Felicitation by Mr. Nitin Gadkari Sir to CityBridge Softwares, Universal Organization and Team.
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- कौशल्य २०२४ हि एक संकल्पना आहे जी युनिव्हर्सल ऑरगॅनिझशनने मे २०१८ ला सुरु केली. MS-OFFICE, DTP, TALLY, C Programming, C++ Programming, ADVANCE EXCEL, GENERAL KNOWLEDGE, MARATHI TYPING, ENGLISH TYPING , HINDI TYPING या विषयांची राज्यस्तरीय स्पर्धा घेऊन विद्यार्थाला प्रोत्साहन देणे हा या संकल्पनेचा उद्दिष्ट होता. पहिल्याच वर्षी संस्था चालकांचा आणि विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून मे २०१८ नंन्तर DEC. २०२२ ला सुद्धा हि स्पर्धा घेण्यात आली ज्यात महाराष्ट्रातून तब्बल ५००० हुन अधिक विध्यार्थांने भाग घेतला. २०२३ ला हि स्पर्धा जून महिन्यात घेण्यात आली ज्यात २२,००० हुन अधिक विध्यार्थांने भाग घेतला. कौशल्य २०२३ मध्ये विद्यार्थालाच नवे तर त्यांचा संस्था चालकांना सुद्द्धा मुख्य अतिथी द्वारे सन्मानित केले गेले , तसेच संस्थे चा शिक्षकांना पण सन्मानित केले गेले. हा उपक्रम फक्त विद्यार्थानसाठीच न्हवे तर शिक्षकांना आणि तसेच संस्थाचालकांना एका नवीन उत्साहाने स्वतःचे आणि इतरांचे येणारे भविष्य उज्वल करण्यासाठी राबवला जात आहे.