सलाम सर अन्यायाविरुध्द आवाज उठवलाच पाहिजे 🎉 प्रशासनाचा निष्काळीपणामुळे अशी गंभीर स्थिती निर्माण झाली का तर security सुरक्षारक्षक असता तर मनोहरचा जीव वाचला असता असे असंख्य मृत्यू कर्मचारी, आदिवासी विकास विभागाच्या निष्काळीपणामुळे होतात. प्रत्येक शाळेत security ची आवश्यकता आहे हे आदिवासी विकास विभागाने लक्षात घ्यायला पाहिजे.
आम्ही सुधा आश्रम शाळेत शिक्षण घेतले आहे . आमच्या वेळेस सुरक्षा होता. आम्ही त्यांच्या भोरोस्यावर बिनधास्त राहत होतो . सुरक्षा राहिला असता तर बिच्चारे लहान मूल वाचले असते.
आदिवासी विकास मंत्री आदिवासी असुन आदिवासींच्या अडचणीकडे दुर्लक्ष यांचं विकास, प्रगती,शिक्षण आरोग्य या पेक्षा खुर्ची पैसा यात रस आहे, वेळ आहे यांना समाज ाची गरज नाही. यांच्या निष्काळजीपणा मुळे सामान्य माणूस भोगत आहे.
कैलास दादासाहेब तिथे कोणतेच शिक्षक मुख्यालयी रहात नाही.ही तिसरी घटना आहे.मागील वेळी हाल मध्ये च एक मुलगा ,व हनडपंप जवळ एक मुलगा व हा तिसरा शिक्षक लोकांना विचारा व वाचमनलाही विचारणा करा
एके ठिकाणी विद्यार्थी नौकरी साठी धरणे आंदोलन करत आहे, आणि जे कर्मचारी नौकरी ला आहेत, त्यांना त्यांचा कामाचं भान नाही. या चिमुकल्या च जीव या कर्मचाऱ्यांनी घेतलं आहे. कारण आश्रम शाळेत कायच नियोजन दिसत नाही.
Vanvibhag karyrat nahi bibtyachi suchana asel tar te sutli bomb vagede phodun tyala dusrya gavankade padvtat he nahi ki pakdnyacha prayant sudha karat nahi 😢😢 Vanvibhag var pan karyvahi vhayayla pahije 🥺🥺
आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या गावापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटरवर असलेल्या लोय आश्रम शाळेची सर्व परिस्थिती डॉ. गावित साहेबांना माहित आहे ..... शाळेला लागूनच असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजू विद्यार्थांकडून उघड्यावर शौचासाठी वर्षानुवर्षे वापरात येत आहेत.... अनेक वर्षांपासून याच रस्त्याने प्रवास करणाऱ्या गावित यांना शाळेतील विद्यार्थ्यांच्या शौचाच्या अडचणी माहित होत्या .... परंतू त्यांनी केलेले दुर्लक्ष...... आज एका लहान बालकाला भोगावं लागलं....
वा क्या बात है डॉ.कैलास वसावेजी तुमच्या समाजसेवेला सलाम.अशीच समाज सेवा करत रहा ही हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🎉❤
पण या चिमुकल्याला न्याय पण मिळाला पाहिजे, तेव्हा ही समाज सेवा सार्थक होईल, सर जी 🙏😭
@@ABHISIRVolg प्रा.डाॅ.कैलास वसावे यांचा पाठपुरावा करणार, आणि आपल्या मुलाला न्याय निश्चितच मिळवून देणार याबाबत मला यत्किंचितही शंका नाही.
सलाम सर अन्यायाविरुध्द आवाज उठवलाच पाहिजे 🎉 प्रशासनाचा निष्काळीपणामुळे अशी गंभीर स्थिती निर्माण झाली का तर security सुरक्षारक्षक असता तर मनोहरचा जीव वाचला असता असे असंख्य मृत्यू कर्मचारी, आदिवासी विकास विभागाच्या निष्काळीपणामुळे होतात. प्रत्येक शाळेत security ची आवश्यकता आहे हे आदिवासी विकास विभागाने लक्षात घ्यायला पाहिजे.
खूप चांगली माहिती दिली भाऊ
आम्ही सुधा आश्रम शाळेत शिक्षण घेतले आहे . आमच्या वेळेस सुरक्षा होता. आम्ही त्यांच्या भोरोस्यावर बिनधास्त राहत होतो .
सुरक्षा राहिला असता तर बिच्चारे लहान मूल वाचले असते.
आदिवासी मंत्र्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे गरजेचे...
आश्रम शाळा की अनाथ आश्रम शाळा? आश्रम शाळा चालताहेत म्हणण्यापेक्षा आश्रम शाळा रेंगताहेत असे एकंदरीत प्रशासकीय दिरंगाई मुळे दिसतेय
साहेब आपल्या कार्याला जोहार ❤
प्रत्येक आश्रम शाळेत Toilet ची सोय नाही खासकरून पहाड पट्टीत फार भयंकर परिस्थिती आहे.
खोरी गोठ होय दादा
100% खोरी गोष्ट आहे दादा
शासकीय आश्रम शाळात मुतारी मिळत नसतील तर आदिवासी विकास विभाग काय कामाचे? मंत्र्यांचे खिशे भरायचे का?
आदिवासी मुलांना सुरक्षा पुरवा, हा विषय गंभीर आहे . कर्मचारी पागरापूर्ते आहेत का? वाचमन काय करीत होते?
👌 👌 अतिउत्तम work dr साहेब 👌👌✌️👍
आदिवासी विकास मंत्री आहेत ते आदिवासी असुन आदिवासींच्या अडचणीकडे दुर्लक्ष करत असतील तर विकास मंत्री काय कामाचा विकास मंत्रीचा खिचा भरण्यासाठी का
आदिवासी विकास मंत्री आदिवासी असुन आदिवासींच्या अडचणीकडे दुर्लक्ष यांचं विकास, प्रगती,शिक्षण आरोग्य या पेक्षा खुर्ची पैसा यात रस आहे, वेळ आहे यांना समाज ाची गरज नाही. यांच्या निष्काळजीपणा मुळे सामान्य माणूस भोगत आहे.
आदिवासी विकास मंत्र्या नी राजिनामा द्यायला पाहिजे
कैलास दादासाहेब तिथे कोणतेच शिक्षक मुख्यालयी रहात नाही.ही तिसरी घटना आहे.मागील वेळी हाल मध्ये च एक मुलगा ,व हनडपंप जवळ एक मुलगा व हा तिसरा शिक्षक लोकांना विचारा व वाचमनलाही विचारणा करा
वसतिगृह नाही मग अशी घटना होणारच..
आदिवासीं ना सुरक्षा दया किती मल भक्षक केले . यावर आवाज ऊठवा व या प्राण्याना ठार करा .
आदिवासी मुलांना सुरक्षा पुरवा
एके ठिकाणी विद्यार्थी नौकरी साठी धरणे आंदोलन करत आहे, आणि जे कर्मचारी नौकरी ला आहेत, त्यांना त्यांचा कामाचं भान नाही. या चिमुकल्या च जीव या कर्मचाऱ्यांनी घेतलं आहे. कारण आश्रम शाळेत कायच नियोजन दिसत नाही.
वसतिगृह नसेल तर रात्री विद्यार्थी बाहेर जाणार ना. यात कर्मचारी काय करणार काय पण ना
नियोजन च अर्थ कळल का भाऊ तुला.@@ankyavalvi2375
या मुलाचा न्याय साठी आंदोलन करण्यात यावा
चांगली रिपोर्टींग, .... शासनाला या गंभीर babikade......
आदिवासी विकास मंत्री यांना फक्त राजकारण आणि पैसे पाहिजे
प्रत्येक आश्रम शाळेत ह्याच्या पेक्षा वाईट परिस्थिती आहे😢
भाऊ वॉचमन काय करत होता. वॉचमनला ड्युटी काय असते समजवा जरा.
नाईट ड्युटी वाला कर्मचारी कुठे गेला होता
Night ड्युटी watchman ची असते काय पण विचारू नको..
निवासी कोणीही कर्मचारी अधिकारी राहत नाही.
कर्मचाऱ्यांना राहायला तू घर बनवून दे राहतील सोय तरी आहे का.. काय पण का
Sir tumhi first step ghetlich ahe khaitri changli tar plz hyavr kahitri yogya nirnay lage pryant ladha dya aplya students sathi plzz😢
मंत्री साहेबांचा वचक राहिला नाही
Adivasi vikas mantryani mulancha surkshechi dakhal ghetli pahije.
Sir to bibtya Natawad dam vr aaj pani pinyasarhi aalela tewha tyane ek kutra dekhil marla ...Van vibhag ky kart ahe , ajun paryant tyala pakdle nahi.
Vanvibhag karyrat nahi bibtyachi suchana asel tar te sutli bomb vagede phodun tyala dusrya gavankade padvtat he nahi ki pakdnyacha prayant sudha karat nahi 😢😢 Vanvibhag var pan karyvahi vhayayla pahije 🥺🥺
Aadivasi mantranvar karvai keli pahije....
शासन अधिकारी करतात काय ? सुरक्षा का नाही.
Ya samajachi yanna deneghenech nahi
Fakt aani fakt divas retayche aani fukat pagar ghyacha.....
Night deuty vala zhopla hota ka😮
पोळा निमित्त मुलांना शासकीय सुट्टी असते का?
Sunildada...tumhala...polyachi...sutti....navhati...ka?....shalet...shikatana...USA...la...shikale...vatate...😂

दादा तिथे वार्डन नाय होते का का वर पाय करून झोपेत होते
भाऊ वसतिगृह नाही मग मुले बाहेर जाणारच ना त्यात कर्मचाऱ्यांचा काय दोस
Srkar Kay kama ca aahe srkar vr kes kra mg Kay man aahe he tumc mulga la cita khala mg Kay krac aahe sarkar vr kes kra Kay man aahe bra br aahe ka ny
आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या गावापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटरवर असलेल्या लोय आश्रम शाळेची सर्व परिस्थिती डॉ. गावित साहेबांना माहित आहे .....
शाळेला लागूनच असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजू विद्यार्थांकडून उघड्यावर शौचासाठी वर्षानुवर्षे वापरात येत आहेत....
अनेक वर्षांपासून याच रस्त्याने प्रवास करणाऱ्या गावित यांना शाळेतील विद्यार्थ्यांच्या शौचाच्या अडचणी माहित होत्या ....
परंतू त्यांनी केलेले दुर्लक्ष...... आज एका लहान बालकाला भोगावं लागलं....
कुट सत्य आहे, हा पाप आहे, याचं जिम्मेदार जो कोणी आहे तो भोगेल एक दिवशी.😢
Magil kahi varsha mage shaskiya asram school dhonrat mulala kutre khavun gele hote
Security guard ka nahi