КОМЕНТАРІ •

  • @gajananraut6928
    @gajananraut6928 11 днів тому +2

    असेच जर संथगतीने मुंबई गोवा महामार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम होत असेल तर परत ह्या मार्गासाठी आंदोलन करण्या शिवाय पर्याय नाही...

  • @swapnilsawant1331
    @swapnilsawant1331 11 днів тому

    अप्रतिम चित्रीकरण 🎉

  • @kishorrasal3925
    @kishorrasal3925 11 днів тому

    Sunder

  • @narajnandan2181
    @narajnandan2181 11 днів тому

    Thanks for updates!

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 11 днів тому

    Subscribed

  • @ratnakarnachankar6070
    @ratnakarnachankar6070 4 дні тому

    धन्यवाद,रस्त्यात येणारे धोकादायक खड्डे,चिखल यापासून प्रवाशानी घ्यावयाची काळजी अगदी बारकाईने सांगितली जाते हे सांगणे म्हणजे देवदूताचे सांगणे वाटते..याचा फायदा वाहनचलकाना नक्कीच होईल.

  • @diwakarchavan3131
    @diwakarchavan3131 11 днів тому

    दादा सुंदर विडिओ.फक्त चिपळूण ब्रिज वरती एक विडिओ बनवला तर आम्हाला त्याची माहिती मिळेल.धन्यवाद

    • @AmaleshTambeVlog
      @AmaleshTambeVlog 11 днів тому

      ua-cam.com/video/8SlCImtt0D4/v-deo.html : या व्हिडीओमध्ये धामणी ते बहादूरशेख नाका कव्हर केले आहे.

  • @sushantjadhav4733
    @sushantjadhav4733 11 днів тому +1

    रत्नागिरी पावस मार्ग पण दाखवा

    • @AmaleshTambeVlog
      @AmaleshTambeVlog 11 днів тому

      नक्की प्रयत्न करतो.

  • @prasadbhere7171
    @prasadbhere7171 11 днів тому

    July mhinyt prt video bnva

  • @saurabhsawat7133
    @saurabhsawat7133 11 днів тому

    खानापूर, बेळगाव मधून जातो ना हा हायवे??

    • @AmaleshTambeVlog
      @AmaleshTambeVlog 11 днів тому

      हा एनएच66 हायवे आहे. मुंबई गोवा.

  • @umya147mes
    @umya147mes 10 днів тому

    सध्या पावसात महामार्गाची स्थिती काय आहे.
    खचने, दरड कोसळणे, भेगा पडणे या घटना आहेत काय सध्या.

    • @AmaleshTambeVlog
      @AmaleshTambeVlog 10 днів тому

      फार नाहीत. काही ठिकाणी आहेत.

  • @swapnilsawant1331
    @swapnilsawant1331 11 днів тому +2

    😂NH सटासट 😂

    • @AmaleshTambeVlog
      @AmaleshTambeVlog 11 днів тому

      सटासट लवकर पूर्ण होऊ दे ही प्रार्थना.