@@ChetanVaidya-q4c म्हणजे दादासाहेब त्यांनी आपल्या अहंकार पाई काही पण नगा नाच करावा.... शेवटी जणताच मतदारराजा 👉 प्रत्येकाला डोक्यावर घेता येत तर पाडता पण येत जणतेलाच येते....
तुम्ही मोठ्ठे पत्रकार आहात..एक सांगा त्या वचका च जिल्ह्यात सर्व सामान्य लोकासाठी कोणता फायदा झाल एक तरी मोजून सांगा म्हणजे तुम्ही अभ्यासू आहात पेड नाही हे कळेल.. एखादा उद्योग..जिल्ह्यात किंवा त्यांच्या मतदार संघात सांगा नवीन दवाखाना किंवा आहे त्यात भरपूर सुख सोई..किमान त्यात पाहिजे त्या प्रमाणात कर्मचारी.. एखादा प्रक्रिया उद्योग...एखाद्या एमआयडीसी मद्ये मोठ्या उद्योगाचं वातावरण.. विकास झाला पण त्यांचाच. पूर्णा काठ गडप आणखी बरच काही..
बच्चू भाऊ सारखा नेता 100% सभागृहात पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे
शेतकऱ्यांचा सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे बच्चू
Bacchu kadu is really a good leader.❤
महाराष्ट्र साठी फक्त बच्चु भाऊ कडु
🩸🏏🇮🇳
अगदी बरोबर बोलला सर तुमि बच्चू भाऊ पाहिजे होते विधानसभेत
Bacchu Bhau kadu...❤
Real hero Jay Prahar
जो राम का नही ओ किसी काम का नही जय श्री राम
ज्याले निवडून दिल तो तरी काय कामाचं
Bacchu bhau neta vidhan सभेत नाहित खुप दुःख होत आहे
Jay prahar bchu bhau
Baro bar ahe 💯
Bacchu bhau always king ❤
कशाला पाहीजे होते कडु चागंल झाल ते पडले हिदुंचा खासदार पाडला त्यानी
💯 टक्के सत्य बोले.... जो हीन्दु बात करेगा ओ हीन्दु पर राज करेगा
मी स्वतः 20 वर्ष bachu कडू समर्थक होतो
पण त्यांनी लोकसभेत जे केलं त्याचा विरोध म्हणून मी त्यांना या वेळेस मतदान केलं नाही
लाजा ठेवा,आपल्या माणसासाठी बाहेर च्यासाठी लोड घेता बावा
@@ChetanVaidya-q4c म्हणजे दादासाहेब त्यांनी आपल्या अहंकार पाई काही पण नगा नाच करावा.... शेवटी जणताच मतदारराजा 👉 प्रत्येकाला डोक्यावर घेता येत तर पाडता पण येत जणतेलाच येते....
Agli bar bachu sarkar
💯 ✅️
स्वपन च पाहा पत्रकार साहेब....
अचलपूर मतदारसंघातील लोकांना जावुन विचारा डायरेक्ट हो म्हणतात की नाही 😂...
शेर कभी घास नाही खाऐगा
नवनीत राणा.
Bacchu kharch have hote pn 😢
बर झालं नाही भेटलं
तुम्ही मोठ्ठे पत्रकार आहात..एक सांगा त्या वचका च जिल्ह्यात सर्व सामान्य लोकासाठी
कोणता फायदा झाल एक तरी मोजून सांगा म्हणजे तुम्ही अभ्यासू आहात पेड नाही हे कळेल..
एखादा उद्योग..जिल्ह्यात किंवा त्यांच्या मतदार संघात सांगा नवीन दवाखाना किंवा आहे त्यात भरपूर सुख सोई..किमान त्यात पाहिजे त्या प्रमाणात कर्मचारी..
एखादा प्रक्रिया उद्योग...एखाद्या एमआयडीसी
मद्ये मोठ्या उद्योगाचं वातावरण..
विकास झाला पण त्यांचाच.
पूर्णा काठ गडप आणखी बरच काही..
Kadunko
Achalpur ch zapatyan islamikaran zhal bachu kadu mule
आता तुम्ही शुद्धीकरण करा मग... दिले न 5 वर्ष
🙏👍
Tya mithun chya nadi laguñ gamaval sagal
Nahi te cha kam thandawala
😂😂😂😂😂😂
Kare andu..😂😂
😂😂no