😂😂😂 खरच एक एक कंमेट वाचून हसायला येतय मला DP dada.....काय लोक आहेत ना खरच येवढा चांगला मुलगा आहे फक्त कलर सावळा आहे येवढच तरी लोक नाव ठेवतात..अरे आपली अंकिता थोडी गोरी देखणी आहे तिच्या समोर तो मुलगा थोडा कलर ने सावळा वाटतो फक्त बाकी सर्व मस्त छान सुंदर लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे ❤❤❤....congratulations Ankita 🎉🎉🎉
मुलगी सुंदर ani नवरा कर्तृत्वान पाहिजे... हेच सौंदर्य असतय् ❤❤❤ दिसण्या जवळ काय नसतय्.. dp ani कल्याणी वाहिनी तरी कुठे मॅच् होतात... तरीपण जोडी एक नंबर आहे....❤❤ प्रेम ani स्वभाव महत्वाचा.. ❤❤ dp ने सगळं बघूनच लग्न जुळवलं असणार... चिंता नसावी...❤❤❤
बाकी पटल पन अस का?" मुलगी सुंदर आणि मुलगा कर्तृत्ववान पाहिजे." मुलांच्या ज्या गोष्टी हातात आहेत( कर्तृत्व) ते बघायचे आणि मुलींचे ज्या गोष्टि हातातच नाहीत (सुंदरता) ते बघायच ?दोघानचहि कर्तृत्व बघितल पाहिजे .
तिला आवडला ना मग झालं.धनंजय उगाच कसलंही स्थळ आणणार नाहीत.दिसण्यावर जाऊ नका.कर्तृत्व महान असेल. अंकिता अभिनंदन आणि शुभेच्छा.सुखी रहा आनंदी रहा.तू तर समजुतदार आहेस व चांगल्या संस्कारात वाढली आहेस.
मुलगा छान दिसतो, स्वभावाने सुद्धा साधं छान वाटतोय, घर छान आहे, दोघांना पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा एक मेकांना समजून घ्या, अंकिता ताई मुळे त्यांच्या घरातील वातावरण अजून खुलून दिसेल.. 👍😊
अंकिता तुमच आणि तुमच्या पतीच अभिनंदन... काही प्रेषक तुम्ही तुमच्या आत्या सारख दिसता अस म्हणाले.... म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतो कि तुमच्या आत्या प्रमाणेच तुम्हाला सुख समृद्धी आणि यश मिळो.... तसेच धनंजय आणि पिक्कीताई सारख मुलगा व मुलगीची प्राप्ती होवो.... खूप आनंदी रहा.... नांदा सौख्य भरे..... डिपी अरे पाठवणीचा व्हिडीओ अपेक्षित होत.... ते असेल तर प्लिज अपलोड करावे हि विनंती😊
लग्न गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात...अंकीता अरविंद पण अपवाद नाहीत त्याला...शेवटी दोघं ही संसार नीटनेटका करून हे दिसणं वगैरे सगळं वरवरचं असतं हे नक्कीच सिद्ध करतील..आणि धनंजय कल्याणी जोडी म्हणाल तर लग्नाचे vdo पाहिले..खूपच सुरेख दिसताहेत दोघेही...तुलना कोणाचीच करू नये...🎉❤
Ankita rocks Aaj pn tujha to वटवाघूळ तोंडाच्या dialogue (September 2022) visarle nahi Aaj pn search karun pahila to video Aamche kitipan tension made asot Tyanna to video dakhavla ki te khush By the way congratulations anku
😂😂😂 खरच एक एक कंमेट वाचून हसायला येतय मला DP dada.....काय लोक आहेत ना खरच येवढा चांगला मुलगा आहे फक्त कलर सावळा आहे येवढच तरी लोक नाव ठेवतात..अरे आपली अंकिता थोडी गोरी देखणी आहे तिच्या समोर तो मुलगा थोडा कलर ने सावळा वाटतो फक्त बाकी सर्व मस्त छान सुंदर लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे ❤❤❤....congratulations Ankita 🎉🎉🎉
Dp dada avadha shrimant aani bahinichya sasrcha t.v. bgha
मुलगी सुंदर ani नवरा कर्तृत्वान पाहिजे... हेच सौंदर्य असतय्
❤❤❤ दिसण्या जवळ काय नसतय्.. dp ani कल्याणी वाहिनी तरी कुठे मॅच् होतात... तरीपण जोडी एक नंबर आहे....❤❤ प्रेम ani स्वभाव महत्वाचा.. ❤❤
dp ने सगळं बघूनच लग्न जुळवलं असणार... चिंता नसावी...❤❤❤
😂😂😂
आनंद ते माॅच होतात कि रे..... अस का बोलतोस...
बाकी पटल पन
अस का?" मुलगी सुंदर आणि मुलगा कर्तृत्ववान पाहिजे."
मुलांच्या ज्या गोष्टी हातात आहेत( कर्तृत्व) ते बघायचे आणि मुलींचे ज्या गोष्टि हातातच नाहीत (सुंदरता) ते बघायच ?दोघानचहि कर्तृत्व बघितल पाहिजे .
Dp bhau smart ahet disayla. Match nakkich ahe tyancha
तिला आवडला ना मग झालं.धनंजय उगाच कसलंही स्थळ आणणार नाहीत.दिसण्यावर जाऊ नका.कर्तृत्व महान असेल. अंकिता अभिनंदन आणि शुभेच्छा.सुखी रहा आनंदी रहा.तू तर समजुतदार आहेस व चांगल्या संस्कारात वाढली आहेस.
अंकिता कुठे माधुरी दीक्षित
tila avadla mhnun tumhi navardevala hinu naka
@@shubhadathakur4197 कसलं कर्तृत्व अंकीताच्या मापाचा tv पण नाही "सुखं म्हणजे नक्की काय असतंय" कुठे बघणार🤣😂
दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा आपण काय आहे हे बघा पहिले.... एवढा छान जोडा असून पण तुम्ही काहीही बोलताय.... चुकीचं आहे हे....
@@dhanrajbashide tech mhnaych hot mla pn
खूप छान जोडी.... कायम सुखी, आनंदी आणि हसत रहा.... आता डीपी भाऊच्या vlog मध्ये अंकिता खूप कमी वेळा दिसणार याची खंत आहे....
Ankita खूप सुंदर दिसते आहे......आपल्या आत्या सारखी....आई सारखी❤❤
Ankita sakhhi bahin aahe ka dhananjay dada chi
मुलगा छान दिसतो, स्वभावाने सुद्धा साधं छान वाटतोय, घर छान आहे, दोघांना पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा एक मेकांना समजून घ्या, अंकिता ताई मुळे त्यांच्या घरातील वातावरण अजून खुलून दिसेल.. 👍😊
मला खूप आवडला मुलगा खूप सोज्वळ आहे. काल लग्नात हार घालताना बायकोला किती सांभाळत होता. दोघेही खूप गोड 🎉🎉🎁❤😘😘
10 10 वर्ष एकत्र राहिले तरी कळतं नाही कोण कसे तुला कळले, वेदिओ बघून
आधी शुद्ध मराठी लिहायला शिक नीट पाटी पेन्सिल घेऊन नंतर इथे कंमेंट्स कर...,,,....
@@saccchibateenin5235 काही गोष्टी डोक्याने पण समजून घ्याव्या ,तुझ्याकडे ते नाही वाटत
अकिता अशीच आनंदी रहा😊😊😊
नवदाम्पत्याला खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद ❤
अंकीताला कुणाची नजर न लागोखुपच छान दिसत. आहे
Arvind ek no ahe... swabhaw laa khup changla asnar te kalatch ahe
लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा ❤❤❤उभयतांची जोडी खुप सुंदर आहे ,भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
अंकिता लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा तुला, मला तुझी कोणालातरी ❤ टॉक आवाज करून बोलवायची पद्धत खूप आवडली😂
Sarv parivaranche abhinanadan,
नांदा सौख्य भरे!
Khup chhan Jodi bro ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Kunachya pan disanyavar kadich jau naka Ankita aplya var kiti prem kartoy kiti samjun ghetoy te bagaych phudil ayushyasati khup khup shubhechha ❤❤
धनजय भाऊ मस्त कुटुंब आहे तुमचे
खूप छान जोडी दोघांना खूप खूप शुभेच्छा अभिनंदन 💐💐
Ankitachya sadya mst ahet❤
अंकिता तुमच आणि तुमच्या पतीच अभिनंदन... काही प्रेषक तुम्ही तुमच्या आत्या सारख दिसता अस म्हणाले.... म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतो कि तुमच्या आत्या प्रमाणेच तुम्हाला सुख समृद्धी आणि यश मिळो.... तसेच धनंजय आणि पिक्कीताई सारख मुलगा व मुलगीची प्राप्ती होवो.... खूप आनंदी रहा.... नांदा सौख्य भरे..... डिपी अरे पाठवणीचा व्हिडीओ अपेक्षित होत.... ते असेल तर प्लिज अपलोड करावे हि विनंती😊
लग्न गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात...अंकीता अरविंद पण अपवाद नाहीत त्याला...शेवटी दोघं ही संसार नीटनेटका करून हे दिसणं वगैरे सगळं वरवरचं असतं हे नक्कीच सिद्ध करतील..आणि धनंजय कल्याणी जोडी म्हणाल तर लग्नाचे vdo पाहिले..खूपच सुरेख दिसताहेत दोघेही...तुलना कोणाचीच करू नये...🎉❤
Khup chan Jodi सुखी रहा
Chhhan aahe jodi. ❤ congratulations 🎉
Ankita rocks
Aaj pn tujha to वटवाघूळ तोंडाच्या dialogue (September 2022) visarle nahi
Aaj pn search karun pahila to video
Aamche kitipan tension made asot Tyanna to video dakhavla ki te khush
By the way congratulations anku
Ankita chya manane navradev shobht nahi pan disnya peksha manus mhanun chan asla mhanje zhal. Vittal rakhumai pan asech aahet❤
अंकिता एकदम धनंजय च्या आई सारखी दिसतें....
Barobar
ho
Hoho agdi attya sarkhi disty ankita
Same
Ho kharach..
Ankita kharch khup god diste ❤❤❤
Itaki femous zali mag hech honar
Congratulations 💐💐💐
Congratulations Ankita
Chan ahe jodi. Tai tula khup khup subhechya. ❤
Ankita tula bhavi aayushyasathi khup khup shubhecha 🎉🎉
नवीन वाटचलीस खुप खूप शुभेच्या अंकिता
Ankita cha विदाई cha व्हिडिओ असेल तर तो upload kra
Congratulations to both of you 🎉🎉
Ankita looks like laxmi devi😊
Dp दा लग्नाच्या शेवटचा व्हिडिओ टाकला असता तर बघायला खूप छान वाटले असते... लग्नातला शेवटचा क्षण हा खूप अगदी वेगळे फीलिंग्स असतात 🙏❤💐
अंकिता खूप छान दिसते नवीन वधू वरना खूप खूप शुभेच्छा
Congratulations best wishes both ❤❤❤
Happy married life Ankita🎉
कवठे पिरान मध्ये कुठे राहतात आम्ही पण कवठे पिरान मध्येच राहतो त्याचे घर कुठे आहे कवठे पिरान मध्ये सांगा प्लीज
मराठवाड्यात पण ही प्रथा आहे. थोडा फरक पण आंध्र बॉर्डर आम्हाला जवळ आहे. म्हणून हळदीच्या mandhav खूप महत्वाचा असतो..
नवदापंत्याना विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा
नवरदेव आमच्या कवठेपिरान गावातील माझ्या भावकीतील आहे.
भाऊ अकीताला पटलाना मग कशाला उगाच कोणाच्या ससारात मिठ टाकायच
देवाची कृपा आहे ना धणुभाऊ वर करतील ना ते सगळ निट🎉🎉🎉🎉 माझ्या कडुण मना पासण शुभेच्छा
Happy married life both of you
Happy married life🎉
🎉🎉
Congratulations Ankita 💐💐
खूप छान 🎉🎉🎉
She looks good and smart... Hope he is the right choice for her....
Ankita kharach khup chan diste agdi aatya sarkhi
अंकिता बिन्धास्त वावरते .लवमॅरेज आहे वाटतं.
Chan aahe jodi 😊
Ankita fakt dolyaa chya isharya var navara gappa😂😂😂.
Dp dada bole te khare zale
खुप छान
Khup chhann Lagn jhalay ki ❤❤
❤❤🎉🎉
एक नंबर
Congratulations karnya peksha ka vichar karata pahile apala bhaga
Hi prtha dohalya chya weles aste na
खूप खूप शुभेच्छा
God bless you Ankita
अंकिता बिंदास वावरते
Congratulations 👏
1 नंबर पिणाऱ्या दिसतंय चेहऱ्यावरून हा अरविंद
😂
अंकिता सोडवल पिणार असेल तर 😅
As naka bolu😮😮😮😮
Tula lai anubhav ahe wadatt
@@Champa12-c9d पाटील आहे
छान
दादा तुमची हिरोइन जावायला सुधरू देणार नाही बाळाचे पाय पाळ न्यात दिसतात सूनचे लग्नाच्या रीती रिवाज करण्यात
Koni tari plz flat tv dya ho aher.. ❤
Dp bhau ek video takav explain kara 😢please
Dhanu bhau kai sangura mhanun gelet ki kai 😂
👌👌
Ankita che Mr nokri kuthe karat
Murga Kay karto
चौगुले परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे..,......🎉🎉🎉
Dp bhau ankitaca pathavnica video taka ki
Mulga Kay karto tevdh sanga
Ankita khush aahe hay mahtwach
Patvni cha video kela nahi ka
Mulache gao konte
नांदा सौख्यभरे 💐💐
डीपी दादा पोरग काय कार्टरी..म्हणजे व्यवसाय,जॉब काय
Ankita धीट आहे. धनु ला ती कधि ऐकली नाही. उत्तर रेडी असायचे. पूर्ण आत्याबाई सारखी आहे. 😊
Ashi topi baghitli kolhapur walyanchi ki ekach aathvta bai vadyavar ya 😂
Love marriage aahe ka
पाठवणीचा व्हिडिओ पाठवा आम्ही वाट पाहात आहोत
अंकिता तू पण स्वतःचा यूट्यूब चैनल पण तू पण चालू कर
Aatacha kalat changla disnya pekha jast mahatva kiti paise wala aahe mulga hyala mulgi aani ti che aai vadil jast important samajtat.
Dada b bidai cha vedio taka
दिसण्या पेक्षा त्याच्या स्वभाव v anita varch prem he महत्वाचं
Bhau bidai cha video takala nahi
Aply awadi niwadi sangu naka.doghe khush ahet.
मुलगा काय काम करतो प्लीज सांगा
❤❤❤
Bidai cha taklach nahi😮😮😮😮
Dp dada subscribers jam vadat ahet ...ky khar ny baba....🎉🎉
पोरगं लय साध दिसतंय
Dp दादा पाठवणीचा व्हिडिओ काढला नाही . आम्ही वाट बघत आहे
❤❤❤❤
Dp da नाईकबा देवाचे दर्शन घेयला या आमचा भागात
बिदाई चा व्हिडिओ टाका
LED present dya bhau...tv लहान ahe तिच्या घरचा 😂
Ho
Tumi dya ki 😀😀😀