जय श्रीकृष्ण !फारच छान ! राधिका ताई तू ग्रेट आहेस.आईंची कृपादृष्टी सदैव तुला लाभली आहे.त्याचा खूप छान उपयोग आम्हा सर्वांना होतो आहे.असेच तुझे विडिओ बनवत रहा तेणे करून आमच्या सारख्या सामान्यांना त्याचा खूप खूप खूप मनापासून फायदा होईल.ॐ नमः शिवाय !
ओम नमः शिवाय ताई मला एक प्रश्न विचारायचा होता. अनुग्रह घेतल्याशिवाय जर आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत असू तर त्याचा काही फायदा होणार नाही का? तसेच पुस्तक वाचन इतर उपासना करत असू तर आपली भक्ती आईपर्यंत पोहोचणार नाही का. कृपया या प्रश्नाचे उत्तर द्यावे ही विनंती
@@aaikalavatidevi धन्यवाद ताई. मनापासून आभारी आहे. मी काल एक व्हिडिओ बघितली तेव्हापासून मन अस्वस्थ आहे. म्हणजे इतक्या दिवसांची उपासना करवून घेतली आईंनी त्याचा काहीच उपयोग नाही. खूप दुःख होत आहे. लवकरात लवकर व्हिडिओ पोस्ट करावा.
Khup sunder असे ऊत्सवाचे कार्यॅक्रम बघायला ऐकायला आवडेल
जय श्रीकृष्ण !फारच छान ! राधिका ताई तू ग्रेट आहेस.आईंची कृपादृष्टी सदैव तुला लाभली आहे.त्याचा खूप छान उपयोग आम्हा सर्वांना होतो आहे.असेच तुझे विडिओ बनवत रहा तेणे करून आमच्या सारख्या सामान्यांना त्याचा खूप खूप खूप मनापासून फायदा होईल.ॐ नमः शिवाय !
धन्यवाद राधीका.तुमचा आवाज ऐकण्यासाठी मी या दिवसाची वाट पहात असते.मन भरून डोळ्यावाटे वाहू लागतं परमपूज्य आईंची खूप कृपा आहे.खूप खूप शुभेच्छा
Khar ahe tai
Om nam shivay 🙏🙏🙏
WOW
Khup chhan Radhika Tai
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे.नाथ.नारायण.वासुदेव❤❤
Om Namaha shivay Aai 🌹🙏
खूप छान आहे 🙏🏻🌹🙏🏻
khup Chan janamastmi bhajan patva
राधीका तुम्ही आईच तुमच्या तोडुन वदवुन घेत आहेत असा भास होतो तुमचा आवाज आणी चाली सुधा तशाच आहेत आशीर्वाद
श्रवणीय.
ताई शेवटी तुमचे डोळे भरून आले...अगदी मनापासून विवेचन केलं
❤ गोपाळकृष्ण राधाकृष्ण गोपाळकृष्ण राधाकृष्ण गोपाळकृष्ण राधाकृष्ण ❤
ओम् नमः शिवाय,
खूप छान, राधिका.
फारच सुंदर तरुण पिढी ने पाहण्याची गरज आहे.
Khupach chan
खुप छान श्रीकृष्ण ची बोधकथा ऐकून छान वाटले ॐ नमः शिवाय💐💐💐🙏🙏🙏
Jai Shri krishna Om Namha Shivay Mata Kalavati Namostute 🙏🙏🙏🌹🌹🌹
खुपच छान कृष्ण बोधकथा ओम नमः शिवाय
खूप छान ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय
Jai Shree Krishna 🌹🙏Sundar 👌👌💕
खुपच छान पाळणा गायले तुम्ही ताई तुम्हाला गहिवरून आले ❤
।।ॐ नमः शिवाय।।🙏🚩🚩🚩
जय श्री कृष्ण
खूप छान सांगितलं ,सकाळी वेळ नाही मिळाला म्हणून आत्ता निवांत ऐकलं
कलावती.माता.आईकी.जय❤❤
Jay Shree krishn🙏🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🙏 Jay Shree Radhe Radhe🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
ॐ नमः शिवाय 🙏
Om namah shivay 🌺om namah shivay🌺 om namah shivay🌺 om namah shivay🌺 om namah shivay🌺 jay Shree krishna
||ॐ नमः शिवाय ||🙏🙏
OM NAMAH SHIVAY 🙏
Tai Please mala bibwewadi shakhecha address milel ka?🙏
?
Om Namah Shivaya 🙏
खुप छान विवेचन ताई
Om namah shivay aai
Om namah shivai 🙏🙏🌺🌺
Sunder
Om namah Shivay
ओम नमःशिवाय ❤❤❤😂😢😊
🙏Om Namah Shivay 🙏
जय श्रीकृष्ण
राधे राधे.... 🙏
🪷om namah shivay🪷🙏🙏🙏
ताई खूप छान वाटल जय श्री कृष्ण
🙏❤🙏
🙏🙏🌹🌹
🙏👍
❤🎉
Tumi tai same looking youg aai mostly y r nose like aai
🙏🌹🙏
उन
ओम नमः शिवाय
ताई मला एक प्रश्न विचारायचा होता.
अनुग्रह घेतल्याशिवाय जर आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत असू तर त्याचा काही फायदा होणार नाही का? तसेच पुस्तक वाचन इतर उपासना करत असू तर आपली भक्ती आईपर्यंत पोहोचणार नाही का.
कृपया या प्रश्नाचे उत्तर द्यावे ही विनंती
@@priyankamore2765 नक्की व्हिडिओच करीन ह्यावर
@@aaikalavatidevi धन्यवाद ताई. मनापासून आभारी आहे. मी काल एक व्हिडिओ बघितली तेव्हापासून मन अस्वस्थ आहे. म्हणजे इतक्या दिवसांची उपासना करवून घेतली आईंनी त्याचा काहीच उपयोग नाही. खूप दुःख होत आहे. लवकरात लवकर व्हिडिओ पोस्ट करावा.
@@priyankamore2765 My whatsapp no 9881151050
@@aaikalavatidevi Thank you tai
ॐ नमः शिवाय
🙏🙏🙏🙏
खूप छान ओम नमः शिवाय
🙏🙏🙏
ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏
Om Namah Shivay
🙏❤️🙏