Preeticha Zul Zul Paani with lyrics | प्रीतीचं झुळझुळ पाणी | Usha | Shailendra Singh | Banya Bapu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024

КОМЕНТАРІ • 509

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  Рік тому +51

    Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjha #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
    ua-cam.com/video/IXnXfR47F0c/v-deo.html

  • @rajendrapatil8562
    @rajendrapatil8562 2 роки тому +111

    चाळीस वर्षांपूर्वी हेच गाणे माझी चुलती म्हणायची.. खूप छान आहे गाणं.... आजही ते सोनेरी दिवस आठवतात.
    येवतीकर.कोल्हापुर.😍🥰🥰

    • @anirudhadeo5901
      @anirudhadeo5901 Рік тому +1

      सर,आता ही सोनेरी दिवस आहेत असे च समजत का नाही

  • @somnathkhenat6179
    @somnathkhenat6179 2 роки тому +272

    सन1979ला माध्यमिक शिक्षण संपवुन शाळा सोडली मी नुकताच तारुण्यात येत होतो त्या वेळी हे गाणे ऐकून मी एकदम मंत्रमुग्ध होत असे

    • @krishnanathpawal2941
      @krishnanathpawal2941 2 роки тому +4

      Kharay Somnath mazi pan same avastha ashich hoti. Ya ganyatun tya vekes love tonic milayche.
      Madhosh geet ahe he.
      Ata aikklyas tyach kaalat jato rao mi ajun.

    • @surendrakerkar2357
      @surendrakerkar2357 2 роки тому +6

      जुनं ते सोनं 🌹🙏💕

    • @Aap787
      @Aap787 2 роки тому +7

      Bade chhichhore the aap😂

    • @Pnijamramjan
      @Pnijamramjan Рік тому +3

      Mi tumcha classmate

    • @vinodkumarkasalival6280
      @vinodkumarkasalival6280 Рік тому

      सेम टू My LiFe

  • @namdeokamble2504
    @namdeokamble2504 10 місяців тому +16

    हे गाण म्हणून मी बी. एड. ला माझी ओळख करुन दिली होती.
    अतीव सुंदर 🎉

  • @dasharathmahadik5578
    @dasharathmahadik5578 2 роки тому +116

    जोपर्यंत चंद्र सुर्य आहेत तोपर्यंत हे गीत अमर राहील शंकाच नाही सुंदर श्रवणीय गीत

  • @ramdasborkar9502
    @ramdasborkar9502 2 роки тому +35

    हे गाणं मी चाळीस वर्षापासून ऐकतोय फार सुंदर गाणं आहे सरला येवलेकर यांचे फार गुणी अभिनेत्री आहे मला त्यांचा फार अभिमान आहे हे गाणं कुठे लागलं की मला ते दिवस आठवतात वाघोली पुणे

  • @sharadkaldante6517
    @sharadkaldante6517 Рік тому +8

    हो नं हे गाणं ऐकलं की 1979 चा मंत्रमुग्ध काळ आठवतो, आयुष्यातील सोनेरी व अविस्मरणीय क्षण! त्या क्षणांना मनःपुर्वक सलाम

  • @RahulWalli
    @RahulWalli Рік тому +9

    हे गाणे ऐकले की जुने दिवस खूप आठवतंय. नव चैतन्य येते. ❤❤❤❤❤

  • @sunilnaik4874
    @sunilnaik4874 2 роки тому +28

    परत परत ऐकाविशी अशी मराठी गाणी आहेत 👌👌🌹🌹🙏🙏👍👍

  • @KKHealer
    @KKHealer 5 місяців тому +5

    हा चित्रपट माझ्या वडीलांनी 1 वर्ष rajkamal टॉकीज अमरावती महाराष्ट्र येथे चालविला त्यांचा फोटो आज ही तिथे आहे ते फिल्म representative होते आज हयात नाही हा चित्रपट मी किमान 100 पेक्षा जास्त वेळा पाहिला आहे

  • @abhijeetotari5554
    @abhijeetotari5554 Рік тому +72

    हे गाणं आत्ताच्या प्रेमविराणा कळणार नाही ते फक्त 1980 ते 1990 मध्ये जन्म घेतलेल्याना कळणार

    • @deepakkharat1847
      @deepakkharat1847 Рік тому

      70 मधील

    • @kumarshinde5006
      @kumarshinde5006 Рік тому

      Bhava mi 1900 cha pudhacha ahe tri pn mla kaltey

    • @suhaskale6592
      @suhaskale6592 10 місяців тому

      Yes 100% नक्की, या गाण्याला तोड नाही, आजही आठवते radio वरती हे गाणं 11 वाजता नक्की लागायचं. गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी

    • @nileshkotjaware2338
      @nileshkotjaware2338 4 місяці тому

      Me 1997 cha ahe aaj pn जुनी मराठी गाणी आवडते मला,❤❤❤❤❤❤😊😊😊

    • @kailesbhosle272
      @kailesbhosle272 3 місяці тому

      Maza tr 2006 cha jnm aahe

  • @nandapulawale1230
    @nandapulawale1230 Рік тому +65

    हे गान ऐकून खूप रडायला येत ..जुने दिवस आठवतात

    • @aatishkumar994
      @aatishkumar994 Рік тому +2

      Same feeling here ❤

    • @SVGIndiaBharat
      @SVGIndiaBharat Рік тому +2

      Hoy khar aahe 😢

    • @loan-uj5zh
      @loan-uj5zh Рік тому

      Mhanjee ?

    • @vbhimrao8784
      @vbhimrao8784 11 місяців тому

      Bhau aplya hati kahicha nasat hya parishtitivar pan song ahe nashibane khel kasa mandla

  • @ravibhogale3851
    @ravibhogale3851 6 місяців тому +3

    साधारण सत्तरच्या दशकातील हा sound track आजकालच्या गाण्यांच्या track देखील मागे टाकेल इतका सुंदर..
    उत्तम गीतरचना, संगीत तितकेच उच्च प्रतीचे गायन.

  • @shamdabhade3277
    @shamdabhade3277 Рік тому +14

    अप्रतिम मनाला भावणारे जुन्या आठवणी देणारे मराठी गाणी 👌👌👌

  • @shubhamsonpasare4913
    @shubhamsonpasare4913 3 роки тому +110

    माझ्या आईचं फेवरेट गानं 🇮🇳🔥❤️ खूब छान - मि नागपूरकर

  • @mangalajagtap531
    @mangalajagtap531 3 роки тому +39

    शब्द स॔गित आवाज दुध साखर केशर

  • @pritichavan7260
    @pritichavan7260 2 роки тому +31

    फार सुंदर गाणे
    मला तर माझ्या लहानपणीचे दिवस आठवतात
    आकाशवाणी रेडिओ वर लागायचे दुपारी १२ वाजता शाळेत जाताना .
    अजून एक गाणे -- " प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग"
    ❤️👌😂😀😂👌❤️

    • @SVGIndiaBharat
      @SVGIndiaBharat Рік тому

      Hoy

    • @vasantmali935
      @vasantmali935 Рік тому +1

      आता आम्हांला जुनी गाणी ऐकून जुन्या आठवणी ना उजाळा द्यावा लागतोय 🎉🎉🎉

  • @suvarnadarekar435
    @suvarnadarekar435 3 роки тому +34

    खूप छान खूपच सुंदर
    खरचच एक मन मुग्ध करणारा एक हवाहवासा वाटणारा गोडवा आहे माझ्या मराठीत आणि मराठीतल्या या गाण्यात
    खूपच सुंदर गोड आवाजात मनमुग्ध करणारं हे गीत आहे

    • @sureshshinde8336
      @sureshshinde8336 10 місяців тому

      अतिशय सुंदर गाणं आहे मनाला समाधान वाटते

  • @nivruttipatil5500
    @nivruttipatil5500 2 роки тому +21

    मनस्वी आनंद झालाय
    जय महाराष्ट्र

  • @aksket2000
    @aksket2000 Рік тому +11

    यवतमाळ ला चांदोरे क्लॉथ स्टोअर यांनी या गाण्यावर जाहिरात बनवून autorikshat शहरभर फिरवली होती.

  • @rameshwarsawant3090
    @rameshwarsawant3090 Рік тому +6

    जुन्या काळातील अप्रतिम गित आहे..

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 роки тому +24

    मला हे गाणे खुपच आवडते माझ्या आवडीचे गाणे आहे हे

  • @NamdevKamble-vs2xh
    @NamdevKamble-vs2xh 3 місяці тому +2

    मी लहान होतो त्या टाइमचे गाणं आहे खूप सुंदर एक नंबर ❤️❤️

  • @charu1841
    @charu1841 4 роки тому +90

    या इतक्या सुंदर गाण्याचे वर्णन करण्यासाठी मराठी शब्दकोशात अजून ही काही शब्द शोधावे लागतील ..पण कदाचित सध्या तरी शब्द मिळणे अवघड आहे ....एवढे सुरेख गाणे आहे हे ....

    • @krishnanathpawal2941
      @krishnanathpawal2941 Рік тому

      Agdi kharay ahe he.

    • @SVGIndiaBharat
      @SVGIndiaBharat Рік тому

      Yes

    • @sudhir270
      @sudhir270 19 днів тому

      Kiti mehnat ghetli asel ya lokaani? Ashi gaani aata aikayla hi milali nahi parat.... Marathi aslya cha Abhiman waat to aslya gaanyan mule🎉🎉🎉

  • @aashasavale4242
    @aashasavale4242 3 місяці тому +1

    हे गाणे मला फार आवडते मला पुर्ण येते खूप छान त्यावेळी ची गाणी एकदा ऐकली तरी येत होती आता गाण्यापेक्षा संगीत जास्त आणि खूप मोठा आवाज त्या मुळे गाणं समजत नाही आणि गणी पण चांगली नाही असो आता नवीन पीढी ला काय आवडते ते त्यांनाच माहीत. 🎉🎉

  • @seemaacharya9782
    @seemaacharya9782 2 місяці тому +1

    Sarala Yevalekat is looking so beautiful ❤️❤️❤️

  • @avinashchoudhari8679
    @avinashchoudhari8679 2 роки тому +5

    Ye गाणं केव्हाच जुना होणार नाही 🤗🤗🤗

  • @sureshbhosale7013
    @sureshbhosale7013 Рік тому +1

    हे गाणं जादूई आहे....
    कितीही वेळा ऐकले तरी कंटाळवाणं वाटत नाही...
    माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक..

  • @charu1841
    @charu1841 4 роки тому +49

    Look World....this is our Marathi era...it will never end.....

  • @amarkolekar8698
    @amarkolekar8698 Рік тому +2

    असे गाणी परत होणे नाही यूट्यूब चा आभारी आहे पाहिजे ते गाण‌ आयकायला मिळते

  • @nitinwaghmode8504
    @nitinwaghmode8504 2 роки тому +5

    ###खुपच छान ###
    कृषीप्रधान भारत देश माझा
    I love my india

  • @ranjanashingate6186
    @ranjanashingate6186 7 місяців тому +6

    आयुष्यातील सोनेरी क्षणांची आठवण करून देणारे गाणे.

  • @dhananjaydixit9771
    @dhananjaydixit9771 4 роки тому +35

    सारखा सारखा ऐकावे वाटते हे गाणे , फारच सुंदर 👌👌👌

  • @syedbaquarhusain
    @syedbaquarhusain 2 роки тому +2

    कोलेज च्या वेळी मला मराठी काही समजे नाही
    पण हा गीत इतकं मधुर वाटत होतं वळो वेळी ऐकलं नंतर ही मण काही भरे ना very very sweet song 💐🌹🙏🌹

  • @vinaykotharkar9269
    @vinaykotharkar9269 2 роки тому +5

    खुप छान गाणं जुने ते सोने 👍👌 झकास एकदम लय भारी

  • @bhartidhakwal8703
    @bhartidhakwal8703 Рік тому +9

    खूपच अर्थपूर्ण गाणे...

  • @PratikshaBhoir-we7rv
    @PratikshaBhoir-we7rv 3 місяці тому

    आयुष्यातील सोनेरी आणि अविस्मरणीय आठवणी जागविणारा गीत.... सलाम 🙏🏻खूपच सुंदर गीत... अप्रतिम..!

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 3 місяці тому

    हे गाणे रसिकमनावर अधिराज्य गाजवणारे ठरले, उषाताई मंगेशकर यांची विशेष अशी गायकी आहे

  • @HEMANTTHAKARE-w8d
    @HEMANTTHAKARE-w8d Рік тому +1

    असे गीत होते पुन्हा शक्य नाहीं सुपरहिट गीत आहे यार खरच ऐकताना मत्रमुग्ध होतं

  • @jagdishdhumal
    @jagdishdhumal Рік тому +1

    माझ्या शॉप मध्ये हे गाणं मधून मधून मी लावतो त्यावेळेला बरीच जुनी लोकं हे गाणं ऐकण्यासाठी थांबतात

  • @bapukam9405
    @bapukam9405 2 роки тому +2

    संगीतकार ऋषीराज मराठीतील एक A one musicion

  • @ravindrasant7126
    @ravindrasant7126 Рік тому +2

    शैलेंद्र सिंग , मराठीत ल एक मस्त गाणे

  • @vikram3030
    @vikram3030 4 роки тому +15

    मराठी साहित्यकार अनी कविजन महान महान।लव मराठी

  • @NamdevKamble-vs2xh
    @NamdevKamble-vs2xh 2 місяці тому

    Kitana achaa gana hai dil ko dil tak baat hothi hai ek dujee ke liyea ❤️ yesa jodidar milana muskil hai aaj ke jamanemee ❤️

  • @sunilkadhare8025
    @sunilkadhare8025 Рік тому +3

    Banya bapu song super se bhi upar song

  • @anilbhoyar3924
    @anilbhoyar3924 Рік тому +1

    माझ्या शाळेमध्ये गाण्याची स्पर्धा होती.हेच ते गाणं ज्यात पहिला नंबर आला होता

  • @pradnyajiwane3184
    @pradnyajiwane3184 2 роки тому +5

    मला हे गाण फारच आवडते. नेहमीच ऐकत असते.

  • @ranjeetjadhav6035
    @ranjeetjadhav6035 11 місяців тому +1

    एक काळ होता ह्या गाण्याणे मार्केट जाम केलं होत...भले मोबाईल वगैरे नव्हते तरी सुद्धा 🥰😍❤️🙌

  • @shrikantjadhav-pf3qk
    @shrikantjadhav-pf3qk 10 місяців тому

    सदाबहार अवीट गोडीचे प्रेमानुभुती देणारे अजरामर प्रेम गीत! भूतकाळात मन रमून जाते! उषा आणि शैलेंद्र सिंग यांचा मधुर आवाज! शब्द, ताल, सूर मेळ अप्रतिम संगीत!सरला येवलेकर यांचे दर्शन आणि अदाकारी लाजवाबच!

  • @giridharpalaspagar2016
    @giridharpalaspagar2016 2 роки тому +2

    याच गितावर मी हार्मोनियम शिकलो म्हणायला हरकत नाही माझ्या आवडीचे गीत

  • @priyarahulahergodse3210
    @priyarahulahergodse3210 Рік тому +3

    2023 mdhe pn hey song ajunch bhari vatat 😍😍😍 evergreen hit song😍

  • @jyotisaravanan3003
    @jyotisaravanan3003 Рік тому +1

    Shailendra Singh💗💓💖💝💘

  • @udayagawane6546
    @udayagawane6546 2 роки тому +9

    आयुष्य खुप सुंदर आहे ❤️❤️❤️❤️❤️

  • @vivekmhatre7814
    @vivekmhatre7814 2 місяці тому

    गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी.

  • @vasu-tj5em
    @vasu-tj5em 3 роки тому +5

    कसा आहे मराठी बाणा 👌👌👌👌👌👌

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 12 днів тому

    जुने दिवस आठवतात आणि मन भरुण येत हे गाण ह्रदयात बसलय मनाची घालमेल करणार गाणं आहे

  • @yogeshbhalerao3362
    @yogeshbhalerao3362 7 місяців тому +2

    खरोखर खूप सुंदर गाणे आहे... सतत सतत ऐकावेसे वाटते , ना अश्लीलता किव्वा इतर काही घाणेरडे वर्णन...... आताची पिढी , कीव येणे त्याच्यावर स्वाभाविक आहे 😂😂😂

  • @somnathbhosale105
    @somnathbhosale105 2 роки тому +2

    मन लहानपणात हरवलं, एक सदाबहार गीत.

  • @sudhakarhindlekar5309
    @sudhakarhindlekar5309 Рік тому +4

    फारच सुंदर व माझे आवडते गाणे 👍

  • @amitlondhe310
    @amitlondhe310 7 місяців тому

    आकाशवाणी कोल्हापूर केंद्र व सांगली ला नेहमी ऐकतो खूप छान ❤❤❤❤❤❤

  • @ravindrabhamre4803
    @ravindrabhamre4803 5 місяців тому

    तारुण्यातल अतिशय आवडीच गाण , हे गित ऐकण्यासाठी आकाशवाणी जळगावला आपली आवड कार्यक्रमात अनेकदा पत्रे पाठवून नाव सह गाणे ऐकोयचो .

  • @Sunita_Mali000
    @Sunita_Mali000 4 місяці тому +1

    माझ्या लग्नात हळदीला हे गाणं vidio त आहे 2005.😔😭😭😭

  • @rajendrabotkule8827
    @rajendrabotkule8827 4 місяці тому

    मला हे गाणं ऐकल्यावर निसर्गाच्या सानिध्यात बागडत असल्यासारखे वाटते

  • @shobhapatil2099
    @shobhapatil2099 2 роки тому +2

    खूप छान गाण मला लहानपणची आठवण झाली ❤️👌

  • @gokulpingale9709
    @gokulpingale9709 3 роки тому +32

    . विचार केला तर काय गाणि आहेत नं जुणी अशी गाणी आता होने नाही

  • @rameshwrkamble2581
    @rameshwrkamble2581 3 місяці тому

    हे गाणं ऐकल्या वर जुन्या आठवणी ताज्या होतात एकांतात मन लावून गाणं ऐकण्या सारखं आहे

  • @118.KumatkarSwapnil
    @118.KumatkarSwapnil 5 місяців тому

    या गाण्यांपुढे आजकालची गाणी काहीच नाहीत मंत्र मुग्ध होतो माणूस ही गाणी ऐकून

  • @tulshiramghule4302
    @tulshiramghule4302 9 місяців тому

    आजही हे गाणे तारुण्यात घेऊन जात मन मोहरुन टाकते अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤

  • @gangadharnaybal1470
    @gangadharnaybal1470 11 днів тому

    What song. Just great. No words. Wow just to say.

  • @Simonzade358
    @Simonzade358 Рік тому +1

    खुप चांगल वॉटल जुन्हे दिवस आठवले

  • @ratnadeeppatil9566
    @ratnadeeppatil9566 2 роки тому +1

    अजून पन हे गान आईकल की लगनात असल्या सारख वाटत

  • @ashishkhandare7385
    @ashishkhandare7385 3 роки тому +3

    अप्रतिम खूपच छान गोड आवाज आहे

  • @sachinpatil9829
    @sachinpatil9829 Рік тому +2

    अप्रतिम गाणी आहेत

  • @aruntapase568
    @aruntapase568 11 місяців тому

    नम्बर वन अप्रतिम शब्द सुचत नाहिये चीर तरूण

  • @nisarshaikh5721
    @nisarshaikh5721 Рік тому +2

    जुन्या आठवणी

  • @shrikanthonmore5882
    @shrikanthonmore5882 Рік тому +2

    हे गाणे असे आहे की कितीही वेळा ऐकले तरी ऐकावेच वाटते

  • @azizshaikh2306
    @azizshaikh2306 2 дні тому

    Aathvto ajun to kaal sadharn 80cha to kaal sravan mahinyat pujela Gavat shant vatavrnat hi Gaani lavleli asaychi.

  • @pravinteli1802
    @pravinteli1802 4 роки тому +71

    आजच्या काळात आशी गाणी आणि संगीत होणे नाही छान वाटलं

  • @shridharbhosale5232
    @shridharbhosale5232 Рік тому

    हे गाणं ऐकून माणूस तर मंत्रमुग्ध होतो पण सभोवतालचा परिसर सुद्धा मंत्रमुग्ध होतो

  • @palandasghodeswar6169
    @palandasghodeswar6169 Рік тому +1

    अमर प्रेम गीत 🌹

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  Рік тому +3

    'Dil Hai Bholaa' starring #Ajaydevgn song out now!
    #bholaa #tabu
    ua-cam.com/video/riWWhqsO63U/v-deo.html

  • @sureshkene5666
    @sureshkene5666 2 роки тому +1

    हे गाणे ऐकून माझ्या तरुण्या क्षण आठवले

  • @mahendrachoudhari-c4j
    @mahendrachoudhari-c4j Рік тому +1

    वा जबरदस्त
    दूसरा शब्द नाही

  • @piyushparekh7251
    @piyushparekh7251 4 роки тому +22

    What a Heart touching words & Music to know the feelings to the new (20....20) Generation.

  • @usha4547
    @usha4547 2 роки тому +1

    ❤️साजना भी तूझी कामिनी

  • @SatishSherki
    @SatishSherki 5 місяців тому

    सतिश शेरकी
    चिरंजीवी भव ❤💿🎺🎤🥁🎷🎙🪕🪗🎻❤💚💙💜❣️🖤🤎🙏🙏🙏🙏

  • @amcha-marathwada
    @amcha-marathwada 3 роки тому +2

    साजना मी तुझी कामिनी ....काय शब्द आहेत

  • @ranisolanki3254
    @ranisolanki3254 Рік тому

    Atisya sundar gana...kay sabadh ahai...khup awadala gan....💎🌹🌹👸🍭🍭👸👸🌹👸👸🍭🌹💎🍭

  • @mangalwaghmare174
    @mangalwaghmare174 2 роки тому +1

    Juni. Gani. Kanla. God. Lagtat. V. Wagmare👌💯. Arrey milk

  • @sayajivarute5401
    @sayajivarute5401 5 місяців тому

    ऐकुन मन प्रसन्न झालं

  • @saijagtap8802
    @saijagtap8802 3 роки тому +3

    खूप खूप छान आवाज खूप खूप ऐकावं वाटत आहे,,,

  • @rameshwarwayal9883
    @rameshwarwayal9883 Рік тому +1

    Maza aaji favorite song ahe - mi Nagarkar

  • @sanjeevkumarjadhav5384
    @sanjeevkumarjadhav5384 Рік тому +2

    जून्या खूप आठवणी येतात

  • @karunakamble5023
    @karunakamble5023 2 роки тому +2

    सदाबहार गाण खुपच मस्त

  • @mohinipatil3944
    @mohinipatil3944 2 роки тому +7

    My favourite song so beautiful

  • @bapukam9405
    @bapukam9405 2 роки тому +1

    80 दशकातील टॉप मोस्ट

  • @NamdevKamble-vs2xh
    @NamdevKamble-vs2xh 2 місяці тому

    Amhi lahan hoto ty pasun mi iyekato ahee jam bhari ❤️

  • @pratibhaahir1848
    @pratibhaahir1848 2 роки тому +2

    Khaup Chan gaan aahe

  • @husenpathan8390
    @husenpathan8390 2 роки тому +12

    Evergreen Marathi song ever❤️❤️❤️❤️

  • @dnyaneshwarahirrao5739
    @dnyaneshwarahirrao5739 14 днів тому +1

    Banya Baapu Ha Chitrpat purn taka naa