या चॅनलच्या माध्यमातून कोळ्यांच जीवन व त्यांची मेहनत ही सर्व माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून झाली, माशांचे प्रकार सर्व माहिती झाली धन्यवाद असेच व्हिडिओ बनवत रहा
अप्रतिम विडिओ दादूस, खरंच रे कोल्याचा धंदा हा जिवा उदारी, विडिओ पाहून समजलं की मासे पकडायला किती मेहनत करावी लागते. मला नक्कीच आवडेल तुज्या बरोबर होडीवर यायला 👌👌👌👍👍👍
कोळी बांधवांचे अपार कष्ट व जीवावर उदार होऊन आपल्या मच्छी खायला मिळते कोळी बांधवांचे मनापासून आभार व धन्यवाद ❤❤ दर्या राजा आपल्या सर्व कोळी बांधवांचे रक्षण करो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
विनायक ! खुप छान सफर आजची केवढी ही मेहनत ,सगळ्यांच एक जुटीने काम करण , मध्येच त्या दादाच पाण्यात उतरण कीती जवाबदारीने सगळकरण . आणी बोटीवरच जेवण खुपच छान तोंडाला पाणी सुटल . आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत म्हणतातना 'अंन्नदाता सुखी भव ' आणी खरच आम्हाला यायला आवडेल आमचा ट्रेक चा ग्रुप आहे आत्तापर्यत डोंगर माथे फीरले , आता समुद्रात .... आजची ही समुद्र सफर घडवल्या बद्दल धन्यावाद .
Thanks Vinayak!काय झकास video बनवलास.भर समुद्रात ,थंड ,हवेत गरम चहा आणि बोटीवरचं जेवण अहाहा मस्त! Detailing फारच सुंदर. हा video बघून असा thrilling अनुभव नक्की घ्यावासा वाटतो. तू छान समजावून सांगतोस. एक मात्र खरं 'कोळ्यांचा धंदा जिवा उदारी' Thanks.
खरंच भावा अगदी जिवावर उदार होऊन हे कोळी भाऊ खोल समुद्रामधील मासे पकडत असतात. ईश्वर आहेच तुमच्या रक्षणासाठी. पण मी सुद्धा दुवा मागते. कारण फक्त पाहूनच धडकी भरतिया. सलाम तुम्हा सर्वांना. 🙏🙏🙏🙏👍👍👍👍
खूप मेहनत आहे ,तुम्हीही काळजी घ्यावी विनायक तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही वाट बघतो आजचा व्हिडिओ माहिती तुझे बोटीवरच्या जेवणाची व्यवस्था, तुझे बोलणे या सर्व बाबी खूप छान 🙏👍
खूपच सुंदर, मला आवडले जीव धोक्यात घालून मासे पकडता,मला नक्कीच आवडेल आपल्याबरोबर यायला परंतु पाणी बघून भीती वाटते समुद्राच,ग्रेट आहात आणि पहिली वेळ आहे माझी जीवनातली आपण दाखवलाय त्याबद्द्ल आभारी आहे
खरच ना मच्छिमार करणे खूप अवघड आहे जीव धोक्यात घालून समुद्रात जाणे खूप रिस्की आहे हे आपले बांधव मच्छिमार करतात तेव्हा आपल्या ला मच्छी खायला मिळते खरच सलमा तुमच्या मेहनितीला
व्हिडिओ खूप छान होता. आज पहिल्यांदाच तूम्ही बनवलेल्या व्हिडिओ मूळे आम्हाला खोल समुद्रात जाऊन मासेमारी कशी करतात हे पाहायला मिळाले. खरंच कोळी लोकांचा वेवसाय जीवावर उदार होऊन करण्यासारखं आहे.मासेमारीचे काम कोणीही करणं अशक्य आहे.तुम्हाला तुमच्या कष्टांना खुप खुप सलाम.तुमचे खूप आभार व्हिडिओ बनवल्या बद्दल. अजून अशा खूप व्हिडिओज पाहायला आम्हाला आवडतील .आम्ही खूप enjoy केला तुमचा व्हिडिओ. तुम्हाला खूप शुभेच्छा. From Thane Diva. 💐💐💐🙏🙏👍👍👍👍👍
Tuze video khup chan astat me nehmi bgte...👍tuzi bhsha khup god vatey ekyla.....tula khup ysho milo dear ....jay aagri jay koli🙏aamchykde fish de n patvun ikde nhi milat..
Marvellous video shooting ! TV च्या मोठया स्क्रीनवर पाहताना, डोळ्यांचे पारणे फिटते. समुद्राची निळाई, मासे जाळ्यात येण्यासाठी वापरलेले तंत्र, माशाचे जाळे ओढतानाची ताकद, बोटीवर केलेले भात आणि ताज्या माश्याचे कालवण सर्वच ग्रेट. तुमच्या मेहनतीला सलाम ! मी लगेचच तुमची subscriber झाले. Keep it up.👍
Nice. किती धोका पत्करून मेहेनत करता..आणि तुमच्या मुळे आम्हाला मासळी मिळते नी आम्ही मात्र मासे खरेदी करताना किती कटकटी करतो...great ..god bless you all fisherman....
दादा, मी मासे मारी नेमकी कशी करतात?हे प्रथमच आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बघत आहे, खूप मेहनतीचे व जिकरीचे काम आहे हे, शहरातील लोकांना रोजच्या आहारात पौष्टिक आहार मिळण्यासाठी किती लोकांची मेहनत व रिस्क असते हे प्रथमच बघून उर अभिमानाने भरून येतोय. सर्व आगरी कोली बांधवांना माझा सॅल्युट व शुभेच्छा, व तुम्हाला सुद्धा तुमचे अभिनंदन.
बरेच दिवस झाले, व्हिडिओ आला नव्हता. आता व्हिडिओ पाहिला आणि छान वाटलं. एका वर्षात दाढी मिशा वाढवल्यामुळे असेल कदाचित पण विनायक दादा एकदम मोठा दिसायला लागलास. पण हा लूक ही छानच आहे. व्हिडिओ ही छान झाला, एखाद्या प्रोफेशनल फोटोग्राफरने केल्या सारखा वाटला. त्याच बरोबर कोळी बांधवांच्या कष्टांची जाणीव नक्कीच झाली आहे. आज दिवसभरात हवामान छान होतं,पण जेव्हा वादळवाय्रात कोळी बांधव जीव धोक्यात घालून मासेमारीसाठी दर्यात जातात, तेव्हा त्यांची काळजी वाटते आणि कौतुकही वाटते. किती शूर,साहसी आणि प्रामाणिक कष्टकरी जमात आहे. पुन्हा सलाम.
विनायक तुम्हा सर्वांचे इतक्या सुन्दर व्हीडिओबद्धल धन्यवाद . मासे खरेदी करताना किमत कमी करण्यासाठी घासाघीस ह्या व्हीडिओतील मेहनत बघून सगळेजण दहा वेळ विचार करतील. दादाने बनवलेल्या ताज्या माशांचे कालवण - भात बघून तोंडाक पाणी सुटलां . देव बरें करो
Bhava ekdum पध्दतशीर video hota.....sgl sorted hot...ekdum detail sangitlas botichi staring,jevan kas bnvtat,jalyanche part chi nav,jali samudrat ubhi hotat he aaj prynt kuthlya video mdhe aaikl nvt... अशीच डिटेल मधे माहिती देत जा.....शेवटला माशांचे कोणते प्रकार होते ते दाखवण्याची पद्धत ultimate होती.....जबरदस्त व्हिडिओ......
A trip on the sea. Best food cooked overseas. A delicious taste of fresh fish curry. Good task good earnings organic food and good life. Happiness matters!
चुकीच आहे शेतकरी झाले मासेमारी झाले हे आपलं माल व्यापारी लोकांना एकदम कमी भावात विकतात आणि व्यापारी त्या मालाची दुप्पट किंवा तिप्पट किंमत लावून विकतात आणि नफा कमावतात
Vinayak sodekar ekdam mast ani purn mahiti sanglitli tu tyabaddal dhanywad😊 ani boat vr khol samudrat kashi masemari kartat te pan live bghyala milal. Khup khup abhar tuze. Asech mast video banvat raha.
This is called 7 days fishing where u get many prawns and we call it jitara here in khar danda koliwada. Prawns comes to the seashore during this time.
New viral fishing video 👇👇😱
ua-cam.com/video/nJrDh0qe5j4/v-deo.html
ऐवडया खोल समुद्रात ऊतरून बोटीच्या पंख्यात काही तरी अडकले ते काढायला ऊतरलेल्या भावाला सलाम.
GB
या चॅनलच्या माध्यमातून कोळ्यांच जीवन व त्यांची मेहनत ही सर्व माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून झाली, माशांचे प्रकार सर्व माहिती झाली धन्यवाद असेच व्हिडिओ बनवत रहा
अप्रतिम विडिओ दादूस, खरंच रे कोल्याचा धंदा हा जिवा उदारी, विडिओ पाहून समजलं की मासे पकडायला किती मेहनत करावी लागते. मला नक्कीच आवडेल तुज्या बरोबर होडीवर यायला 👌👌👌👍👍👍
मी पण
छान विडियो आहे विनायक👍
@@vandanashivdikar5727 झ
सौ. मानसी मिलिंद कोळंबकर🙏🏻📚🦋💎💎🦋📚🙏🏻
📚🦋💎 तुमच्या व्यस्त जीवनातील अनमोल 5/6 मिनिटे माझे व्हिडिओज पाहण्यासाठी द्याल व तुमच्या परिसरातील आणि संपर्कात असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्व व्हिडिओज पोचवाल हि अपेक्षा आहे📚🙏🏻
🙏*नमस्कार मित्रमैत्रिणींनो* 🙏
📚📱ENGLISH📱WORLD📱📚
*आजच माझे Manasi Kolambkar Education हे UA-cam Channel Subscribe करा व नवनवीन दर्जेदार Animation Effects सह इंग्रजी विषयाचे उपयुक्त व्हिडीओचे अपडेट मिळवा.*
*Channel link* :
ua-cam.com/channels/QY5kPXrYH70d-8F-mAhKyQ.html
⫷English❀⫷❀World⫷⫸
📚महाराष्ट्र शिक्षक 📚
Mlahi aavdel tumchya sobat hodivr yayla
कोळी बांधवांचे अपार कष्ट व जीवावर उदार होऊन आपल्या मच्छी खायला मिळते कोळी बांधवांचे मनापासून आभार व धन्यवाद ❤❤ दर्या राजा आपल्या सर्व कोळी बांधवांचे रक्षण करो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
व्हिडीओ खुप छान होता... real मध्ये मासेमारी आज तुझ्या व्हिडीओ मुळे पाहायला मिळाली... धन्यवाद दादा
भाऊची एक झकास पेंटिंग पण पाहा की ताई....👌👌😎👌👌👇👇
ua-cam.com/video/gbgREcGfN-U/v-deo.html
Mast ahe video
Tex bro
विनायक !
खुप छान सफर आजची केवढी ही मेहनत ,सगळ्यांच एक जुटीने काम करण , मध्येच त्या दादाच पाण्यात उतरण कीती जवाबदारीने सगळकरण .
आणी बोटीवरच जेवण खुपच छान तोंडाला पाणी सुटल .
आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत म्हणतातना 'अंन्नदाता सुखी भव '
आणी खरच आम्हाला यायला आवडेल
आमचा ट्रेक चा ग्रुप आहे आत्तापर्यत डोंगर माथे फीरले , आता समुद्रात ....
आजची ही समुद्र सफर घडवल्या बद्दल धन्यावाद .
Mnapasun tq tumhala pn
Tq
व्हिडिओ आवडला.या छोटयाक्षा बोटीतून खोल समुद्रात मासे मारी करणे
खरच अवघड व धडसाचे आहे. 👌👌👍👍
विनायक आज आमचा रवीवार तुझा व्हिडीओ पाहून फारच मजा आली
माशांची नावे सांगीतलीस छान .
तुमच्या मेहनतीला सलाम
Ess
कल्पने च़्या पलिकडे ,आयुष्यात एकदा तरी अनुभव घेतलाच पाहिजे
सौ. मानसी मिलिंद कोळंबकर🙏🏻📚🦋💎💎🦋📚🙏🏻
📚🦋💎 तुमच्या व्यस्त जीवनातील अनमोल 5/6 मिनिटे माझे व्हिडिओज पाहण्यासाठी द्याल व तुमच्या परिसरातील आणि संपर्कात असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्व व्हिडिओज पोचवाल हि अपेक्षा आहे📚🙏🏻
🙏*नमस्कार मित्रमैत्रिणींनो* 🙏
📚📱ENGLISH📱WORLD📱📚
*आजच माझे Manasi Kolambkar Education हे UA-cam Channel Subscribe करा व नवनवीन दर्जेदार Animation Effects सह इंग्रजी विषयाचे उपयुक्त व्हिडीओचे अपडेट मिळवा.*
*Channel link* :
ua-cam.com/channels/QY5kPXrYH70d-8F-mAhKyQ.html
📚महाराष्ट्र शिक्षक 📚
👌👌👌👌👌👌👌👌 लय भारी , मला यायचंय बोटीत
कीती सुंदर वीडीओ आहे डिसकवरी चायनल पाहतो आहे असंच वाटलं कीती सुंदर निळा समुद्राचं नितळ पाणी आणि तुमची मेहनत आणि कष्ट पहायला मिळाले 🙏👌
Tqq😃😃😃
Thanks Vinayak!काय झकास video बनवलास.भर समुद्रात ,थंड ,हवेत गरम चहा आणि बोटीवरचं जेवण अहाहा मस्त! Detailing फारच सुंदर. हा video बघून असा thrilling अनुभव नक्की घ्यावासा वाटतो. तू छान समजावून सांगतोस. एक मात्र खरं 'कोळ्यांचा धंदा जिवा उदारी' Thanks.
प्रत्येक माझा आगरी 🔥 आणि कोळी🔥 बंधावला रोज तेवढीच मच्ची मिलुदू किव्वा ह्या पेक्षा जास्त.... बस देवा कडे हीच प्रार्थना आहे....🤩🤘🏼
Mala aavdel tumchya barobarboatichya safarila aani machi khayala
O
Mala yayala awdel.kadhi yyeu.
Ù
सुंदर , पहिल्यांदा मासेमारी बघितली👍🏼👍🏼
जय आगरी कोळी भावा.
रास म्हावरा गावला , त्यासाठीची मेहनत पण खूप होती.
सलाम भावा तुमच्या ह्या कामाला...
खरंच भावा अगदी जिवावर उदार होऊन हे कोळी भाऊ खोल समुद्रामधील मासे पकडत असतात. ईश्वर आहेच तुमच्या रक्षणासाठी. पण मी सुद्धा दुवा मागते. कारण फक्त पाहूनच धडकी भरतिया. सलाम तुम्हा सर्वांना. 🙏🙏🙏🙏👍👍👍👍
खूप मेहनत आहे ,तुम्हीही काळजी घ्यावी विनायक तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही वाट बघतो आजचा व्हिडिओ माहिती तुझे बोटीवरच्या जेवणाची व्यवस्था, तुझे बोलणे या सर्व बाबी खूप छान 🙏👍
0
खूपच सुंदर, मला आवडले जीव धोक्यात घालून मासे पकडता,मला नक्कीच आवडेल आपल्याबरोबर यायला परंतु पाणी बघून भीती वाटते समुद्राच,ग्रेट आहात आणि पहिली वेळ आहे माझी जीवनातली आपण दाखवलाय त्याबद्द्ल आभारी आहे
तू घेऊन जाणार असशील तर lockdown संपला की येतोच तिथं भावा....🤘🏼🤩जीवनात एकदा तरी हा अनुभव घायचा आहे भावा....❤️😍
लय भारी वाटलं ⛵ तून फिशिंग बघणं.अप्रतिम अनुभव व व्हिडीओ...👍 कोळी समाजांचे कष्ट जाणवलं. सलाम....नांद करायचा नाय.....
Tq bhava
खरच ना मच्छिमार करणे खूप अवघड आहे जीव धोक्यात घालून समुद्रात जाणे खूप रिस्की आहे हे आपले बांधव मच्छिमार करतात तेव्हा आपल्या ला मच्छी खायला मिळते खरच सलमा तुमच्या मेहनितीला
व्हिडिओ खूप छान होता. आज पहिल्यांदाच तूम्ही बनवलेल्या व्हिडिओ मूळे आम्हाला खोल समुद्रात जाऊन मासेमारी कशी करतात हे पाहायला मिळाले. खरंच कोळी लोकांचा वेवसाय जीवावर उदार होऊन करण्यासारखं आहे.मासेमारीचे काम कोणीही करणं अशक्य आहे.तुम्हाला तुमच्या कष्टांना खुप खुप सलाम.तुमचे खूप आभार व्हिडिओ बनवल्या बद्दल. अजून अशा खूप व्हिडिओज पाहायला आम्हाला आवडतील .आम्ही खूप enjoy केला तुमचा व्हिडिओ. तुम्हाला खूप शुभेच्छा. From Thane Diva. 💐💐💐🙏🙏👍👍👍👍👍
मस्त विनायक , तुमच्या कष्टाचं चांगलं फळ मिळो, हीच इच्छा, 👍👍
Bhava jinklas re ........ Lai Bhari .... khup shubhecchya from Karad Satara
Tuze video khup chan astat me nehmi bgte...👍tuzi bhsha khup god vatey ekyla.....tula khup ysho milo dear ....jay aagri jay koli🙏aamchykde fish de n patvun ikde
nhi milat..
खूप मेहनतीचं ,वधोक्याचे काम आहे भावा.कोलीबांधवांचा रक्षक तो देवच आहे.
Ho na bhai
Marvellous video shooting ! TV च्या मोठया स्क्रीनवर पाहताना, डोळ्यांचे पारणे फिटते. समुद्राची निळाई, मासे जाळ्यात येण्यासाठी वापरलेले तंत्र, माशाचे जाळे ओढतानाची ताकद, बोटीवर केलेले भात आणि ताज्या माश्याचे कालवण सर्वच ग्रेट. तुमच्या मेहनतीला सलाम ! मी लगेचच तुमची subscriber झाले. Keep it up.👍
Tqqqqq
खूप छान
आगरी कोळ्याना आणि कोळी बांधवाना कोटी कोटी प्रणाम जय आगरी
खुप छान. बरेच व्हिडीओ पाहिले होडीतून मासे पकडताना. पण हा व्हिडीओ सगळ्यात वेगळा, भरपूर माहिती आणी आंनद देणारा. वेल डन।
Tqqqq bhava
बापरे एवढे कष्ट 👌👍👍👍👍कमाल आहे तुमची,, मला समुद्र बघूनच भीती वाटते खोल समुद्रात जाऊ शकत नाही 🌹🌹
खुप छान आणि सविस्तर माहिती दिलीस..
Nice. किती धोका पत्करून मेहेनत करता..आणि तुमच्या मुळे आम्हाला मासळी मिळते नी आम्ही मात्र मासे खरेदी करताना किती कटकटी करतो...great ..god bless you all fisherman....
That was an amazing experience, felt like we were in the boat , thanks for the awesome trip.👌👌👍
Dipak shahi
दादा, मी मासे मारी नेमकी कशी करतात?हे प्रथमच आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बघत आहे, खूप मेहनतीचे व जिकरीचे काम आहे हे, शहरातील लोकांना रोजच्या आहारात पौष्टिक आहार मिळण्यासाठी किती लोकांची मेहनत व रिस्क असते हे प्रथमच बघून उर अभिमानाने भरून येतोय. सर्व आगरी कोली बांधवांना माझा सॅल्युट व शुभेच्छा, व तुम्हाला सुद्धा तुमचे अभिनंदन.
Tq dada
एकदम मस्त भावा 1 no video
याबरोबरच जमलं तर कोकणातील मासे बनवण्याच्या पारंपरिक पद्धती (Recipe) यावरही Video बनवा.....
Nice video bhava jabrdasat yekdam kadak
Very nice.. Awesome idea .. Feeling like am on the boat ..Truly amazing thanks for sharing the each n every detail information .
अतीशय सुंदर व्हिडिओ बनवला आपल्या मुळे सुंदर समृध्द सुंदर मासे पाहवायसा मिळाली धन्यवाद मुलांनो
Tq bhavaaa
जय आगरी कोळी भावा . फर्स्ट टाइम् बगायला भेटल काळजी घ्या स्वतःची , तुम्ही आहात म्हणून आम्हाला मची मिळते.
सौ. मानसी मिलिंद कोळंबकर🙏🏻📚🦋💎💎🦋📚🙏🏻
📚🦋💎 तुमच्या व्यस्त जीवनातील अनमोल 5/6 मिनिटे माझे व्हिडिओज पाहण्यासाठी द्याल व तुमच्या परिसरातील आणि संपर्कात असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्व व्हिडिओज पोचवाल हि अपेक्षा आहे📚🙏🏻
🙏*नमस्कार मित्रमैत्रिणींनो* 🙏
📚📱ENGLISH📱WORLD📱📚
*आजच माझे Manasi Kolambkar Education हे UA-cam Channel Subscribe करा व नवनवीन दर्जेदार Animation Effects सह इंग्रजी विषयाचे उपयुक्त व्हिडीओचे अपडेट मिळवा.*
*Channel link* :
ua-cam.com/channels/QY5kPXrYH70d-8F-mAhKyQ.html
⫷English❀⫷❀World⫷⫸
📚महाराष्ट्र शिक्षक 📚
@@Mrs.ManasiK g
मस्त व्हिडिओ भावा
Are deva Kiti mehanat , Ani kiti denger kam ahe salam ahe tyana
Hi
Ho
Khup hardworking ahat tumhi sagle. Khup khup subhecha tumhala
Thanks for sharing
Tq bhva
Ekach number.. somnath dada is the man of boat.. keep going bro 💪
😃😃😃
Nice भावा खूप मजा आली व्हिडीओ बघून 👍👍👌
Wow supar
KOLYANCHA DHANDA HO JIVA UDARI KHARAY BHAVA....EK NO VIDEO BHAVA
Bhari vinayak... Korlai gavala tuzya pasun ek divs nkiii olkhtil.... I hope
SMH Dominique said she would be 😴 so 0 😴 fun gfffbcffhx
बरेच दिवस झाले, व्हिडिओ आला नव्हता. आता व्हिडिओ पाहिला आणि छान वाटलं. एका वर्षात दाढी मिशा वाढवल्यामुळे असेल कदाचित पण विनायक दादा एकदम मोठा दिसायला लागलास. पण हा लूक ही छानच आहे.
व्हिडिओ ही छान झाला, एखाद्या प्रोफेशनल फोटोग्राफरने केल्या सारखा वाटला. त्याच बरोबर कोळी बांधवांच्या कष्टांची जाणीव नक्कीच झाली आहे. आज दिवसभरात हवामान छान होतं,पण जेव्हा वादळवाय्रात कोळी बांधव जीव धोक्यात घालून मासेमारीसाठी दर्यात जातात, तेव्हा त्यांची काळजी वाटते आणि कौतुकही वाटते. किती शूर,साहसी आणि प्रामाणिक कष्टकरी जमात आहे. पुन्हा सलाम.
Tqqq
अप्रतिम दृश्य..
थरार नूसता डोळे दिपले पाहून.
खरोखर सलाम तूमच्या मेहनतीला भावा
मी कोकणातला आहे
मंडणगड /दापोली चा भावा.
My native is Dapoli.
भाऊची एक झकास पेंटिंग पण पाहा की भावा....👌👌😎👌👌👇👇
ua-cam.com/video/gbgREcGfN-U/v-deo.html
खुप छान आहे वीडियो.
भाऊ तुझा ब्लॉग आवडला एकच नं 👌👌
भाऊची एक झकास पेंटिंग पण पाहा की भावा....👌👌😎👌👌👇👇
ua-cam.com/video/gbgREcGfN-U/v-deo.html
1 no..
लई भारी दादा
भाऊ तुमचा अभिनंदन मी पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ बघते
Subscribe kraaa
Kharach bhava khup mehnat ghyavi lagte hat's of 🙏
खुप छान व्हिडिओ आहेत तुमचे मला बघायला खूप आवडतं
लय भारी... खुप मेहनत घ्यावी लागते.
इछःजदठ
भावा मासे ठेव बाजुला, जेवन बघुन तोंडाला पाणी सुटले, तुझी भाषा ( जाल वाल ) सगल बुलबुलीत. छान वाटल ऐकायला.keep it up ❤️bro
Mast bro
Aj कळल किती मेहनत असते मासेमारी ला. पण तुमच्या ह्या विडिओ मुळे पुर्ण समुद्र दर्शन झाले मासेमारी काही सोपी नाही दादा सलाम तुम्हा सगळ्यांना
So much of hard work appreciate
Khupch chhan 👌👌👌nice view
खुप छान मासेमारीसाठी किती मेहनत लागते व समुद्रातील प्रवास कसा असतो हे आजच मला समजले Thanaks Brother
भरपूर मेहनत भावा.. मजा आली Vlog बघताना.. धन्यवाद ..
Tq bhava
Somnath dada is real allrounder 😎
Dada khup chhan bagayala maja aali pan he khup khatarnak aahe sabhalun kara
Fisherman la salute 🙋 भारीच, fishing baddle khup kahi bhaghayala milale. कालवण भात बघून तोंडाला पाणी सुटले 😋
खूप छान विडिओ असतात तुझ्या मी लाईक करतो शेर करतो
मित्रांनो तुम्हा ला शत कोटी नमन्
खरोखर आम्ही सुद्धा तुमच्या बरोबरच बोटीवर फिरून प्रत्यक्ष मजा घेतल्याचा आनंद मिळाला.Thanks
मस्त मला पण खूप आवडेल बोटीवर fishing करायला 🙏
Khoop chan kadhi n anubhavala bhetnatri fishing anubhavli
Very nice video brother. I loved how you showed all details of fishing and the fish was superb
विनायक तुम्हा सर्वांचे इतक्या सुन्दर व्हीडिओबद्धल धन्यवाद . मासे खरेदी करताना किमत कमी करण्यासाठी घासाघीस ह्या व्हीडिओतील मेहनत बघून सगळेजण दहा वेळ विचार करतील.
दादाने बनवलेल्या ताज्या माशांचे कालवण - भात बघून तोंडाक पाणी सुटलां .
देव बरें करो
😄😄😄😄 ye jevayla kdhitri
Good one bro
Khup chhan fishing kartay tumhi
Thumhala revdandyat pahil aamhi sundela
dhanyawaad bhau.. Would love to come along and experience fishing while on the boat. thanks for sharing your experience. 🙏🏼🤞
Bhava ekdum पध्दतशीर video hota.....sgl sorted hot...ekdum detail sangitlas botichi staring,jevan kas bnvtat,jalyanche part chi nav,jali samudrat ubhi hotat he aaj prynt kuthlya video mdhe aaikl nvt... अशीच डिटेल मधे माहिती देत जा.....शेवटला माशांचे कोणते प्रकार होते ते दाखवण्याची पद्धत ultimate होती.....जबरदस्त व्हिडिओ......
Tqqq bhavaa.. ..
Bhava khup majja Ali...like live experience.😍.
Ani Kunal la nakkich followers vadhnar ahet🤟
😄😄😄
Khup chan video aahi
मस्त भावा l❤️ from maratwada
Ek no. Vedio jaam Bhari vatla
Tq
Jabardast video bhawa... Great work, keep it up 👍🏻
1no video bhaya
Amazingly experience
Khuppp mast .. kalji gya
Magnificent brother
Kharch bhau tumchi kamal aahe
A trip on the sea. Best food cooked overseas. A delicious taste of fresh fish curry. Good task good earnings organic food and good life. Happiness matters!
Khup sundar video mitra jabrdast
म्हणून मासे घेताना जास्त भाव करू नका मित्रांनो खूप मेहनत आहे धोका आहे बोटीवर.
चुकीच आहे शेतकरी झाले मासेमारी झाले हे आपलं माल व्यापारी लोकांना एकदम कमी भावात विकतात आणि व्यापारी त्या मालाची दुप्पट किंवा तिप्पट किंमत लावून विकतात आणि नफा कमावतात
Ek number dadu😀😀
I want to experience the ride of catching fish
Pppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppjl
Vinayak sodekar ekdam mast ani purn mahiti sanglitli tu tyabaddal dhanywad😊 ani boat vr khol samudrat kashi masemari kartat te pan live bghyala milal. Khup khup abhar tuze. Asech mast video banvat raha.
Tq support kart raha vidio take rahto
Aagri language mde bol khup masta boltos💯
Hi
अप्रतिम व्हिडीओ, सोडेकर भावा!
Tqq
Kiti mehnat asti mase pakdayla video pahun kalale kharach salam tumhala🙏🙏 pn panyachi khup bhiti vatate
Tqqq
Really Adventures venture
😍
This is called 7 days fishing where u get many prawns and we call it jitara here in khar danda koliwada. Prawns comes to the seashore during this time.
जय आगरी भावा. एक नंबर