जय हरी माऊली देशी गाई शिवाय शेती ला पर्याय नाही मी 24वर्षे पद्मश्री डॉ सुभाष पाळेकर गुरूजी यांच्या नैसर्गिक पद्धतीने शेती करत आहे उत्पादन चांगले मिळते तुम्ही देशी गाई चा प्रचार प्रसार करावा ह भक्त श्री बापूसाहेब देहूकर शेती वर आले आहेत धन्यवाद दादा
जय हरी माऊली .🙏संत तुकाराम महाराजांचे चरणी कोटी कोटी प्रणाम .काय सुंदर प्रवचन केलत महाराज तुमचे चरणी दंडवत .कोरोना काळात सगळी कामं थांबली पण शेतकरी राजा मात्र शेतात राबत होता .जेवताना शेतकरी राजाला व झोपताना जवानाला विसरू नये .यांचेमुळे आपण सुखी आहोत .जय जवान जय किसान .जय हरी महाराज 🚩🙏🙏🚩
सब पैसेके भाई दिलका साथी नहीं कोई ॥ध्रु०॥ खानेपिनेकूं पैसा होय तो जोरू बंदगी करे । एक दिन खाना नहीं मिले तो फिरके जबाब करे ॥ सब०॥१॥ जब लग अपने पलोमें पैसा तब लोग सलाम करे । अपना पैसा निकल गया तो कोई नहीं मिठ्ठा बोले ॥ सब०॥२॥ भाईबंद और बहीन साले सब पैसेके भाई । कौन किसीका नहीरे प्यारे कहत कबीर सुनाई ॥३॥ रामकृष्ण हरी माऊली!!!
शेतकरी अड्यानान. हिंमत केली नाही. म्हणून या स्थितीला गेला. स्वतः जबाबदारी घेऊन बाजार गाठला असता तर ही स्थिती राहिली नसती अजून ही तीच स्थिती आहे. स्वतः पुढे जात नाही .म्हणून राजकारणी लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला/ घेत आहे.
महाराज आपणास साष्टांग दंडवत शेतकरी आणि तुकाराम यांच्या विषयी खूप छान प्रबोधन केले आणि किर्तन केले..
महाराज खूप सुंदर विचार.. जीवनाचं तत्वज्ञान समर्पक उदाहरणे देवून आपण समजावलं. लोकांनी बोध घेतला पाहिजे.
माऊली !! रामकृष्ण हरी !!!
अतिशय सुंदर विचार व जिवनजगणाचे तत्त्वज्ञान सुंदर विचार महाराज सांगत आहेत हे विचार समजा साठी मोलाचे योगदान आहे राम राम
महाराज, अत्यंत सुरेख शब्दात तुकाराम महाराजांचे विचार व सध्याचे जीवन यांची तुलना मांडली . राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि
🙏🙏श्री गुरूदेव कृपा राम कृष्ण हरि ॐ 🙏🙏
महाराज खुपच छान व्याख्यान
Mastak. He charani theve these🎉🎉🎉🎉🎉
Kiti Sundar
राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली
राम कृष्ण हरि माऊली
Ram Krishna Hari 🙏🙏
कोटी कोटी कोटी वंदन भगवंत
राम कृष्ण हरी ❤❤❤
अतिशय सुंदर गोड वाणी महाराज असे वाटते कि साकक्षात तुकोबाराय यांच्या वाणी मधुन ऐकल्याचे वाटत आहे.
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
श्री संत जगदगुरु तुकोबाराया महाराज कि जय
खूप सुंदर प्रवचन राम कृष्ण हरि महाराज🙏🙏
नवीन माहिती
शिवाजी महाराजांचा अभंग ऐकायला मिळाला
अशीच नवनवीन माहिती आमच्यासमोर आणावी
ऑल द बेस्ट
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😊
P
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩
जय हारी🌹🌺🌷🍁🌸🙏
Very nice 👌 feeling well farmer 🙏🙏🙏🙏⚘️⚘️
प्रवचन खुप सुंदर
Shree Swami Samarth
खूप छान धन्यवाद
रामकृष्णहरी🌹🌹🙏🙏🌹🌹
सत्य🇮🇳 वचन
Jay Hari mavli
खुप सुंदर 🙏🚩 रामकृष्ण हरी
Jay Javan Jay kissn
Ram krushana hari
जय हरी माऊली
देशी गाई शिवाय शेती ला पर्याय नाही
मी 24वर्षे पद्मश्री डॉ सुभाष पाळेकर गुरूजी यांच्या नैसर्गिक पद्धतीने शेती करत आहे उत्पादन चांगले मिळते तुम्ही देशी गाई चा प्रचार प्रसार करावा
ह भक्त श्री बापूसाहेब देहूकर शेती वर आले आहेत धन्यवाद दादा
🎉असेच, प्रवचनकार बुवांनी आपले प्रवचन केली पाहिजे 🎉 राम कृष्ण हरी, 🙏 माऊली
Om Shanti
राम कृष्ण हरी
Ramkrishna hari
🌹🙏🌹
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
Ram Krishna hari
शंकर महाराज आपणास माझा साष्टांग नमस्कार खूप सुंदर किर्तन केलं
जय हरी माऊली महाराज कथा ,ऐकावी तुमच्या मधुर वाणीतूनच विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
❤Ram Krishna Hari❤ very nice ❤
जय हरी माऊली .🙏संत तुकाराम महाराजांचे चरणी कोटी कोटी प्रणाम .काय सुंदर प्रवचन केलत महाराज तुमचे चरणी दंडवत .कोरोना काळात सगळी कामं थांबली पण शेतकरी राजा मात्र शेतात राबत होता .जेवताना शेतकरी राजाला व झोपताना जवानाला विसरू नये .यांचेमुळे आपण सुखी आहोत .जय जवान जय किसान .जय हरी महाराज 🚩🙏🙏🚩
❤🙏👑✨
खूपच छान
Ram Krishna Hari 🙏🕉️🙏👌👌👌👌
Chhan
आताचे पंतप्रधान प्रयत्न करत आहेत. त्यांना सहाय्य भूत झाला शेतकरी तर राजा होईल.
खुपचं सूक्ष्म अभ्यास 👍🙏🙏🙏🙏
शेतकरी जगाचा पोशिंदा आहे तो व्यापाऱ्या पेक्षा ही श्रेष्ठ आहे सगळ्या पेक्षाही श्रेष्ठ आहे
🌹🌹🙏🌹🌹
Good 👍
👌👌🙏🙏
Ok
सब पैसेके भाई दिलका साथी नहीं कोई ॥ध्रु०॥
खानेपिनेकूं पैसा होय तो जोरू बंदगी करे ।
एक दिन खाना नहीं मिले तो फिरके जबाब करे ॥ सब०॥१॥
जब लग अपने पलोमें पैसा तब लोग सलाम करे ।
अपना पैसा निकल गया तो कोई नहीं मिठ्ठा बोले ॥ सब०॥२॥
भाईबंद और बहीन साले सब पैसेके भाई ।
कौन किसीका नहीरे प्यारे कहत कबीर सुनाई ॥३॥
रामकृष्ण हरी माऊली!!!
Khup chan 😂
👌👌👌👌
Sheti mhanje serous peshint he rajkarnyana sanga
शेतकरी अड्यानान. हिंमत केली नाही. म्हणून या स्थितीला गेला. स्वतः जबाबदारी घेऊन बाजार गाठला असता तर ही स्थिती राहिली नसती अजून ही तीच स्थिती आहे. स्वतः पुढे जात नाही .म्हणून राजकारणी लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला/ घेत आहे.
Indrajit bhalerao yachi kavita aahe
Tumcha pay la go
शेतकरी व्यापाऱ्या पेक्षा श्रेष्ठ आहे हे अगदी सत्य आहे. पण दुर्दैव हे आहे की व्यापारी कधी आत्महत्या करत नाही. तर मग शेतकऱ्यालाच का करावी लागते.
Vitak pottikin bolta
खुपच छान
Ram Krishna Hari