लांबोरे बुवांच पण गीत खूप छान आहे पण सचिन बुवांनी जी तोड दिलीय ते शब्द ऐकताना अंगावर शहारे आलेत यालाच कला जोपासणे म्हणतात तोड वर्षा नें दिली बोलतात पण खूप छान दोन्ही हि शाहीर आपल्या ठिकाणी श्रेष्ट आहेत
काढवड करावीच लागते बुवा. ते गाणे काय लांबोरे बुवांनी स्वतःची भावना मांडण्यासाठी नाही रचिले आहे त्यात समस्त कोकणातील मुलांच्या भावना आहेत जे इतर शहरांमध्ये कामाला असतात. सगळेच सचिन बुवासारखे पोस्टात कामाला नसतात ना. #खुल र खुल, सचिन बुवा शाप खुल 😄😄 स्वतः एक गण गायला आहे सचिन बुवांनी "काढीन कर्ज पण गावाला येईन". मग हा पोस्टात कामाला असुन याला कशाने भिक लागली 😛
लांबोरे बुवा बरोबर बोलतात "सचिन बुवा एक नंबर जळकुटा आहे. समोरच्या शाहिरांचे कोण कौतुक करत असेल, त्याला सचिन बुवांपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळत असेल तर ते यांच्याने बघवत नाही" ☺
लेखणी कशी आहे विकास लांबोरे बुवांची नाद करु नकोस सचिन तुला पुरुन उरेल हा विकास लांजा तालुक्याची काय तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याची शहान आहे विकास लांबोरे
सचिन बुवा तुम्ही तोड छान दिली.. पण लांबोरे बुवांचं गाणं कोकणी माणसाच्या मनात भरलंय... 1 नंबर गाणं आहे..
लांबोरे बुवांचा गण 1 नंबर आहे पण जी काय सचिन बुवांनी तोड दिली त्यावर प्रश्न नाही नादखुळा बुवा सलाम तुमच्या लेखणीला
@@kunalkatkar4227 सचिन बुवाला अभ्यास कमी आहे विकास लांबोरे बुवांच्या नादाला लागू नका
ही लेखनी सचिन बुवाची नाही सचिन बुवांची लायकी नाही
@@pravinpatole3910 गाण्याची तोड द्यायला 1 वर्ष लागले 😀 बुवा लिव लिव लिवत होते नी फुस फुस फुसत होते बहुतेक वर्षभर 😂
बरोबर आहे भाऊ लाबोरे बूवाची बरोबर बरी नको करू सचिन बूवा
Tu lihlis ka@@prakashMarathe-kq1zo
लांबोरे बुवांच पण गीत खूप छान आहे पण सचिन बुवांनी जी तोड दिलीय ते शब्द ऐकताना अंगावर शहारे आलेत यालाच कला जोपासणे म्हणतात तोड वर्षा नें दिली बोलतात पण खूप छान दोन्ही हि शाहीर आपल्या ठिकाणी श्रेष्ट आहेत
दोन्ही ही शाहीर आपल्या कोकणातील आहेत दोघांना ही सलाम.
एक नंबर तोड दिलात सचिन बुवा.....
Lambore बुवांना फक्त तुम्हीच टक्कर देवू शकता...🎉🎉❤
मी पण शक्तीवाला आहे, सचिन बुवांचा फॅन आहे, पण.....,.... सचिन बुवा जो लांबोरे बुवांनी जो गण आहे , खरचं बुवा खरी परिस्थिती आहे. तुम्हाला माहित आहे
नावातच सचिन एकाने क्रिकेटच मैदान गाजवल आणि एकाने शक्ती तुरा गाजवल ❤👌👍💪
भावनो दोन्ही बुवा कोकणातीलच आहेत आणी दोन्ही बुवांनी मांडलेले विषय हे कोकणात घडणारेच आहेत. दोन्ही शाहिराना शुभेच्छा
सचिन माऊली,शहारे आले अंगावर ❤एकच नंबर
अंगावर काटा येईल असं प्रतिउत्तर दिलाय बुवा ,
सचिन कदम शक्ती तुऱ्यातला बादशाह आहे
सचिन कदम बुवाचा नाद नाय करायचा
खेड वाल्याचा नादाला लागू नका काळकाई ची धरती आहे सचिन बुवा खूप भारी
सचिन बुविचा फोन नं आहे का.??असेल तर पाठवा
शब्द रचनेत सचिन कदम बुवा 1 no आहेत...
विकास लंबोरे रेकॉर्डिंग बुवा आहे ओपन शो ला सचिन बुवा भारी 💪💐
Yes
नाद करा पण ..सचिन बुवांचा सोडून 💯👍💯
एकच नंबर 🎉❤❤❤❤
तोड अप्रतिम दिली सचिन बुवांनी❤
नाव काय सचिन कदम तुरेवाल्यांना संगळ्या घेतो एका एकाला घेतात एकदम शाहीर जबरदस्त 🙏🙏
सचिन बुवांचा नाद नाय करायचा 🔥🔥🔥
सचिना बुवा ❤
King of king 👑
Sachin bhuvani khup changli katting dili ahe pan vikash bhuvani Manya karve
काळीज सचिन बुवा सलाम तुम्हाला 💐💐
खुप छान बुवा ❤❤
दोन्ही शाहिरांना❤❤❤❤
Nice ❤🎉❤Bari sachin Dada
जबरदस्त उत्तर माऊली दिला
एक नंबर.. सचिन बुवा
शक्तीचा तेंडुलकर 💪🙌
काढवड करावीच लागते बुवा. ते गाणे काय लांबोरे बुवांनी स्वतःची भावना मांडण्यासाठी नाही रचिले आहे त्यात समस्त कोकणातील मुलांच्या भावना आहेत जे इतर शहरांमध्ये कामाला असतात. सगळेच सचिन बुवासारखे पोस्टात कामाला नसतात ना.
#खुल र खुल, सचिन बुवा शाप खुल 😄😄
स्वतः एक गण गायला आहे सचिन बुवांनी "काढीन कर्ज पण गावाला येईन". मग हा पोस्टात कामाला असुन याला कशाने भिक लागली 😛
😀
स्वतः काय गायलंयल ते लक्षात नाही रहात विरोधाला विरोध म्हणून काहीपण बोलायचं
लंबोरे बुवा...❤
एक नंबर सचिन बुवा लय भारी
1 नंबर काट दिली बुवा, लांबोरे बुवांच्या गणाला ❤शक्ती तुऱ्याचा वाघ आहे सचिन कदम बुवा ❤❤
Vikas lambore ❤❤❤
सचिन बुवा नो 1❤❤❤❤
Best song Sachin ji 🙏
एक नंबर
Super dupur sachin buva
दादा माऊली (विकास दादा)….
निरोप… (विकास लामबोरे)
मनाचं ओझं घेऊन जायचं,
बाकी उरलं ठेवून जायचं,
डोंगराच्या एवढ्या ओझ्याला,
डोळ्यात लपून न्यायचं…
लेका मुलती! मस्ती करणाऱ्यां!
पोरांना माझ्या हातात लाऊ नकोस.
हात-पाय सांभाळ आणि लेका,
कुणाच्या अल्यागेळ्यात जाऊ नकोस…
Dada ne khup agodar lihun thevla ahe ha sandarbh🥰🥰🥳🥳🥳
❤️🔥❤️
सचिन कदम बुवा
Khatarnaak 👌
शक्ती तुरा कोकणातील कला आहे... त्यात भेदभाव करू नका
शहीराला शिव्या द्यायची वेळ आली तेव्हा तू शाहिर नाही आहेस हे लक्षात घे
विकास लांबोरे एक number🎉🎉
❤️❤️❤️❤️
Big fan sir❤😊🎉
एक नंबर❤
Bhuva kadak
Buva 1no
Only vikas lambore❤
ह्याला बोलतात खरी गाण्याला तोड देणं ❤❤❤
लांबोरे बुवा बरोबर बोलतात "सचिन बुवा एक नंबर जळकुटा आहे. समोरच्या शाहिरांचे कोण कौतुक करत असेल, त्याला सचिन बुवांपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळत असेल तर ते यांच्याने बघवत नाही" ☺
Pahile Sachin kadamche chyahate hotat na
@@pravinkangane9769 हो. पण बुवा आजकाल जातीत भेद करायला लागले आहेत. तालुक्या मध्ये भेद निर्माण करत आहेत. ते पटत नाही आपल्याला
❤❤ khupch chan
बुवा सर्वाशी सारखी परस्थिती नते कर्ज कावड लागत
Khup chan kating
Vishay khol buva🔥🔥
दोघांनी पण मस्त गण बोलात पण चाल नाही देऊ शकत
सचिन बुवा तुम्ही तोड भारी दिली❤
नादच खुळा सचिन बुवा ❤❤❤
भुवन बारी अशीच करायची खडक
शक्तीतुर्या मधला एक पायंडा आहे.
Kdk buva
लांबोरे बुवा 1न❤
Sachin बुवा कितीही काही करा
Lambore buvancha naad nahi karaycha
एकदम कडकं बुवा ❤❤❤
सचिन बुवा एक नंबर बारी
या सचिन ला काय समजत नाही शब्दाचा अर्थ
Labore buvach gan khup kokanat vajtoy 1nbar gaan ahe te
Labore buvach gan aykun man barun at
Labore buvacha gan 1nabr ahe
सचिन बुवा superp 👌👌
मस्त खूप छान
Donhi buvancha naad nahi......thakas maha thak ahet....ekmekanna purun uranare.....koni kamijast nahi.........doghahi sarakhech.hushar.
Buva lambore buwancha nad karu naka tyani maharstrla khup chan gani dili ahet famous
एक नंबर बुवा विकास लांबोरे
Khed cha vagh hay amcha sachin da
@@chefart7613 lanjachya vaghapudhe nahi tikaycha tumcha vagh
विकास लांबोर ची बारी करायला अजून खुप घासायला लागेल
❤❤❤❤
Aavaj fhkt vikas lambore buva
Kdk ❤
Nice❤❤
अहो सचिन कदम बुवा विकास लांबोरे लांजा तालुक्यातील खरा वाघ आहे वाघ एकटाच येतो हे पण लक्षात ठेवा
विकास बुवां च्या गाण्याला तोड़ देण्यासाठी सचिन बुवाला एक वर्ष मेहनत करावी लागली 😂😂😂😂😂,,, सचिन बुवा तुझ काम नाय बघ हे 🎉🎉🎉
हा गण सचिन बुवांना न्हवता तरी देखील सचिन बुवांना अप्रतीम काट दिली 💥❤️
😂bala bhalya bhalya shahirani hat tekle aahet shakti vale asun sarvana bhari padlet mhnun ch tr srvanchy najret khuptayt sachin buva😅
@@Shubham2-c7lking ahe सचिन बुवा
Kattar Shakti Wale ahet pratiuttar vichar करूनच देणार Shakti turyacha baap ahe Sachin buva..😍😍😍
एकच वर्ष लगल असेल. पण विकास बुवा आयुष्यभर लक्षात ठेवेल 😅😅
😂
लेखणी कशी आहे विकास लांबोरे बुवांची नाद करु नकोस सचिन तुला पुरुन उरेल हा विकास लांजा तालुक्याची काय तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याची शहान आहे विकास लांबोरे
❤❤❤
❤❤❤❤