१ जून २०२४ सकाळ आजपासून राज्यात मान्सून पूर्व पाऊस जोर धरणार किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 22

  • @rahulgarkal3940
    @rahulgarkal3940 6 місяців тому +11

    आजपासून पावसाला सुरूवात होणार❤

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 6 місяців тому

    धन्यवाद

  • @santoshp.dhokate
    @santoshp.dhokate 6 місяців тому +2

    ढालगाव तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली सकाळचे 10 वाजत आहेत अजून तरी वातावरण एकदम स्वच्छ आहे

  • @pravinhiwale8358
    @pravinhiwale8358 6 місяців тому +2

    सर जळगाव साठी पण व्हिडीओ मध्ये दोन शब्द बोला की वाऱ्याचा वेग किती दिवस राहणार व मान्सून पुर्व पाऊस किती तारखे पासुन जोर धरणार

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 6 місяців тому +24

    १०-१५ दिवसांचा अंदाज तुम्ही लोकं दंता पण ऊद्या परवाचं तुम्हाला सांगता येत नाही ! काय कमाल आहे बुवा ? असेच video वर video बनवा व लोकांना झुरवत ठेवा. देव तुमच्या काम नुसार कल्याण करो.

    • @digambardhaware9311
      @digambardhaware9311 6 місяців тому +1

      काय करता शेतकरी जीवन च अवघडय

    • @ravindrazende
      @ravindrazende 6 місяців тому +5

      या चॅनल वरील अंदाज जास्तीत जास्त खरे ठरतात आणि आपला विश्वास नसल्यास अंदाज पाहू नये,

    • @kubergavali2035
      @kubergavali2035 6 місяців тому +2

      अगदी बरोबर बोललात 😂

    • @rahulgarkal3940
      @rahulgarkal3940 6 місяців тому +1

      तुम्हाला बघायचा नसेल तर बघू नका पण चांगल्याला नावे ठेवू नका

  • @dipakkurde8418
    @dipakkurde8418 6 місяців тому +5

    Kay kahar nahi tumchi

  • @abhishekghadage2935
    @abhishekghadage2935 6 місяців тому

    Thank you sir

  • @sunilchougule5421
    @sunilchougule5421 6 місяців тому

    आज जत कवठेमहांकाळ तालुक्यात पाउस पडतो

  • @sandipvanjari3623
    @sandipvanjari3623 6 місяців тому

    He sagla bangar sahebanni sakali ch sangitlay

  • @pravinhiwale8358
    @pravinhiwale8358 6 місяців тому

    जळगाव वातावरण धुकार लेल आहे

  • @RamkrushnJadhav-p5t
    @RamkrushnJadhav-p5t 6 місяців тому

    Malegaon.nashikla.kenva.paus.chlu
    Hoiel.

  • @siddh-ar3sh9in5p
    @siddh-ar3sh9in5p 6 місяців тому +4

    साप्ताहिक अंदाज द्या किरण सर

  • @Shubhamkingraj
    @Shubhamkingraj 6 місяців тому +2

    Dharashiv dhagal vatavaran 🌥️

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 6 місяців тому

    नमस्कार सर

  • @vinayakmagadum1477
    @vinayakmagadum1477 6 місяців тому

    सर कोल्हापूर जिल्हा पाऊस कधी होणार

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 6 місяців тому

    गोवा ढग जरा सुधा नाही

  • @rambirajdar3411
    @rambirajdar3411 6 місяців тому

    उमरगा तालुक्याकडे पाऊस कधी पासून चालू होईल वारे काहूर आहे का