पूर्वीची पारंपारिक रित्या केली जाणारी अंदन घेऊन बनवलेला भन्नाट शिरा,आजी देखील हीच पद्धत वापरायची का

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024
  • पूर्वीची पारंपारिक रित्या केल्या जाणारी अंदन घेऊन केलेल्या भन्नाट शिऱ्याची रेसिपी तर मग रेसीपी ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट करा
    जर तुम्हाला माझ्या रेसीपी आवडत असतील तर माझ्या चॅनेल ला लाईक शेअर नक्की करा
    more about channel
    / @homechefrecipes123
    #sheerarecipe #vidarbhaspecial #vidarbha
    #prasadachasheer
    #sujikahalwa
    #sheeearecipebyhomechefrecipes
    #homechefrecipes
    साहित्य/Ingredients
    रवा/semolina 1cup
    तूप/ghee 1/2cup +3tsp
    साखर/sugar 3/4cup
    पाणी/water 1cup
    सुकामेवा /dryfruits 2-3tbsp
    मीठ/salt 1/8 tsp
    वेलची पूड/cardamom 1/4tsp

КОМЕНТАРІ •