महाराष्ट्राचा भूगोल - प्राकृतिक रचना - सह्याद्री / पश्चिम घाट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 95

  • @musaddiksande7822
    @musaddiksande7822 4 місяці тому +51

    *केवळ स्पर्धा परीक्षेसाठीच नाही तर भुगोल विषय शिकविणा-या प्राथमिक ,माध्यमिक ,महाविद्यालयीन,उच्च माध्यमिक विध्यालयीन शिक्षक व विद्यार्थी यांना व पर्यटकांना तसेच जनरल नाॕलेजच्या अभ्यासकांनाही उपयुक्त माहिती आहे मी स्वता सातारा जिल्हा परिषदेचा सेवानिवृत्त शिक्षक आहे मला खुपच उपयुक्त माहीती प्राप्त झाली धन्यवाद*

  • @PandurangShirsat1
    @PandurangShirsat1 Рік тому +23

    मित्रांनो पुंगळे सर म्हणजे अभ्यासाचे परिपूर्ण तयारी.
    गुरूवीन नाही ज्ञान
    गुरूनां आहे प्रथम मान ,गुरू चरणी दंडवत ,गुरूमुळेच मिळतो आयुष्यात सन्मान.🙏🏿

  • @sanjaypatil7878
    @sanjaypatil7878 4 місяці тому +7

    सर, तुम्ही भूगोल इतका सोपा करून सांगितला आहात की एकदा लक्ष देऊन पाहिले आणि ऐकले की बास संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास पाठ होतो.
    तुमचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार देखील.
    अचानक डोळ्यासमोर आला म्हणून हा व्हिडिओ पहिला आणि मंत्रमुग्ध झाल्यासारखा शेवटपर्यंत पहातच राहिलो.
    आमच्यावेळी अस काही नव्हतं (दहावी १९८० ची) पण आता ज्यांना या सुख सोयी मिळतात त्यांनी यांचा नक्कीच फायदा करून घेतला पाहिजे

  • @manojjadhavjalkot4476
    @manojjadhavjalkot4476 Рік тому +3

    खूपच छान teaching आहे सर.कोणालापण अगदी सहज समजेल अशी.

  • @vasantgondkar7364
    @vasantgondkar7364 4 місяці тому +1

    सरांची शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे. अतिशय सोप्या व सहज भाषेत सादरीकरण आहे. फक्त स्पर्धा परीक्षेसाठी नव्हे तर सर्वांसाठी अतिशय उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद सर

  • @ranjitvasave4880
    @ranjitvasave4880 6 днів тому

    अती उत्तम सर तुम्ही शिकवलेले मला खूप छान वाटलो

  • @PrajvalitKhade
    @PrajvalitKhade 25 днів тому +1

    टॉप ch लेक्चर...❤

  • @ravindravairalkar6429
    @ravindravairalkar6429 5 місяців тому +10

    सादरीकरण अतिशय छान आहे

  • @rushikantwaghmare2645
    @rushikantwaghmare2645 Рік тому +3

    Sir खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ❤

  • @ajaykokre739
    @ajaykokre739 4 місяці тому +3

    सर तुमचं चॅनेल अगोदर सापडलं असत तर नक्कीच या वेळेस अधिकारी झालो असतो, खूप सोप्या आणि effective पद्धतीने शिकवता तुम्ही..

  • @shantaramgholap8847
    @shantaramgholap8847 4 місяці тому +2

    अतिशय सुंदर माहीत दिली आहे.

  • @chandrakantrakibe6457
    @chandrakantrakibe6457 3 місяці тому

    Easy language,everything deeply explained.Nice to watch.

  • @KashinathAmbatwar
    @KashinathAmbatwar 24 дні тому +1

    You r best sir

  • @joshnaawate9047
    @joshnaawate9047 Рік тому +3

    Excellent

  • @OPGamer-wp1si
    @OPGamer-wp1si 4 місяці тому +2

    हाडाचे शिक्षक आहात सर.... परिपूर्ण माहिती ती सुद्धा अतिशय कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये.. 👌👌👍🙏🙏

  • @vishwnathkamble5094
    @vishwnathkamble5094 5 місяців тому +1

    खुपचं छान आणि अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे.

  • @bhagyashriwaghmare2864
    @bhagyashriwaghmare2864 7 місяців тому +1

    Sir.. खुप छान शिकवले.. खूपच उत्तम... प्रत्येक बाब समजली व सर्व शंकाचे निरसन झाले. Thnk u sir

  • @defencelover1998
    @defencelover1998 3 місяці тому +4

    गुरुजी खानदेशातील जळगाव जिल्ह्यामध्ये पाल हे थंड हवेचे ठिकाण आहे आणि ते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेमध्ये येतात कदाचित तुम्ही हे सांगायला विसरले असाल म्हणून एक आठवण म्हणून माझं कर्तव्य समजलं जय हिंद

  • @MahiMalik-ou9ym
    @MahiMalik-ou9ym 11 місяців тому +2

    Nice lecture 👍

  • @Santosh1
    @Santosh1 Рік тому +3

    Roj ghya sir bhugol subject.

  • @KetyaGabhale-sg5xd
    @KetyaGabhale-sg5xd 18 днів тому

    खूप छान परिपूर्ण माहिती
    ती पण फ्री मध्ये❤

  • @vilas.r.shiradhonkr5266
    @vilas.r.shiradhonkr5266 4 місяці тому +1

    खुपमाहिती भूगोल विषयी 👌👌🌹🌹

  • @shyambahadure5158
    @shyambahadure5158 10 місяців тому +1

    Khup Chan Sir

  • @srkadam1499
    @srkadam1499 4 місяці тому +4

    संपूर्ण कोकणात पूर्व पश्चिम सह्याद्री डोंगर सुध्दा आहेत.

    • @vitthalpungle3393
      @vitthalpungle3393  4 місяці тому +1

      @@srkadam1499 सर त्या जागोजागी टेकड्या आहेत

    • @vilasmedage7986
      @vilasmedage7986 4 місяці тому

      कर्जत तालुक्यात दक्षिण उत्तर डोंगर आहेच परंतु पूर्व पश्चिम लांबीच्या सुध्धा रांगा आहेत

  • @jiwangedam9085
    @jiwangedam9085 Рік тому +1

    अती उत्तम सर

  • @dharmendradudhe1443
    @dharmendradudhe1443 Рік тому +1

    Nice lectures
    Daily lecture ghet ja sir 🌹🌹

  • @user-ev1je1hg8m
    @user-ev1je1hg8m 3 місяці тому

    3rd highest peak in Maharashtra is called "Gavaldev" which is to the north-east of Harishchandragad. I have climbed it.

  • @MoreshwarMukane
    @MoreshwarMukane 4 місяці тому

    अतिशय सुंदर शिकवता सर...

  • @राजधानीसातारा-srj

    आम्ही सातारकर सह्याद्रीत राहतो❤

  • @Umarkhed1
    @Umarkhed1 Рік тому +1

    खूप छान सर

  • @DineshPungati-vz9ru
    @DineshPungati-vz9ru 4 місяці тому

    Khup chhan sir ji namaste 🎉🎉

  • @tejasalhat1259
    @tejasalhat1259 10 місяців тому +1

    Nice lecture... 👌👌

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 4 місяці тому +1

    खूप छान 👌👌👍

  • @sunildhotre7433
    @sunildhotre7433 Рік тому +1

    Nice lecture ❤

  • @vivekkhwayagol4848
    @vivekkhwayagol4848 3 місяці тому

    आम्ही सांगलीकर सह्याद्रीत राहतो❤

  • @SK-ep8ne
    @SK-ep8ne 4 місяці тому +1

    kay jabardast mahiti ahe

  • @priyankasolunke9406
    @priyankasolunke9406 5 місяців тому +1

    खूप छान..

  • @kajalbagul8108
    @kajalbagul8108 7 місяців тому +1

    Excellent😊

  • @vijaymergewar3792
    @vijaymergewar3792 4 місяці тому

    खूप खूप धन्यवाद सर,खूप सोपे करून शिकवले तुम्ही

  • @nandansawala7718
    @nandansawala7718 4 місяці тому

    Nice lecture 👌👌👍

  • @smitapatil5983
    @smitapatil5983 Рік тому +1

    Nice lecture

  • @TheAvichitra
    @TheAvichitra 3 місяці тому +1

    Dhanyawad 👍 🙏

  • @GaneshPawar-fs3ze
    @GaneshPawar-fs3ze 4 місяці тому +1

    जळगांव जि्हयात सातपुडा डोगर रांगेतील पाल हे थंड हवेचे ठिकण आहे.

  • @Priyankashinge-p4i
    @Priyankashinge-p4i 4 місяці тому

    Super lecture sir 👍

  • @sanjalibhagat5918
    @sanjalibhagat5918 5 місяців тому +1

    Super lecture

  • @shivababu65
    @shivababu65 4 місяці тому

    सावंतवाडीतील आंबोली हे सुध्दा थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच, कोल्हापूर गगनबावडा मार्गे एक घाट वैभववाडी तालुक्यात उतरतो.

  • @pravinwaghmale266
    @pravinwaghmale266 Рік тому +1

    Thank yuo so much 🙏🙏

  • @shreyashkalpande3923
    @shreyashkalpande3923 9 місяців тому +1

    खूप छान

  • @ChppuKaPaati
    @ChppuKaPaati 7 місяців тому +2

    4:07 sir maharashtrat 750 km ahe na?🤔

  • @hemrajshimpi1247
    @hemrajshimpi1247 4 місяці тому +1

    🙏

  • @hanumantkhandekar6327
    @hanumantkhandekar6327 Рік тому +1

    धन्यवाद सर

  • @babaraodhawse7210
    @babaraodhawse7210 3 місяці тому

    Thank u sir

  • @adirashtra3622
    @adirashtra3622 4 місяці тому +1

    कोल्हापूर ते राजापूर रत्नागिरी अनुस्कुरा घाट सांगायचं राहिले.

  • @shazebsayyed1574
    @shazebsayyed1574 5 місяців тому

    Chan lecture

  • @chandrakantsatbhai3933
    @chandrakantsatbhai3933 4 місяці тому +1

    Sir namskar
    कळसुबाई हे तर इगतपुरी तालुक्यात येते.
    आपण सांगताय कि हे अकोला तालुक्यात येते, हे कसे?

    • @vitthalpungle3393
      @vitthalpungle3393  4 місяці тому

      @@chandrakantsatbhai3933 अहो ते अकोले तालुक्यात येते हो, इगतपुरी तालुका जवळच आहे

  • @dinkargite9430
    @dinkargite9430 7 днів тому +1

    गगनबावडा पण घाटच आहे ना सर

    • @vitthalpungle3393
      @vitthalpungle3393  7 днів тому

      @@dinkargite9430 हो करुळ घाट आहे पण आपण परीक्षा चे दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घाट सांगितली आहे

  • @vaibhavdhavale7445
    @vaibhavdhavale7445 4 місяці тому

    कात्रज पासून कुरकुंभ पर्यंत कोणती आहे?

  • @rajendradeshmukh1109
    @rajendradeshmukh1109 3 місяці тому

    What is height of Bramhagiri?

  • @Cartoonnetwork043-o9y
    @Cartoonnetwork043-o9y 2 місяці тому +1

    Sir 750 Maharashtra t ahe ki lambi

    • @vitthalpungle3393
      @vitthalpungle3393  2 місяці тому +1

      @@Cartoonnetwork043-o9y पठाराची लांबी आहे 750 km

  • @VilasSalunke-p7n
    @VilasSalunke-p7n 4 місяці тому

    Gret

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 4 місяці тому

    कळसूबाई आणि हरिश्चंद्रगड रतनगड नगर जिल्ह्यात आहे

  • @SunilPakalwad
    @SunilPakalwad 6 місяців тому +1

    Ty sir

  • @dilipsamant6094
    @dilipsamant6094 4 місяці тому

    Tilari ghat 13 after Amboli Ghat 12

  • @p.a.d.4379
    @p.a.d.4379 4 місяці тому +1

    आपण शिकवलेले दिवस आठवले

  • @dimpalpawar8277
    @dimpalpawar8277 4 місяці тому +1

    Sir aavaj yet nahiye

  • @kishorchaudhari1396
    @kishorchaudhari1396 4 місяці тому +1

    Thanks

  • @prafulikhar2319
    @prafulikhar2319 2 місяці тому

    Sir he book konte ahe jyatun he mahiti sangat ahe & pec दाखवत आहे

    • @vitthalpungle3393
      @vitthalpungle3393  2 місяці тому

      @@prafulikhar2319
      महाराष्ट्र भूगोल.... विठ्ठल पुंगळे

  • @nitinkhemalapure3502
    @nitinkhemalapure3502 3 місяці тому

    सर..धोडप किल्ल्याची उंची १४७२मी आहे...तो दुसऱ्या क्रमांकाचा उंच किल्ला आहे

  • @VedKanishka
    @VedKanishka 4 місяці тому +1

    Bhandardara hill station rahile

  • @avinashkhare2427
    @avinashkhare2427 4 місяці тому

    खुप भारी

  • @ganeshgaikhe2018
    @ganeshgaikhe2018 Рік тому +1

    Sir TCS pattern che Ankhi kahi videoes add kara.

  • @SK-ep8ne
    @SK-ep8ne 4 місяці тому

    sir tumhi a.bad study circle la hota ka ?

  • @kunalkadam5192
    @kunalkadam5192 9 місяців тому +2

    Sir Live class kadi aahe

  • @gopalpatil2283
    @gopalpatil2283 4 місяці тому

    सर थंड हवेचे ठिकाण रावेर ता. पाल पण आहे

  • @rajendradeshmukh1109
    @rajendradeshmukh1109 3 місяці тому

    720 km sea border.

  • @ramakantvartha3350
    @ramakantvartha3350 4 місяці тому +1

    Jhwar.ghat..visarlat.sar

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 4 місяці тому

    सर छान माहिती दिली। काही शंका आहेत। खंडाळा रायगड जिल्ह्यातील ठिकाण आहे, तुम्ही पुणे जिल्ह्यातील आहे असे सांगितले। नक्की कोणत्या जिल्ह्यात येते?
    सह्याद्री मध्ये लोह खनिज सापडते असा उल्लेख केलात। माझ्या माहितीनुसार सह्याद्रीत लोह खनिज नाही। कर्नाटकात बेल्लारी परिसरात लोह खनिज आहे। पण तो सह्याद्रीचा भाग नाही। कृपया माझे काही चुकत असल्यास दुरुस्ती करावी

    • @vitthalpungle3393
      @vitthalpungle3393  4 місяці тому

      एक खंडाळा सातारा जिल्ह्यात आहे, हे पुण्यातील खंडाळा लोणावळा थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे

    • @vitthalpungle3393
      @vitthalpungle3393  4 місяці тому

      सह्याद्रीत जास्त पावसामुळे जांभी मृदा आढळते, या मृदेत अल्युमिनियम, मँगॅनीज, आणि लोखंड आढळते

    • @dattatraymuledpmuleco7009
      @dattatraymuledpmuleco7009 4 місяці тому

      @@vitthalpungle3393 सर मुंबईवरून पुण्यात येताना बोर घाट लागतो। घाटामध्ये पहिल्यांदा खंडाळा येते, नंतर लोणावळा। खंडाळा आणि लोणावळा ह्यांच्या मध्ये रायगड आणि पुणे जिल्हा ह्यांची हद्द आहे। त्यामुळे खंडाळा रायगड व लोणावळा पुणे जिल्ह्यात येते

  • @dineshkhandare3364
    @dineshkhandare3364 3 місяці тому +1

    Video बघुन असे वाटत की पुस्तक वाचले काही समजत नाही

  • @m.d.chaudhari5174
    @m.d.chaudhari5174 4 місяці тому +1

    कशेडी घाट

  • @raone3845
    @raone3845 3 місяці тому

    समुद्रा किनार 720 ahe

  • @vilaspatil4608
    @vilaspatil4608 4 місяці тому

    Majya mate sahyadrichi lambhi 720 km.peksha jast asavi

  • @shakilkaradkar
    @shakilkaradkar 20 днів тому

    Nice lecture

  • @gangathakare9845
    @gangathakare9845 7 місяців тому +1

    Khup Chan sir