भारत राज्यात देशात तरुण तडफदार हुशार अभ्यासु नेतृत्व उत्तम प्रकारे शिक्षण घेऊन सुद्धा मुलं कितीतरी पैसा नाही म्हणून घरीच बसून आहेत यांना पैसा न घेता सरकारी खात्यात किंवा कंपनी काॅलेज शाळा वगैरे वगैरे अशा चांगल्या ठिकाणी लावायला पाहिजे असे मला वाटते जय शिवराय जय महाराष्ट्र
बाई वांगे वाली समाधान आहे हे होऊच शकत नाही उचक्या लागतात चालू पणं आहेत मुख्यमंत्री पदांचे मराठवाड्यात पणं वांगे लावायची पध्दत शिकवा आम्ही पणं तुमच्या सारखे चांगली फोर व्हीलर मध्ये फिरु विमानाने फिरु वांग्याचे उत्पादन घेवून

तुमचे मुलं बाहेर देशात शिक्षण घेतात आमचे जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा मध्ये जणता तुम्हाला तुमच्या बापाला निवडुन देतात
बाई वांगे वाली समाधान आहे हे होऊच शकत नाही उचक्या लागतात चालू पणं आहेत मुख्यमंत्री पदांचे मराठवाड्यात पणं वांगे लावायची पध्दत शिकवा आम्ही पणं तुमच्या सारखे चांगली फोर व्हीलर मध्ये फिरु विमानाने फिरु वांग्याचे उत्पादन घेवून
फक्त comment करायला video play केला की ,
महाराष्ट्र लुटून फक्त बारामतीचा विकास केला आणि आता शहाणपण दाखवणार सगळ आम्हीच केलं .......................