नमस्कार शेलार मामा तुमची बोलण्याची आणि समजून सांगण्याची भाषाशैली खूपच विशिष्ट दर्जाची असल्यामुळे बहुतेक जणांना अतिशय आवडते. तुम्हाला सध्यातरी कोणीही तोड देऊ शकत नाही असे आमचे स्पष्ट मत आहे.
मामा तुम्हाला भेटायची इच्छा आहे ...खुप छान काम आहे तुमचं ..ह्या जमान्यात तुमच्यासारखे लोक फारच कमी आहेत ..तुमची बोलण्याची पद्धत एक नंबर ❤😊...आशीर्वाद असुदे मामा ..राम कृष्ण हरी
नमस्कार मंडळी . मामाला भेटण्याची इच्छा होती . मामाता प्रत्यक्ष भेदून आंनद झाला मामाचे विचार राहणी खुप साधी आहे.कोणताही अहकार गर्व त्याच्या स्वभावात नाही आज समाज प्रबोधनाचे काम करतात समाज सुधारणेसाठी निश्चत याचा वाटा आहे. पण आज नवीन तरुण मुलांनी जरुर मामाच्या विचार चा वारसा घ्यावा. हे सर्व मामाला भेटल्यावर अनुभव येतो .
राम राम मामा श्री आज ची स्टोरी जाम भारी . मामा मी २ दिवस खाली आपले ला १ रिक्वेस्ट केली होती गाऊ माता आणे बैलान वर १ वीडियो बनवा ज्यात गाऊ माता आणि बैला चे महत्व सांगा कृपा करून या मुके जीवन साठी पिन थोड करा. लोकाना जागरूक करा प्लाझ
या गोष्टी मधून एक लक्षात येते आई बाप त्या मुलीला चांगले संस्कार देऊ शकले नाहीत आणि ती मुलगी फाफालली म्हणजेच वाईट वळणाला लागली ती लागलीच आशा बायांचा आणि पोरींचा कडेलोट करून टाकला पाहिजे कारण अशा बाया आणि मुलींमुळे समाजातील अजून चार-पाच लोकांच्या आयुष्याचे वाटोळे होते
माझ्या सालिने मला एकदा डोळा मारला त्या गोष्टीला झाले 3 वर्ष मी तिच्याकडे पाहत सुद्धा नाही माझ्या घरी येऊ सुद्धा देत नाही. लगेच समजते की कोण कसे आहे ते. बायको सोबत एकनिष्ठ राहिले की काही कमी पडत नाहीं
मामा काल तुम्हाला कमेंट मध्ये सांगितले होते तीच व्यक्ती आहे तो कोणताही शासकीय अधिकारी खाजगी दूध कंपनीत कामाला आहे साध्या त्याचे तीन ठिकाणी चालू आहे एक नंबर बा .झालेला आहे तोच माझे कर्म बाकी मामा तुम्ही ओळखता बाकी आपली मर्जी 🙏🏻
नमस्कार शेलार मामा तुमची बोलण्याची आणि समजून सांगण्याची भाषाशैली खूपच विशिष्ट दर्जाची असल्यामुळे बहुतेक जणांना अतिशय आवडते. तुम्हाला सध्यातरी कोणीही तोड देऊ शकत नाही असे आमचे स्पष्ट मत आहे.
ढढढढढढ
णणढ
मामा तुमचा डायलॉग "अग बायया" फारच आवडला अशोक सराफ ला सुदधा म्हणता येणार नाही नादच खुळा मामा मामा तुम्ही ल ई च हसवता राव 😂😂
मामा तुमचे दर्शन झाले की साक्षात समोर भगवान श्रीकृष्णाचा अवतार दिसतो. असाच आशीर्वाद राहू द्या राम कृष्ण हरी.
आजार कशाचा मामा ठोक्याचा आजार का एकदा नालायक धंदा चालू झाला की झालाच असल्या बायांच एकाने भागत नाही
मामा बस मधील उदाहरण एकदम perfect सांगितलं
जय श्री राम
आईला टोपी पडली का काय लय हसलो मामासाहेब 😂😂😂
राम कृष्ण हरी माऊली
मामा तुम्ही खरेच फार भारी
समाज प्रबोधन करत आहात
यासाठी तुम्हाला धन्यवाद
मामा तुम्हाला भेटायची इच्छा आहे ...खुप छान काम आहे तुमचं ..ह्या जमान्यात तुमच्यासारखे लोक फारच कमी आहेत ..तुमची बोलण्याची पद्धत एक नंबर ❤😊...आशीर्वाद असुदे मामा ..राम कृष्ण हरी
आवाज खूप छान आहे मामा तुमचा भारी अभंग म्हणता❤
, मामा तुम्ही आणि सुरेश धस ओपन बोलणारी माणसे अशाच वक्तव्याची गरज आहे मी तुम्हाला सुरेश देसाई बघतो आणि सुरेश दसरा तुमच्यात बघतो
एक च नंबर विश्लेषण 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
राम कृष्ण हरी माऊली 🙏😊
नमस्कार मंडळी . मामाला भेटण्याची इच्छा होती . मामाता प्रत्यक्ष भेदून आंनद झाला मामाचे विचार राहणी खुप साधी आहे.कोणताही अहकार गर्व त्याच्या स्वभावात नाही आज समाज प्रबोधनाचे काम करतात समाज सुधारणेसाठी निश्चत याचा वाटा आहे. पण आज नवीन तरुण मुलांनी जरुर मामाच्या विचार चा वारसा घ्यावा. हे सर्व मामाला भेटल्यावर अनुभव येतो .
❤
मामा मस्त पब्लिक जबरदस्त
राम राम शेलार मामा शुभ सकाळ जय श्री स्वामी समर्थ ❤️🙏
राम राम मामा श्री आज ची स्टोरी जाम भारी . मामा मी २ दिवस खाली आपले ला १ रिक्वेस्ट केली होती गाऊ माता आणे बैलान वर १ वीडियो बनवा ज्यात गाऊ माता आणि बैला चे महत्व सांगा कृपा करून या मुके जीवन साठी पिन थोड करा. लोकाना जागरूक करा प्लाझ
राम कृष्णा हरी मामा 🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩
राम कृष्ण हरी मामासाहेब ❤
मामा चां आजचा पोशाख एक नंबर
नाद च खुळा
😊
खुप छान भजन 😂😂😂 जाऊद्या गाडी
मामा डायरेक्ट लग्नाच्या उपारण्यावर आलंय. कार्यक्रम ओके 🙏
राम राम मामा 🎉❤
तुम्ही धनंजय मुंढेची ॲक्टिंग भारी करता राव
गॉगला बोट लावण्याची पद्धत विसरली असन वाटल पण नाही
सुपर मेमरी मामा 👌👌👌
हार्दिक अभिनंदन दादा 🎉🌹
बंडू देशमुख साहेब... पार फाळकच उडून गेल.
Chhan disu rahile Mama ❤❤❤
राम राम मामा खूप छान काम आहे तुमचं याने थोडं तरी जग सुधरेल तुमचा थोडासा को होईना खारीचा वाटा आहे
🙏दादा राम कृष्ण हरी
श्री स्वामी समर्थ
Ram Ram mama shri 🎉 Ram kirana hari Mauli 🎉 good morning ji 🎉
❤ राम राम मामा
राम कृष्ण हरी माऊली
कडक मामा
राम कृष्ण हरी जय स्वामी समर्थ जय हनुमान जय शिवराय जय शंभुराजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ही बाई माणूस रूपात कुत्र्याच्या जल्माला आली होती
खूप सुंदर मामा
मामा तुमची story ऐकल्यावर बरे वाटते
राम राम मामा❤
शुभ सकाळ मामा 💐💐
Ram. Krishna. Hari🎉
Aaila Topi padli ki kay😂😂😂....bhari mama.....aekda bhetaychay tumhala....
मामा ग्रेट
मामा पहेले माला वाटल मामा निवडुन कधी आले कळलच नाहि
ओके रिपोर्ट मामा जाऊ द्या गाडी ❤
जय हरी मामा मला तुमचे दोन डायलॉग खुप आवडतात एक जाऊन द्या गाडी व तुम्हाला नाही कळायचं आतलं
मामा. सुंदर प्रबोधन
आम्ही फिरून आलोय राजस्थान.. अजमेर.. गुलाबी शहर...
खुप छान मामा
राम राम मामा नमस्कार मामा❤
या गोष्टी मधून एक लक्षात येते आई बाप त्या मुलीला चांगले संस्कार देऊ शकले नाहीत आणि ती मुलगी फाफालली म्हणजेच वाईट वळणाला लागली ती लागलीच आशा बायांचा आणि पोरींचा कडेलोट करून टाकला पाहिजे कारण अशा बाया आणि मुलींमुळे समाजातील अजून चार-पाच लोकांच्या आयुष्याचे वाटोळे होते
Ram Ram mama shree
राम राम मामा...... नाद खुळा आज मामा...... सोडून नाही देणार...... तुम्हाला..... खूप पुढे पाठवणार आम्ही तुम्हाला
🎉🎉🎉🎉
मामा तुम्ही पण एक नंबर जोक करता तुमचे व्हिडिओ बघितल्याशिवाय मला करमत नाही खरंच एक दिवस तुमची भेट घेणार आहे मी
राम राम शेलार मामा👍🙏🏻🙏👌👌👌🎉🎉
नमस्कार मामा 🙏🏻
❤❤❤ मामा राम राम ❤❤❤A1
गुड मॉर्निंग मामाम❤🎉❤
राम राम मामा, जय महाराष्ट्र
Good morning 🌄🌄 mama 🌻🌻
Good morning!
Ram Krishna Hari mama
❤❤🎉🎉🎉
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤
Congratulations and Good Morning. Have a wonderful day 😊 ☺️
Thanks and Good Morning!
Ram Ram Mama, Ram Krishna Hari,
शुभ सकाळ,काका❤❤❤❤
jay hari dada.
जय जय हरि
राम कृष्ण हरी मामा 🙏🏻
Good evening Mama ❤
माझ्या सालिने मला एकदा डोळा मारला त्या गोष्टीला झाले 3 वर्ष मी तिच्याकडे पाहत सुद्धा नाही माझ्या घरी येऊ सुद्धा देत नाही.
लगेच समजते की कोण कसे आहे ते.
बायको सोबत एकनिष्ठ राहिले की काही कमी पडत नाहीं
राम राम मामा....❤
Nice................❤❤❤❤❤❤
Thanks
शुभ सकाळ मामा ❤❤❤
मि एकलय मामा आमच्या गावात ऐका मानसाने बाईच्या नादी लागुन त्या बाईसाठी तीची एक कीडनी वीकुन तीला पैसा दीले
मामा ओके रिपोर्ट
जय हरी दादा।
रंगरंग कार्यक्रम
❤❤❤❤
राम कृष्ण हरी मामा
Good morning mama❤❤❤❤❤
🙏❤
गुड morning mama❤❤
Ram Ram mama Shri❤
राम राम मामा एकच नंबर
Good morning mamasaheb no 1
Namskar mama 🎉🎉🎉
राम राम मामा 🎉🎉
Ok report ❤
Gm❤❤❤
jaudya gaadi 😅😅😅😅😅
🙏🙏
जय मल्हार मामा 😅
आज काय birthday आहे काय मामा 😂
राम राम🙏🙏🙏
🎉happy Sunday 🎉kaka❤❤❤❤❤
Happy Sunday!
शुभ सकाळ मामा 🙏🏻🙏🏻
मामा काल तुम्हाला कमेंट मध्ये सांगितले
होते तीच व्यक्ती आहे तो कोणताही शासकीय अधिकारी खाजगी दूध कंपनीत कामाला आहे साध्या त्याचे तीन ठिकाणी चालू आहे एक नंबर बा .झालेला आहे तोच माझे कर्म बाकी मामा तुम्ही ओळखता बाकी आपली मर्जी 🙏🏻
Gud morning o Mama....
Good morning 🌅 Mama 🙏
Good morning
राम राम आबा 🙏