श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांचे शुभहस्ते आरती श्रीरामरायांची | छत्रपती संभाजी नगर | राम मंदिर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • ‪@shriswamirajmauli2734‬
    श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांचे शुभहस्ते श्रीरामरायांची आरती | छत्रपती संभाजी नगर | श्री वरद गणेश मंदिर तथा श्रीराम मंदिर
    ह.भ.प. श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांचे अमृत वाणीतून खुप खुप खास निस्सिम साधकांना मार्गदर्शन पर प्रवचन, ३१ मार्च व १ एप्रिल रोजी चे, छत्रपती संभाजी नगर येथील वरद गणेश मंदिर तथा राममंदिर येथील हे प्रवचन जरुर लक्षपूर्वक ऐका लाभ घ्या खुप मनापासून लक्षपूर्वक ऐकलं तर कळतं... जसं जमलं तसं प्रयत्न केला आहे... श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा 💐🚩🙏🙏🙏
    जय जय राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त

КОМЕНТАРІ •