का नाही लावली टिकली 😊 ताजे ताजे दोडके ❤️ मका तोडणी चालू # नवरात्र उपवासाचं काय भावपूर्ण श्रद्धांजली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 44

  • @DipaliPagare-xq6sz
    @DipaliPagare-xq6sz 7 днів тому +2

    Mala khup avadtat tumche video

  • @anitapatil3143
    @anitapatil3143 12 днів тому +5

    काकडी असेल तर tai तुझ्यासाठी काकडीची थालीपीठ karayachi छान लागतात आणि पोट ही भरत

  • @tarunaprajapati7868
    @tarunaprajapati7868 12 днів тому +2

    Ghar k bahr jo sadak jadati he wo kanha jati he road name

  • @SRP2905
    @SRP2905 12 днів тому +2

    तुम्ही सांगोल्यात राहता की पंढरपुरात
    आणि बोलण सोलापूरचे वाटते 👍👌

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  11 днів тому +2

      सांगोला❤️

    • @SRP2905
      @SRP2905 11 днів тому

      @@saeesoumyasisters516 माझी आई संगोल्याची आहे .आणि सख्खी आज्जी नाझरा गावची ची आहे. आणि चुलत आज्जी बलवडी ची आहे.

  • @prajktachoudhari5220
    @prajktachoudhari5220 12 днів тому +1

    Tai mala tumhi khup avadtaa khup masta sadhya simple ahaat tumhi....tumche vedios ekdum natural vaatataat ugaach vedio banvayacha mhanun purposely kahi kelay asa kaahi naahi!

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 12 днів тому +2

    ताई आम्हचा पण सासुबाई च्या जाऊ वारलेत गावी काल गुरुवारी, माझ्या घरी पण घट बसवला आहे. आता बारा दिवस देवराकड जात येत नाही मग घट नतंर विसर्जन केला तर चालतो का? अस जरा तुम्हचे कोण वायस्कर माणस असतील तर विचारून सांगा ताई जरा प्लिज

    • @sangitadeore4426
      @sangitadeore4426 12 днів тому +1

      होय दसरा झाल्यावर विसर्जित करा

    • @annapurnapawar9171
      @annapurnapawar9171 12 днів тому

      @@sangitadeore4426 ok tai

    • @kailasBhosale-w7v
      @kailasBhosale-w7v 12 днів тому +2

      आपल्या नातेवाईकांना घट हलवायला सांगा

    • @annapurnapawar9171
      @annapurnapawar9171 12 днів тому +2

      @@kailasBhosale-w7v नातेवाईक जवळ राहत नाहीत दादा तर शेजारच्या कडून घट हालवला तर चालल का?

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  11 днів тому +1

      आम्ही तरी एका पाहुण्याला बोलावलं आहे घट उचलायला नाही तर मुलींकडून उचला चालतो ❤️😊

  • @renukabhandare4173
    @renukabhandare4173 12 днів тому +1

    Tai girni vishayi deep mahiti sanga na....

  • @rupalisubhedar310
    @rupalisubhedar310 12 днів тому +1

    Tai khup inspiring ahat thumi

  • @jyotikedar1729
    @jyotikedar1729 12 днів тому +1

    Kiti kaam karta tai...❤

  • @pandurangghadaghe9793
    @pandurangghadaghe9793 10 днів тому +1

    सागोलात. कुठे. राहता. ताई

  • @sachinpawar4903
    @sachinpawar4903 12 днів тому +1

    खूप छान

  • @ArchanaPatil-x7m
    @ArchanaPatil-x7m 12 днів тому +1

    आमच्याकडे न्यानो आहे माझे मीस्टर टाटा मोटर्स कंपनीत आहेत आम्ही पण खूप दुखी झालेली

  • @s.morevlog3605
    @s.morevlog3605 12 днів тому +1

    आता अशीच मक्का मोडायची मी तुम्हाला मागच्या वर्षी म्हटले होते यंदा तुम्ही बरोबर मोडली मक्का आता मका सोंगाईची मग चारा उचलायचा मग बिट्या टारली भरायच्या

  • @sonalidabade9896
    @sonalidabade9896 12 днів тому +1

    Ashti madhe raht hote ka varle te kaka

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 12 днів тому

    भावकीतकाहीझालेतरटिकलीलावतनाहीगावीहानियमकटाक्षानेपाळ्लाजातोबाकीvlogछानहोतातुम्हालाबघितलेकीबरेवाट

  • @SupriyaPatil-n9n
    @SupriyaPatil-n9n 12 днів тому

    Ho tai pratyek thikan chi pratha veg vegli aste

  • @leenaalvares1981
    @leenaalvares1981 12 днів тому

    Tai mala mahit navhata Kunku ka lavla nahi amhi Christian ahe mahit nahi asa asta mhanun . Thanku sangitlya baddal

  • @kaverikale1172
    @kaverikale1172 12 днів тому +2

    ताई मला बी द्या ना