गौरव मोरे महाराष्ट्राचा गौरव आहे!, असे जबरदस्त डायलॉग, पूर्ण स्किटचा ताबा आणि सगळयांची खेचायची कशी हे या विनोदविरालाच जमतं 👍👍कोणतीही भूमिका अफलातून साकारणारा लाडका हिरो गौरव मोरे ❤️से
असं जबरदस्त skit झालं की प्रसाद सरांच्या कमेंट ऐकायला सर्वात जास्त मज्जा येते.या माणसाकडे किती मोठी समयसूचकता आहे.प्रत्येक विनोदावर तितकाच मस्त आणि छान विनोदी रिप्लाय.वा प्रसाद सर.......बाकी गौरव ने जे laagan मधील प्लेअर वरील विनोद म्हणजे एकदम वरचा class
गौरव मोरे from powai फिल्टरपाडा ताना ना........ खल्लास लेका गौरव हसून हसून लॉट पोट झालो हा एकमेव कार्यक्रम आहे ज्यांनी चला हवा येऊ द्या ला मागे टाकले गौरव तुला phudil वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
गुरु मोरे जबरदस्त कलाकार आहे त्याचा सारखा हास्य जत्रा मध्ये कलाकार होणे नाही सई आणि प्रसाद ओक प्राजक्ता माळी गौरवला शाबासकी कमी देता खांडे व समीर चौगुले या यासारखा सीनियर कलाकार ला जास्त मिठी मारता तुम्ही आमच्या गौरवला गौरव करत नाही त्याचा तुम्ही हे स्कीट मी जवळजवळ 20 ते 25 वेळा मोबाईल मध्ये पाहतो काय जबरदस्त स्किट खेचलं यार गोरे गौरव मोरे ने ओंकार भोजने सुद्धा यांच्यापुढे काही नाही हास्य जत्रा ही गौरव मोरे च्या खांद्यावर आहे असला कलाकार हास्य जत्रा मध्ये कोणी नाही सलाम है तुझ्या कलाकारीला
गौरव भाई माणलं यार तुला... एकट्याने स्किट पार पडली यार...खरच तुझ्या शिवाय महाराष्ट्राची हस्यजत्रा बघायची मजाच नाही...आणि गौरव भाई खरचं सांगतो आम्ही फक्त तु ज्यात व्हिडिओ मध्ये असतो ना तोच व्हिडिओ बघणार आम्ही नाही तर हस्यजत्रा बघणारच नाही...कडक गौरव भाई 😂😂😂
What a acting by Gaurav More And omkar Raut Even others actors are fabulous While cracking jokes by GMore others are standing quiet as real employees Hats off far chan episode Nicely written well act Killer episode
कोण कोण इथे फक्त मंद बदक पाहायल आले ' मंद ब द क '😅
मी 😂
Gorav Dada OP as always 😅 me always come for mand nadak
Mi pn
Mi pan 😂
Mi
काय स्किट होत यार.....😂😂😂😂🤭🤭🤭😛😛😛...मस्त होत गौरव आणि सर्व टिम....😂😂😂😂
बाप रे गौरव काय जबरदस्त अभिनय केलायेस भावा स स्कीट एकट्यानेच उचलली 👌👌🤣🤣अचुक टाइमिंग, पंच तर वाह वा मज्जा आली..🤩🤩🤪😂
Om sai ram jadhav sir
Ek no. bakawasss
❤❤😂😂
गौरव मोरेला अपमानाचे स्किट देण्यापेक्षा अटीट्यूडचे स्किट देत जा खूप मजा येते.. ❤❤❤💯
एकदम मस्त गौऱ्या तुफान केली आज.. 🔥🔥🔥
you are right
Sahi hai
Ho yes 💯 right 👍👍😃😃
Yes
चला हवा येउद्याला मागे काढलं .खूप छान अभिनय 😂एक नंबर 👌👌👌👌
गौरव मोरे अदाकारी स्वर्गिय सुखाचा आनंद देते, मी रोज बघतो आणि मनमुराद हसतो.
9:20 Gaurav more mimicing Priyadarshani was epic🔥🔥🔥
Not 09.20 it's 09:23
गौरव भावा.... तेरे जैसा सिर्फ तू.... 👌🏻👌🏻👌🏻🍫
गौरव मोरे महाराष्ट्राचा गौरव आहे!, असे जबरदस्त डायलॉग, पूर्ण स्किटचा ताबा आणि सगळयांची खेचायची कशी हे या विनोदविरालाच जमतं 👍👍कोणतीही भूमिका अफलातून साकारणारा लाडका हिरो गौरव मोरे ❤️से
10:52 मंद बदक😂
12:04 😂
17:04 पाय घसरला तरी ही कॉन्फिडन्स 👍🔥
जवळपास दहा वेळेस पाहीला हा भाग खुप मजा येते ,गौरव किलींग परफाॕर्मनस.
गौरव, मस्त.... तू उत्कृष्ट अभिनेता आहेस... सर्वांचं अभिनंदन...
गौरव बाप acting,,,, त्याला कोणताही वेगळ्या performance chi गरज नाही,
1 no. Gaurya 😅😅😅😅kasli bhari acting. Wt a spontinity 👌 Full hasun hasun vaat lagli .
गौरव आणि रसिका dialogue सुपर होते
Rashika madam
Mast
Bhannat Performance... Gaurav More timing is amazing.... Mast...
This is one of the most epic performances by Gaurav 😂😂😂😂
असं जबरदस्त skit झालं की प्रसाद सरांच्या कमेंट ऐकायला सर्वात जास्त मज्जा येते.या माणसाकडे किती मोठी समयसूचकता आहे.प्रत्येक विनोदावर तितकाच मस्त आणि छान विनोदी रिप्लाय.वा प्रसाद सर.......बाकी गौरव ने जे laagan मधील प्लेअर वरील विनोद म्हणजे एकदम वरचा class
हांडे पडता पडता वाचली सगळे हसले परंतु गौरव नाही हसला उलट तिला इशाऱ्याने विचारलं की ठीक आहेस ना @17:08 ...😊👍🏻
Majhi mau majhi mau majhi mau 🤣❤
This performance is one of the best performance of gaurav more I have watch this skit 10times till now 😂😂😂😂😂
❤❤❤ कितीही वेळा एपीसोड पहिला तरी मन भरत नाही, अतिशय सूंदर .
Gaurav more is a star performer. He really is an asset of the show 🔥
गौरव खरोखर महाराष्ट्राला खूप हुशार विनोद वीर आम्ही दररोज हे स्किट बघून खूप एन्जॉय करतो 😂😂😂😂😂😂
क्या बात हैं गौरव मोरे, बहोत ही खूब acting👌👌👌👌👌 सगळेच कलाकार अफलातून अभिनय करतात, 👌👌👌👌
गौरव मोरे from powai फिल्टरपाडा ताना ना........ खल्लास लेका गौरव हसून हसून लॉट पोट झालो हा एकमेव कार्यक्रम आहे ज्यांनी चला हवा येऊ द्या ला मागे टाकले गौरव तुला phudil वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
शिवालीची डायलॉग डिलिव्हरी "इंवेंटरी अँड सप्लायचेन मॅनेजमेंट" 1 नंबर होती यार... 😂👌👌आणि मस्त स्किट 🤣🤣🤣
Gourav more is the centre of this show. ❤️.
Only gourav
Right bhav
@@nageshbhusari9387 over acting
Gavrav i love u yaar
@@indirawankhede9569 don't watch then
This kind of role s gaurav need.
See the magic ✨⭐
10,15 baar repeat karke deka hu,bahut badiya,kya acting bapre Gaurav more.... superb ❤
गुरु मोरे जबरदस्त कलाकार आहे त्याचा सारखा हास्य जत्रा मध्ये कलाकार होणे नाही सई आणि प्रसाद ओक प्राजक्ता माळी गौरवला शाबासकी कमी देता खांडे व समीर चौगुले या यासारखा सीनियर कलाकार ला जास्त मिठी मारता तुम्ही आमच्या गौरवला गौरव करत नाही त्याचा तुम्ही हे स्कीट मी जवळजवळ 20 ते 25 वेळा मोबाईल मध्ये पाहतो काय जबरदस्त स्किट खेचलं यार गोरे गौरव मोरे ने ओंकार भोजने सुद्धा यांच्यापुढे काही नाही हास्य जत्रा ही गौरव मोरे च्या खांद्यावर आहे असला कलाकार हास्य जत्रा मध्ये कोणी नाही सलाम है तुझ्या कलाकारीला
Love you gaurav 😘😘😂😂😂nice skit
Gaurav more awesome, really u r a great mimicry and comedy artist.
👌👌👌👌👌👌
गौरव यार तू कहर करतोस।।। सुपर डायलॉग बोलतोस
गौरव एक नंबर ,अप्रतिम सुंदर,
बाकी कलाकारां ची साथ ही उत्तम
Gaurav more 🔥
Everyone leave their character , but because of this scit get more funny 🤣
Ekdum bhari performance. Rasika's section was cherry on the pie.
गौरव मोरे सर्वांच्या नकला छान करतो...Great
कॉमेडीचा खर महारथी तर गौरव भाऊ आहे .....बाप रे बाप काय एकट्याने स्कीट उचलली....!
Gavrav bhau tu tr God aahes yar,,M,h,j,cha,,all time lai bhari
This is 5 th time i am watching this gaurav yaar 😍
Gaurav More💗💞Priyadarshini Indalkar
Gaurav day by day became legend.
❤❤❤
अक्खा स्किट गौऱ्या ने खेचला ... वन अँड ओन्ली गौरव मोरे
Wow gaurav, what an acting! खुप छान क्रिएटिव्हिटी
10.50 पासून मंद ब.द.क😂😂😂 खूप खूप हसलो राव 😂😂😂
Gaurav More - addition king 😂
गौरव खूप छान आर्टिस्ट आहे
I love gaurav sir
ती जी दोन वेळा घसरली ना... आई शप्पथ किमान २० वेळा रिपीट करून बघितलं, कॉमेडी करणारे हसताना बघून खूप मज्जा आली राव😂😂😂😊
Mi pan
mi pn
Ani nantr gaurav ne keleli tichi acting 😂😂😂 it's just epic
Mi pan
Me pan 🤣🤣🤣
Gourav more 💯💯💯💯💯💯
Super khup diwsani as skit pahitl gaurav great actor 🔥🔥
Khatarnaak.....nadaybaad skit....gaurav n handli...
😂😂😂😂
या skit मध्ये गौरव ची प्रतिभा उभरुन आली
Gaurya ❤️
तूफान कॉमेडी वाह... Superb!!! 👌👌👍
खरंच गौरव मोरे आणी बाकीचे कलाकार ला जवाब ऍक्टिंग करतात. सर्वांना सॅल्यूट आहे.खूप हसलो यार.
यासगल्याणमध्ये मला नेहमी हांडे खूप आवडते , तिला मिळालेला छोटासा सिन ती खूप मेहनतीने वठवते.
One man show - Gaurav 👍👌
Gaurya....tu khallas ha skit..👍
बाप रे बाप, खरोखर गौरव मोरे सर्वांचाच बाप.
What a performance By Gaurav.....Brilliant
Gaurav Is great, natural Actor,,,,, 🌠🌠🌠🌠🌠🦚🦚🦚🦚🦚🌹
गौरव भाई माणलं यार तुला... एकट्याने स्किट पार पडली यार...खरच तुझ्या शिवाय महाराष्ट्राची हस्यजत्रा बघायची मजाच नाही...आणि गौरव भाई खरचं सांगतो आम्ही फक्त तु ज्यात व्हिडिओ मध्ये असतो ना तोच व्हिडिओ बघणार आम्ही नाही तर हस्यजत्रा बघणारच नाही...कडक गौरव भाई 😂😂😂
गौरव मोरे लय भारी भाऊ🤣🤣🤣🤣
गौरव खतरनाक😁😁🔥🔥
Unique episode … जबराट
गौरव भाऊ one man show 👑
Gaurav more always rocks ❤️❤️🔥 🔥
माझी माऊ माझी माऊ, 😂😂 कपाळावर काय लिहिलय , चू 😂😂😂 लय हासलाे 😂😂😂
गौरव is gem
👻Khatrnak 👋🏾👋🏾🤣😂Gaurv Dada😅 What a script.
Gaurav bhau make skit very interesting n funny 🤣
Last scene where Gurav sliping his legs to show Handes accidental fall was shown how accurate Gaurav obeservation and used in skit😂😂😂
गौरव भावा, हसवून हसवून जीव घेणार की काय 🤣🤣
Wow one of epic episode. .. smiling mand badak❤.. gourav rocks 🎉
I didn't get the referenc
Gaurav More ❤️🤣🔥
Gaurav and rasika dialogue super ahet. 😊
या एपिसोड ची वाट बघत होतो
😂😂😂 only for Gaurya 👏👏👏
Gaurav more is next Sameer chaugule 🔥🔥🔥😂😂😂😂 single handle
Gaurav more the king of hasyajatra ❤❤❤ khup maja aali.. Khup hasloy yaaar non stop 20 min...
Ek no performance by all ❤❤❤❤❤
Gaurav more last addition was superb😅
Gaurya bhau aapla favorite... ekach no. Kay performance..
Only Gaurav more.... what a great time yaar.... superb actor Gaurav more
One of the best actor gaurav
ek no skit😆🙌😆❤️
Gaurav killed it... laajawab😂😂
Gaurav is BOSS. धुमाकूळ
Rasika Vengurlekar..... Mnd badak 🤣🤣🤣🤣 goated dialogue by Gaurav bhai.
What a acting by Gaurav More
And omkar Raut
Even others actors are fabulous
While cracking jokes by GMore others are standing quiet as real employees
Hats off far chan episode
Nicely written well act
Killer episode
I was waiting for this 😂 Waah Gaurav More 👏 Superb concept, writing & performance 👍
जर गौरव मोरे कलाकार हा हरहुन्नरी तर आहे बरोबर हजरजबाबी पण आहे, Great, देव त्याला यश भरभरून देवो l
Gaurav Bhai 😂🔥✌🏻
Rasika chi comedy 🤣🤣🤣🤣
Gaurav was just amazing in this episode not just him but others as well. It was hard to resist laughing for them. 🤣🤣🤣🤣🤣🤣
खूपच भारी 👉 गौरव 👈 दादा....
gaurav on fire 🔥🔥🔥🔥🔥
10:49 - Best Part🔥🔥🔥
Mazi mau mazi mau
डोळ्यात पाणी आले राव हसून हसून 🤣🤣🤣