घाटातली शर्यत जी ओरिजिनल मानली जाते या शर्यतीची परंपरा ४०० वर्षांपासून सर्वात जुनी आहे जी निमगाव खंडोबा ता. खेड, जि. पुणे इथून सुरुवात झालेली आहे .... छकड्या शर्यती ( शंकरपट) जे तुम्ही म्हणत आहात त्या शर्यती आमच्या दक्षिण पुणे जिल्ह्याच्या सीमेवर अथवा आसपास सुद्धा भरवतात...@@DJ__Kingmaker007
कुणी किती बोलना कि ऐक नंबर याचा होईल त्याचा होईल तर कोण ऐक नंबर करल सागता येत नाही हे लक्क्षात ठेवा कारण हे बैल गाडी शर्यत आहे हे लक्क्षात ठेवा भावानो मि ऐक बकासुर प्रेमी 🎉🎉
घरणीकी कराचा राजा 🤴🏻 विषय काळजाचा एक नंबर फिक्स आहे
रायफल आणि मथुर करतील 1 नंबर आज जोरात गॅस लागला आहे गाडीला
100% na driver 1no aahe balu driver mandve❤
Tas manuch Nako mi ek mathur premi ❤
केला तर शर्यत बघायला बंद
@@Abhayyyy_09 ka
Yenar ch nahi pusegao la😂😂😂😂😂😂
शेवटपर्यंत कायम काळजात फक्त एकच बिनजोडचा बेताज बादशहा किंग मथुर....1001🎉❤
आशिर्वाद मोठा लक्षा 🎉❤
पुसेगावला आपला वाघ बलमा ।। बलमाप्रेमी।।
Balma pusegavat palat nahi
नवम हिंदकेसरी बकासुर आणि घोटचा सर्जा पुसेगाव मैदानासाठी सज्ज ...✌️💥🔥
😂
@@SurprisedBirds-ss1vx बॉन्सर फटीच्या बाहेर ने या कुठे गेले 😂😂😂😂
उत्तर देणार बकासुर@Abhina_Jadhav
@Abhina_Jadhav भाऊ , तुमचा दिवस आहे बोलून घ्या ...एका पराभवाने आम्ही काही संपत नाही ....लवकरच उत्तर भेटेल.
@Abhina_Jadhavlawdya bagh tumchi thobad kashi band karto bakasur kal khup maj ala hota na tunhala
स्व. मन्याभाई, बकासुर, ओम्या, लक्षा, सुंदर आमच्या पुणे जिल्ह्याची शान 😎....
Piston
Satara jilha mad he ahe re Pusegaon 😂
शर्यत सुरू झाली खटाव तालुक्यातून
घाटातली शर्यत जी ओरिजिनल मानली जाते या शर्यतीची परंपरा ४०० वर्षांपासून सर्वात जुनी आहे जी निमगाव खंडोबा ता. खेड, जि. पुणे इथून सुरुवात झालेली आहे .... छकड्या शर्यती ( शंकरपट) जे तुम्ही म्हणत आहात त्या शर्यती आमच्या दक्षिण पुणे जिल्ह्याच्या सीमेवर अथवा आसपास सुद्धा भरवतात...@@DJ__Kingmaker007
होय प्रथमेश दादा बैलगाडा शर्यती साठी नवीन chanel बनवला तर लय भारी बिषय होईल.
Bakasur sarja ghot cha❤
Lakhan aani devabhai pusegaon 1no karnar
बकासुर only ❤❤❤❤
1no sati aata fakt mathur ch nav❤
Tuzi iccha purn hoil❤
ह्या वर्षी पण राजा च १नं. करणार 🚀🔝👑 संपला कि विषय 🤙🏻💥
बकासुर बलमा असला तर एक नंबर तेच करणार.....
बकासुर ❤
बकाभाई नक्की 1 no करणार फिक्स
😂😂
Bakya nay 1 no karat
काय होणार नाही ठोकला मधुर नी😂😂
सर्व बैलगाडा मालकांचे ,बैलगाडा प्रेमी चे पुसेगाव हिंदकेसरी सुवर्णगरी मध्ये सर्वाचे हार्दिक स्वागत 🙏🙏.....❤आम्ही पुसेगावकर ❤
Gharnikicha Raja 🎉
बकासुर आणि घोट चा सर्ज्या 🎉
Pair nay hot aata😂😢 vatt
😂
😂
सर्जा मुळे बकासुर ची मजाक उडाली बाउंसर वाले कुठे केले
@@Patil000kdgdjsitujhya bapala palvto ka mag ka tu paltos
Bakya Don 👑😘
वेगाचा शेवट 👑❤
वेळ खराब चालू आहे बकासुर ची पण वेळ चांगली आली तर पुसेगाव ला कोणीच 1 नम्बर पासून रोकू शकनार नाही 👑💯💫✌
Mathur & gharnikicha raja❤
आमच्या घराच्या राच्चीवरून सरळ पुसेगावचे मैदान दिसते
Amhala basayla milel ka o jaga
Ho
Nkki krr Prathamesh dada🎉
Only bakya don 1 no karnr fakt lava takt ❤👑
बघितलं काल 😂
@@01cl9jvhijdyacha auladini aai la navra baghu naye
Mathur❤
बिछोड चार बादशाह मथुर १००१
मथूर एक नंबर करना र
सातारा एक्सप्रेस बलमा 👑✌️
बकासूर घोट चा सर्जा.❤
मथुर ❤️❤️1001
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mathur cokateal
बक्या Don ❤
पुसेगाव हिंदकेसरी मथूर होणार❤
Navin chal suru Kara tv made
Bakasur ❤2526❤
Navin channel bnva dada❤😊
Mathur Ani raja palala pahijel
कोरेगाव च्या जवळ आहे तेच का पुसेगाव ?
Sarja 8500
कुणी किती बोलना कि ऐक नंबर याचा होईल त्याचा होईल तर कोण ऐक नंबर करल सागता येत नाही हे लक्क्षात ठेवा
कारण हे बैल गाडी शर्यत आहे हे लक्क्षात ठेवा भावानो
मि ऐक बकासुर प्रेमी 🎉🎉
Hindkesari harnya Kolhapur
Sarja 8500❤
Stc live 😂
घोट सर्जा वेगळा पेरा असणार
Bakasur ahe❤
अरे मी तुला सातारा रोड स्टँडला बघितला आहे तू एकदा तरी बैलगाडा शर्यती मध्ये आला आहेस का फाकळ्या मारायच्या बंद कर😂😂😂
करा नवीन चैनल सुरू फक्त कुणाची कॉपी मारू नका, विशेष भारी हा बोल भीडू ची कॉपी मारतो.