खारेगाव कळवा ठाणे मधून आली मोठी ऑर्डर 😍बोंबील फ्राय, सुरमई फ्राय, पापलेट फ्राय, कोलंबी फ्राय, माकूळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • खारेगाव कळवा ठाणे मधून आली मोठी ऑर्डर 😍बोंबील फ्राय, सुरमई फ्राय, पापलेट फ्राय, कोलंबी फ्राय, माकूळ
    मित्रांनो जर तुम्हाला ही व्हिडीओ आवडली असेल तर या व्हिडीओ ला तुमच्या फॅमिली, मित्रानं मैत्री बरोबर नक्की शेअर करा.❤️❤️
    Sneha's Homely Food😋
    1. Special Prawns Curry 350rs
    2. Special Prawns Fry 300rs
    3. Special Prawns Bhat 450rs Full
    4. Surmai Curry 400rs
    5. Surmai Fry Big Size 500rs
    6. Special Makul Squid Masala 500rs
    7. Pomfret Curry 500rs
    8. Pomfret Fry 400rs
    9. Halwa Curry 550rs
    10. Halwa Fry 500rs
    11. Mudskeeper Fry नीवट्या 500rs
    12. Mudskeeper Curry नीवट्या 400rs
    13 Crab Masala Sukka 1000rs 3Crabs
    14. Crab Biryani 1250rs
    15. Tisarya Sukha Recipe 350rs
    16. Bombil 300rs
    17. Shark Curry Mushi 350rs
    18. Kala mutton 400rs
    19. Oyster Kalva 400rs
    20. 1kg Mutton Curry 1250rs
    21. 1kg Special Chicken Curry 650rs
    22. 500gram Special Chicken Curry 450rs
    23. Mutton Paya 950rs
    24. Chicken Pakoda 450rs
    Extra 1 bhakari 20rs
    Note Rice is Not Include
    Free home delivery fakt ulwe ani gavhan pariyant ahe
    Kharghar 100rs delivery Charge
    Panvel 100rs delivery Charge
    Belapur 100rs delivery Charge
    Nerul 100rs delivery Charge
    -----------------------------------------------
    SNEHA'S LAZIZ GHARGUTI AGARI SPECIAL MASALA
    आमचे मसाले ऑर्डर करण्यासाठी 9967252024 या नंबर वर व्हाट्सअप करा,
    धन्यवाद
    -------------------------------------------------------------------------------
    For buisness queries- forcollab159@gmail.com
    Please, dont spam here!
    -------------------------------------------------------------------------------
    Instagram
    Ashwin Gharat www.instagram....
    Sneha Gharat
    / snehashwin22
    r
    Facebook Page
    / ashwin-vlogs-931245513...
    If you haven’t SUBSCRIBED yet, please do cause I’m not going to stop producing content. LINK - / ashwinvlogs
    -------------------------------------------------------------------------------
    Music Credit
    youtube.com/@B...

КОМЕНТАРІ • 316

  • @kavitashirsat4191
    @kavitashirsat4191 6 місяців тому +7

    हा रे दादा वहिनी खरंच आहे तुमचं. तुम्ही जेव्हा फक्त नॉर्मल व्हिडिओ बनवत होता तेव्हा लोक तुम्हाला बोलली होती, काहीतरी मेहनत करा नुसत्या व्हिडीओ काय बनवता, तेव्हा तुम्ही रिक्षा बुक केल्याचे पण किती proof दिलेत आणि आता इतकी मेहनत करताय तर त्यांना कंटाळा येतोय पाहायला.
    म्हणजे अस सर्वांच्याच बाबतीत असतं. पोट पण भरू नको आणि भिक पण मागू नको.
    तुम्ही काळजी नका करू. तुम्ही अशीच मेहनत करा छान छान व्हिडिओ टाका. देव तुमच्या पाठीशी आहे तुमची सर्व स्वप्न पूर्ण व्हावी हीच महादेवा चरणी प्रार्थना.
    हर हर महादेव 🙏🌺🌺.
    All the best 👍👍👍👍👍😊
    आणि अजून एक माझ्या आईने काळजी पोटी सांगितल म्हणून सांगतेय अश्या कुठल्याही निर्जन ठिकाणी जाणे टाळा आपला जीव का धोक्यात टाकायचा आजकाल दिवस नाही राहिले बिनधास्त कुठेही फिरायचे. काही जागा चांगल्या नसतात आणि काही वेळा अश्या निर्जन ठिकाणी गर्दुल्ले पण असतात सोबत स्नेहा वहिनी आणि सानू असते तेव्हा आश्विन दादा तू रिस्क नको घेवुस अस माझ्या आईने आवर्जून सांगितले त्या पेक्षा one day picnic kinva कुठेतरी फिरायला जा त्याच्या व्हिडिओ टाका.
    पण निर्जन ठिकाणी नका जावू शेवटी जान हैं तो जहान हैं. आपल्या जीवा पेक्षा त्याच्या सेफ्टी पेक्षा आणि फॅमिली पेक्षा important kahich nahi .
    Tumach mast chalalay na tumhi बिनधास्त राहा ज्यांना व्हिडिओ पाहायचे आहेत ते पाहतील आणि नाही तर नाही.
    But your safety is most important.
    Take care.😊❤

    • @umapatil4756
      @umapatil4756 5 місяців тому

      Khare ahe.mi ya matashi sahamat ahe . Safe Raha take care.❤❤❤

  • @bhauharad
    @bhauharad 6 місяців тому +36

    बाळांनो जे बोळता ते त्याना बोलुद्या आपण आपले काम करत रहा लोक जगु देणार नाही मरु देणार नाही

  • @GaneshBhanat-yf7ii
    @GaneshBhanat-yf7ii 6 місяців тому +29

    बोलणारी भरपूर असतात त्यांच्याकडे लक्ष नका देऊ तुमच्या व्हिडीओ छानचं असतात तुम्ही यु ट्यूब चालू केला तेव्हापासून व्हिडीओ बघतोय तुमच्या अशीच प्रगती होओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि दुसरी एक गोस्ट एवढे यु ट्यूबर आहेत पण तुम्ही खरे सच्चे युट्युबर आहात सर्व गोष्टी खऱ्या शेर करता आणि प्रामाणिक पणा तुमचा जास्त आवडतो तुमच्या प्रामाणिक पणाला पुन्हा एकदा सलाम 👍👍

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 6 місяців тому +17

    तुम्ही छान करत आहात ... जे करतात तेच दाखवणार ..तुम्ही दोघं खूप खरे आहात.. कष्ट करत आहात..असाच चालू ठेवा..सगळे. तेच करतात youtuber त्यांच्या घरात routine
    असतं ते...वेगल असा काही दाखंवत नाहीत... मी तर nonveg खात नाहीं pure veg आहे..तरी तुमचे व्हिडिओ आवडी ने रोज न चुकता बघते...कारण तुमचा खर्रेपणा मला फार आवडतो...आहे तेच चालू ठेवा ❤❤

  • @shalakasarpotdar5716
    @shalakasarpotdar5716 6 місяців тому +3

    Tumhi doghe khup chhan mehnat ghetay.....ashich mehnat ghya ani khoop mothe vhya

  • @darshanagore1973
    @darshanagore1973 6 місяців тому +9

    अरे बाळानोलोकाचकाहि😊ऐकून का कारण तूमची मेहनत खूप आहे ऐवढे मोठे होऊन पुढे जा लहान वयात खुप छान सेहामेहनत😊करते चेहरा हसरा असतो❤❤❤

  • @cakesbynikitamhatre4939
    @cakesbynikitamhatre4939 6 місяців тому +3

    Lok kahihi boltil, tumhi tumchi mehnat chaluch theva . ❤
    Pahile ya mdhe settled vha mg naantr yatun vel nighat jail tevha aadhun mdhun video bnvt ja baherche❤😊

  • @Poojajadhav6919
    @Poojajadhav6919 6 місяців тому +4

    भाऊ तु कोणाचा कमेंट वर नको लक्ष देऊ आपण कशा मुळे काय करतो te लोकांना नाही दिसत लोक फक्त व्हिडिओ बघतात पण तू खरी मेहनत घेतोस ते कोण नाही बघत so don't mind खुप पुढे जा अशीच❤ आई एकवीरा ल प्राथना आहे❤

  • @kunalbhoir4994
    @kunalbhoir4994 6 місяців тому +3

    ताई भाऊ तुमचं चांगलं झालं ते लोकांना बघवत नाही म्हणून लोक तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न करणार ...तुमचे प्रयत्न असेच पुढे चालू राहू दे

  • @narendramate7429
    @narendramate7429 6 місяців тому +11

    Sneha kharach khup pramanik aahe tu Ashwin lucky aahe khup tujha sarkhi pramanik wife tyala milali

  • @darshanagore1973
    @darshanagore1973 6 місяців тому +5

    तूम्ही दोघे मिळून खूप मेहनत करून पुढे जाऊन पुढे🏃🏃🏃 जाऊन पुढे जाऊन मोठे होतूमचीजागा😊राहतात ती तुमच्या साठी लकी आहे❤❤❤❤❤

  • @user-de5si5bx7u
    @user-de5si5bx7u 6 місяців тому +3

    Ashwin aani Sneha tumhi khup chan karta je aaplyakade aahe te all UA-cam family la saglya recipe dakhvtay,tumche video baght astanach tondala Pani sutate,aani jyana Ghari banvta yet Nahi tyana gharache Jevan milte,he khup punnyach Kam aahe,tumhi khup changal Kam karta aahet all the best 🎉🎉

  • @smitajadhav5874
    @smitajadhav5874 6 місяців тому +9

    स्नेहा रेसिपी खुपच छान करते आवडली ट्राय करीन अशी प्रगती होवो तुमच्या कष्टाच फळ मिळेल👌👌

  • @aratic1257
    @aratic1257 6 місяців тому +1

    खूप छान रेसिपी असते अशीच छान छान रेसिपी दाखवत रहा आम्हाला त्या खूप आवडतात
    तुमची खूप खूप प्रगती होवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना god bless you अशक्य ही शक्य करतील स्वामी अश्विन, तुम्हा सर्वांना स्वामी माऊली काही कमी पडू देणार नाहीत खूप भरभरून तुम्हाला सर्व कामात यश मिळेल आणि मिळणारच आता परत god bless you

  • @manojmane7207
    @manojmane7207 6 місяців тому +4

    अशीच प्रगती करत रहा.. खुप छान..👌

  • @ShraddhaRaoofficial
    @ShraddhaRaoofficial 6 місяців тому +7

    Tumhi khup hardworking ahat. Lokankade laksh naka deu. Tumchi ashich pragati houde.

  • @shrutijadhav8206
    @shrutijadhav8206 6 місяців тому +4

    Sneha and Ashwin da, mala tumche videos adhihi baghayla avdayche ani aata hi khup avadtat. Khup connected ani aaplasa vatata tumche videos baghun. Aani jevha pasun tumche orders che videos yet aahet, tevhapasun mi ekhi video baghaycha miss nahi kela. Asech videos yet rahude🫶

  • @sakshiwaghmode8282
    @sakshiwaghmode8282 6 місяців тому +6

    Mi tr tumchya video chi roj vat baghate mala khup aavadtat ani ek sangte ki tumhi roj eka tri recipe purna dakhava mhanje baghanryanna khup aavdel

  • @pearlj2787
    @pearlj2787 6 місяців тому +8

    आई ग, त्या कळवा मधल्या काकू किती cute आणि प्रेमळ आहेत! ❤❤

    • @vrushalipatil60
      @vrushalipatil60 6 місяців тому

      Heeeee parlu त्या दादा ने तुझी कॉमेंट पिन केली आहे आणि यांचे व्हिडिओ मी पहिल्यांदा पाहते. मनात म्हटलं तिकडे लाईव्ह सांगेल तुला पण एकडेच भेटली तू मला❤❤❤

    • @pearlj2787
      @pearlj2787 6 місяців тому

      ​@@vrushalipatil60 hey Vrusha❤... कोण दादा? कोणी पिन केली? मी आश्विन चे videos नेहमी बघते. मस्त असतात.

    • @vrushalipatil60
      @vrushalipatil60 6 місяців тому

      अरे हा आश्विन दादा ... याच vloge मध्ये सुरवातीला आहे बघ scrren वर तुझी कॉमेंट

    • @pearlj2787
      @pearlj2787 6 місяців тому

      @@vrushalipatil60 😂😂👍👍

  • @pradnyavelaskar984
    @pradnyavelaskar984 6 місяців тому +2

    Dada tumche hech video amala far avdtat Neha evdhi mehenat karun kiti smiley aahe techa mehantila salute

  • @yogeshmankar1546
    @yogeshmankar1546 6 місяців тому +7

    आम्ही व्हेज आहे पण व्हिडिओ खूप छान आहेत तुमचे खूप प्रगती होवो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏✌️

  • @user-zh8ec4tv9m
    @user-zh8ec4tv9m 6 місяців тому +3

    Khupach chan video astat tum che aamhipan home made nonvege menu banvto aani parsal deto.Gujarat kutch made rahto.aasech practice Krat rha khupach chan.

  • @shaniwarpatil7041
    @shaniwarpatil7041 6 місяців тому +2

    ताई आणि भाऊ तुम्ही लोकांनच्या बोलण्या कडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमच्या कामात व्यस्त रहा

  • @amol2002
    @amol2002 6 місяців тому +2

    फीडबॅक म्हणजे फक्त फीडबॅक नसतात. तर त्या भावना असतात

  • @snehalgupte4028
    @snehalgupte4028 6 місяців тому +2

    Really you both are taking lots of efforts, doing good job. Keep it up. 👍❤

  • @user-jl9dm9su6h
    @user-jl9dm9su6h 6 місяців тому +3

    Tumhi chan karta doghchi khup mehnt ahe
    Je bolat at tychya kade laksh nka deu.
    Marthi manusch dusrya marthi manla pudhe jau det nhi pay khechto
    Jevan banvn he sop nhi sakli fresh macchi anan
    Tychi tayri karun time vr pohochvl traffic aso ya khi te banvtat tycha jevncha time nhi 3,ky ki 4
    Boltna dusryla dukhvl as tri nidan bolu nye
    Vith bhar pota sathi mehnt karat tr support kra all the best. Tumchi pragti ajun khup hovo.

  • @shwetamore2251
    @shwetamore2251 6 місяців тому +2

    Wow kiti prem ahe saglanmde❤

  • @snehapatil7323
    @snehapatil7323 6 місяців тому +4

    Tumch khrch khup changl houde ...Ani ya video khup Chan vattat ❤

  • @VIjayAdole
    @VIjayAdole 6 місяців тому +1

    आणि असे खूप लोक आहेत की त्यानं तुमचे चांगले दिवस बघून त्यांचा दिवस पण चांगला जातो आणि motivation मिळते.कारण प्रत्येक जण काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत नाई. मेहनत करावी च लागते त्यात वाईट काय.मी तर बोलतो अजून ऑर्डर येतील तुम्हाला बघा.

  • @kalpeshpatil8957
    @kalpeshpatil8957 6 місяців тому +1

    Ashwin Da Tumcha sagla perfect chalu ahy ani asch chalu rahude .....lokankde laksh nko deu lok bolayla astat bss tu tuza regular ahy tech continue krr bass baki aamhi aahot Tuzya Support la ❤️👍

  • @hardikgaikawad5551
    @hardikgaikawad5551 6 місяців тому +1

    Lokkankade laksh deu nka karan khi lok chagl hot asel konach tr bghvat ny Tyanna! tumhi nka jast laksh deu tyat keep growing....

  • @pradnyasakpal8373
    @pradnyasakpal8373 6 місяців тому +2

    Kuch to log kahenge..logo ka kaam hai kehna..tumhi khup pude jaal..khup mehnat krta doghe..👌

  • @nishalpadrat9813
    @nishalpadrat9813 6 місяців тому +2

    Tensan naka geu je chalay te mast ahe kup chan resipi karta

  • @rupalitandel4675
    @rupalitandel4675 6 місяців тому +1

    खूप छान व्हिडीओ असतात तुमच्या .मी रोज बघते. तुमच्या मेहनतीला सलाम आहे. बाकी निगेटिव्ह बोलतात त्यांच्या कडे लक्ष देवू नका.

  • @homequeenpriyanka
    @homequeenpriyanka 6 місяців тому +3

    खूप छान बोललात तुम्ही दोघे आज. एकच नंबर 1

  • @milindshete4825
    @milindshete4825 6 місяців тому +3

    दादा आणी ताई, तुम्ही महिन्यातुन एक वेळेस वेळात वेळ काढुन लाइव पण करत चला ❤

  • @swapnayadav6554
    @swapnayadav6554 6 місяців тому +1

    तुम्ही दोघं अश्या negative माणसांकडे लक्ष देऊ नका. तुमचे problems काय आहेत हे असल्या लोकांना नाही समजणार.उलट मला तर तुमचे sneha homely foodche video आवडतात 😊. Ani स्नेहा राग नको मानुस, जे तुमचे food order चे दिवस आहेत त्या दिवसात सगळे ऑर्डर घ्या कोणाला नाही बोलू नका. बाकी keep growing and all the best.

  • @marathikitchenbyleena6818
    @marathikitchenbyleena6818 6 місяців тому

    तुम्ही खुप मेहनत करत आहेत , आणि तुमच्या मेहनतीचे कौतुक करण्यासारखेच आहे ....देव तुम्हाला खुप यशस्वी करो ....सानुला खुप प्रेम ❤❤...[लीना ....कल्याण ]

  • @Tanuu1627
    @Tanuu1627 6 місяців тому +2

    Tumhi hai kayam chalu theva khup bhari vatta tumchey cooking videos baghun tumchi meheynat baghun

  • @mhatre3690
    @mhatre3690 6 місяців тому +1

    Hii
    Baryach divasanni mi coment karte
    Mazh ek suggestion aahe bagha patal tar try kara
    He recipe banvtana jast details naka dakhavu
    Short dakahava
    Karan masala khup chhan chavdar aahe
    tumhi masala pan sale karata mag recipe dakhavlit tar order Kami hotil
    All the best next journey tc stey happy

  • @avinashthakur9237
    @avinashthakur9237 6 місяців тому +1

    नेहमीप्रमाणेच छान विडीओ अश्विन ! लोकांचे कमेंट्स ऊलट सुलट असणारच आपण आपला प्रवास चालू ठेवावा नवनविन माणसे नक्कीच भेटतील. खूप खूप शुभेच्छा!

  • @oceanloveloveocean2000
    @oceanloveloveocean2000 6 місяців тому +8

    Dear Sneha and Ashwin, you both are doing an awesome job.. what you do takes a lot of efforts… working hard always pays off … don’t get dejected by some negative comments… I watch your videos from USA…I have just started watching your videos so homely videos are the only ones I have seen so far … me and my husband we’re in Thane in Dec 23 for a month.. we were eating outside as our kitchen was not open … had I known about your food service would have definitely ordered food from you and also masala to get back home in USA … we will pretty soon visit India again and will contact you to order food .. both my kids love Bombil and we don’t get here so we go crazy when we visit India… Also my parents are currently living with me in the USA but they live in thane .. I have shared your number with them and channel so once they are back in India in a couple of months they will order from you… stay positive .. always be happy.. good wishes sending your way😘🤗

  • @hemantkoli6635
    @hemantkoli6635 6 місяців тому +1

    Bhawa, keep it up, loka bolat rahnarach kayam, tumhi tumcha kaarya chalu theva, 👍🏻

  • @ashishmhatre7668
    @ashishmhatre7668 6 місяців тому +1

    एक नंबर लोकांना बोलता येतं करता येत नाही 👌👌👌👌

  • @vidyakurnekar2295
    @vidyakurnekar2295 6 місяців тому +3

    Hai sneha and ashvin please don't worry tumhi j kartat na te chan karet aahe shevati lok kay pen boltel u go ahead and keep your targets love ur family 💞 god bless u

  • @vishwamitraparab8238
    @vishwamitraparab8238 6 місяців тому +2

    तुम्ही लोकांचा कोणाचा ऐकू नका तुमची मेहनत तसेच पुढे चालू ठेवा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका

  • @umapatil4756
    @umapatil4756 5 місяців тому

    Tumhi kathin paristhi madhun var ale ahet tyamule ata parat mage valun baghu naka.tumache kam chalu theva.God bless you and your family khupach mothe vha ❤❤❤❤❤❤

  • @kalpanabagal5684
    @kalpanabagal5684 6 місяців тому +2

    खूप छान करताकोनच काही आयकू नका असेच पुढे जा 😊❤

  • @PrajaktiMhatre-wc9hf
    @PrajaktiMhatre-wc9hf 6 місяців тому +2

    Jaberdast mouthwatering excellent recepy. No 1 outstanding recepy

  • @rupalimoses2026
    @rupalimoses2026 6 місяців тому +1

    Sneha Tu je kasht kartes tyache fal nakki milel tula tu tujhe praytn karat rha ❤

  • @sejalgade5710
    @sejalgade5710 6 місяців тому +1

    Ashwin dada aani sneha tumhi je pn video dakhvata khupch Chan astat order chya video madhe sneha recipes kashya banvate he pn samjat....kontya pn gosti tumhi nko manala lavun ghevu ....tumhi ajun khup mote honar swtacha ghar pn ghya...👍👍...sanu love you 😘

  • @AnkitaGhadshi
    @AnkitaGhadshi 6 місяців тому +1

    Dada tumhi ek new channel chalu kra ani tikde recipes dakhva...jevha tumhala kami order astil tevha receipe shoot krun takat ja vlog..mhnje tumhi donhi balance kru shktat

  • @canceicaogodinho
    @canceicaogodinho 6 місяців тому +8

    Bro. and Sneha, don't bother what other people are saying. Your hard work will pay you,don't worry everything will be good. God has bless you and your fly and he is blessing you today. tomorrow, and forever .

  • @vivekbomble4658
    @vivekbomble4658 6 місяців тому +1

    दादा तुम्ही खुप खुप मेहनत करा. तुम्ही खुप पुढे जाल. आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत 👍👍👍love from पुणे ❤❤❤ विवेक बोंबले आणि परिवार

  • @jayeshraut9697
    @jayeshraut9697 6 місяців тому +1

    अजिबात कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. खूप छान प्रगती करा. 👌👌👍

  • @ganeshpachange9715
    @ganeshpachange9715 6 місяців тому +1

    आश्विन भाऊ कोणाचे बोलणे मनावर घेऊ नका...छान प्रगती होत आहे तुमची.. अशीच प्रगती करा...best of luck 🤞

  • @siddharthmhatre4037
    @siddharthmhatre4037 6 місяців тому +40

    तुमी कायम चालू ठेवा लोकांचे नको आयकत जाऊ

  • @vibhutiparab8399
    @vibhutiparab8399 6 місяців тому +2

    Tumhi khup Pramanik aani khare aahet khup chan honar tumcha

  • @user-tz4gj1lc5f
    @user-tz4gj1lc5f 6 місяців тому +1

    अरे दादा आणि ताई अशीच प्रगती करत राहा लोक काय बोलत च असतात 🙏

  • @bhaveshkhandekar9611
    @bhaveshkhandekar9611 6 місяців тому +1

    Video Mast Ahe ❤ Fataka Konta Fodnar Ahe 😅 New Hotel chalu karnar ahe wattay I Think 😊 All The Best ❤

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 6 місяців тому +1

    Ashvin sneha 🎉🎉tumachi mehat khup aahe tumhi jevan deun Aatma shant kart asatat Moraya tumachy pathishi aahe metar tumchya navin gharache swapn baghate 🎉🎉🎉🎉🎉thankyou Moraya

  • @kishorpatil3237
    @kishorpatil3237 6 місяців тому +1

    मागे वळू नका. पुढे चला. 👍

  • @fatimadsilva5172
    @fatimadsilva5172 6 місяців тому +1

    Keep it up!.... don't be pulled backed by negative comments there are some who don't like people going ahead. You both are doing right. All are there to support you🎉😊

  • @ashishsawant848
    @ashishsawant848 6 місяців тому

    दादा तुम्ही जे लोक वाईट बोलतात त्यांच्या कडे लक्ष देऊ नका . कारण त्याच्या पेक्षा पण अशी खूप जास्त लोक आहेत जे तुमच्या वर खूप प्रेम करतात तर तुम्ही त्यांच्या साठी असच छान छान व्हिडीओ करत रहा आणि तुमच्या जेपण इच्छा असतील ते सर्व पूर्ण होऊदे श्री स्वामी समर्थ ।🙏👍

  • @ankitasonawane3063
    @ankitasonawane3063 6 місяців тому +1

    खूप छान विडिओ अश्विन आणि स्नेहा👌👌दुसऱ्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही दोघे मिळून खूप मेहनत करता तुमची अशीच प्रगती होऊ द्या हिच ईश्वर चरणी प्रार्थना 👍👍

  • @jyotsnadhuri6754
    @jyotsnadhuri6754 6 місяців тому +1

    अश्विन छानच तुम्ही मेहनती आहात तुमची अशीच प्रगती होऊ दे

  • @narendramate7429
    @narendramate7429 6 місяців тому +1

    Apan jevha ekhad changal Kam karto tevha virodhak pan astat ...jevha virodhak astat na tevhach Kam karayala khari majja yete...keep it up guys

  • @rahilpathan3147
    @rahilpathan3147 6 місяців тому +1

    Kahi harkat nahi lokana dorlash kara very good keep it up

  • @anghaangchekar4892
    @anghaangchekar4892 6 місяців тому +6

    God bless both of you always Dear ❤❤😊

  • @user-ml9hd9tw8w
    @user-ml9hd9tw8w 6 місяців тому +1

    Mala khup aavdtat tumche video... Sneha taai khup chaan jevan banvtat... Sarv chaan mange kartat... Me video chi vaat baghat aste... Khup chaan

  • @anitatirlotkar
    @anitatirlotkar 6 місяців тому +1

    Tumchi pragati hote na Ajun kahi nako . Khush Raha .❤❤❤

  • @riyabhosale8672
    @riyabhosale8672 6 місяців тому +1

    Khup Chan kartay tumhi😊😊 tumchya mehnatila salute😢😢

  • @sapnapatil9408
    @sapnapatil9408 6 місяців тому +1

    Khup chhan vathtl ki yt vrun khup god lok kmvle tumhi ani tumhi pn khup god aahat dada vhini ❤❤🎉🎉🎉🎉❤❤ khup kam kra khup pude ja ❤❤❤❤❤

  • @user-gx2ss3dc3r
    @user-gx2ss3dc3r 6 місяців тому +1

    Tumi ashich pragati kara konache kahihi yeku naka bas mehnatich fal chaglach milel nice 👌👍video ❤❤❤

  • @yacobsatamker3457
    @yacobsatamker3457 6 місяців тому

    बोलणारे खुप आसतात.त्याकडे दुर्लक्ष करून आपले काम करत रहावेत.आम्ही आपल्या सर्व व्हिडिओ पाहातो.सानु खुप गोड आहे आम्हास तिचे बोलणे फार आवडत.बाय इस्रायेल देशाहून..

  • @EktaNaik-yy3wt
    @EktaNaik-yy3wt 6 місяців тому +2

    Keep it up guys don't worry abt other person... lokanch Kay ghevun bastat tumi tumi dogey pan khupp mehnati aahat go ahead we r der wit u always forever n endever lots of love Ashwin bhaii n sneha ❤love u sanu baby

  • @VIjayAdole
    @VIjayAdole 6 місяців тому +1

    जय श्रीराम 🙏 तुम्ही तुमचे चांगले कर्म करत रहा. मेहेनत करत रहा.फालतू कमे्ट कडे लक्ष नका देऊ.अशा लोकांना दुसरे काम नसते काही.keep it up 💯

  • @user-qi9pl2du8d
    @user-qi9pl2du8d 6 місяців тому +1

    Mi shital vichare Mala tumche video khup avadtat mi roj tumcha video chi vaat baghat asate Ani roj baghte hi sneha Ani dada tumhi khup mehnat gheta tumhi khup pudhe jaal nakkki

  • @rajanisawant7144
    @rajanisawant7144 6 місяців тому +1

    Dada tumhi karat Raha tumche sarav video mast astat mala khup aavdtat tumcya orders yetat te baghayla ... recipes...❤❤

  • @shankarnaik3488
    @shankarnaik3488 6 місяців тому +2

    Good job keep it up❤🎉

  • @nehaashish8118
    @nehaashish8118 6 місяців тому +2

    Tai tu pregnant ahe vatte ❤❤😊Ani Amala chota baby bagach ahe😊

  • @user-eu3ti4cs8l
    @user-eu3ti4cs8l 6 місяців тому

    तुमचे कौतुक वाटते आम्हाला, अशीच प्रगती करा खूप मोठे व्हा, कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम कहेना छोडो ऐसी बातोको...... All the best

  • @ALTAFSHAIKH-nf5cd
    @ALTAFSHAIKH-nf5cd 6 місяців тому +1

    Bhai Lage Raho Ek din sucess jarur Milega .Best of Luck Ek din viewers bhi ayenge aur UA-cam se bhi ayega

  • @santoshsavant7905
    @santoshsavant7905 6 місяців тому

    स्नेहा तुम्ही दोघ खूप मेहनत करता त्याच फळ तुम्हाला मिळणार तुम्ही लोकांच सगळ ऐकू नका तुम्ही नोनव्हेज बनवता तसेच व्हेज पदार्थ पण दाखवा रेसिपी दाखवा आम्ही नक्की बघणार तुमच्या कामात तुम्हाला यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 👃🌹👍

  • @yashmohite324
    @yashmohite324 6 місяців тому +2

    Dada mi caments nahi karat pan tumache video nehami bagate mala avadatat❤

  • @swapnalijuwatkar9381
    @swapnalijuwatkar9381 6 місяців тому +1

    dada tu asha loka kade laskshya deu nako shree swami samarth

  • @pramodkarande541
    @pramodkarande541 6 місяців тому +1

    अश्विन कोण काय बोलतो याकडे लक्ष देऊ नको फक्त एवढेच सांगतो की ऐकावे जणांचे करावे मनाचे

  • @pramilaznjr34
    @pramilaznjr34 6 місяців тому +2

    खूप छान.. 👍

  • @ankitarautmore9976
    @ankitarautmore9976 6 місяців тому +1

    Sneha taai aani dada तुमची मेहनत नेहमी successful होऊदे.आता तुमच्याकडे rickshaw aahe.स्वामींच्या कृपेने तुमच्याकडे लवकरात लवकर एखादी छान car yeil🎉

  • @sandhyaghogale4800
    @sandhyaghogale4800 6 місяців тому +2

    Apratim

  • @user-cl4bj3vu5p
    @user-cl4bj3vu5p 6 місяців тому +1

    Kiti chan boltat tumhi.... Oder dhet raha ❤

  • @kalpeshradaboy3658
    @kalpeshradaboy3658 6 місяців тому +1

    Bhava lokancha aaiku Nako loka nava thevala astan masta kam aahetuja ekdum open Mind

  • @devrajvokkaliga4595
    @devrajvokkaliga4595 6 місяців тому +2

    All the best great job god bless you

  • @dattatraymandavkar2930
    @dattatraymandavkar2930 6 місяців тому

    Hi ashvin aani sneha kase aahat chhoti kashi aahe. Video khup chhan asatat. Mala yek goshth sangaychi aahe. Tumachi mahinat khup chhan aahe tumhi konachya bolanyakade laksh deoonaka. Changal kartana vaitcha samana karava lagato. Mhanatat na satyala tras aahe pan jay nishit aahe tumhi ashich mahinat kara kashtache fal nakki milel.

  • @user-vm9ee9qu6t
    @user-vm9ee9qu6t 6 місяців тому +1

    होटल व्यावसायिक पुरस्कार 💯
    कुछ तो लोग कहेंगे.... लोगों का काम है कहेना

  • @kavitashelar9032
    @kavitashelar9032 6 місяців тому +1

    Kalyan madhe pn deta yeil as pn try Kara Ani I hope te pn shakya hoil kadhitari

  • @sushantzodgevlogs3501
    @sushantzodgevlogs3501 6 місяців тому +1

    दादा एक नंबर तुझे video छान असतात मी तुला नेहमी follow करतो तुझ्या video मध्ये शिकण्यासारखे असते हो पण कधी कधी वाईट खुप वाटते कि आपलेच लोक demotivate केलं तर video बनवायचं मनच होत नाही

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 6 місяців тому +3

    Khup chan wow mast

  • @jeetendrakharkar5830
    @jeetendrakharkar5830 6 місяців тому +1

    Ashwin ' Sneha.....bagha loka nava thevala astaan....tumhi tumcha je cloud kitchen cha kaam tumcha kaam karat raah....shabdah n shabdah khara...loka don tondi bhetil tumala...support karala kon nahi yetil.....Aapli Koli Aagri cha tar jag jahir astey....Best of luck for bright future.
    Regards,
    Jai Ekveera & Jai Malhar,

  • @Kokanaaplochharecipe1112
    @Kokanaaplochharecipe1112 6 місяців тому +1

    Dada tumhi khup chan vlog kartay aseche kara.