित करती हैं जो अब गृहस्ताश्रमसे वानप्रस्थ में पदार्पण करने जा रहा हैं। कह रहे हैं की अब उनका विश्रांति (विसावा) का क्षण (समय) आ चुका हैं और अब वह अपने पूरे जीवन की सुनहरी यादों के सहारे बचे हुए दिन बिताए।
      यह मराठी, कोंकणी और शायद गुजराती भाषिको को समझ आएगा।

  • @mangeshpatil4802
    @mangeshpatil4802 4 роки тому +5

    भारतरत्न गानकोकिळा लता दिदी तुम्ही गायलेली गाणी ही चिरंजीवी आहेत. आई भवानी आपणास उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य देवो हिच प्रार्थना...!
    दिदी तुम्ही आता विसाव्याचे क्षण हे गित गाऊन आम्हाला रडवलेत.

  • @vaibhavsuryawanshi100
    @vaibhavsuryawanshi100 8 місяців тому +6

    हद़्यपर्शी गाण आहे, खरच खुप ग्रेट लता दिदी मंगेशकर🙏🙏💐

  • @Comedy_Hatke
    @Comedy_Hatke 2 роки тому +5

    लता दीदिंचे हे गाणे ऐकून संपूर्ण जीवनाचा अर्थ समजतो... आणि हा आवाज ऐकून मन अगदी तृप्त होत...

  • @sadanandkulkarni
    @sadanandkulkarni 6 років тому +11

    लतादीदी तुम्ही अजरामर आहात..तुमचा सुमधुर आवाज आम्ही सदैव लक्षात ठेऊ..तुम्ही तल्लीन होऊन गात रहायचं आणि आम्ही मग्न होऊन ऐकत रहायचं...आम्ही सुदैवी आहोत की आम्ही तुम्हाला गाताना बघु शकलो ऐकू शकलो...अश्याच तुम्ही निरंतर गात रहा...तुम्हाला देव भरपूर आयुष्य देवो...🙏

  • @amir-il2sq
    @amir-il2sq 5 років тому +244

    TRANSLATION
    Now it's time to rest in peace,
    Along with my golden beads,
    Weaving necklace of happiness,
    I'm counting my fond memories
    How amusing it is I wonder,
    Birds who come,fly and wander,
    A wet patio and a small dance,
    How thee are my kin by chance.
    And when teary become eyes,
    Ponds of people become minds,
    My swans waiting at the shore,
    Jump into the water galore.
    How dispersed got my lovers,
    Extinguishing the old fires,
    Assuring that in the birth following,
    We will be back as thy daughters loving.
    While counting the beads over,
    They become tears and lower,
    No matter too far or near,
    Will be with you forever.

    • @sam-zm9yl
      @sam-zm9yl 5 років тому +11

      Thanks for translation I was feeling the song even without understanding the meaning properly very touching

    • @aagamshah8569
      @aagamshah8569 4 роки тому +6

      Thanks a lot for Translation 🙏

    • @a.r.k.4909
      @a.r.k.4909 4 роки тому +5

      Thanks fir the translation. Beautiful lyrics for a beautiful woman and voice. I dont understand Hindi, but her distinct, beautiful and eternally youthful voice always gives me the chills.

    • @kirtigadre4312
      @kirtigadre4312 4 роки тому +6

      Brilliant poetic soulful translation

    • @debabrataroychowdhury4596
      @debabrataroychowdhury4596 4 роки тому +2

      Thank you so much..

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe 2 роки тому +3

    मला जेव्हा जेव्हा करमत नाही, मन कशातच लागत नाही अशा वेळी मी हे गाणं ऐकतो... माझ्या आजीला पण हे गाणं खूप खूप आवडतं..

  • @ganeshpawar9784
    @ganeshpawar9784 8 місяців тому +1

    काल हा सगळ्यात मोठा असतो,आमच्या लता दीदींचा आवाज ही त्यांच्या सोबत घेऊन गेला. 😢

  • @diyutoonanimator
    @diyutoonanimator 8 місяців тому +1

    गाणं ऐकून खरच लहान पणाची आठवण आली, काय ते सुख काय ते दिवस कधीच मागे न येणारं.

  • @yogeshshinde7129
    @yogeshshinde7129 6 років тому +14

    दीदी खरोखर तुम्ही किती भाग्यवान आहात आपण किती गोड आवाज ऐकून मन प्रसन्न झाले.किती छान बोल आहेत दीदी मनापासून धन्यवाद.

  • @btm3678
    @btm3678 5 років тому +6

    दिदी खरंच आयुष्याच्या या वळणावर तूम्ही योग्य निर्णय घेतला आहे .हे गीत. अतिशय मनाला स्पर्शून जाते , मन गदगदून येते . आपण कृतार्थ जीवन , कठोर तपश्चर्या केली , भावंडे जोपासली , वडिलांचा संगीत वारसा जपला आणि उत्तुंग शिखरावर जाऊन थांबून घेतले .फारच थोड्या लोकांना हे जमते . आपणास उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना .

  • @vivekbodhale
    @vivekbodhale 6 років тому +37

    माझे वडील आत्ताच गेले.....
    आणि हे गाणे आज ऐकले...
    मन सुन्न झाले

  • @purushottamvaidya4409
    @purushottamvaidya4409 Місяць тому

    हे गाणे म्हणजे वार्धक्याची व्याकूळता, जीवन प्रवासाचे सिंहावलोकन, मौक्तिक मण्यांचे गुंफण अजून बरंच काही. अलौकिक दैवी आवाज, सुंदर स्वर व शब्द लेखन. निर्मिती करण्यात वाटा असणाऱ्या सर्वांना त्रिवार अभिवादन!

  • @vishnudeshmukh8838
    @vishnudeshmukh8838 3 місяці тому +1

    मनाला आसा भास होतो आयुष्य क्षन भंगुर आहे काय जगायचे क्षणात जगु पुढे काय माहीत हा देह आयुष्य कधी मिळेल

  • @rakhimhatre379
    @rakhimhatre379 2 роки тому +5

    😢😭😭🙏🙏 आत्ता पुन्हा हा आवाज नाही आयकू येणार खूप मिस करते साक्षात आई सरस्वतीचे अवतार तुम्ही ,पुन्हा सहवास लाभावा ही महादेवान चरणी प्रार्थना करते तुमच्या आत्म्यास शांती लाभूदेत🙏🙏😭

  • @vitsdeshmukh3795
    @vitsdeshmukh3795 6 років тому +35

    या आवाजाने त्या कुठेतरी भौतिक जगात हरवलेल्या मनाला पुन्हा साद घातली आणी वाटलं आपण प्रत्येक क्षण हा सुखाने जगला पाहिजे.शेवटी त्याच गोड आठवणी आपल्याला साहाय्य करतात. गाणं ऐकताना डोळे आपसुक पाणावले वाटलं काहितरी हरवतयं आणी मी काहिच नाही करु शकत. #gratitude

    • @maeshh8027
      @maeshh8027 6 років тому +1

      Same here

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 3 роки тому +1

      wa..

    • @namdeoghuge343
      @namdeoghuge343 2 роки тому +1

      आशी-- दिदि होणे नाही, पुन्हा जन्म घ्या .🙏🙏🙏

  • @bahetiatharva2814
    @bahetiatharva2814 2 роки тому +31

    I am listening it continuously when Lata ji is Critical in ICU.. Praying for her🙏
    Edit:
    Lata ji Is Gone To Vaikuntha Dham To Please the Ears of Shri Bhagvan Vishnu Himself ! Om Shanti 🙏

  • @Akashlondhevlog
    @Akashlondhevlog 2 роки тому +2

    मॉडर्न लाइफस्टाईल पैश्याच्या मागे कमावण्याच्या नादात...
    स्वतः साठी जगण्याचं विसरुन गेलो आपण
    बघता बघता जो 90s चा जुना काळ कधी पुन्हा येणार नाही ..हे लक्षात आल्या वर कळत
    आणि
    आपले जुने लहानपणीचे hero's एक एक करून काळाच्या पडद्याआड गेले.. 😌🙂🙂
    लता दीदी त्या मधल्या एक होत्या 😟
    💐rest in peace didi😟🌷

  • @savita-1990
    @savita-1990 6 років тому +69

    लता दिदींसारखा आवाज कोणाचा नव्हता, नाही,आणी कोणी दुसरा येणारही नाही.कोणीतरी काळीज काढुन घेऊन जात आहे असच वाटत आहे शब्दच फुटत नाहीत आज हे गाण ऐकून.

  • @prafulcharde4627
    @prafulcharde4627 6 років тому +16

    माऊलीला साष्टांग दंडवत🙏शुद्ध सात्विक सोज्वळ आवाज। jay ho Didi....

    • @vinayaksalvi6561
      @vinayaksalvi6561 6 років тому

      भारताची कोकीला म्हणजे लता दिदी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @rajaramjadhav5045
    @rajaramjadhav5045 4 роки тому +4

    थेट काळजाला भिडणारं गाणं आणि दिदींचा आवाज. दुसरं काय हवं? मन भरून जातं. डोळ्यात पाणी येतंय.

  • @jasminderkaur7953
    @jasminderkaur7953 3 роки тому +4

    वाह!सुरेख मधुर संगीत |मन शांत झाले |दैवीय स्वर आहे लता जी चे !!धन्यवाद दीदी

  • @Shreyakaudgaonkar
    @Shreyakaudgaonkar 2 роки тому +7

    खूप सुंदर गाणं आहे ,आंगवर शहारा आलाशिवय राहत नाही ,ऐकावाच वाटत राहतं,असा आवाज पुन्हा कधीच मिळणार नाही परंतु देवाने लता दीदींना नेलं परंतु त्यांचा आवाज कायमचा दिला , लता दीदी कायम आपल्या स्मरणात राहतील ,त्यांना माझ्याकडून मनापासून नमस्कार🙏🙏........

  • @vaishalisfoodart258
    @vaishalisfoodart258 6 років тому +45

    मन भारावून गेले, आपले गाणे न आपण सतत चिरंजीवी राहावे ही ईश्वरचरणी प्रार्थना