हे खरे जागरण गोंधळ ... नाहीतर काही लोकांनी पार त्याचा तमाशा करून टाकलाय.... ऐकताना अगदी मन शांत होते.... मन तृप्त होऊन जाते.....जादू आहे महाराजांच्या आवाजात.....
भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग गोंधळाला ये ग मान कुंकवाचा घे ग ॥ध्रु ॥ चवत भरविला तुझा माणिक मोत्याचा माणिक मोत्याचा धूप अगरबत्त्याचा ॥१॥ नवस तुला केला वाहिन पाळणा सोन्याचा पाळणा सोन्याचा दिवा लावीन लोण्याचा ॥२॥ खंड्या खंड्या लोणी जळे होम पुजे साठी होम पुजे साठी आंबा ये ग भेटी साठी ॥३॥ आई अंबाबाई माझी आली गोंधळाला आली गोंधळाला तुम्ही वाजवा संभळाला ॥४॥ सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ पैठणीचा घोळ रंगला गोंधळाचा खेळ ॥५॥ खेळ खेळ अंबाबाई गोंधळाच्या पायी गोंधळाच्या पायी भक्त हरकले बाई ॥६॥
🙏🌹ओम काली. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ही ओळ पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटते जणू आई चं लेकरूच आईला पैठणीचा घोळ सावरायला सांगत आहे . आपण आजच्या पिढीमध्ये भक्तीची ज्योत प्रज्वलित होनीचीजांजगृती करत आहात 🙏🙏🙏🙏
महाराज तुमचा आदर्श समोर ठेऊन आम्ही पण गोंधलाचा सराव करतोय. खरंच तुमचा आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे. आणि आपण जेव्हा ओम काली आणि मुखातून ऊऊऊऊ... सूर जेव्हा काढता तेव्हा साक्षात आई भवानी अवतरली असे वाटते हा सूर आम्हाला खूप आवडतो. महाराज आपण ओम काली ऊऊऊऊ... या सुरा चे थोडक्यात महत्त्व सांगावे ही इच्छा आहे
Mi he gana roj aikate... Angaat kata yeto... Kharach original peksha khup khup sundar gayelaye... Kharach dhanyawaad tumhi he gaana gailaat... Amchi shraddha aai war khupp aahe...
🙏🙏 अंबाबाई चा उदो उदो..🚩🚩 खरच भक्तिमय वातावरण तयार होते तुमच्या स्तोत्रं आणि भजनं ऐकताना, तरुण पिढीला जास्तीत जास्त ऐकावली पहिजेत, देवाच्या भक्ती ची ओढ त्यांना जाणवल्या शिवाय राहणार नाही.
ऊँ काली जय जय शंकर हर हर शंकर महाराज जी के चरणों में कृष्ण प्रिया भारती का कोटि कोटि प्रणाम बहुत सुंदर बहुत बहुत बहुत सुंदर कितना अच्छा कितना सुंदर कितना पावन कितना शीतल वाह सुनकर आत्मा बहुत शांत हो जाती है बहुत-बहुत धन्यवाद ओम काली जय जय मां जय जय मां जय जय मां जय मां मां
जयःश्रीराम🙏🌹🌹❤️❤️🙏
हे खरे जागरण गोंधळ ... नाहीतर काही लोकांनी पार त्याचा तमाशा करून टाकलाय.... ऐकताना अगदी मन शांत होते.... मन तृप्त होऊन जाते.....जादू आहे महाराजांच्या आवाजात.....
ua-cam.com/video/TC25jacSPrQ/v-deo.html
शिवतांडव स्तोत्र कालीचरण महाराज
काली चरण महाराज मनता ❤❤ जय जगदंब
बरोबर...हेच पारंपरिक गोंधळ आहे
भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग
गोंधळाला ये ग मान कुंकवाचा घे ग ॥ध्रु ॥
चवत भरविला तुझा माणिक मोत्याचा
माणिक मोत्याचा धूप अगरबत्त्याचा ॥१॥
नवस तुला केला वाहिन पाळणा सोन्याचा
पाळणा सोन्याचा दिवा लावीन लोण्याचा ॥२॥
खंड्या खंड्या लोणी जळे होम पुजे साठी
होम पुजे साठी आंबा ये ग भेटी साठी ॥३॥
आई अंबाबाई माझी आली गोंधळाला
आली गोंधळाला तुम्ही वाजवा संभळाला ॥४॥
सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ
पैठणीचा घोळ रंगला गोंधळाचा खेळ ॥५॥
खेळ खेळ अंबाबाई गोंधळाच्या पायी
गोंधळाच्या पायी भक्त हरकले बाई ॥६॥
🙏🌹ओम काली.
सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ही ओळ पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटते जणू आई चं लेकरूच आईला पैठणीचा घोळ सावरायला सांगत आहे .
आपण आजच्या पिढीमध्ये भक्तीची ज्योत प्रज्वलित होनीचीजांजगृती करत आहात 🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🪔🪔🪔🪔🪔🪔
जी माकडं बोहोत हार्ड बहोत हार्ड करत नाचतात
त्यांना दाखवा हा आईचा गोंधळ आत्मिक आनंद काय असतो हे कळेल
ओम काली
Bhakti Bhakti Sarkhach karawa lagte tehvach Aseem Shanti bhette Khara Sangeetla tumhi 🙏🌹Om Mahakali🙏🌹
बरोबर भावा😅♥️🙏
बरोबर
Right
या गाण्याचे खरे मानकरी वैकुंठवासी छगन चौगुले....
जनार्दन साठे
आहेत
1990 साली गायले आहे हे गाणं त्यांनी
विनम्र अभिवादन.
Bol Tulaja bhavani Mata ki Jay
महाराज आपल्या गळ्यात साक्षात सरस्वती वसते अजुन नवी गोधंळ आपल्या सुरेख आवाजात एेकायला मिळो ही देवाचरणी प्रार्थना
Qq
1
मनापासून ऐकलं तर अंगावरती काटा येतो आणि खरा भक्तिभाव उत्पन्न होतो. काली चरण महाराज कि जय.
भगवती चा आशीर्वाद असल्याशिवाय असा गोंधळाला रंग चढत नाही🙏🙏🙏🙏
Kharay agdi
खरं आहे
ंua-cam.com/channels/-0AbQELgr3KhOSwrOdFDQQ.html
।। ॐ काली ।। महराजांचा आवाजात गाण्याची वाटच बगत होतो। खूप छान
अप्रतिम... साक्षात अंबाबाई आलेय... अप्रतिम संबळवादन....ॐ काली....
काशीबा महाराज गुरव यांचा फोटो आहे महाराजांच्या पाठीमागे
महाराज तुमचा आदर्श समोर ठेऊन आम्ही पण गोंधलाचा सराव करतोय. खरंच तुमचा आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे. आणि आपण जेव्हा ओम काली आणि मुखातून ऊऊऊऊ... सूर जेव्हा काढता तेव्हा साक्षात आई भवानी अवतरली असे वाटते हा सूर आम्हाला खूप आवडतो. महाराज आपण ओम काली ऊऊऊऊ... या सुरा चे थोडक्यात महत्त्व सांगावे ही इच्छा आहे
पूर्ण व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद,ओम काली
R u from hadapsar?
माझ्या जगदंबे चा गोंधळ ऐकताना डोळे आनंद अश्रूने भरून आले. आणि महाराजांच्या मुखातून एव्हढ मराठी... भारावून गेलं मन
ua-cam.com/video/TC25jacSPrQ/v-deo.html
शिवतांडव स्तोत्र कालीचरण महाराज
महाराज विदर्भा मध ले अकोला येथील आहें, मराठी आहेत
मंत्रमुग्ध करणारे गोंधळी गित....
ॐ काली
आवाज आणि सुर आईकत राहव
ॐ काली
हर हर महादेव
आदेश आदेश आदेश
🙏🌺💐🍎🌺Jay maa Kulswamini Tuljabhavani Aai 🌺🙏🙏🌺💐🍎🌺Uddo Uddo Ambaa mauli cha 🌺🙏
महाराज श्री तुमचा आवाज किती गोड आहे, महाराजा ना लवकर बाहेर सोडा, हिन्दू ह्रदय सम्राट 🙏🙏🚩🚩
Mi he gana roj aikate... Angaat kata yeto... Kharach original peksha khup khup sundar gayelaye... Kharach dhanyawaad tumhi he gaana gailaat... Amchi shraddha aai war khupp aahe...
उदे उदे ग अंबाबाई तुमचे सॉंग खूप छान आहे तसेच तुम्ही गाणी गात राहा आणि आमच्यापर्यंत पोचवा
एकच नम्बर काली चरन महाराज ,,मना पासून अगदी धन्यवाद । चाल एक नम्बर व तुमचा गला मह्न्जे सरस्वती आहे
🔥🔥 हम चेले भी ऊन के है । जिनके भगवान भी फॅन है।🔥🔥
🙏🙏 हमारे परमपूज्य जुरुजी श्री कालीचरण महाराज
Wowww I'm big fan of his voice..😍😍😍Om kaali 🙇 jai Shri mahakal Maharaj
ua-cam.com/video/Bwjfy3Mjog8/v-deo.html
क्रुपया एकदा बघाच
मस्त गायलंय गोंधळ, श्री कालीमहाराज्यांच्या आवाजाने सगलं दुमदुमून गेलं, छान
🙏🙏 अंबाबाई चा उदो उदो..🚩🚩 खरच भक्तिमय वातावरण तयार होते तुमच्या स्तोत्रं आणि भजनं ऐकताना, तरुण पिढीला जास्तीत जास्त ऐकावली पहिजेत, देवाच्या भक्ती ची ओढ त्यांना जाणवल्या शिवाय राहणार नाही.
Ho kharach
Yes 👍
आई जगदंबा प्रसन्न आई राजा ऊदे ऊदे बोल भवानी माता की जय
ua-cam.com/video/TC25jacSPrQ/v-deo.html
शिवतांडव स्तोत्र कालीचरण महाराज
ओम काली महाराज जगदंबेची कृपा सदैव असोअंबाबाईचा गोंधळ ऐकून मन शांत वाटते अंगावर शहारे येतात महाराज खूप छान गाता 🙏🙏💐💐🌹🌹🌹👌👌
ओम काली आई राजा उदो उदो बोल भवानी माता की जय,,
महाराज यांचा आवाज खुप छान आहे, १०० वेळा पाहिले हा व्हिडीओ 💯💯👏🏻👏🏻👏🏻❤️
संबळ ईतका छान वाजतोय.वाजवणारा दाखवा राव.
Khup ichha hoti ha vidio purn pahnyachi वीडियो takalya badal khup khup आभार नहीं धन्यवाद जय जय श्री राम जय भवानी जय शिवाजी
अनादि निर्गुण प्रगटली भवानी
महाराष्ट्राची लोककला अशीच पिढ्यानपिढ्या चालू राहावी
He maharaj jyachya ghari ale ahet te kharach khup khup punyavan ahet!! Om namah shivayII 🙏🏻🙏🏻🙏🏻
भारी अंगावर शहारे येणारे जागरण आहे मस्त
Ek no maharaj. Aani sambhal pn. Kalicharan maharaj 🙏🙏🙏. Hindu hrudayasamrat. Maharajancha shivtandav pn sarvanni aika khup chaan aahe.
divsatun 3/4 vela aiktoch mi.. tya shivay mn prasanna hot nahi .. om kali❤️
वा महाराज अप्रतिम👌👌, अंबाबाईला फार सुंदर आळवले आहे, अशाच आपल्या आवाजातील आणखी भक्तिरचनांचा आनंद मिळावा ही विनंती..🌺🌺🙏🙏 ।।ओम् काली।।🌺🌺🙏🙏
Jai Kali ma ...Jai gurudev🙏🙏💐💐🌹🌹🙏🙏🌷🌷💐💐🙏🙏🏵️🏵️🌺🌺🍎🍎🍊🍊
Aie ambhabaich.. Udho Udho
Kalubaicha udo udo
Tuljabhavanicha Udho Udho
Devi renukecha Udho Udho
Sapthashrungicha Udho Udho
Mahishasurmarnidhicha Udho Udho
Ya adhimayecha Udho Udho.
Maharaj pranam 🙏
Savara savra ambabai paithanicha ghol.....mastch deva🙏bhakti ashi havi.....bhakt hari khale bhai🙏
Bhakt harkhale bhari. 🙏
@@latamali1899 brobr
Jai Kalicharan Maharaj ki Jai 🙏🙏🌺 Jai Shree Rajrajeshwar Mahakaal Babaji ki Jai 🙏🙏🌺
जय गुरव भाऊ 🚩🙏
मी तर डाउनलोड केलाय विडिओ 🙌🏻
महाराज गोंधळी गीत खुप छान गाता अजून असेल तर टाकाना गाणी प्लीज 🙏
जय हो महाराज
काबाई नावानं चागभल ❤❤❤❤❤
Jai Ambabai Mata Di 🙏🙏 Renuka Matecha Udo Udo 🙏🌺🙏🙏 Jai Shree Rajrajeshwar Mahakaal Babaji ki Jai 🙏🙏🌺🙏🙏
Maharaj Maharashtra che He.....jai Mahakl.....ki
खुप सुंदर देवा!🙏🙏 .. महाराजांच्या आवाजात एखादा पोवाडा ऐकायला मिळाला तर किती छान
जय काली पुत्र धन्यबाद माँ काली आपका कल्याण करें
भोळ्या भक्तांच्या घरी , गोंधळाला ये ग ही ओळ मस्त म्हणली
*👏💐👣जय माताजी👣💐👏*
*🙏 जय माँ महाकाली पावागढ वाली🙏*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
*🚩माँ सब की मनोकामना पूर्ण करे🚩*
🙏🙌🙏🙌🙏🙌🙏🙌🙏
ओम् काली
Aikun khup bhari vatt ky shabd ache bol aahet mast mi 100vela aikl asel aikavs vatt
🙏ओम् काली 🙏 गुरूदेव प्रणाम 🙏🙏🙏 शुभ सकाळ झाली तुमच्या आवाजाने 😊
1नंबर❤❤❤❤❤❤
Are tum meri jaan ho 🎉🎉🎉🎉koi bhi nhi hai
खुपच छान गोंधळ.
हरी ओम
महाराजांच्या अटके विरोधात संघटित आवाजाची आवश्यकता आहे
।। ॐ काली ।।
🙏🌹 आई अंबाबाई उदो उदो🙏🌹🌈🏵️
Jai matadi
सदानंदाचा उदो उदो
देशप्रेमी कालिचरण महाराज की जय 🚩🚩🙏🙏
श्री भवानी नमा 🙏🚩🌹
Bol Maa Kali Mata ki Jai
ओम कली
जय जय राम कुष्ण हरी ओम नमोजी माता पिता कोटी कोटी नमन श्री गुरुदेव माता पिता तुमच्या चरनी जनमो जनमी नमन श्री विठ्ठल रखुमाई माते तुमच्या चरनी🙏🙏🙏🙏
ua-cam.com/video/TC25jacSPrQ/v-deo.html
शिवतांडव स्तोत्र कालीचरण महाराज
Maharaj Pranam 🙏🙏
वा खुपच छान,शत शत नमन महाराज,
Feeling very lucky to be first one to like and commment...
खूप मस्त 👌👌👌👌👌👌
ua-cam.com/video/Bwjfy3Mjog8/v-deo.html
क्रुपया एकदा बघाच
वा । अप्रतिम ...
बऱ्याच दिवसापासून पूर्ण व्हिडीओ शोधत होतो । very very big thanks...
सुंदरम .......अति........सुन्दर
ऊँ काली जय जय शंकर हर हर शंकर महाराज जी के चरणों में कृष्ण प्रिया भारती का कोटि कोटि प्रणाम बहुत सुंदर बहुत बहुत बहुत सुंदर कितना अच्छा कितना सुंदर कितना पावन कितना शीतल वाह सुनकर आत्मा बहुत शांत हो जाती है बहुत-बहुत धन्यवाद ओम काली जय जय मां जय जय मां जय जय मां जय मां मां
पूर्ण व्हिडीओ साठी वाट बघत होतो धन्यवाद
जय श्री महाकाल
🙏🙏🙏 Om kaali guruji
ॐ काली 👌🏻👍🏻🙏🏻🙏🏻🌹❤
आई राजा उदे उदे महाराज तुम्ही खूप छान गाणं गायलं आहे
आई तुळजाभवानी कुलस्वामिनी
अस वाटत की ऐकतच राहावं जय ओम काली महाराज जय हो
हर हर हर हर नर्मदे हर हर महादेव जय महाकाली
अप्रतिम ⛳⛳🙏
आम्ही गोंधळी.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Anant koti pranam
मी तर रोज गाण ऐकतो...... My favorite song..... 🔥
,खुपच छान स्वर आहे महारांजाचा
😊🚩🔱 Aaadimaaya 🦁Aadidhaktti🔱🚩Aairaaja udhe udhe sadanandicha udhe udhe bol bhavaanimaata ki Jai 🔱🚩🍎🥭🍇🍊🍋🍍🍓🍒🍑🍐🍏🌺🌺🌺🌺🍓🌺🌺🌺🌺🌺🌺
काळूबाई च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एक नंबर आहे जागरण गोंधळ
भार भार भार मोठा भक्त आहे मी तुमचा महाराज कालीचरन की जय
Khup chhan om kali
OM KREEM KALIKAYAI NAMAH
OM KALI
महाराजाचा आवजाने देवीचा गोंधळ खुप छान
खूप छान गीत आहे. चालही खूप सुंदर आणि त्यात संगिताची साथ मिळाल्याने खूप गेयता आली आहे
Thanks for full video 🙏🏻
Om kali🙏🏻🙏🏻🙏🏻
नमो काली
Aai raja udhe udhe❤🙇♂️🙇♂️
Kharach khup chhan
जय भवानी