विरोधक एकत्र, कृषीमंत्र्यांविरोधात मोर्चा..परळीत घडतंय काय? March against Agriculture Minister | AM3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лис 2024

КОМЕНТАРІ • 107

  • @vdttfdfg35789
    @vdttfdfg35789 Місяць тому +37

    परळी गुंडागर्दी धन्या ची सुरू

  • @Rhskisbsbskjsveheh
    @Rhskisbsbskjsveheh Місяць тому +36

    फक्त बबन भाऊ नडू शकतात ❤

    • @luckykhandare2869
      @luckykhandare2869 Місяць тому

      तू वंजारी जातीला कलंक आहेस ❤ ड्या

    • @Rhskisbsbskjsveheh
      @Rhskisbsbskjsveheh Місяць тому +1

      @@luckykhandare2869 जे वंजारी जातीला परळीत त्रास देतात .. वंजारी नसून वंजारी असल्याचा सोंग घेतात ..ते निवडणुकीत पडले 😂😂

  • @SurendraJaware
    @SurendraJaware Місяць тому +10

    सर्वजण एकत्र येऊन धनंजय मुंडे यांना पराभूत करतीलच

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Місяць тому +24

    याला नटी नाचवायला पैसे आहेत पण अतिवृष्टी ने तसेच पीकविम्याचे पैसे द्यायला पैसे नाहीत

  • @LalaYevle
    @LalaYevle Місяць тому +23

    बीड जिल्ह्याचा कृषिमंत्री बयाचा लय नाद

  • @saxirannavara5211
    @saxirannavara5211 Місяць тому +8

    बरोबर बोललात भाऊ

  • @dhansingkorpad5985
    @dhansingkorpad5985 Місяць тому +16

    धन्याला पवार साहेबांनी झीरोचा हीरो केला, परंतु हा नाल्याक निघालं. गद्दारी केली. आणि आता कृषिमंत्री म्हणून शेतकऱ्यांची काळजी करण्याऐवजी बाया नाचवतय. आता माजला आहे.

  • @vdttfdfg35789
    @vdttfdfg35789 Місяць тому +27

    शेतकरी उपाशी धनु tupashi तीन बायका फजिती ऐका

    • @RajaBalaghatcha
      @RajaBalaghatcha Місяць тому

      सुपरसेक्सी गौतमी पाटील..साॅलीडसेक्सी हिंदवी पाटील...कचाकच😂😂😂

  • @rrt383
    @rrt383 Місяць тому +11

    बबन भाऊ फिक्स आमदार ❤❤

  • @shrutikakothawal2966
    @shrutikakothawal2966 Місяць тому +7

    निर्लज्जम सदा सुखी

  • @sunilshingare1261
    @sunilshingare1261 Місяць тому +17

    भाजपा परळीतुन हद्दपार केली.धनुभाऊ नी😮😮😮😮😮😮😮

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 Місяць тому +8

    परळी गुंडागर्दी मुंढे खानदान आहे

  • @vdttfdfg35789
    @vdttfdfg35789 Місяць тому +12

    देवाची परळी धन्या नी बदनाम केली

  • @haribhauambhure3091
    @haribhauambhure3091 Місяць тому +14

    हा निधी पळावण्यात पटाईत आहे? सामाजिक न्याय विभाजगाचा 2022चा मंत्री होता? व आज कर्षी मंत्री आहे काय न्याय देणार हा गोपीनाथ मुंडे साहेबाचा नातेवाईक आहे का?

  • @RameshwarBhosale-i1t
    @RameshwarBhosale-i1t Місяць тому

    धन्यवाद दादा

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Місяць тому +8

    बया वर उधळून त्याचं सगळी संपत्ती संपणार आहे...करुणा ताईन सगळं आतलं सांगितलं आहे व्हिडिओ करून...सीरिअल किसर ..😅😅

  • @vinodkumarsargar6646
    @vinodkumarsargar6646 Місяць тому +3

    शेती धोरणाचे विचार होई पर्यन्त एक रहा कारण शेतकरी यक् होत नाही त्यमुळे सर् कार् माझ् ते

  • @udhavpatait674
    @udhavpatait674 Місяць тому +2

    बीड जिल्ह्याचा पालकमंत्री आणि कृषी मंत्री यांची चालचलन सुरुवात पासून सर्वांनी तपासावे

  • @VilasMahure-i3g
    @VilasMahure-i3g Місяць тому +1

    चारि मुंडे चित करा या मुंडे ला परळी कर हीच विनंती

  • @arjungarad7269
    @arjungarad7269 Місяць тому +1

    शेतकरी बळीराजा ला मायबाप सरकार ला बगा

  • @AB_Deshmukh
    @AB_Deshmukh Місяць тому +2

    Dhanu bhau Tai ch tevhad sanga n chikki ghotala Kay zal
    Ka dhogani milun khal...

  • @sambhajiambhure6180
    @sambhajiambhure6180 Місяць тому +5

    सगळे आपापले नेते बोकांडीवर घ्या पण शेतकरी म्हणून तडजोड नका करू मग तो कोणता का नेता असेना

  • @bharatmundhe5866
    @bharatmundhe5866 Місяць тому +1

    खराठयाची जळत आहे चांगली

  • @jotirampawar7383
    @jotirampawar7383 Місяць тому +1

    1 no

  • @yogeshkale6839
    @yogeshkale6839 Місяць тому +2

    पाडा यांना काहीच कामाची सरकार ही नाही मंत्री पण नाही... अस पाडा यांना... मुंडे साहेबच मुंडण करा विधान सभा मधे मगं कळण यांना गोरगरीब शेतकरीची परिस्तिथी..🙏

  • @manoharkadam4096
    @manoharkadam4096 Місяць тому +2

    काहीच करत हा कृषीमंत्री

    • @RajaBalaghatcha
      @RajaBalaghatcha Місяць тому +1

      बाया नाचवतो...
      सेक्सी गौतमी पाटील, सेक्सी हिंदवी पाटील 😂😂

  • @GurudasKambale
    @GurudasKambale Місяць тому +1

    हे सगळे झोपले होतेका जाग आचानक कसी येते सेतकर्य ला वाली कोन भात खायाला सगळे यतात तो पण बंद झाला आहे

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 Місяць тому +1

    या सरकारला आसूड मारल्या शीवाय जाग येत नाही ,शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दील आहे.

  • @ritesh-pg3cg4gl3b
    @ritesh-pg3cg4gl3b Місяць тому +1

    धनु भाऊ ला कोण कृषिमंत्री केले धनु भाऊ अजिबात शेतकऱ्याला पास नाही धनु भाऊ पण पास नाही आणि पंकजा मुंडे पण पास नाही विधानसभेला मुंडेंना दाखवून द्या

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y Місяць тому +3

    बीड जिल्ह्यातील जनतेला सरकार देऊन थकलय पुरतच नाही 😅😅😅

  • @vikassoundankar453
    @vikassoundankar453 Місяць тому

    पॅकेट

  • @Vaibhav_Dhakne_DM
    @Vaibhav_Dhakne_DM Місяць тому +8

    पाणी टाकून पेत जा फक्त.. एवढीच विनंती..🙏😂

    • @somnathhanvate4678
      @somnathhanvate4678 Місяць тому +3

      खर बोललं की पाणी टाकून पेत जा म्हणतोस का...

    • @user-ln5lj9kr2b
      @user-ln5lj9kr2b Місяць тому

      Tuza pappa la paaj re 😂😂

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 Місяць тому +1

    त्याला.नैतीकता.कशाला.म्हणतात.हेच.माहीत.नाही.परळीला.गुंडापासुन.वाचवा.

  • @vidudivate7291
    @vidudivate7291 Місяць тому +1

    निसत.हा.धनुभाऊ.शेतकरयाला.खोटे.आसवासन.देता.दिवस.समोर.ढकलाता.

  • @sanjaymusittandle2918
    @sanjaymusittandle2918 Місяць тому

    मोर्चाला जाताना ट्रॅक्टर मधून चपटी घ्या

  • @10sumitchate
    @10sumitchate Місяць тому

    2018 कोणाच सरकार होता आणि कोन कृषिमंत्री होत उगच काही पण आरोप करायचे

  • @justfun-f4l
    @justfun-f4l Місяць тому

    जालना तालुक्यामध्ये मागच्या वर्षी सोयाबीनचे व महा भेटला नाही अजून

  • @ShobhaTidke-ke2yy
    @ShobhaTidke-ke2yy Місяць тому

    राजेसाहेब देशमुख बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती असताना न्याय देऊ शकले नाहीत ते आमदारकीचे स्वप्न बघू लागलेत परळीच्या जनतेला काय न्याय देऊ शकणार याबाबतीत त्यांनी आत्मपरीक्षण केलेलं बरं

  • @jabberkhan6516
    @jabberkhan6516 Місяць тому

  • @santoshghuge2663
    @santoshghuge2663 Місяць тому

    Only DM

  • @SantoshGarje-k8o
    @SantoshGarje-k8o Місяць тому +1

    हे बारामती वाले आमच्या नेत्यांच्या मध्ये कोणकोण देसीकिंग ऊभे करतात

  • @santoshdarade5484
    @santoshdarade5484 Місяць тому

    ONLY DM BOSS

  • @anildhakne6661
    @anildhakne6661 Місяць тому

    धनु भावाला जाणून बुजून टार्गेट करत आहे हे लोक

  • @vijaynavle5837
    @vijaynavle5837 Місяць тому

    महाराष्ट्रात कृषी मंत्री सगळ्यात हालकट आणि बोगस मानुस आहे

  • @vmmarathigaming7076
    @vmmarathigaming7076 Місяць тому

    धनु भाऊ मी काय विकास केला आहे ते प्रत्येक शेतकऱ्यांना माहित आहे बीड जिल्ह्यात कोणत्याही माणसाच काही काम असो भाऊंना भेटल की काम होऊन जातंय आता धनु भाऊच पारड जड झाल्यामुळे हे विरोधकाचे बोल आहेत बीड जिल्ह्यामध्ये भाऊंचं काम चांगलं आहे उगाच चुकीच्या बातम्या पसरून शेंगा झोडू नका

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg Місяць тому

    देशी.भेटली

  • @RameshBade-z5b
    @RameshBade-z5b Місяць тому

    गोरगरिबांचे लेकरं मारून उत्तम मानेने कृषिमंत्र्यांना ज्ञान शिकवणार

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 Місяць тому

    2020 चा विमा

    • @RajaBalaghatcha
      @RajaBalaghatcha Місяць тому

      पिकविम्याच्या पैषावर जमीनदार जात माजुनमातुन गेली पण मतदान करतेवळी जातीवादी जातीद्वेषी होते आणि पुन्हा त्यांना विमा आठवतो😂😂😂😂😂

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 Місяць тому

    Dhanu rangila dhanu rangila dhanu rangila dhanu ruza berang nichhit karnar shetkati jaat paat n baghta

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 Місяць тому

    तुमच्या सारखे अडाणी व्यसनाधीन कितीही एक होऊन द्या आमचे आदर्श कृषी मंत्री यांना शासनामार्फत एक उत्कृष्ट कृषी मंत्री म्हणून सन्मानीत करण्यात आले आणि तुमच्या सारखे अडाणी व्यसनाधीन लागले काही पण बोलायला आम्हाला सर्वांना अनुदान, पीक विमा मागेल त्याला शेततळे विहीर सिंचन कर्ज माफी अशा प्रकारे सांगता येणार नाही एवढ्या योजना आहे कृषी खात्यामार्फत पण तुमच्या सारख्या अज्ञानीना नाही कळत त्याला काय करावे

  • @nanasahebchavan9521
    @nanasahebchavan9521 Місяць тому

    Hyamadhe Shaktipeeth Mahamarg Raddha karava hinpan magani karavi karan he sarkar shetkaryachya mulavar uthale ahe

  • @hanumanmunde399
    @hanumanmunde399 Місяць тому +1

    ही सगळी पिलावळ देशमुख त्याची आहे कारण त्याला आमदारकीची सोपंन पडत आहेत

  • @DMBOOS1
    @DMBOOS1 Місяць тому +2

    धनु भाऊ च चांगलं काम आहे
    बाकीचे राजकारण करू नका

    • @जयभारत-ह8ड
      @जयभारत-ह8ड Місяць тому +1

      काय चांगलें काम आहे शेतकऱ्याच्या घरी जावून बघ मित्रा

  • @rameshtangal5212
    @rameshtangal5212 Місяць тому

    Karjmafi

  • @ravindrawadafale8660
    @ravindrawadafale8660 Місяць тому

    धन्याला घरी बसवा २०२४ ला

  • @Vancqa
    @Vancqa Місяць тому

    कोण निवडुन दिलाय या धनू ला..

  • @haridasapet8281
    @haridasapet8281 Місяць тому

    परळी मतदारसंघातील लोकांनी विवेक बुद्धी ने विचार करून आगामी आमदार निवडावा.

    • @RajaBalaghatcha
      @RajaBalaghatcha Місяць тому

      मराठ्यांना कुठेही जातीवाद करण्याचा अधिकार आहे इतरांनी मात्र मतदानापुरत विवेकबुद्धीने आमदार निवडावा😂😂

  • @avinashkendre8960
    @avinashkendre8960 Місяць тому

    Ha bevda ahe

  • @yogeshsolanke1652
    @yogeshsolanke1652 Місяць тому

    Bar bar aahe mara tyala

  • @BharatKhandaker
    @BharatKhandaker Місяць тому

    Danu.padnar😅😢

  • @sachiningale4685
    @sachiningale4685 Місяць тому

    धनू तुपाशी अन तीन बायका उपाशी 😮😊

  • @ShriPhad-gp5yl
    @ShriPhad-gp5yl Місяць тому

    Zipto toch

  • @shriswamisamrth4469
    @shriswamisamrth4469 Місяць тому

    Gapchup basar makadano

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 Місяць тому +1

    Tyla hakala turbuja chatu

  • @yl7698
    @yl7698 Місяць тому

    Lokancha paisa udawala

  • @prabhubobade9981
    @prabhubobade9981 Місяць тому

    1000 % Barbara aahi

  • @Vaibhav_Dhakne_DM
    @Vaibhav_Dhakne_DM Місяць тому +4

    असूद्या, घंटा फरक पडत नाही DM साहेबांना..😅
    हे तर सगळे चपटी किंग दिसून राहिले..😂

    • @सत्यUR
      @सत्यUR Місяць тому +1

      तुम्हाला काही काम आहे का नाही... उट सुठ टीका...शेतकऱ्याचा विषय आहे, शेतकऱ्याला जात नसते तो शेतकरी च असतो... मग तो कोणत्याही जातीचा का असेना... निदान शेतकऱ्याच्या प्रश्नावर जाती वाद नको.... बाकी आपली मर्जी

    • @RajaBalaghatcha
      @RajaBalaghatcha Місяць тому

      ​@@सत्यURकमेंट निट वाच.. जातीवादी जातीद्वेषी जमातीच्या तुला कुठं जातीच काय दिसलं...
      इतके कसे रे जातीवादी तुम्ही..
      निजामाची मोगलांची औलाद तुम्ही हायतच यात शंका असण्याचे कारण नाहीच...

  • @SubhashBade-h5s
    @SubhashBade-h5s Місяць тому

    शेट उपट कृषी मंत्र्यांची

  • @gkskfkvkskc
    @gkskfkvkskc Місяць тому

    खरच धनंजय मुंडे ने आमची परळी मागास करून ठेवली काही गरज नाही अशा माणसाची आता आम्ही वंजारीच पण बबनभाऊ गिते ना निवडून देऊ त्यांना गरीबाची जाण आहे

  • @anildhakne6661
    @anildhakne6661 Місяць тому

    सर्व शेतकरी बांधवांना मी शब्द सांभाळून वापरा असे विनंती करतो धनु भाऊ एक महाराष्ट्राचे कृषिमंत्री आहेत आपण शेतकरी आहे याचं भान विसरू नका

    • @rahulmane3115
      @rahulmane3115 Місяць тому +1

      का तुझा बाप का

  • @marutikolekar3011
    @marutikolekar3011 Місяць тому

    Munde saheb tumala bjpini sarav bajune ghetale ahe tyasati etarana dos det basanyapeksha satechi lalacha dakhaun tumacha karecat karyakram ditecativ manus karat ahe kela ahe tyamule atamchinantan kara vaje kele te bhogave lagel as Lok bolatat aikayala milate

  • @patil7777-i9c
    @patil7777-i9c Місяць тому

    अत्तम माने बाजप चे नेते आहेत बाजप चा बाहेर पडा पुन्हा बोला