माझ्या मामान कधीच देवऋषी पण केलं नाही मामानी आशी कधीच भूतबाधा काढली नाही मामानी कोणालाही आपले शिष्य केले नाही मामा कुणाचे गुरु झाले नाहीत कारण मामांचा शिष्य होण्याचा लायकीचा माणूस पृथ्वीतलावर नाही त्यामुळं मामांच्या गादीवर कोणाचाही हक्क नाही माझ्या मामा च्या नावावर भरपूर गैरप्रकार चालू आहेत मामाच्या भंडार यावर विश्वास ठेवा आणि मेंढी माऊलीची सेवा करा मामा हाकेला उभे राहतील🙏🙏 जय बाळूमामा❤️🙏 ( मामांचा एक मेंढका)
याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न... पण अशी कधी वेळ आपल्या कोणावर किंवा घरातील कोणावर येते आणि जिथे विज्ञान पण कमी पडत.. तेव्हा हे खरं वाटायल लागत आणि आपोआप आपला विश्वास बसतो कधीकधी तॊ ठेवावा पण लागतो..
भूते काढणे सोपे काम नाही बाळुमामाचया कृपेने ते शक्य करतात. त्यांना आपण धन्यवाद देऊया. ते एक समाज कार्य करत आहेत. बाळुमामाचया तोंडात वाईट शकतीना शिव्या यांच्या समोरच्या माणसाला नवहेत
हया तीन माणसांना हाताखालुन काढायला पाहिजे पोलिस कंपलेट करायला पाहिजे बाळु मामा काय आशी फालतू पना करत नव्हते मामा च्या नावाने फायदा घेणारे माणसं बाळु मामाया नावाने चांगभल 🙏🏻🙏🏻
काहीतरी नाटक बाजी चालू. कोण आहे तो म्हातारा भुरटा . बाळुमामा च्या नावाखाली काहीतरी भुरटे नाटक बाजी करत आहे. 🌺🌼🌻जय बाळूमामा ओम नमः शिवाय. हर हर महादेव 🌼🌻🌺🌷
Ghode Gadav Lava Var Va Buva Yevadi Shakti Hay Tar Ata Apalyakad Paus Pani Kami Hay Tar Tumachya Shaktichya Joravar Pavasala Bada Bada Pada Ki Mag Bagu
Kharach Apalyala Solapur Jilhyasathi Pawasachi Garaj Ahe Ya Maharajani Pan Mama Jase Pawasala Bolawayache Thambawayache He Apan Malikamadhe Chirtapatamadhe Bagital Tasach Yani Pan Karav Ugach Deva Gholat Ghalu Naye
सर्व बाळू मामा भक्तांना कळवण्यात येते कि हा सर्व प्रकार अंधश्रद्धा आहे महिला ची केस ओढून महिला ओरडता आणि ते लोकांना वाटते भूत आहे कोण ताहि आजार असो बाळू मामा ची बकरी राखा तो आजार बरा होतो हा माझा अनुभव आहे जय बाळू मामा🙏🙏🙏
बळूमामांच्या नावावर शिव्या देतात किती लाजिरवाणी बाब आहे ही.. तुम्हाला देवांनी चांगली दृष्टी आणि लोकांना मदत करण्यासाठी शक्ती दिली त्याचा असा वापर करता का
सदर व्हिडिओमध्ये अपशब्दांचा वापर आलेला आहे. ते टाळण्याचा प्रयत्न करा. मामांची सेवा करा. मामांचे मनापासून सेवा करा आपल्या घरातील भूतबाधा आपोआप निघून जाईल. त्यासाठी स्थळावर जाण्याची गरज नाही.
हे असे चाळ करु नका केस पकडून कोणीही रडण तुमच्या त बाळुमामाची ताकत आहे तर बाळूमामा नाही असे हे येडे चाळे आहे बाळुमामा खूप चांगले आहे हे सर्व चुकीच आहे सोडुन द्या हे सर्व कससरव
कृपया विनंती आहे की या व्हिडिओ वर कोणी पण विश्वास ठेवू नका कारण हे सगळ नाटक आहे संत बाळू मामा ची सेवा करायची असेल तर आदमापुर ला जाऊन करा व त्यांच्या मेंढ्या ची करा बाळू मामा ची कृपा राहिल
मला तर हे काही बरोबर नाही वाटत जर भुत बादा आहे तर ती व्याक्ति समोर शांत बसते हे लोक ऐकजन कान ओडत आहे दोघजन केस ओड़तात जातो कि नाही बोलाय सागतात ऐवडा त्रास झाल्यावर ते जातो आस च बोल नार ना बाऴु मामा समोर जर गेल तर भुत प्रेत सगऴच निघुन जाते हे जे चालय ते खुप चुकिच आहे आस मला तर वाटते
माझे असल्या सर्व बुवांना चॅलेंज आहे की त्यांनी 3 वर्षाच्या मुलाला अकडीचा त्रास आहे व ते मूल चालू शकत नाही अशा मुलाला त्यांच्या दैवी शक्ती ने बरे करावे मी जन्म भर त्यांची पूजा करेल देव म्हनून
❤ बाळु मामाच्या नावानं चांगभलं ❤
हा खांब मामानी स्वर्गातुन आणला आहे साक्षात भगवंत आहे 🚩🚩🙏🙏राम कृष्ण हरी माऊली
🙏🙏🙏🙏
माझ्या मामान कधीच देवऋषी पण केलं नाही
मामानी आशी कधीच भूतबाधा काढली नाही
मामानी कोणालाही आपले शिष्य केले नाही
मामा कुणाचे गुरु झाले नाहीत कारण मामांचा शिष्य होण्याचा लायकीचा माणूस पृथ्वीतलावर नाही
त्यामुळं मामांच्या गादीवर कोणाचाही हक्क नाही
माझ्या मामा च्या नावावर भरपूर गैरप्रकार चालू आहेत
मामाच्या भंडार यावर विश्वास ठेवा आणि मेंढी माऊलीची सेवा करा मामा हाकेला उभे राहतील🙏🙏
जय बाळूमामा❤️🙏
( मामांचा एक मेंढका)
खरचं आहे आपलं धन्यवाद जो करेल तो भरेल जय बाळूमामा सर्वांना सुखी आनंदी ठेवा 🙏🙏
@@shantilalkolekar9032 होय नक्कीचं 🙏
सहमत 🙏
जय बाळूमामा 🙏
जय सद्गुरू 👌
बाळु मामा मुळ लय लोकांच वाटुळ झाले
याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न... पण अशी कधी वेळ आपल्या कोणावर किंवा घरातील कोणावर येते आणि जिथे विज्ञान पण कमी पडत.. तेव्हा हे खरं वाटायल लागत आणि आपोआप आपला विश्वास बसतो कधीकधी तॊ ठेवावा पण लागतो..
मामांच्या नावावर.... हे शिव्या देणं कितपत योग्य आहे.... महाराज... मामंची जागा कोनी नाहि घेऊ शकत......
🙏🙏🙏🙏
श्री सद्गुरू बाळू मामा च्या नावाने चांगभलं 🍁☘️🌸🌿
🙏🙏🙏🙏
श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा जय बाळूमामा🌎🙏♥️🙏
🙏🙏🙏🙏
हे पाहुण तुकाराम महाराज चा अभंग आठवतो
ऐसे कैसै झाले भोधुं। कर्म करुणी मणती साधु।
अगीं लावुणीया राख।डोऴे झाकुणी करती पाप।
दाउनीया वैराग्याच्या कळा ।भोगी वीषयाचा सोहळा।
तुका मणे सागु कीती जळो तयाचि संगति
@@liveyounglivefree6281 धन्यवाद 🙏🙏
@@liveyounglivefree6281 🙏🙏
भूते काढणे सोपे काम नाही बाळुमामाचया कृपेने ते शक्य करतात. त्यांना आपण धन्यवाद देऊया. ते एक समाज कार्य करत आहेत. बाळुमामाचया तोंडात वाईट शकतीना शिव्या यांच्या समोरच्या माणसाला नवहेत
धन्यवाद हे मामा आधी तुझ्या सर्व चांगल्या भक्तांवर तुझी अखंड कृपा असुदे 🙏🙏
जय हो जय बाळूमामा सर्वांना सुखी आनंदी ठेवा 🙏🙏
@@shantilalkolekar9032fakt bhutach kadtata kai konacha danda vagere chalat nahi Tyanna pan madat karatat dada
Jai Ho Balu mama ki
समर्थ सद्गुरु बाळू मामाच्या नावानं चांगभलं
🙏🙏🙏🙏
असे अपशब्द कुठल्या देवांच्या मुखी होते.लोकांची दिशाभुल आहे
Hi
दिशा भुल असती तर भूत कोणी तुम्ही काढली असती का
खरचं खूपचं भक्तांना त्रास होत होता जय बाळूमामा सर्वांना सुखी आनंदी ठेवा 🙏🙏
मोबाईल नंबर काय
जय बाळूमामा 🚩🙏
Thanks 🙏🙏
देवा बाळूमामा यांना सद्बुद्धी द्या 🙏
बाळू मामांच्या नावानं चागभल
🙏🙏🙏🙏
🌹🌹🙏🙏बोला बोला बाळुमामाच्या नावान चांगभलं 🙏🙏🌹🌹
धन्यवाद 🙏🙏
हे सगळं खोटं आहे खरा भक्तिमार्ग श्री क्षेत्र मोराळे किती तिथे खरोखर भूतबाधा नष्ट होते
Kute Aahe he morale.
हया तीन माणसांना हाताखालुन काढायला पाहिजे पोलिस कंपलेट करायला पाहिजे बाळु मामा काय आशी फालतू पना करत नव्हते मामा च्या नावाने फायदा घेणारे माणसं बाळु मामाया नावाने चांगभल 🙏🏻🙏🏻
Kahi Jiddi bhuta tyach laykichi astat.
बळूमामांच्या नावानं चांगभलं....
बाळुमामांच्या नावान चांगभल
🙏🙏🙏🙏
Balumamachya navan चांगभलं
धन्यवाद🙏🙏
बाळूमामाच्या नावानं चांगभल
🙏🙏🙏🙏
संत सद्गुरू बाळु मामा
Thanks 🙏🙏
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
Very nice Good
मामाच्या नावाने चांगभलं
🙏🙏🙏🙏
माझी मदत करा संत महात्मा मां ,मी खूप परेशान आहे
मामाच्या बकऱ्याची सेबा करा सर्व ठीक होईल🙏🙏
आदमापुर, तसेच मेटके गावा जवळ असले प्रकार होत नाहीत.ह्या भागात कुणाला ही विचारा.
Jai Balumama
🙏🙏🙏🙏
जय बाळूमामाच्या नावान चांग भल
🙏🙏🙏🙏
बाळु मामांची कृपा
🙏🙏🙏🙏
बाळु मामा
मामा सर्वाचे भले करा धन्यवाद 🙏🙏
बाळूमामा कधी अस आई बहिणीवर शिवा देत नव्हते
@@riteshff6909 🙏🙏
खूप लोकांची श्रद्धा आहे त्याच्यावर... आणि तशीच राहू दे
बळुमामा नावान चगंभल
धन्यवाद🙏🙏
काहीतरी नाटक बाजी चालू. कोण आहे तो म्हातारा भुरटा . बाळुमामा च्या नावाखाली काहीतरी भुरटे नाटक बाजी करत आहे. 🌺🌼🌻जय बाळूमामा ओम नमः शिवाय. हर हर महादेव 🌼🌻🌺🌷
Balumama Cha navani changbhal
🙏🙏🙏🙏
तासगाव मोराळे मध्ये पण हे काम चालतं पण तिथं तिथं शिव्या तर लांबच राहिल्या पण पेशंटला हात पण लावत नाही
🙏🙏🙏🙏
नंबर पाठवा भाऊ तुमचा
जय बाळु मामा 🙏
🙏🙏🙏🙏
जय बाळूमामा👃👃
Jay Balumama
हे बाळूमामा सर्वांना सुखी आनंदी ठेवा 🙏🙏
जय बाळू मामा
🙏🙏🙏🙏
बाळूमामा चा हा दरबार आहे. कृपया करून अपशब्द वापरू नका.
माझे पति बाहे फेरियांत आले आहे माझी मदत करा संत महात्मा 😢😢
🙏🙏🙏🙏
किती केस ओढताय तुम्ही लोक आणि कान ओडताय असं केल्यावर कोणी पण ओरडेल की 😢😢
बरोबर आहे
जो कोणी घोंगडी घेऊन बसला आहे त्याची मिशी आणि कान ओढा मग बघा तो कसा पळून जातो ते
बरोबर
कोणतं गाव आहे
हरी उच्चारणी मंत्र हा अगाध
पळे भूत बाधा भेणे तेथे
हरिपाठ ११ वा श्लोक श्री ज्ञानेश्वर माऊली
धन्यवाद🙏🙏
❤❤
Ghode Gadav Lava Var Va Buva Yevadi Shakti Hay Tar Ata Apalyakad Paus Pani Kami Hay Tar Tumachya Shaktichya Joravar Pavasala Bada Bada Pada Ki Mag Bagu
🙏🙏🙏🙏
Kharach Apalyala Solapur Jilhyasathi Pawasachi Garaj Ahe Ya Maharajani Pan Mama Jase Pawasala Bolawayache Thambawayache He Apan Malikamadhe Chirtapatamadhe Bagital Tasach Yani Pan Karav Ugach Deva Gholat Ghalu Naye
@@shantilalkolekar9032 🙏
बाळुमामा असे कधीच वागत नव्हते हि काय प्रकार आहे
🙏🙏🙏🙏
देव मामा शिवा देता
🙏🙏🙏🙏
सर्व बाळू मामा भक्तांना कळवण्यात येते कि हा सर्व प्रकार अंधश्रद्धा आहे महिला ची केस ओढून महिला ओरडता आणि ते लोकांना वाटते भूत आहे कोण ताहि आजार असो बाळू मामा ची बकरी राखा तो आजार बरा होतो हा माझा अनुभव आहे जय बाळू मामा🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
हे सगळे बाळु मामाला अभिप्रेत नाही संतबआळउमआमआयआंनआ सुबुद्धी दे.
बळूमामांच्या नावावर शिव्या देतात किती लाजिरवाणी बाब आहे ही.. तुम्हाला देवांनी चांगली दृष्टी आणि लोकांना मदत करण्यासाठी शक्ती दिली त्याचा असा वापर करता का
कोणत्या दिवशी जायचं असत.
सांगा आमच्या घरी असं झालं आहे
कधी पण अमावशा,रविवार,एकादशी,पौर्णिमा, गुरुवार.मेतके मंदिर अण्णा महाराज मठ आहे जावा🙏🙏
घेणार का चॅलेंज लहान मुलाला बरे करण्याचे अगदी ठणठणीत बरा झाला पाहिजे स्वतः उठून चालला पाहिजे आणि इतर लहान मुले जसे खेळतात बागडतात तसा झाला पाहिजे बोला
गाव कुठले आहे तुमचे सांगा.call kara
@@पै.यशसुरवसे Satara
Hi
Kay आपशब्द वापरतोय शिव्या देतोय
🙏🙏🙏🙏
कोठे आहे दादा हे
मेतके मंदिर अण्णा महाराज मठ
Mama atta ky comment karu, tumi c baga ky callay
सदर व्हिडिओमध्ये अपशब्दांचा वापर आलेला आहे. ते टाळण्याचा प्रयत्न करा. मामांची सेवा करा. मामांचे मनापासून सेवा करा आपल्या घरातील भूतबाधा आपोआप निघून जाईल. त्यासाठी स्थळावर जाण्याची गरज नाही.
जय बाळुमामा
😊😊😊😊😊
मामा नी सांगितले आहे सत्या नी वाग
खरे आहे पण कळून चूक केली तर सुट्टी नाही
हे नक्की बाळूमामा च मेतके च नक्की आहे ना
आपणास भेटायच हाय नव ना मग जावा तिथं 🙏🙏
हे असे चाळ करु नका केस पकडून कोणीही रडण तुमच्या त बाळुमामाची ताकत आहे तर बाळूमामा नाही असे हे येडे चाळे आहे बाळुमामा खूप चांगले आहे हे सर्व चुकीच आहे सोडुन द्या हे सर्व कससरव
हे कुठे आहे आणि कधी असते
महाराज लोकांवर विश्वास ठेवू नका
मनापासून बाळूमामा चे नाव घ्या भूत पळून जातील
🙏🙏🙏🙏
पता काय आहे सांगा
कोणतं गाव जिल्ला, बाळू मामा चा नावानं चांग भलं
बाळूमामा मंदिर मेतके🙏🙏
जय बाळूमामा 🙏🙏 माझ्यावर कृपा होईल का balumamachi त्यांच्या कृपेनं मला नंबर पत्ता भेटलं का🙏🙏🙏🙏
जावा मंदिर ला भेटा
Kay prakar aahe ha?
आणणा महाराजांचा पत्ता मिळेल का मला पण भूतबाधा झाली आहे👉
बाळूमामा मंदिर मेतके🙏🙏
ज्याचं जळत त्यालाच ते कळत
उगीच कोणी अक्कल शिकवायच्या फंद्यात पडू नये
बाळूमामाच्या नावाने चांगभलं
किती जनांनी केस धरलेत त्रास होत असेल केस ओढल्या वर आणि काय ह्या शिव्या देवाच्या नावाने काय पण बाळू मामा असे करत नव्हते
🙏🙏🙏🙏
बाळूमामा एवढे घाण शिव्या देत नव्हते
🙏🙏🙏🙏
हे कुठे होते आणि भूत काढायचा वर कोणता असतो
🎉🎉😢
🙏🙏🙏🙏
🎇🎇🌹🌹🤱
मामा असे करत नव्हते... 😢काय फालतुगिरी आहे... बाजार मांडलाय नुसता
तुमचं काही दुःख असेल तर बाळूमामाच्या मेंढ्यांची सेवा करा
🙏🙏🙏🙏
सर मला गेली पाच वर्षे होत आहे सगळे उपाय केले काहीच फरक पडत नाही बाळू मामा चे मंदिरा त सेवा केली तर मी बरी होईल का
Balumama khar sangto tumhala sodnar nahit are jitumhala edya marg yete techa changlya marga e upyog. Kra nahitr tumhala mama sodnar nahit
🙏🙏🙏🙏
मामाच्या दारात अशा शिव्या चालत नाही तुम्ही अशी शिव्या का देता
🙏🙏🙏🙏🙏
जय बाळूमामा
प्लिज कळेल का मला हे कुठ चालू असत
प्लिज मला जायच आहे ,प्लिज कधी कुठ असतो हा कार्यक्रम
तळावर या कारभारी पुजारी आपणास सर्व सांगतील🙏🙏
@@shantilalkolekar9032 kuthe ahe gav konte ahe
कोल्हापूर मध्ये आधमापुर इथे आहे
Kiti shivya detay deva tumhi
🙏🙏🙏🙏
कृपया विनंती आहे की या व्हिडिओ वर कोणी पण विश्वास ठेवू नका कारण हे सगळ नाटक आहे संत बाळू मामा ची सेवा करायची असेल तर आदमापुर ला जाऊन करा व त्यांच्या मेंढ्या ची करा बाळू मामा ची कृपा राहिल
Shravan mahinya madhe ale tr chalel ka..... Khamba ch darshan ghyay
कधीपण कवापण जाऊ......🙏🙏
मुळक्षेत्र मेतके गावी बाळुमामानी १९३२ मध्ये ज्या रणखांबाची स्थापना केली आहे, त्या रणखांब ला धरुन फेरे घेतल्यावर भुत ,पिशाच्च अंगातून निघून जाते.......
धन्यवाद🙏🙏
S
He kuthe aahe
मी जन्मभर देव म्हणुन पूजा करेल
baba tumca no dya mazhi daru sutat nai mala sandy wat ahe khar kai ahhe te sanga balu mamachi shapat
आपण भेट द्याना पलकी तळावर/ मेतके मंदिर
🙏🌸बाळुमामाच्या नावान चांगभल🌸🙏🚩
अशे कान ओढु नका शिव्या देवू नका
🙏🙏🙏🙏🙏🙏
Sadguru balumama chi jaga koni gheu shakat nahi,,,,,,, ani mama na asale kadhi patat navhte,,,, ashya loka na balumama cha baghatil hicha prarthana
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
मला तर हे काही बरोबर नाही वाटत जर भुत बादा आहे तर ती व्याक्ति समोर शांत बसते हे लोक ऐकजन कान ओडत आहे दोघजन केस ओड़तात जातो कि नाही बोलाय सागतात ऐवडा त्रास झाल्यावर ते जातो आस च बोल नार ना बाऴु मामा समोर जर गेल तर भुत प्रेत सगऴच निघुन जाते हे जे चालय ते खुप चुकिच आहे आस मला तर वाटते
🙏🙏🙏🙏
Kahi. Gosti. Vidnyanyacha. Palikadalya. Astat
Shantilal maharaj number milel ka
Konacha
जय बाळु मामाच्या नावानं चांगभलं
❤🎉
🙏🙏🙏🙏
माझ्या देवाचे नाव घेतले तर अशी भूत पळून जातात plz as काही karu नका..... बाळू मामाच्या नावावर अंध श्रद्धा अशी पसरू नका
Mala koni address denar ka tyancha
लोकेशन पटवा
माझे असल्या सर्व बुवांना चॅलेंज आहे की त्यांनी 3 वर्षाच्या मुलाला अकडीचा त्रास आहे व ते मूल चालू शकत नाही अशा मुलाला त्यांच्या दैवी शक्ती ने बरे करावे मी जन्म भर त्यांची पूजा करेल देव म्हनून
🙏🙏🙏🙏
गाणगापुर जा
Kshetra morale la java
एकदा बाळूमामा च्या मंदिरात घेऊन या..... या व्हिडिओ वर जाऊ नका बाळू आमचा देव आहे त्याचे कोण शिष्य नाहीत
Kadhi yav lagat mala khup bahercha taras aahe .karani cha
🙏🏻🙏🏻
हे बाळूमामा सर्वांना सुखी आनंदी ठेवा धन्यवाद जय बाळूमामा 🙏🙏
अरे बाबा इतका शाहणा आहेस वाईट शक्तींना बाळुमामा ची शपथ घ्यायला सांगतोस तु किती अर्धवट आहेस
तुझा नंबर जरा मला पाठव बघतो मी