पश्चिम मध्य रेल्वे 3317 पदांची भरती| Railway police 3317 | Indian railway police
Вставка
- Опубліковано 27 січ 2025
- पश्चिम रेल्वे पोलीस 3311 जागांची भरती निघाली या भरतीची सर्व माहिती व्हिडिओमध्ये
(West Central Railway Bharti) पश्चिम-मध्य रेल्वेत 3317 जागांसाठी भरती
जाहिरात क्र.: 01/2024 (Act Apprentice)
Total: 3317 जागा
शैक्षणिक पात्रता:
मेडिकल लॅब टेक्निशियन: (i) 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry & Biology) (ii) NCVT/SCVT.
उर्वरित ट्रेड: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट: 05 ऑगस्ट 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पश्चिम-मध्य रेल्वे
Fee: General/OBC:₹141/- [SC/ST/PWD/महिला: ₹41/-]
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2024 (11:59 PM)