GulabiSadi | Sanju Rathod ( गुलाबी साडी ) DJ Jagrut In The Mix | Marathi Trending Song

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • Original Credit Song :
    Link : • #GulabiSadi ( गुलाबी स...
    Singer/Lyrics/Composer - Sanju Rathod
    Music Produced By - G-Spark (Gaurav Rathod)
    Audio Mixed By - G-Spark
    Mastered By - Jackie Vanjari
    Recorded @apostrophe Studios By - Jagdish Bhandge
    Remix By : DJ Jagrut In The Mix
    Download Link : www.mediafire....
    Follow Me
    / jagrut.tare.39
    www.instagram....
    ho...
    hearthis.at/dj...
    WhatsApp :
    wa.me/91787536...
    #gulabisaree #sanjurathod #marathisong #gulabisadi #prajakta #marathi #gulabisadi #marathistatus #latestmarathisong
    Topic Song :
    gulabi sadi di
    gulabi sadi dj song gulabi sadi dj remix
    gulabi sadi dj mix
    gulabi sadi dj remix song
    gulabi sadi dj tapori mix
    gulabi sadi dj songs
    gulabi sadi remix
    gulabi gulabi sadi dj song
    gulabi sadi dj songs
    gulabi sadi dj tapori mix
    gulabi sadi dj remix song
    gulabi sadi dj mix
    gulabi sadi dj remix gulabi sadi dj song
    gulabi sadi di
    gulabi sadi di bass song
    gulabi sadi dj ringtone
    gulabi gulabi sadi gana
    Gulabi Sadi Aani Lali Laal Laal
    गुलाबी साड़ी आणिलाली लाल
    Lyrics -
    काजळ लावुनी आले मी आज असं नका बघु अहो येते मला लाज... केला श्रृंगार आज घातलया साज दिसते मी भारी जणु अप्सरा मी खास...
    अए नखरे वाली कुठे निघाली
    घालुनी साडी लाल गुलाबी
    पागल करते तुझी मोरनीशी चाल...
    गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
    दिसते मी भारी राजा फोटो माझा काड....
    गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
    दिसते मी भारी राजा फोटो माझा काड....
    झाला close आता wide मान वरती okay right
    फोटो काढतो असा होनार ज्याने वातावरण टाइट...
    मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन पिलो फाइट माझा
    होऊदे पगार गिफ्ट करतो रिंग लाइट...
    नको मला चहा खारी आता जेवण करून जाईन
    सेलिब्रिटी तू मी तुझा P.A बनुन राहिन...
    येणार सेल्फी साठी क्राउड मला फील होणारं प्राउड जाशील Insta वर लाइव अन मी कमेंट करत पाहिन...
    करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मेकअप किट
    राजा होनार मी Insta ची स्टार...
    हाय्ये य्ये य्ये
    गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
    दिसते मी भारी राजा फोटो माझा काड....
    किती मी क्यूट किती गोड किती छान
    दिसते मी भारी राजा फोटो माझा काड....
    अदा माझी सिंपल नसले जरी डिंपल हिरोईन दिसते मी हिरोईन...
    थोडे दिवस थांब अशी लाईन लागेल लांब मी पण बनूनच दाखवीन हिरोईन...
    अय्ये माझी चाशनी तू माझी खास मी तुझा समर्थक उद्या पण आज भी बोल्लेलो किस्मी ती बोल्ली आज नाय बनू नको म्हणे इम्रान हाश्मी...
    माथ्याची टिकली पैंजण बांगडी हिऱ्याची अंगठी मारुती कार विथ चांदीच कंगण सोन्याचा गंठन करीन गिफ्ट हा नाय करत मजाक मी ...
    पुरी करीन तुझी हर एक wish
    नको करू शंका ना सवाल...
    हाय...
    गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काड....
    गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काड....
    #gulabisadi #remixsong #koligeet
    GulabiSadi | Sanju Rathod ( गुलाबी साडी ) DJ Jagrut In The Mix | Marathi Trending Song #gulabisadi

КОМЕНТАРІ • 10