तुमच घर,निसर्ग व परिसर खूप छान. तुम्ही भाग्यवान आहात, ईतक्या शुद्ध हवेत रहायला मिळतय.घर ही मोठे आहे।नविन घराभोवती असा परीसर होण्यासाठी बराच वेळ आणि कष्ट घ्यावे लागतील तुम्हाला. शुभेच्छा.
अतिशय सुंदर, घर आहे, गोव्याला मामाच पण घर पण चीर्याच आहे, खुप प्रसन्न वाटत, खुप छान आहे, मस्त, आजुबाजुला झाडी, खरच कोकणा सारखे स्वर्गीय सुख जगात कुठेही नाही
खुपच छान घर कोकणातील. मस्त मस्त मस्त नक्कीच मुंबई पेक्षा सुंदर तुम्ही असेच साधेपणाने च सुखी रहा समाधानी रहा. शहरात राम नाही ताई. इथे कोकणात शांती आहे. निसर्ग रम्य कोकणात जीव रमतो कोकण म्हणजे स्वर्ग भारतातील अहो तुम्ही तर सर्वात श्रीमंत व सुखी आहात. मुंबईतील लोक या निवांतणासाठी धडपडतात. खरं तर तुम्ही सुखी आहात सर्वात आनंदी रहा. पैसा येतो जातो. आधी स्वतः चे मानसिक स्वास्थ्य जपा. मुलांना जपा. शिक्षण द्या. अजिबात वाईट वाटून घेऊ नका. उलट तुम्ही छान निर्णय घेतलात. खरं सुख हेच आहे कोकणात गावाकडचे. हे तुम्हांला ही लवकरच समजेल. 🤝👍💐🙏🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
खूप छान...आमचं गावच घर ही असच आहे.मी आताच होळी ला जाऊन आले.गावची लाल माती , करवंद ,आंबे,फणस, जांभी..खूप मज्या येते..तुमचे ब्लॉग बघून...मन सारखं गावा कडे धाव घेत.
तुमच घर,निसर्ग व परिसर खूप छान. तुम्ही भाग्यवान आहात, ईतक्या शुद्ध हवेत रहायला मिळतय.घर ही मोठे आहे।नविन घराभोवती असा परीसर होण्यासाठी बराच वेळ आणि कष्ट घ्यावे लागतील तुम्हाला.
शुभेच्छा.
खुप धन्यवाद 😊🙏 हो ताई नवीन घरी सुध्दा हे सर्व करणार आहोत.कष्टाची तयारी सुरू केली आहे.
S
खुपच छान घर आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भोवतालचा परिसर मनमोहक आहे.अभिनंदन. तुम्ही या घरात नेहमी आनंदी रहा सुखात रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
खुप खुप धन्यवाद 😊🙏
अतिशय सुंदर, घर आहे, गोव्याला मामाच पण घर पण चीर्याच आहे, खुप प्रसन्न वाटत, खुप छान आहे, मस्त, आजुबाजुला झाडी, खरच कोकणा सारखे स्वर्गीय सुख जगात कुठेही नाही
अगदी खरे बोललात,कोकण म्हणजे निसर्गाचा खजिना आहे 😊🙏
आम्हाला पण आसच ठिकाणी ४ दिवस राहावे आसा वाटते..ताई तुम्ही होम stay चालु करा..खूप प्रतिसाद मिळणार
खुपच छान घर कोकणातील.
मस्त मस्त मस्त
नक्कीच मुंबई पेक्षा सुंदर
तुम्ही असेच साधेपणाने च सुखी रहा
समाधानी रहा.
शहरात राम नाही ताई.
इथे कोकणात शांती आहे.
निसर्ग रम्य कोकणात जीव रमतो
कोकण म्हणजे स्वर्ग भारतातील
अहो तुम्ही तर सर्वात श्रीमंत व सुखी आहात.
मुंबईतील लोक या निवांतणासाठी
धडपडतात.
खरं तर तुम्ही सुखी आहात सर्वात
आनंदी रहा.
पैसा येतो जातो.
आधी स्वतः चे मानसिक स्वास्थ्य जपा. मुलांना जपा. शिक्षण द्या.
अजिबात वाईट वाटून घेऊ नका.
उलट तुम्ही छान निर्णय घेतलात.
खरं सुख हेच आहे कोकणात गावाकडचे.
हे तुम्हांला ही लवकरच समजेल.
🤝👍💐🙏🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
👌👌Chan Aahe tumche Ghar bharpur jaga Aahe tumhala chirebandi ghar majbutila khup change Aste.🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊🙏
Waaaav khup chan mala kokani ghare khup avadatat
❤❤❤
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
मस्त vlog प्रिया, घरही छान आहे. आपले कोकण आहेच सुंदर...
खुप खुप धन्यवाद ताई 🙏😊
Nice house joint family...I like d surrounding very nice..cool place. Lovely
Khup dhanyavad 🙏😊
खूप छान हवेशीर आहे घर..😊😊
खुप धन्यवाद 🙏😊
Kup Chan Ahe Tumcha Ghar....👌👌
खुप खुप धन्यवाद 🙏😊
मस्तच
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Khupach chan aahe tumche ghar
खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
खूप छान घर बांधले आहे
😊🙏🌹
खूप छान...आमचं गावच घर ही असच आहे.मी आताच होळी ला जाऊन आले.गावची लाल माती , करवंद ,आंबे,फणस, जांभी..खूप मज्या येते..तुमचे ब्लॉग बघून...मन सारखं गावा कडे धाव घेत.
😊 खुप खुप धन्यवाद 🙏😊
खूपच छान आहे घर.
खुप धन्यवाद 🙏😊
खुप छान आहे घर आणि परिसर.
खुप खुप धन्यवाद 😊🙏
Priya ghar pharach chan aahe. Swayampsk gharatali panyachi bhandi swachh distat. Thanks❤🌹🙏 for sharing. Mr pawaranchya hatala Paris aahe jithe hat lavtil tyache sone banel. 😍🥰🙏👍👌
खुप खुप धन्यवाद ताई 😊🙏🌹
Khup chan vdeo
Kokam nahi RATAMBO🤣
खुप खुप धन्यवाद 🙏😊
@@janakirane4691 😃🙏
First comment..kokan khup mast ahe..ani mansehi chan ahet..mala kokan karancha swabhav khupch aavdto
खुप धन्यवाद 🙏😊
Khup sunder
खुप धन्यवाद 🙏😊
खूप छान
खुप खुप धन्यवाद 🙏😊🌹
मस्त vlog ताई 👌👌👌
खुप धन्यवाद 🙏😊
Chan aahe ghar.. Aajubajula khup jaga aahe.... Shantata... Chan vatal
खुप खुप धन्यवाद 😊🙏
Khup Chan ghar
Khup chchan ghar ahe tumche
खुप धन्यवाद 🙏😊
Chhan ghar aahe 👌👍👍🌹
खुप धन्यवाद 😊🙏
Khup chhan aahe Ghar🏠👌👌 aani aaju Baju chaa parisar suddha 👌 Khup chhan video 👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 🙏😊
खूप छान आहे घर साधा स्वयंपाक साधी माणसे त्या माणसांना साजेसा साधेसुधे राजवाडा 👌👌👌👍👍
खुप खुप धन्यवाद 🌹😊🙏
खूप छान घर आहे 👌👌🙏🙏
खुप धन्यवाद 😊🌹🙏
Khup channnnnn
खुप धन्यवाद 🙏😊
Khup chan 🙏🙏👍👌
खुप धन्यवाद 🙏😊
Nice..
खुप धन्यवाद 🙏😊
Chan aahe tumch ghar tai
खुप खुप धन्यवाद 🙏😊
Nice vlog tai
खुप खुप धन्यवाद 🙏😊
खुप छान घर आहे तुमचं कोकण पण छान आहे मला कोकण खुप आवडतो म्हणून मि तुमचे विडिओ पाहा ते खूपच सुंदर आहे
खुप खुप धन्यवाद 🙏😊
👌👌👌 khup chaan ahe ghar tumcha.
खुप धन्यवाद 🙏😊
Mast
Thanks 🤗
पत्ता काय आहे आणि तिथे राहण्याची सोय होऊ शकते का सांगा
Kiti kharche aala Ghar bhadhyla ?
Khup chan aahe ghar tumch tai.tumi kokanatale asun malvani bhasha kityak boluk nay tai.malvani bhasha khup ekayala god vat te.ek video malvani bhashet banva. 🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊🙏 मालवणी भाषा समजते पण जास्त बोलता येत नाही.का येत नाही ते कधीतरी व्हिडिओ मध्ये सांगते
मस्त आंब्याची आडीलावली.. आहे छान मस्त घर पण सुंदर आहे मेन... आपलं हक्काचं घर होतं तर पटकन गावी रहाता आल तिचं पुर्व ज्यांची कृपा
खुप खुप धन्यवाद ताई 🙏😊
Khoop Maan bharun aale kaki ❤ pls radu naka kadhihi
🙏😊🌹
Didi tu kokanat rahates tu khup nashibavan ahes. 😊😊😊
Thank you 🙂🙏
Tai mast Ghar aahe aajubaju cha parisar chan aahe
खुप खुप धन्यवाद 🙏😊
घर खूप छान आहे
खुप धन्यवाद 🙏😊
खुप धन्यवाद 🙏😊
Nic
😊🙏
I am very much like red floor and red mitti
खुप खुप धन्यवाद 😊🙏
पावसाळ्यात फूल झाडे आणि भाजी लाव जागा खूप आहे बाहेरच्या बाजूला. पूर्णपणे वापर कर
हो जरूर 😊🙏
Nice volg
खुप खुप धन्यवाद 🙏😊
👌👍
Doni ghar chhan
खुप खुप धन्यवाद 🙏😊
Tarel tavana devi temple I came it is ku la devi
😊🌹🙏
Tumchy navin garat dabe tevany sati kadppa mandni kara
हो ताई , सर्व करणार आहोत 😊🙏
Tai tumhi tarale mdhe kuthe rahata
वाघाची वाडी 😊
@@sadhaswayampak ok.. me Kankavli mdhe rahate ... Kadhi vel milala tr yein tumhala bhetayla
@@vaidehiparabvlogs ho jarur ya 😊
@@vaidehiparabvlogs maze kanakavali la yene Jane asate .
फार सुंदर कोकणी घर, तुमचं असं कोकणात घर आहे म्हणजे तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात ,
खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
Tai ghar tar khup Chan aahe Pan dakhvayla itke divas ka lavles
खुप खुप धन्यवाद 🙏😊, सध्या माझे schedule खुप busy होते म्हणून वेळ गेला हा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी
Mi pandarpur madhun ahe
खुप धन्यवाद 🙏😊
Tai tumacha sonata gaon aahe
कणकवली
Chhan ghar, to ratamba aahe nantar kokam,te tar tumhala mahit aahe,slip of tounge
हो ताई, खुप खुप धन्यवाद 😊🙏
Tai tumch ghar khup chhan aahe kont gav Gavach nav Kay?
कणकवली सिंधुदुर्ग येथे Talere गाव 🙏😊
इथे जागा आहे का ? विकायला
हो आहे
ताई ते झरयाच पाणी चांगलं असतं पण फडक्याने गाळून घ्या ताई माझ्या झाडांची वाट लावली खारुताईने नागवेकर जास्वंद
CM
Gharachya bajula ji jaga aahe tumchi aahe ka
नाही दुसऱ्यांची आहे.आमची पुढे आहे जागा .🙏😊
घर मोठे ऐसपैस आहे निवेदन छान केलेत
खुप खुप धन्यवाद 😊🙏
Hi tai
Hi 🙏
Ratamba cha jhad mhantat
😃🙏
गाव चे नाव सांगा कृपया नेमका कोणता जिल्हा..
जिल्हा सिंधदुर्ग,तालुका कणकवली,मुक्काम पोस्ट Talere, वाघाची वाडी