मी लहान असताना १० वर्षाचा पासुन सन्मानीय दशावतार कलाकार श्री मंगेश राणे यां ची भुमिका पाहत आहे मडूरा तिठा इथे कृष्णाची उत्तम भुमिका करून खुप वाहवा मिलवली होते
खूप सुंदर लंगार नृत्य.तालबद्ध,लयबध्द.त्यावेळी जर "भाव अंतरीचे .... लंगार असत तर अजून super duper हिट झालं असत. सुंदर...गावडे काका व सुधीर हळदणकर यांच्यामध्ये साम्य आहे.
मंगेश. राणे श्रीकृष्णl चि भूमिका करायचे तेव्हा बाकावर उभे राहून साक्षात श्रीकृष्ण भक्तांचा उदाहर दुष्टांचा svhar हे अजरामर गाणे म्हणायचे ते आतापर्यंत कुठल्या कलाकारास जमले नाही
या सर्व कलाकारांना मनापासून❤❤❤❤❤❤❤ अत्यंत साधं सरळ तितकंच प्रभावी सादरीकरण. ज्याना वाटत असेल आम्ही कायतरी नवीन करतो,त्यांनी हे नक्की बघावं,जुन्या कलाकारांनी आधीच करून ठेवलं सगळ.
मी लहान असताना १० वर्षाचा पासुन सन्मानीय दशावतार कलाकार श्री मंगेश राणे यां ची भुमिका पाहत आहे मडूरा तिठा इथे कृष्णाची उत्तम भुमिका करून खुप वाहवा मिलवली होते
असे कलाकार पुन्हा होणे नाही. लय सुर ताल याचा त्रिवेणी संगम साधून दोन्ही कलाकारांनी सुंदर पदन्यास केला. नवीन कलाकारांनी हा आदर्श घ्यावा
माझं भाग्य खूप मोठं की अशा हाडाच्या कलावंत बरोबर मला काही वर्ष काम करायला मिळालं
असा व्हिडीओ मिळणे फारच दुर्मिळ.... खूप छान...
खूप सुंदर लंगार नृत्य.तालबद्ध,लयबध्द.त्यावेळी जर "भाव अंतरीचे .... लंगार असत तर अजून super duper हिट झालं असत.
सुंदर...गावडे काका व सुधीर हळदणकर यांच्यामध्ये साम्य आहे.
कलिदेवाला सुद्धा बंधन करण्याची ताकद राजाच्या भक्तीत आहे 👍👍👌
मंगेश. राणे श्रीकृष्णl चि भूमिका करायचे तेव्हा बाकावर उभे राहून साक्षात श्रीकृष्ण भक्तांचा उदाहर दुष्टांचा svhar हे अजरामर गाणे म्हणायचे ते आतापर्यंत कुठल्या कलाकारास जमले नाही
या सर्व कलाकारांना मनापासून❤❤❤❤❤❤❤
अत्यंत साधं सरळ तितकंच प्रभावी सादरीकरण.
ज्याना वाटत असेल आम्ही कायतरी नवीन करतो,त्यांनी हे नक्की बघावं,जुन्या कलाकारांनी आधीच करून ठेवलं सगळ.
जातिवंत व्हीलन तुकाराम गावडे
दशावतार प्रेमी
,👌👏👏
❤❤❤
👌👌👌👏👏
Aajoba parulekar aani purushottm parulekar parule
❤❤❤❤❤
सन्माननीय तुकाराम ( दादा. ) यानीच तर dshavtari लढाई चा नाचायचे शिकवले
masta kaka asle video aankhin astil tar channel var pathav