Це відео не доступне.
Перепрошуємо.
फक्त ३ महिण्यात करडांचे ३०किलो वजन! पहा करडांचे काठेकोर नियोजन.
- Додати в
- Мій плейлист
- Переглянути пізніше
- Поділитися
Поділитися
Вставка
Розмір відео:
- Опубліковано 12 сер 2024
КОМЕНТАРІ • 157
Наступне
Автоматичне відтворення
शेळीपालन मध्ये सर्वात बेस्ट खुराक फॉर्म्युला.CK GOAT FARM
Переглядів 13 тис.
फक्त ३ महिण्यात २० किलो+ वजन असे करा जन्मल्या पासुन ते ३ महिने पर्यत काठेकोर नियोजन.CK GOAT FARM
Переглядів 11 тис.
बंदिस्त शेळीपालन शेड वरील दिवसभराचे वेळापत्रक. Daily Routine Time Table In Goat farmCK GOAT FARM
Переглядів 81 тис.
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shortsWian
Переглядів 22 млн
ВСУ зашли в Белгородскую область. Ахмат снова сбежалOm TV
Переглядів 1,1 млн
Hardest Basketball Shots Ever 😳Red Bull
Переглядів 44 млн
Уже БЕРУТЬ КУРСЬК. ЗСУ окупують АЕС? Путін БЛАГАЄ про перемовини. Захід ДАВ ДОБРОZAXID.NET
Переглядів 364 тис.
सोनू चव्हाण यांच्या गाडीला एवढी गर्दी की शेळ्या घेण्यासाठी झाली धावपळ एका दिवसात झाली अर्धी गाडी सेलKhandeshi Farmer 🐐
Переглядів 18 тис.
दुग्धव्यवसाय करून उभारला 15 लाखांचा गोठा l आज आहे 28 गाई l आधुनिक मुक्तसंचार गोठा l#shetisankalp#Sheti Sankalp शेती संकल्प
Переглядів 5 тис.
बोकड पालन शेळीपालन पेक्षा फायदेशीर आहे का?पहा बोकड पालन विषयी संपुर्ण माहिती.CK GOAT FARM
Переглядів 44 тис.
लाखोंची कमाई. बीटल शेळीपालन | बीटल शेळीपालन व्यवसाय | गोरख घनवट आबा |Nick Bhagat And Farms
Переглядів 28 тис.
TONOBOOST टोनोबूस्ट ४५ घटक आसलेल शेळ्यांना सर्व तणाव आणि कमतरते मधून बाहेर काडणार औषध.CK GOAT FARM
Переглядів 1,6 тис.
फक्त युट्यूबवरती व्हिडिओ बघून शेळीपालन सुरू करू नका ! या कारणांमुळे शेळीपालन तोट्यात जात | #शेळीपालनयुवा शेतकरी वर्ग
Переглядів 184 тис.
बोकड पालन व्यवसाय या तरुणाने मिळवला उत्पन्नाचा मार्ग पहा संपूर्ण माहिती | goat farming 2023Digital DG
Переглядів 31 тис.
पिल्लांचे वजन 3 महिन्यात 30kg कसे करायचे?शेळीपालन-लहान पिल्लाचे संगोपन/Goat farming-kids managemantजगदंबा गोट & ऍग्रो फार्म
Переглядів 145 тис.
शेळीपालन म्हणजे संघर्षCK GOAT FARM
Переглядів 1,7 тис.
🔥 Война пришла в РОССИЮ! Глубинный народ глотает ОТВЕТКУ за атаки по УкраинеFREEДOM. LIVE
Переглядів 402 тис.
Кадиров пішов НА ПЕРЕГОВОРИ із ЗСУ? АХМАТівці ТІКАЮТЬ! Київ захоплює НОВІ МІСТА РФ | НОВИНИ СЬОГОДНІУКРАЇНА СЬОГОДНІ
Переглядів 510 тис.
Курянка: «Я не украинка, но разговариваю на украинском языке» #shorts #курскаяобластьАпостроф TV
Переглядів 513 тис.
Hardest Basketball Shots Ever 😳Red Bull
Переглядів 44 млн
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000MrBeast
Переглядів 143 млн
❓А кого бы выбрал ты?! (👩🏻Мисс Делайт vs 🐱Кетнеп 💏🏻Родители)Ной Анимация
Переглядів 4,1 млн
🤯 ЗДУРІТИ!🔺КУРСЬК: куди дійшли ЗСУ? 🦾 Наступ на Росію ЗВІЛЬНИТЬ Донбас? Новини від ЯніниYanina Sokolova
Переглядів 458 тис.
Киселев. Генералы и Лукашенко предали Путина, за Россию воевать некому, Путину конецДмитрий Гордон
Переглядів 1,2 млн
सतीश रन्हेर सर यांच्या सोबत शेळी पालन विषयी अडचणी,चारापिके,आजारपण,विक्री, फायदे,तोटे,शेडनियोजन इ.एक व्हिडिओ बनवा.
Ho lvkr ch
@@ckgoatfarm7888 धन्यवाद सर..🙏
@@ckgoatfarm7888 we welcome your video
@@ckgoatfarm7888 hya size chi pille milel ka
@@ckgoatfarm7888❤
सर तुमचा एकही व्हिडिओ पाहिल्याशिवाय कधीच चैंनेल स्किप करत नाही.खरंच तुम्ही खूप महत्वपूर्ण माहिती देता..धन्यवाद..🙏🙏
फार छान माहिती दिली आहे आपण धन्यवाद
खुप छान माहीती दिली सर धन्यवाद
सर एकदम मस्त.... सर पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात डोंगर कपारीतून विकास व्हावा तिन्ही ऋतू इथे कडाक्याने आपले अस्तित्व सिद्धच करत असतात त्यामधे वडाचे झाडाचा हिरवा चारा म्हणजे ढाळा चालेल का ?असे वातावरण सर्रास असेच असते धरण क्षेत्र आहे. डोंगराळ भाग आता तर हायवे पण झाले आहेत इकडे मग अशा भागात कसे करावे बरे नियोजन ह ? जात निवडताना काय काळजी घ्यावी ? कशी निवडावी ? त्याकरिता चारा नियोजन कसे करावे ? मोठी झाडे वैरणीसाठी कोणती लावावीत ? उदा. सुबाभळ आता बिया उगवण होऊ शकतात त्याचा पाला किती दिवसात येईल किंवा कसे ? आज दिनांक २९/६/२४ पावसाळा असलेने ते शक्य होईल ... असेच आणखीन किती प्रकारच्या झाडांचे नियोजन करावे ... हुंबराची झाडे , लिंबाची झाडे वगैरे लावली तर चालेल का? आणखीन कोणती चारा लागवड करावी ? ....
Khup chan mahiti deta bhau
Kathevadi bakri var vidio banva
भय्या खूप छान खरी सत्य माहीती दिली धन्यवाद आभारी.
तुमच्या सारखी पिले मि कोणत्या ही फार्म वरती आज पर्यंत पाहीले नाहीत. लवकरच तुमच्या भेटीस 🎉
Sir 300 gram khurak 1 time deyacha ka 2 timing cha milun 300 gram deyacha
Khup chhan mahiti deta dada tumhi sheli palan madhye anek adachani asatat pan tuma0chya video mulya tya sopya hotat dhanyawad tumache 👍👍👍👍👍
एकदम छान भय्या मी उद्या पासून सुरुवात करतो पण माझ्या कडे काठीवाडी शेळ्या आहेत.धन्यवाद.भय्या.
खुप छान माहिती दिली
खूप छान मार्गदर्शन
Khupach chhan mahiti dili sir
छान सर
सतीष रन्हेर सरांसोबत एक विडिओ बनवा 🙏
खूपच छान साहेब 🙏
Mast mahiti
❤great 👍 sar
खुप छान
खुप छान vedio झालं🎉
🙏
पिंकू वाटर किती पाजावे
❤❤❤
Very nice
जंत औषध इंजेक्शने द्यायचे का बाटलीतून
👍No.1 UA-cam वर सर्वांत परिपूर्ण माहिती असलेले चॅनल ck goat farm👌
बीटल मेल पिलू कितीला मिळेल सांगा सर. मस्त व्हिडिओ धनेवाद 🙏
Mazaha kade ahe....ek mast.....pahije asel tar sanaga
खूप छान भाऊ ❤❤
Very nice 👍
Pisa karta konte aushad vaprvchye sir
Very.nice
मस्त माहिती सांगता
Sampurna mahiti 👌👌👌
🙏
खूप छान सर आवडतात मला व्हिडिओ तुमची
🙏
सुपर 👌
कमी खर्चात गव्हाण चांगली वाटली
Mala pan seli palan karyace ahe navin
PDF banva Sir khup important mahiti deta fakt video cha mahitici pdf banva
कोणाकडे सरचा नंबर असेल तर पाठवा
बिटल पाठी पाहिजे होत्या....तुमचा पत्ता सांगा
लहान करडास संडास जुलाब साठी औषध सांगा
सतीश सरांसोबत व्हिडिओ बनवा
Very good
मला तिनं महीना चे पांच पाटी व नर कितीला मिळेल
सर एक महिन्या च पिल्लू असेल तर त्याला किती ml albomar द्यायच व ET किती व कधी द्यायचं.
गोळी पेंड कोणती द्यावी
👌👌👌
🙏🙏
Sir aapla address send kra aplya farm la visit kraychi ahe
Hard🔥💥
Dada tumchi mahiit khup chan aste pn problem asha ahe ki tumhi fast madhe sagle.bolta kahi gosti clear hot nhit.jase ki 15days nanter liver tonic ty nanter protin c dycha pn te kiti dycha he sangitle nhi plus multistar kadhi v kas reels madhe pn ashe ch zale ahe mahun anj mla samjle nhi mhunj me bolo
Sir बकरीने आज 3पीलू दिले पण तिला दूध खूपच कमी आहे तर काय उपाय सांगा प्लीज
👍👌🙏
Sar tumchya farm varti kontya jatichya got ahe
सुपर
Nice
🔥🔥🔥🔥
लहान करडांना 1महिन्यानंतर पाणी पाजल तर चालेल का
🙏🙏🙏🙏🙏
Quality 👌👌
🙏
खूप छान माहिती
Bro aapka farm kidhar bai.
सर ३० किलो वजनाचे बिटल बोकड किती रूपयांना मिळत आणि ब्रिडींग साठी कधी वापरता येईल.
माझा कडे आहे.....42 kg che.... pahije ka... एकदम pure....
विक्री आहेत का आसल तर किंमत सांगा
वाव
A to z syrap kay ahe
Master mind in goat farm 🙏🐐
कोणी सांगू शकत का?
की एका शेऴी पासून पाच वर्षात किती शेळ्या तयार करू शकतो. विक्री न करता फक्त शेळ्या वाढवायच्या म्हटलं तर🙏
Swata practical karun mag to alela khara anubhav sarvanla kal kale na sangne mhanje CK goat farm ,sarvanla khara ane aapla vatnara channel mhanje CK goat farm
🙏
Jamnapuri market kiti ahe
Bhai location aap ka kya hai
कॉल करा आम्हाला आम्ही शेळीपालन करत आहोत आम्हाला अनुभवाची गरज आहे
20 दिवसाच्या पिलाला ET लसीकरण चालते का
ग्राईप वॉटर चे प्रमाण कितीएका कार्डासाठी
Bital mail 3motha cha aahe to khade v mati khatoy yavar upay kay
Chatan vit tangun thewa
Dewarming krun ghya Ani nantar liver tonic Ani calcium dya
Kharche kiti hoto te sanga
मला बिटल नर व दोन पाटी घेणं आहे नंबर पत्ता पाठवा
Vitum H...
सर बिटल ब्रीडर पाहिजे मिळेल का.
माझा कडे आहे ...... पाहिजे का.... एकदम pure आहे.....
@@Vikaskharade55 kute aahe
चकाकी चा खरा खुराक सांगितलं नाही , मित्रानो कोणताही तेल बिया पेंड किंवा तेल तीळ, राई, खोबरेल, गोडेतेल सुद्धा चालेल त्यांच्या आहारात द्या 5 ml लहान पिलाला आणि 10 ml मोठया जनवराला द्या एका महिन्यात चकाकी येणार
D वर्मिंग म्हणजे काय
Ani farm kuthe ahe ha
किती मिली पाजावे
Pilel phahije sir
दादा आपला फोन नंबर भेटेल का आपन बकर्यांची विकरी करता का आमच्याकडे साध्य गावठी बकरी अहेत आम्हाला पण ब्रिटेल बकरी पाहील अहे पण तुमच्या बकरी मध्ये जी क्वालिती अहे ती किकुठेच नाही
Very nice information 🙏🙏.
तुम्ही खुराक देता त्याचा 1 व्हिडीओ बनवा
सर तुम्ही विक्री कशी करता पिल्लांची
बिटल ची नगावर करतो तर उस्मानाबाच्या पिल्लाची किलो वर करतो
Farm kuty ahe
गावरान शेळीचे पिल्लू चे वजन नाही वडत...कारण संगसाल का
Gavran shelila beetal kiva Boer bokd cross kelya nantar vjn vadh changli bhetate
कुटल्या गावात आहे तुमच फोर्म सांगा आणि मो नं सांगा
जमीन तुमची आहे का सोताची
Sir beetel sheli kiti diwas dudh dete
Ts tr 5 mahinya pryent sheli changl dudh devu shaktey pn 3 mahinya nantar pille shelila paju n nye
Sir mazhya eaka shelila 3 pille zhaleliy m tich 1 pillu aamhi dusarya shelich dudh pajato tila pillee dewun 6 mahine zhale kahi problem tar nahi na sir tila ajun pan changal duth ye
दादा तुमचा फोन नंबर मिळेल का
सर कोंबड खाद्य देवु का
Gavran shedy cha video Kara sir
Ho
@@ckgoatfarm7888 thanks 🙏
मला पाच शेळ्या घ्यायचेत. विकता का तुम्ही
नाही
@@ckgoatfarm7888 bhau nabar send kara plz bolach hot tumchya sobat
hi
Sir aapla farm kuth aahe
Aani aamhala bital mal pahije chhota
Pandharpur sadhya vikri sathi kahi nahi
तुमच्या फार्म चा पत्ता पाठवा..
Karegawn ta.patoda ji .beed