Jayostute Jayostute | A tribute to Veer Savarkar | By 80 musicians | 141th birth anniversary |
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- Pariwaar and SwarSwapn collaboratively present a musical tribute by 80 musicians which includes Violin, Viola, Cello, Tabla, Pakhawaj, Keyboard, Side rhythm.
Original Credits:
Lyrics- Shri. Vinayak Damodar Savarkar
Music direction- Shri. Madhukar Golvalkar
Vocalist- Bharatratna Lata Mangeshkar
Album- Jay Jay Maharashtra Maza
#jayostute #veersavarkar #swapnadatar
वा !वा! वा! सुंदर सादरीकरण
संपूर्ण टीमची कौतुकास्पद मानवंदना सावरकरांसाठी क्या बात! क्या बात! 🎉🎉
धन्यवाद!
अतिशय सुंदर .. कमाल 👌
स्वप्ना मॅडम आणि सर्व टीमचं मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा 👍🙂
धन्यवाद!
Absolutly superb performance.
ह्या रोमांचकारी अनुभवासाठी अनेकानेक धन्यवाद 🙏🏼
अत्यन्त सुन्दर 👏🏼👏🏼👏🏼🙌
धन्यवाद!
Tribute to Veer Savarkar, Great song, Great efforts of students and teachers, Excellent performance.....
Thanks a lot!
Congratulations to the Swarswapn Violin Band for their exceptional dedication and consistency, exemplified by the harmonious efforts of all 80 talented musicians. Your remarkable performance of Swatantryaveer Savarkar's iconic poem "Jayostute" is a fitting tribute to his enduring legacy. Your music not only honors his memory but also resonates deeply with the spirit of patriotism and freedom he championed. Your unwavering commitment to excellence and the power of music to inspire and unite is truly commendable. May your melodious journey continue to flourish and touch hearts everywhere, just as it did with this unforgettable tribute. Bravo to each and every one of you for your incredible artistry and passion!
Super 👌 👍
Thanks!
अतिशय सुंदर, अप्रतिम सादरीकरण.
धन्यवाद!
स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्रिवार अभिवादन 🙏🙏🙏 .
अप्रतिम सादरीकरण अतिशय सूंदर
धन्यवाद!
Excellent display by young generation
Thank you!
सुंदर साथ संगत ❤❤
धन्यवाद!
🙏🙏🙏💐💐💐💐🙏🙏🙏🙏khup sundar
धन्यवाद!
खूप सुंदर सादरीकरण केले आहे.सर्वांना मनापासून धन्यवाद. स्वप्ना ताईचे विशेष आभार.
धन्यवाद 🙏🏻
खूपच सुंदर हे सादरीकरण
प्रचंड मेहनत एकाग्रता आणि टीमवर्क
आमचे प्रिय मित्र श्री श्रीकांत लिमये
यांच्या कन्या ऋचा लिमये यांना बघून अभिमान वाटला
सावरकरांना कोटी कोटी प्रणाम
धन्यवाद! कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा…
Excellent performance, such a powerful patriotic song
Thank you!
अतिशय सुंदर
धन्यवाद!
Great work, salute to the organiser and the team, wishes to the participants
Thank you so much!
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासाठी ही खरी मानवंदना 🙏🙏👌
धन्यवाद! 🙏
Awesome performance and a big salute to all the participants👏👏👏👌👌👌♥️
Thank you!
Breath taking performance! Hats off to all of you for the efforts. 🎉💫
Thanks!
निशब्द... अतिशय अप्रतिम वादन.. डोळे भरून आले. गुरूंनी कमाल शिष्य घडवले, घडवतात आहे ❤❤❤
धन्यवाद 🙏🏻
Wonderful, in sync , and very well presented and executed!! Congratulations to You and all performers 🎉
Thank you so much!
अप्रतिम सादरीकरण...क्या बात है...स्वप्ना ताई व विद्यार्थ्यांचे अभिनंदन👌👏👏👏👏
धन्यवाद 🙏🏻
खूप खूप छान
धन्यवाद!
अप्रतिम 🎉
धन्यवाद!
Very good performance by all team members..
Thank you!
वा वा वा अतिशय आनंद झाला ,एवढा मोठा व्हायोलिन ताफा आणि त्यांचे एकत्रित व्हायोलिन वादन मनाला खूप भावले
धन्यवाद 🙏🏻
स्वप्ना ताई आणि विभव खूप च उत्तम वाजवले आहे.👍तुमच्या मेहनतीला आणि कार्यास सलाम.👌👌👌
Thanks a lot
उत्तम सादरीकरण!!
सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन!
धन्यवाद!
छान प्रस्तुती 🌹🌹🙏
धन्यवाद!
संपुर्ण परिवाराचे खूप खूप अभिनंदन, सर्व वयोगटाचा समावेश, अतिशय आनंददायी, लहान मुलांवर सावरकरांच्या राष्ट्रप्रेमाचे संस्कार, आजच्या काळात होणे खूप महत्त्वाचे वाटते.
धन्यवाद!
Great!! Everyone who loves sawarkar, his thoughts and music, for them it's an big event.... Awaited follwing sessions!!🎉❤❤
धन्यवाद 🙏🏻
Great synchronization
Very enchanting performance👌👌
Thanks!
वा! सुंदर! सुंदर!!
डॅा. संजिव.. लाजवाब परफॅार्मन्स!!
धन्यवाद!
Breath taking performance! Hats off to all of you for the efforts. Heartiest congratulations to each and everyone who has been a part of this!
Thanks a lot
Such an amazing performance 👏!!! Everyone is listening in a loop!!
Thanks a lot
Very good 👍 👏 👌
Instrumental music by 80 artists .
Thanks
महान देशभक्ताला वंदना दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन
धन्यवाद!
अत्यंत स्तुत्य प्रयोग 💐 सर्व वादकांचे आणि संयोजकांचे हार्दिक अभिनंदन 👏👏
धन्यवाद 🙏🏻
खुप सुंदर सादरीकरण. सर्व कलाकारांचे अभिनंदन आणि पुन्हा नवीन काही ह्यांच्याकडून ऐकायला आवडेल.
धन्यवाद!
🧡🤍💚
मंत्रमुग्ध!!
धन्यवाद!
अप्रतिम , श्री सावरकरांना मानवंदना व कृतज्ञता अर्पण, स्वप्नाताई व सर्व टिमचे अभिनंदन
धन्यवाद 🙏🏻
अप्रतिम वादन, coordination आणि sinchronization, तेही हसर्या चेहर्याने!
धन्यवाद!
Apratim.....
धन्यवाद!
Khupch Chan sadrikarn , Abhinandan 🎉klakaranche 🎉
खूपच सुंदर मनाला आनंद देणारे सादरीकरण 🎉
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांचे अभिनंदन, स्वातंत्र्यवीर सावरकरांना शतशः नमन 🙏
धन्यवाद! 🇮🇳✨
केवळ अप्रतिम अनुभुती🙏🏻🙏🏻👌👌🌹🌹
सर्वांचे खूप खूप अभिनंदन
धन्यवाद 🙏🏻
जबरदस्त.नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
- वि. दा. सावरकर
अखंड भारताचे स्वप्न पाहणारे, थोर स्वातंत्र्यसेनानी, हिंदुत्वाचे जाज्वल्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन !🙏🙏
धन्यवाद!
MIND BLOWING ❤👍🏻GOD BLESS TO VIDHI N ALL ❤
Thanks!
खूप छान प्रस्तुती , सर्वं कलाकारांचं अभिनंदन 👌👏👏👍
धन्यवाद!
Kupch Chan performance ❤
धन्यवाद 🙏🏻
खूपच सुंदर खूपच सुंदर
धन्यवाद! 🇮🇳✨
अप्रतिम
सर्व कलाकारांचे खुप अभिनंदन आणि धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻
खुपचं सुंदर आणिआणि नमस्कार अप्रतिम सर्वांना धन्यवाद
धन्यवाद!
Fantastic..gives goosebumps to hear them perform in perfect synchronisation.. excellent 🪷💐💐❤️
Thank you!
This performance is a profound reminder of our roots, evoking the struggles of our triumphant Indian history and the unwavering dedication of our freedom fighters. Kudos to the team behind this video for delivering such a moving and sophisticated musical tribute.
❤️❤️✨
Excellent performance
Thanks!
Outstanding performance...best wishes to all performers. They are the future of Bharat. Jai ho . उतिष्ठ भारतः
Thanks!
Great effort for the noblest freedom fighter ❤
Thank you!
अप्रतिम सादरीकरण....... स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर...... हे व्यक्तिमत्त्वच एवढे मोठे आहे.... आणि म्हणूनच हे संगीत आदरांजली तर ऊत्तम.... ऊदात्त... आणि ऊन्नत ❤. धन्यवाद.........
धन्यवाद 🙏🏻
Yes very ture
True!
अप्रतिम सुंदर! ऐकताना बघताना अक्षरशः रोमांच उभे राहतायतात !!!🫡
वीर सावरकरांना प्रणाम 🙏बाल ते वृद्ध सर्वांनी उकृष्ट वादन केले, ज्यांनी हें तयार करून त्यांचे कौतुक 👍👌
धन्यवाद 🙏🏻
🙌🏻
निशःब्ध, भारतरत्न विनायक दोमोधर सावरकर यांना जयस्तुते या स्फुर्ती गिताला 4:50 व अप्रतिम एकत्रिकीकरणाला विनम्र अभिवादन 🙏🚩🚩
धन्यवाद! 🇮🇳✨
Excellent,real musical tribute to Swatantraveer
Thank you!
Abhinandan
धन्यवाद!
मनाला आनंद देणारा परीवार ❤❤
धन्यवाद!
खूप छान छानच. 👏👏अवर्णनीय मा. वि..दा. सावरकरांना यथार्थ आदरांजली 🙏
धन्यवाद!
So sweet,soothing and impactful! Kudos to all artists,young a d youthful!!
Thank you!
Talented musicians have delivered a mesmerising and incredible rendition of "Jaystute," that blends harmonies and instrumental prowess into a captivating musical experience.
Thank you so much!
Incredible performance ✨ the melody pays off the hardwork and efforts 💗
धन्यवाद 🙏🏻
अवर्णनीय सर्वांनी सुंदर कला सादर केली सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा व आशिर्वाद
Thanks a lot
स्वप्नातही,खूप खूप अभिनंदन. तुम्ही घेत असलेल्या श्रमांचे नेहमीच चीज व्हावे.ही सदिच्छा.
धन्यवाद! 🇮🇳✨
खूपच सुंदर सादरीकरण 👌👌. वंदे मातरम् 🙏🙏🙏.
धन्यवाद!
खूप सुंदर,अप्रतिम. सावरकरांसाठी मानवंदना. ग्रुपमधील सर्वांचे,मार्गदर्शकांचे,वादकांचे,
आयोजकांचे सर्वांचे मनापासून
कौतुक व अभिनंदन.
धन्यवाद! 🇮🇳✨
Khupch chhan 👌👌👍💐💐
धन्यवाद!
खूप खूप छान सगळ्याचे खूप अभिनंदन वादक शिक्षक आणि समस्त कलाकारांचे
स्वातंत्र्यवीर सावरकरांना प्रणाम
धन्यवाद 🙏🏻
Yes it's true
फारच सुंदर सादरीकरण 😊
धन्यवाद!
खूपच सुंदर
धन्यवाद!
Great awesome performance 👌🏻👍🏻👏👏
धन्यवाद 🙏🏻
Khupch Sunder
धन्यवाद!
अविस्मरणीय अनुभव!! 🙏🏻
एवढ्या लहान वयात वीर सावरकरांची रचना वाजवणे ते सुद्धा त्याचा अर्थ समजून घेऊन, ही विलक्षण बाब आहे. स्वर आणि ताल या बरोबरच या रचनेचे भाव सुद्धा पुरेपूर आमच्यापर्यंत पोहोचले.
वीर सावरकरांची कामगिरी आणि त्यांचे विचार मुलं लहान असतानच त्यांच्यापर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे. अणि ते तुम्ही करत आहात यासाठी परिवार संस्थेचे मनःपूर्वक आभार!!
पुढील उपक्रमांची वाट बघत आहे.
धन्यवाद! 🙏
धन्यवाद 🙏🏻
Great.
Hats off to All Musicians including Child Artists.
Trivar Vandan to Swatantraveer Savarkar.
धन्यवाद 🙏🏻
👍👍👍👍👍
फारच सुंदर सादरीकरण
धन्यवाद!
अप्रतिम अवर्णनीय अद्भुत
आपल्या ग्रुपला त्रिवार मानवंदना
धन्यवाद! 🇮🇳✨
फारच सुंदर सादरीकरण !! संपूर्ण टीम चे अभिनंदन!!💐जयहिंद!!
धन्यवाद! 🇮🇳✨
Amazing to see all the kids performing so well !! Heartiest Congratulations to Swapna Tai and her team for this mind blowing performance..
Thanks a lot
Agree in this day and age, kids with performing with dedication and celebrating the heroes is a RARE thing!
या प्रेरणादायी गाण्याचे अतिशय सुंदर सादरीकरण!!
विनायक दामोदर सावरकर यांना ही मधुर आदरांजली दिल्याबद्दल सर्व 80 संगीतकारांना शुभेच्छा
।। वन्दे त्वामहं यशोयुताम् वन्दे।।
🧡🤍💚
धन्यवाद!
उत्तम उत्तम उत्तम
Congratulations to all
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🙏🏻
❤ अप्रतिम स्वप्ना ताई,विभव दादा,ईश्वर दादा आणि सर्वांचे खूप खूप अभिनंदन
धन्यवाद! 🇮🇳✨
फारच सुंदर Riona आणि तिच्या ग्रुप ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद!
खूपच सुंदर सादरीकरण 🎉🎉 सर्व कलाकारांचे अभिनंदन
धन्यवाद!
अतिशय उत्तम आणि सुंदर!
आयोजकांचे अभिनंदन. मुख्य म्हणजे स्वप्नाताई जिनं ह्या ऐंशी वादकांना एकत्र आणलं तिचं मनापासून अभिनंदन!!!
धन्यवाद!
Nice performance 👏👏
Thanks!
Wonderful performance by all age groups. A perfect display of hardwork and decipline
Thanks
खूप सुंदर मानवंदना सर्ववादकांचे हार्दिक अभिनंदन 🎉
धन्यवाद! 🇮🇳✨
Outstanding performance by these students... Salute to all teachers who taught them... It's really very difficult to make everyone to play on the same track....
जय हिंद....
Indeed!
Thank you!
स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकरांच्या महान योगदानाला मानवंदना देण्यासाठी ८० व्हायोलिन वादकांनी निरंतर प्रयत्न केले आहेत, आणि ह्या साठी त्यांच्या शिक्षकांनी अत्यंत कष्ट घेतले आहेत. , सुंदर आणि उत्कृष्ट असे व्हायोलिन, वियोला, चेलो , तबला,पखावज,इ. वाद्यांच्या एकत्र आवाजाने गाणं छान ऐकू येते. छोट्या मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्व वयोगटाचे वादक यात वाजवत आहेत आणि ही कमालीची गोष्ट आहे. सर्व वादक एकसारख्या सूरात वाजवत आहेत .आज सावरकर असते तर हा विडीयो पाहुन त्यांना खूप छान वाटले असते. भारत माता की जय !
अगदी खरंय👍👍
❤️
धन्यवाद 🙏🏻
Spellbound!!💯
भारत माता की जय!
Congratulations team SwarSwapn
Great team work👏
Thank you
निःशब्द..केवळ अप्रतिम.. स्वप्ना ताई आणि 80 कलाकार..सर्व वयोगटातील..यांच्या लयबध्द व एकत्रित सदरीकरणला त्रिवार सलाम
धन्यवाद! 🇮🇳✨
पहिलं दंडवत सावरकरांना ज्यांनी राष्ट्रप्रेम जागवलं.....रुजवलं आणि दुसरं स्वप्नताईंना ज्या या पिढीला तेच राष्ट्रप्रेम शिकवत आहेत 🙏🏻🙏🏻अप्रतिम सादरीकरण!!.. संपूर्ण टीम च खूप कौतुक आणि अभिनंदन!!❤❤
धन्यवाद 🙏🏻
❤🙏🏻
भारत माता की जय
वंदे मातरम
सुन्दर सुन्दर सुन्दर भाई
उत्तम उत्तम उत्तम भाई
वाह भाई वाह भाई वाह भाई वाह
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खरोखर फारच सुंदर
धन्यवाद!