जी भक्ती आपण करतो ते फक्त आपल चांगल होण्यासाठी करतो ह भ प रोहिणी ताई परांजपे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @manohardumbre4545
    @manohardumbre4545 7 днів тому

    अत्यंत सुंदर, वैचारिक प्रबोधन युक्त कीर्तन करता तुम्ही माऊली. ताई तुमचा आवाज खूप सुरेल व गोड आहे. निरंतर ऐकत रहावे असे वाटते..❤ताई

  • @madhurigunjal5134
    @madhurigunjal5134 7 днів тому +1

    ❤ Beautiful ❤

  • @narsingdeshpande5690
    @narsingdeshpande5690 16 днів тому

    खुपच सुंदर प्रबोधन कीर्तनातून केले धन्यवाद

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 14 днів тому +1

    😂😂 आवाज खूप छान कीर्तन सुंदर असा अभ्यास आणि खरोखर मनाला भर घालणारी व्यक्ती आहे ही ताई तुला खूप आशीर्वाद शोभा बेरड पुणे वडगाव शेरी

  • @jayalakshmipimpale7505
    @jayalakshmipimpale7505 14 днів тому

    हरीओम रोहीणी ताई खूपच छान.तुमचा अभ्यास व गाण्याचा आवाज खूप गोड आहे.❤

  • @kiranbhoir3464
    @kiranbhoir3464 14 днів тому

    राम कृष्ण हरी 🙏👌👌

  • @VidyaPatil-l8m
    @VidyaPatil-l8m 7 днів тому

    खूप छान किर्तन ताई नमस्कार.

  • @rohinisalokhe5751
    @rohinisalokhe5751 15 днів тому

    जय भवानी

  • @rohinisalokhe5751
    @rohinisalokhe5751 15 днів тому

    खूप छान नमस्ते ताई

  • @rohinisalokhe5751
    @rohinisalokhe5751 15 днів тому

    लक्ष्मी आई गौराई उदो उदो

  • @pradeepbhojane9505
    @pradeepbhojane9505 17 днів тому

    जय जगदंबा माता.

  • @rohinisalokhe5751
    @rohinisalokhe5751 15 днів тому

    आई उदो उद

  • @dasharaththakur7943
    @dasharaththakur7943 11 днів тому

    ताई
    अतीशय सुंदर आणि मौलिक कीर्तनाची सेवा सुरू आहे
    Kirtana मध्ये विनोद किती आणि गायन किती असावे. हे सूत्र सांभाळायला हवे.

  • @sadanandgawde7825
    @sadanandgawde7825 13 днів тому

    आपण मानधन न घेता किरतन कराल