Це відео не доступне.
Перепрошуємо.

🔥दणदणीत तुफान विनोदी💥| भारुड:- कथा नंदीची | बुवा श्री प्रमोद ना. धुरी. आणि सहकारी.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 сер 2024
  • Use Earphones for Better Sound Experience.
    मुंबई आणि कोकणात डबलबारी भजनांचे कार्यक्रम होत असतात त्या भजनात पौराणिक कथेच्या आधारावर वेगवेगळ्या संगीत चालीने सजवून भारुड रुपाने पौराणिक कथा मनोरंजक करुन भजन रसिकांपर्यंत पोहोचविली जाते.
    कथा:- कोकणकलाभूषण भजनसम्राट वै. बुवा श्री चंद्रकांत का. कदम. ( गुरूदास )
    श्री म.प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) प्रासादिक भजन मंडळ
    शब्दरचना /संगीत / गायक
    बुवा:- श्री. प्रमोद ना. धुरी.
    Mobile:- 9930978378
    ढोलकी:- कु. प्रणव प्र. धुरी.
    / pranav_dhuri_555
    तबला:- कु. ओंकार प्र. धुरी
    / omkardhuri16
    झुंजरी~कोरस:- कु. सागर राणे.
    / rlsaggi
    कोरस:- कु. मकरंद तुळसकर.
    / makku__14
    झांज:- श्री रोशन चव्हाण.
    / roshanpchavan
    Intro:- श्री सतीश चौकेकर.
    / satishchoukekar
    Disclaimer:- For This video & Lyrics All Copyrights Reserved to Dhuri Brothers. (©️)
    _________________________________________
    Hii...This Is Omkar Dhuri, I have started New Venture... Associated with Herbalife Nutrition & Companies mission is Making The World Healthier & Happier
    This can b done with adopting Nutrition Habits & Lifestyle Changes We Can able to contribute towards Health.....& By referring you can able to generate Your wealth & bank balance too....which can make you happier.
    We are dealing in below Services....
    1. Weight Loss
    2. Weight Gain
    3. Weight Management
    4. Heart Health
    5. Joints & Bones Health
    6. Child Nutrition
    7. Energy & Fitness
    8. Sports Nutrition
    If you or anyone from your near looking for any services , You can reach me.
    fitcoachomkar@gmail.com
    Happy To Help You ☺️
    #Bharud #PramodDhuri #PranavDhuri
    Pramod Dhuri | Pramod Dhuri Buwa | Pramod Dhuri Bhajan | Pranav Dhuri | Pranav Dhuri Pakhwaj | Omkar Dhuri Tabla

КОМЕНТАРІ • 169

  • @sayalisamant1053
    @sayalisamant1053 3 роки тому +25

    धुरी बुवा पुर्विच्या काळी भजनातील भारुड रसिक मनावर गारुड करायच तिच भजनातील लोप पावत चाललेली भारुड संस्कृती तुम्ही अफलातून सादरिकरणाने जपली त्यातून अपेक्षित असलेल प्रबोधन करण्यासाठी तुम्ही केलेली बतावणी व तुमच्या सादरिकरणातील गितांना तुमच्या दोन्ही चिरंजीवांनी केलेली साथसंगत कमालीची भाव खाऊन गेली.भारुडात सादर केलेला दशावतार दशावतारी कलेच श्रेष्ठत्व सिद्ध करुन गेला.तुमच्या समुहातील कोरसला असलेल्या सर्व सदस्यांची सांघीकता रसिकांचे मन वेधून घेते.धुरी बुवा तुमच्या पुढील वाटचालीस माझ्या हार्दीक शुभेच्छा
    राजा सामंत नेरुर

    • @DhuriBrothers
      @DhuriBrothers  3 роки тому +4

      धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्हाला प्रेरणा देत राहिल. 🙏🏻

    • @amareshvengurlekar4039
      @amareshvengurlekar4039 3 роки тому +3

      धुरी बुवा सुंदर सादरीकरण चाली तुमच्याही छान ऐकण्यासारख्या मनापासून शुभेच्छा माऊली.

    • @vilaschavan8715
      @vilaschavan8715 3 роки тому +2

      Exit

  • @user-yy5ez6sk2e
    @user-yy5ez6sk2e 3 роки тому +5

    नमस्कार माऊली उत्तोमाउत्तम असे भारुड सादर केलात माऊली जुन्या जमान्यातलो आठवणी जग्यो झल्यो आता कोन भारुड म्हणतच नाय.आपले मारु ऐकान मन तृप्त झाला.🙏🙏

  • @aeerprashant7349
    @aeerprashant7349 3 роки тому +4

    गुरवर्य ज्ञानदेव विष्णु चव्हाण बुवा यांचे शिष्य बुवा प्रमोद धुरी. गुरु तसा शिष्य. तुमचे भजन भारूड कथा ऐकून असं वाटत काय अभ्यास असणार. अप्रतिम बुवा.खुप सुंदर आवाज 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @gauravamberkar1092
    @gauravamberkar1092 3 роки тому +6

    जयजय राम कृष्ण हरी माऊली

  • @sameerghogale2515
    @sameerghogale2515 3 роки тому +4

    भारुडाचे बादशहा श्री प्रमोद धुरी बुवा भारुड सांगायचं तर प्रमोद धुरी बुवा आणि प्रमोद हर्याण बुवांनीच ऐकला खुप बरं वाटत मन प्रसन्न

  • @korgaonkarmahesh2362
    @korgaonkarmahesh2362 3 роки тому +4

    छान बुवा सुंदर सादरीकरण केले नाट्य संगीत पण छान.

  • @HARSHALMHAPANKAR
    @HARSHALMHAPANKAR 3 роки тому +6

    🙏व्वा धुरी बुवा..मस्त भारूड..साथ संगत अप्रतिम..!!💫👍

  • @dilipbane2249
    @dilipbane2249 3 роки тому +8

    बुवानु कथा नंदिची आणि त्यात भर विनोदांची खरोखरच छान खुप सुंदर माऊली

  • @prathameshsatam6544
    @prathameshsatam6544 3 роки тому +6

    Sunder batavni.. Apratim sadrikaran.. my favourite buva..🙏

  • @govindnaik1395
    @govindnaik1395 3 роки тому +5

    धुरी बुवा भारुड ऐकण्याचा योग आज आला.अप्रतिम भारुड,अप्रतिम तुमची भाषाशैली(बतावणी)तसेच तुम्हाला साथ देणारे तुमचे सुपुत्र, तसेच कोरस देणारे व चक्कीची साथ.या सर्व मंडळीचे खुपच आभार,भारूडा मधून दशावतार पण झाला.असो धन्यवाद आपलाच मित्र .गोविंद नाईक माणगाव ः

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 3 роки тому +6

    बुवा आताच्या भजनात भारड कुठे ऐकायला मिळत नाही.खूप छान.

  • @ravindralad2811
    @ravindralad2811 3 роки тому +4

    भारूड सुंदर सादरीकरण वाह

  • @suhassarvankar6428
    @suhassarvankar6428 3 роки тому +3

    Kharokhar buva kadam buvachi aathavan aali aani Tumi jabardasat batavani Keli chali Sudha Sundar lavlayt nivinjamanyat dhadake bat bharud🙏🏻👍

  • @ganeshshelar6476
    @ganeshshelar6476 3 роки тому +6

    खूप सूदंर सादरीकरन माऊली अशी भजन झाली पाहिजेत नाहितर आताची भजन आहे कि आँकेस्टा आहे तेपन समजत नाय

  • @rupeshpadelkar7632
    @rupeshpadelkar7632 3 роки тому +6

    जबरदस्त भारुड बुवा 👌

  • @nileshparab7515
    @nileshparab7515 3 роки тому +3

    फारच सुंदर भारुड, गायन ,वादन, कोरस, सर्व अप्रतीम

  • @ankushjagtap1952
    @ankushjagtap1952 3 роки тому +5

    आवडलं (कला ही कला)

  • @chandrakantparab2979
    @chandrakantparab2979 3 роки тому +5

    Jabarjast avadal

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 3 роки тому +6

    माऊली खुप सुंदर भारुड..👌👌👍👍

  • @vasantsawant47
    @vasantsawant47 3 роки тому +7

    अप्रतिम भारुड
    गुरुजी 🙏🙏

  • @user-lv3dv9rn5e
    @user-lv3dv9rn5e 3 роки тому +6

    खूप सुंदर.

  • @kailaskhandbhor6008
    @kailaskhandbhor6008 3 роки тому +7

    🙏विठ्ठल विठ्ठल🙏
    महाराज खुप छान

  • @gameraryan193
    @gameraryan193 3 роки тому +5

    कोरस जबर्दस्त

  • @nitinshevale6440
    @nitinshevale6440 3 роки тому +4

    खुप छान बुवा नमस्कार भारूड ऐकायला मजा आली👍

  • @anantsawant2748
    @anantsawant2748 3 роки тому +10

    मस्त माऊली खुप छान झाला भारुड गुरुदास कदम माऊली आणि कांशीराम बुवांची आठवण आली खूप भारी

  • @user-dj2qp5mq5k
    @user-dj2qp5mq5k 3 роки тому +6

    खूप सुंदर माऊली अप्रतिम शब्द रचना आणि नवनवीन चाली लविल्यात खूप सुंदर वाटलं

  • @Narayansawant933
    @Narayansawant933 3 роки тому +3

    वादन अप्रतिम

  • @avinashjadhav6975
    @avinashjadhav6975 3 роки тому +4

    🙏🙏khup Chan

  • @gangadharpatkar1280
    @gangadharpatkar1280 3 роки тому +6

    Very good

  • @balarane9706
    @balarane9706 3 роки тому +4

    लय भारी

  • @kokan_ek_swarga
    @kokan_ek_swarga 3 роки тому +6

    खुप सुंदर भारुड ,कथा आणि सुरेख आवाज त्या सोबत अप्रतिम वादन 👌💯

  • @swapnilparab418
    @swapnilparab418 3 роки тому +10

    धुरी बंधू लय भारी झाला भारुड👌❤️

  • @mangeshpudhari8715
    @mangeshpudhari8715 3 роки тому +6

    जबरदस्त माऊली

  • @sagartambe1407
    @sagartambe1407 3 роки тому +3

    Khupch changal sadarikaran kel bharudach pan he aamane samane bhajane band keli pahije

  • @sachinmhadgut3907
    @sachinmhadgut3907 3 роки тому +3

    Ajun 1 bharud Kara Asach mast zal

  • @santoshsawant490
    @santoshsawant490 3 роки тому +6

    Bhuwa khup sunder
    Pranav & Omkar mast
    Aaj junya athavni jagaya zalya
    Karan sadhya Bharud aiklayla milat nahi
    Naskar 🙏🙏

  • @vikaswarang4313
    @vikaswarang4313 3 роки тому +5

    माऊली खुपच छान. अभिमान आहे तुमचा आम्हाला 🙏🙏🙏

  • @jitugawade1874
    @jitugawade1874 3 роки тому +5

    अप्रतिम बुवा तुमच नरहरि सोनारावरच भारूड ऐकायची इच्छा आहे

  • @pankajdagare7206
    @pankajdagare7206 3 роки тому +13

    खुप भारी हा भारुड 🤩😍😍😍🙏🙏🙏
    बुवांचे गायन आणि वादन पण भारीच मरे

  • @ajitnarsale3121
    @ajitnarsale3121 3 роки тому +7

    लय भारी माऊली

  • @swamiprakash-t3l
    @swamiprakash-t3l 3 роки тому +7

    सुप्रसिध्द भजन सम्राट आणि भारुड सम्राट श्री प्रमोद धुरी बुवा यांना मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा. हा हरीनामाचा पवित्र वारसा आपल्या सेवेच्या माध्यमातून अविरत चालु राहो .

  • @hanumantmestry192
    @hanumantmestry192 3 роки тому +10

    Khupach Chan buva👌👌🙏🙏🙏

  • @dnyaneshwarkorgaonkar8658
    @dnyaneshwarkorgaonkar8658 2 роки тому +4

    👌👌जबरदस्त ऐकून अंगावर काटा आला माऊली 🔥🔥🔥🔥🔥

  • @bhagwanlokare2890
    @bhagwanlokare2890 3 роки тому +9

    खुप छ्यान झालय भारुड बुवा,,,चाली सुरेख दिल्या आहेत,अनेक शुभेच्छा,,,

    • @DhuriBrothers
      @DhuriBrothers  3 роки тому

      गुरू माऊली तुमचा अभिप्राय आशिर्वादाप्रमाणे प्रेरणा देत राहिल..🙏🏻

  • @baburaosawant188
    @baburaosawant188 Рік тому +4

    🙏🙏⚘️⚘️सन्माननीय सद्गुरु माऊली संगीतरत्न,भजन सम्राट श्रीमान प्रमोदजी धुरी बुवा यांस स.नमस्कार. आपण जबरदस्त सादरीकरण केले. खरंच भारूड,कव्वाली अशी भजनातील अनेक अंग लोप पावत आहेत. मात्र आज ही आल्यामुळेच जीवंत आहेत. असे आम्हाला वाटते. कोरस उत्तम,कोहिनूर हिरे म्हणजेच चि.ओंकार व प्रणव बेटा यांचे तबलावादक व पखवाज वादन जबरदस्त....झांज वादन छान सुंदर..अभिनंदन अभिनंदन अभिनंदन..सर्वांनाच सलाम....❤❤❤❤❤❤❤

  • @user-kx5qy8oo9u
    @user-kx5qy8oo9u 3 роки тому +5

    सुंदर सादरीकरण

  • @eknathgurav9353
    @eknathgurav9353 3 роки тому +5

    धुरी बुवा तुमचे खुप खुप आभार या भारुडाच्या माध्यामातुन रशीकांचे मनोरंजन प्रभोदन करताय या बद्दल धन्यवाद खरच तुमच्या वाडवडीलांची पुण्याई ईवलेसे रोप लावीयेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी तुम्ही कमवलात कीती जमवालात कीती मला माहीत नाही.परंतु ओमकार आणि प्रणव कडे पाहुन वाटते ही खरी तुमची श्रीमंतीआहे. बुवा तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

    • @DhuriBrothers
      @DhuriBrothers  3 роки тому

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद...🙏🏻

  • @girishgawde1235
    @girishgawde1235 3 роки тому +6

    अप्रतिम भारुड बुवा

  • @dineshkande794
    @dineshkande794 3 роки тому +10

    खूप सुंदर गुरू माऊली 🙏 सुप्रसिद्ध भजन सम्राट पंचरत्न बुवांचा वारसा आपण जपत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे..🙏🙏🙏

  • @Vishayvegla
    @Vishayvegla 3 роки тому +4

    आम्हाला अभिमान आहे की आम्ही प्रमोद धुरी बुवा यांचे शिष्य आहोत.
    त्यांची गायकी तर सुंदर आहेच त्यापेक्षाही त्यांची जबरदस्त भारदस्त बतावणी आहे आज काही लोक त्यांना शिव भजनी बुवा तर काही लोक त्यांना बतावणीचे बादशहा म्हणातात
    या भारुडाच्या निमित्ताने भजनी रसिकांना खूप मोठी मेजवानी दिलात त्याबद्दल आपले लाख लाख धन्यवाद
    राजेश परब

  • @nandkishorrasam2775
    @nandkishorrasam2775 3 роки тому +8

    बुवा खूप सुंदर भारूडाचे सादरीकरण केले, धन्यवाद!!
    प्रणव बद्दल प्रश्नच नाही.👍❤️🙏❤️👍❤️👍

  • @shivsahil8602
    @shivsahil8602 3 роки тому +5

    खूप सुंदर बुवा। पहाडी आवाजाचे, अध्यात्मिक ज्ञानाचा सागर असलेले आमच्या माणगावची शान धुरी बुवा🙏🙏🔥 खूप सुंदर रेकॉर्डिंग प्रणव। ढोलकी, तबला, कोरस सुरेख मेळ😍 असेच विडिओ अपलोड करत रहा।

  • @manoharghadi9383
    @manoharghadi9383 3 роки тому +12

    जबरदस्त भारूड प्रमोद धूरी बुवा यांनी सादर केली.
    आणि तुम्ही सर्वांनी सूंदर साथ दिली
    जनतेला आता समजेल की शंकराच्या मंदिरात नंदी का बसला आहे.
    खूप सुंदर तुमचं सर्वांच अभिनंदन 🙏🏻

  • @prakash-nobleprotectivesys8473
    @prakash-nobleprotectivesys8473 3 роки тому +11

    लय भारी बुवा तुम्हाला शुभेच्छा श्रीदेवीभगवती दशावतार नाट्य मुंबई डोबिंवली यांस कडुन प्रकाश लब्दे डोबिंवली यांस कडुन शुभेच्छा

  • @girishbhatkar3426
    @girishbhatkar3426 3 роки тому +4

    Apratim bharud.. ganyachi rachana ani shabdanchi sangad khup chhan keli... kadam buwa, panchal buwa, khopkar buwanchi aathavan aali.. asech bharud sadar karat raha....

  • @suhaskinjale6348
    @suhaskinjale6348 3 роки тому +9

    खुप सुंदर आहे भारुड.... गुरुवर्य प्रणव धुरी खुप छान वाजवलात

  • @yashwantayir4879
    @yashwantayir4879 3 роки тому +8

    बुवानु खराच भजन आणी भारूड लय भारी

  • @bipinyeram7597
    @bipinyeram7597 3 роки тому +3

    Apratim Bharud.. Apan Bharudache Badashaha ahat

  • @devanandbhagat9326
    @devanandbhagat9326 3 роки тому +9

    प्रणव मस्त वादन, चकवी वादन रोशन मस्त कोरस अप्रतिम

  • @amhi_malvani_youtube_channel
    @amhi_malvani_youtube_channel 3 роки тому +11

    😊🙏 आम्ही मालवणी कडून शुभेच्छा 👍

  • @dhananjaypatil6907
    @dhananjaypatil6907 3 роки тому +7

    मन प्रसन्न झाले

  • @ganpatpadkil9241
    @ganpatpadkil9241 3 роки тому +5

    सूंदर भारुड 🌹🙏

    • @ganpatpadkil9241
      @ganpatpadkil9241 3 роки тому +1

      सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @sonaldesai7024
    @sonaldesai7024 3 роки тому +9

    खूप भारी कथा खणखणीत आवाज आणि अप्रतिम वादन💯🔥🔥

  • @sandeeppatil9943
    @sandeeppatil9943 3 роки тому +8

    खरच बुवा आज या भारुडमुळे भारूडाचा राजा वामन खोपकर बुवांची आठवण झाली.

  • @kokanatilbhajanimandale
    @kokanatilbhajanimandale 3 роки тому +5

    खूप सुंदर भारूडाचे सादरीकरण केले, धन्यवाद!!

  • @prashantmestry9529
    @prashantmestry9529 3 роки тому +8

    कदम बुवा पांचाळ बुवांची आठवण आली. लहान असताना त्याची भारुड ऐकायला जशी धमाल यायची तशी हे भारुड ऐकताना आली. खुप सुंदर कथा सादरीकरण . आणि दोघा भावांच वादन पण तेवढंच सरस आणि सहागायक सुध्धा खुप छान ... धमाल 🙏😍😍

  • @swadatta
    @swadatta 3 роки тому +7

    Khup chan buwa
    Amchya Mangaon chi shan ❤

  • @yashashrisamant9892
    @yashashrisamant9892 3 роки тому +8

    प्रणव ..... ❤️❤️😀 सुंदर आहे भारुड कथा नंदीची ❤️❤️

  • @dhuridinanath6237
    @dhuridinanath6237 3 роки тому +3

    Sundar Apratim Kadam Buva ani panchal buvanchi athvan karun dili 🙏🙏🙏👍👍👍👌👌👌

  • @shankarpalekar8249
    @shankarpalekar8249 3 роки тому +4

    खुप छान माऊली 🙏🙏

  • @sachingaonkar8804
    @sachingaonkar8804 3 роки тому +5

    छान बुवा

  • @devanandbhagat9326
    @devanandbhagat9326 3 роки тому +6

    मस्त खूप सुंदर

  • @vishalpant2261
    @vishalpant2261 3 роки тому +4

    बुवा खरच पुन्हा जुनी आठवण करुन दिल्यात
    आता 20-20बारीत भारुड कला लोप पावा होती ती नविन पीढीक दाखवल्यात खुप बरा वाटला

  • @amitdhuri6861
    @amitdhuri6861 3 роки тому +6

    👌👌👌

  • @user-santosh.sukali_1977
    @user-santosh.sukali_1977 3 роки тому +5

    खूप छान माऊली

  • @sonaligawde8790
    @sonaligawde8790 3 роки тому +7

    👌👌👏👏👏👏👏👏

  • @sachinmahadik647
    @sachinmahadik647 3 роки тому +5

    सुंदर गुरुमाऊली

  • @kisansawant7184
    @kisansawant7184 3 роки тому +5

    खुप सुंदर बुवा

  • @govindnaik5725
    @govindnaik5725 3 роки тому +4

    मस्त👌🏼👌👌👌👌👌👌

  • @dattaprasadchavan9863
    @dattaprasadchavan9863 3 роки тому +5

    अप्रतीम सादरीकरण 👌👌🎧😊

  • @jaygurudas
    @jaygurudas 3 роки тому +4

    नमस्कार बुवा
    धुरी बंधू 1नंबर

  • @janardansawant5338
    @janardansawant5338 3 роки тому +6

    👌👌👌👌

  • @dipaliparab4514
    @dipaliparab4514 3 роки тому +5

    ek no Bhava 🙏🙏

  • @mrunalghadi9243
    @mrunalghadi9243 3 роки тому +5

    अप्रतिम बुवा ...👌👌🔥🔥🔥🔥

  • @vijayrane9248
    @vijayrane9248 3 роки тому +5

    Mast buva

  • @makarandtulaskar2347
    @makarandtulaskar2347 3 роки тому +6

    ❤️❤️❤️❤️

  • @pakhawajsiddheshparaboffic2735
    @pakhawajsiddheshparaboffic2735 3 роки тому +4

    खूप छान😊👌

  • @Hamid_Sayyad
    @Hamid_Sayyad Рік тому +3

    रामकृष्ण हरी...💐 खूप सूंदर सादरीकरण मला खूप आवडले ....विविध चालीवर कथा ऐकायला रंजक वाटते .....मन प्रसन्न झाले

  • @ameykadam5956
    @ameykadam5956 3 роки тому +4

    आज Daddy जी आठवण करून दिल्यानी बुवांनी🙏 १ नंबर

  • @vijaylad7788
    @vijaylad7788 3 роки тому +8

    खूप सुंदर धुरी बुवा आणि खरोखर भजन सम्राट बुवा चंद्रकांत कदम यांची आठवण करून दिली अप्रतिम भारूड 💖👌👌👌👍👍👍

  • @shankarshelar6424
    @shankarshelar6424 2 роки тому +3

    Apli Eshwar Seva Ashich Chalu Raho Sarvananaa namaskar...

  • @nikitachavan7971
    @nikitachavan7971 3 роки тому +4

    एकदम कडक ....

  • @subhashdhuri3194
    @subhashdhuri3194 14 днів тому +2

    सुंदर सादरीकरण धुरी बुवा

  • @gurudaschin1330
    @gurudaschin1330 3 роки тому +9

    गुरुजी नमस्कार..
    खूप छान...👌

  • @vitthaljoshi8097
    @vitthaljoshi8097 3 роки тому +7

    अप्रतिम बुवा 👌👌👌

  • @pundliknanhe7891
    @pundliknanhe7891 3 роки тому +3

    Ram Krishna hari dhuri Maharaj
    Sundae Bharud man prasana jhale khupach chhan

  • @user-mp8yf7xd6r
    @user-mp8yf7xd6r 3 роки тому +13

    हे खर भजन आज पांचाळ कदम खोपकर पाटील याची आठवण झाली नवीन जे बूवा आहेत तानी अस भजन करा

  • @maheshparab2949
    @maheshparab2949 3 роки тому +6

    Jabardast bharud

  • @ganpatpadkil9241
    @ganpatpadkil9241 3 роки тому +4

    मस्त बुवां

  • @Bunty-raje
    @Bunty-raje 3 роки тому +3

    अप्रतीम