Jayant Patil : जयंत पाटील शरद पवारांच्या भेटीला, हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावर निर्णय होणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #JayantPatil #SharadPawar #HarshvardhanPatil
    हर्षवर्धन पाटील यांच्या कथित पक्षप्रवेशावर नाराज असलेले इंदापुरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला आले होते. या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देण्याबाबत नकारात्मक सूर लावला आहे. तशी मागणी देखील प्रवीण माने यांनी शरद पवारांकडे केली. यानंतर काही वेळातच जयंत पाटील गोविंद बाग या निवासस्थानी पोहोचले त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

КОМЕНТАРІ • 14

  • @milindsonawane7436
    @milindsonawane7436 Годину тому +8

    याला कशाला घेताय... झोप लागते शांत ... झोपू दे ना बाबा... झोप मोड नका करू... 😂

  • @A1gaming1266
    @A1gaming1266 50 хвилин тому +3

    पक्षातील निष्ठावंतांना संधी द्या निवडुनच येईल ,हर्षवर्धनला घेऊ नका कारण जनता ह्यांच्या नाकर्तेपणाला कंटाळली आहे येणारी सिट पराभुत करु नका

  • @bnawale5229
    @bnawale5229 31 хвилина тому +2

    हे कार्यकर्ते हे अजितदादा चे नाही? शंका येते. हे विकाऊ तर नाही.

  • @sandipjadhav3662
    @sandipjadhav3662 58 хвилин тому +2

    हजारो कार्यकर्ते 😂😂😂

  • @BhagyeshPathak-j9f
    @BhagyeshPathak-j9f Годину тому +4

    Only Devendraji C M of Maharashtra 2024