माझ्या शेतात आहे दादा जवळ पास एक ट्रॉली भरल एवढ matrel निघेल एवढ वारूळ आहे आणि त्याच्या पूर्वेला हिवरा. आणि बोरीचे झाड आहे तर पाचिमला बोरीच झाड आहे तर दक्षिणेला लिंबाचा आहे तर विहीर पॉईंट चालेल का प्लीज सांगा कोणी तरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ओल्या वरुळखाली वीहिरीसाठी प्रवाह असतो बोअर साठी 2,3 प्रवाह एकाच सेंटर मध्ये पहावे लागते वगैर,,,,,,, भूजलतज्ञ दिपक पाटील पाचोरा जी जळगाव कॉपर रॉड टेक्नॉलॉजी वर
धन्यवाद दादा छान मार्गदर्शन करत आहात जयजिजाऊ जयशिवराय
प्राचीन शास्त्र सत्य आहे बृहत संहिता यामध्ये दकार्गाला हा अध्याय आहे
H̊i̊i̊
फारच छान माहिती सांगितली आहे धन्यवाद दादा साहेब 🌹
धन्यवाद दादा छान
खूप खूप अभिनंदन
माझ्या शेतात आहे दादा जवळ पास एक ट्रॉली भरल एवढ matrel निघेल एवढ वारूळ आहे आणि त्याच्या पूर्वेला हिवरा. आणि बोरीचे झाड आहे तर पाचिमला बोरीच झाड आहे तर दक्षिणेला लिंबाचा आहे तर विहीर पॉईंट चालेल का प्लीज सांगा कोणी तरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद दादासाहेब 🙏
अभ्यासपूर्ण विश्लेषण खूपच छान
काय,सहदेव,भाडळीच,सांगत,आहेस
धन्यवाद.
वराहमीरा ऐवजी वराहमिहीर बोला
गणेश भाऊ भरपूर पाणी तालुका पाथरी जिल्हा परभणी
बहुत शानदार माहिती धन्यवाद जय महाराष्ट्र
धन्यवाद दादासाहेब
Ganesh bhau varul he borichya purv dishela ahe pn samora samor nhi borikd tond karun ubhe rahilyas thod ujawya bajula ahe chalte ka pls.. sanga
खूप छान माहिती दिलीत.
पुढचा व्हिडिओ बनवा
❤❤
Varula madhe palasache jhad ahe tar kontya deshela pani asu shakte please comment
भाऊ जे तू सांगतो तस आमच्या इथे आहे पूर्व ला वरुल आहे आणि पछ्याम भागाल बोर आहे तर त्या. बोर पासून किती अंतर
वर विहीर करावी.
Thanks
मि पांडुरंग वामन मनपुर्वे रा ,चिंकाळा ता ,हादगाव,जि,नांदेड,मी,नारेळा,वर,बरेच,दिवसा, पासून, पाणी,पाहातो,रुचकिचे, झाडापासून,आणि,आपटया , झाडापासून,मि10वृषै,,,माझे25बोर,सेकश, आहेत, आणि, तुम्ही, मला,आजूण,ही , मला, पुन्हा, जास्त,भर, दिली, नमस्कार,साहेब
बरोबर आहे आम्हांला पाणी बस भरपुर आहे धानोरा ज जिल्हा हिंगोली
जवळ पूर्णा नदी भरलेली आहे म्हणून तुला पाणी आहे.
3 paras mhanje kiti feet
Very good lnforamation👍👌💐💐💐💐💐
बोरीच्या पश्चिमला वारूळ आहे चालेल का प्लिज सांगा कोणी tari
खुप छान
भाऊ महीती छान सांगता पण अट नको
तुमच्या कडे हे ग्रथ आहे काय. आणि हे कुठे मिळते हे सागा. Please reply
बृहतसहिता ग्रंथ आहे
Amazon var online milta
भाऊ आमच्या शेतात तीन वारुळ आहेत दोन पन्नास फुटावरती आहे आणी एका वारुळात बोरिचे झाड आहे बोअरवेल कसे घ्यावे.
सर बोरीच्या झाडाच्या पश्चिम ला किती अंतरावर बोर करायची
Supar hit bhau
आमच्या शेतात उत्तरेला वारूळ व दक्षिणेला बोरीचे व रूईचे झाड आहे तर पाणी कोणत्या दिशेला असेल.
रुई च्या झाडाच्या खोडा खाली
ruechya zadachya purvela 5 foot antaravar chek kara bhau.🙏🙏🙏🙏
वारूळच्या पश्चिम दिशेला किती फूट वर
मला काही प्रश्न विचारायचे कसे सम्पर्क sadava
ओल्या वरुळखाली वीहिरीसाठी प्रवाह असतो बोअर साठी 2,3 प्रवाह एकाच सेंटर मध्ये पहावे लागते वगैर,,,,,,, भूजलतज्ञ दिपक पाटील पाचोरा जी जळगाव कॉपर रॉड टेक्नॉलॉजी वर
सर आपला नंबर दया धरणगाव ला पाहायचं आहे
@@टेक्निकलकिसान 8459303037
Agni ki upasana mhnje kay?jivnaatlya prattek problem che solution ahe asa diley.pn mi Sanskrit sahitya wachlele nahi.pliz if u have..
He words Hindi madun ahet..mean Agnicha Upwas.😊
अगदी बरोबर पण अशा जागेवरचे पाणी लागून खाली निघुन गेले
Kdk
पश्चिम दिशेला अस्ते पन किती अंतरावर असते ते सांगा गणेश भाऊ
Reply pls mahiti aahe tyana
Best
माझ्या शेतामध्ये बिब्याचे झाड आणि बोरीचे 4 झाडे आहेत तर पाणी कसे शोधावे
छान
वारुळ आहे वारुळात देवरूई आहे पाणी लागेल का
पाचिम दिशेला किती अंतरावर पाणी असेल
1 परस म्हणजे किती फूट भाऊ
7 feet
🙏🙏
Nice
बाबुला चे झाड आणी पानीं सा संबंध आहे का।
बोर कोणत्या महीन्यात घ्यावा ?
💯💯👍👍
भाऊ खर आहे आमच्या विहरित आडव्या बोर ला बोरीच्या व वारुळच्या दिशेनं पाणी आहे त्या बोरला
हे सत्य आहे आमच्या त लागलं आहे
Teen parshiya manje kiti fut
22.5 ft
👌
शेतात जर बोरीच झाडच आणि वारुळ नसेल तर काय घंटा कराव का शेतकर्यानी
दादा आमच्या bor मध्ये air pass झालं आहे उपाय काय आहे तुमचा कॉन्टॅक्ट no. भेटेल का
Ranat koni Ruiche jhad Thevar nahi mag kas baganar panyacha point
वारूळाच्या पश्चीमेला का बोरीच्या झाडाच्या
बोलीचे 🌲 झाड पाणी असल्याचे संकेत नाही या झाडाची मुळे. खोलवर जात नाही
खूप पाणी लागला गणेश भाऊ गाव रेनाखळी
Kas pahile dada sanga na rao
Live demo please
बोरीचा झाडाचा पश्चिम दिशेला एका सरळ रेषेत वारूळ आहे....
मग असेल काय पाणी
खुश
खुप छान माहिती मिळते आपल्या चँनलवर
धन्यवाद दादासाहेब
@@RoyalShetkari0दादा मला ग्रंथ हवा आहे कुठे मिळेल
तीन पुरुष म्हणजे किती अंतर दादा
३ परस म्हणजे किती
२१ फुट
👍
तूंम्ही कोनत्या ग्रंथातून माहीती सांगता ग्रंथाचे नाव सांगा
ग्रंथाचे नाव सांगा
वराहमिहीर
गणेश दादा 🙏🙏🔥❤️
Tukadebil kayda sampurn mahiti sanga
Tin pars mhanje kiti
23 fut
♥
Aajun video banva
Ganesh. Hi
कोदवा खडक ची माहिती सांगा दादा
Wrah mhanje kiti
अजुन काही संकेत .??
यातले सगळे प्रयोग केले भावड्या ...मोकार बोरी.मोकार वारूळ .पण तु सांगतो तस पाणी नाही रे सोन्या ....दुसरं कायतरी सांग ...
😂😂😂👍👍
नेमकं वारुलाच्या पश्चिमेला की बोरिच्या पश्चिमेला..?
बोरी आणि वरुल दोघं ची pachim Disha एकच आहे
वारुल पुवेला आहे पश्चिम ला बोराडी आणि उत्तर बारतोडी आणि लिंब
पाणी कोणत्या दिशेला
Borichya zadachya pachim disela 5 foot antaravar
मला पाणी लागले आहे पक्ष्चिम दिशेला
Hindi
भाऊ आमच्या शेतात अनेक वर्षापासून बोरीच झाड ,लिंबाचे हे दोन्ही झाड वारुळा मध्येच आहेत तिथे पाणी लागू शकते का .तुमचा मोबाईल नंबर द्या .
7776947945
पाच इंची पाणी आहे भावा
હિન્દી મેં
भाऊ आमचा बोर तिथेच आहे जे तुम्ही आता ग्रंथात सांगितले 🙏
🙏🙏
पाणी आहे सर
आपल्या शेतीचा भाव कसा बघायचा
Rs❤️
पंधरा दगड
Hi
का गरिब शेतकर्याचे घर जाळतो भाऊ 👏👏 आदी तुझ्या शेतात प्रयोग कर मग शेतकर्याना सांग
दक्षिण ला बोरीच झाड आहे उत्तर दिशेला वारुळ आहे तर पाणी कुठल्या दिशेला आहे
South West
नक्की च प्रतीसाद भेटनार आहे तुम्ही शेतकय्रासाठी मदत करतात
थोड हळु बोला
Hindi me bolo ba bhaiya
Hindi me vedio banayen
Good
आमच्या शेतात उत्तरेला वारूळ व दक्षिणेला बोरीचे व रूईचे झाड आहे तर पाणी कोणत्या दिशेला असेल.
Hukumchand
Nice
Good
Good