Harshvardhan Patil | पराभवाने हर्षवर्धन पाटील खचले नाहीत,तोच जोश तोच लूक ! फॉर्च्यूनर अन् पाटील

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @amarshitole489
    @amarshitole489 6 днів тому +75

    माणूस पडला पण फोर्चूनर गाडी नवीन घेतली वाटते

  • @nitinpatil4185-w3q
    @nitinpatil4185-w3q 6 днів тому +100

    अजिबात खचून जाऊ नका भाऊ पुढील वर्षी दुसऱ्या पक्षातुन निवडणूक लढवायची आहे 😂😂

    • @शिवा-त8ज
      @शिवा-त8ज 6 днів тому +2

      मनसे 😂😂😂 वंचित,😅😅

    • @nikhiljankar1872
      @nikhiljankar1872 5 днів тому

      😂😂😂😂😂

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 3 дні тому +1

      ग्रामपंचायत

    • @AJ-sh5oc
      @AJ-sh5oc 2 дні тому +1

      बावडा ग्राम पंचायत (BSP) कडून चिन्ह हाती 2025 😂😂

  • @kumarsachin1550
    @kumarsachin1550 5 днів тому +37

    एक मात्र नक्की हे ज्या पक्षात जातात त्या पक्ष्याचे सरकार जाते

    • @VaibhavMarkad-l1j
      @VaibhavMarkad-l1j 5 днів тому +3

      भाऊ अपशकुनी आहेत😂😂

  • @Swataha
    @Swataha 6 днів тому +40

    😂 आता जे पद शाह नी दिलाय ते लाज काज द्या सोडून म्हणावं😂

  • @Mynameislakhan123
    @Mynameislakhan123 6 днів тому +60

    पराभवाने ड्रायव्हर पण सोडून गेलाय 😂😂

  • @sujitkakade6736
    @sujitkakade6736 6 днів тому +75

    खचणार पण झुकणार पण आणि वाकणार पण..😂😂

  • @satyajitchavan6086
    @satyajitchavan6086 6 днів тому +29

    पराभवाने खचनारा नेता नाही, माणसात राहणारा माणूस आहेत.

  • @Hduuehduff
    @Hduuehduff 5 днів тому +6

    हा व्हिडिओ पाहून
    Reaction नो कॉमेंट्स 😂😂😂😂😂😂

  • @shivtejghorpade7476
    @shivtejghorpade7476 6 днів тому +11

    Bhau God.bless.you❤❤❤❤❤❤❤

  • @being_surgeon8189
    @being_surgeon8189 6 днів тому +27

    उसाची बिल बुडवून घेतलेली fortuner

  • @santoshharmode
    @santoshharmode 6 днів тому +31

    पराभवाने कोणी संपत नसतो . मामा जिंकलेत आनंद आहेच पण लोकांनी पराभव झाला म्हणून वाईट कमेंट नाही करायला पाहिजेत . भाऊंचा अपमान म्हणजे त्यांच्या मागील १ लाख लोकांचा अपमान आहे . शेवटी आपण एकाच तालुक्यातील लोकं आहोत .

    • @Br5-d4y
      @Br5-d4y 6 днів тому

      असं पाटलाला वाटत नाही कि.,. तालुक्यातील लोकांची रोजी रोटी असलेले 2कारखाने पाटलांनी धुऊन खाल्ले... संधी मिळाली कि लोकं तर बोलणारच... कारण भाऊ ला 20 वर्ष तळ हातातील फोडाप्रमाणे जपणारी हीच लोकं होती..

    • @Swataha
      @Swataha 6 днів тому +5

      @@santoshharmode घरी बोलावून जेवण वाढून अदृश्य काम करण यात सन्मान आहे का?

  • @ranjitpawar7333
    @ranjitpawar7333 6 днів тому +28

    खचतील कसे त्याच्या पाठीमागे 100,000+जनता आहे

  • @abhim50
    @abhim50 5 днів тому +14

    300 कोटी निधीतून नवीन गाडी आणलेली दिसतेय लाज वाटली पाहिजे ह्याला डोक्यावर घेणाऱ्यांना हा माणूस फक्त हवाबाजी मध्ये दिसतो बाकी विचार आचार काही नाही ☝️

  • @rashmikamandannaadmire3486
    @rashmikamandannaadmire3486 6 днів тому +2

    भाऊ कायम एकनिष्ठ राहिलं तुमचा

  • @Archana-qc3ql
    @Archana-qc3ql 5 днів тому +2

    20,000 मताने भाऊच निवडून आले होते

  • @sachindvd7318
    @sachindvd7318 5 днів тому +3

    परत पक्ष बदला..... 5 वर्षनी 🤧🤧

  • @sagarwagh9683
    @sagarwagh9683 2 дні тому

    Yacha correct karyakram zala wataay

  • @tejasnarute9956
    @tejasnarute9956 6 днів тому +10

    पाकीट 😂😂😂😂

  • @Br5-d4y
    @Br5-d4y 6 днів тому +25

    पत्रकार संपलं आपलं पॅकेज बस करा लाल करायची

  • @ChandrakantGhogare
    @ChandrakantGhogare 6 днів тому +1

    ❤❤

  • @rameshpatil7546
    @rameshpatil7546 6 днів тому +5

    😅😅😅 ata no amdar kadhich

  • @pratapmarkad5079
    @pratapmarkad5079 6 днів тому +9

    कसं आहे ,आता संपल्यात जमा आहे😂😂

  • @DadaShendage-u3h
    @DadaShendage-u3h 4 дні тому

    फक्त आणि फक्त हर्षवर्धन पाटील साहेब

  • @sumeetshete3062
    @sumeetshete3062 5 днів тому +2

    😂😂Jhukle bhi ani vakale bhi ata jhipnar

  • @kiranjawale968
    @kiranjawale968 5 днів тому +1

    जनता फक्त विकास काम करणार त्यालाच निवडून देते फक्त मामा

  • @shubham99890
    @shubham99890 5 днів тому +1

    Dada ni game kela😂

  • @ajinkyajadhav8585
    @ajinkyajadhav8585 2 дні тому

    सहकार बुडवून असाच रुबाब असणार.😂😂

  • @unknownunique2774
    @unknownunique2774 6 днів тому +12

    बरोबर आहे आत्ताच नाही खचणार भाजप ने दिलेले 300 कोटी संपले की बरोबर खचणार.

  • @sandipghule1705
    @sandipghule1705 6 днів тому +5

    आता झोप उडवणार

  • @shabbirmulla6631
    @shabbirmulla6631 6 днів тому +3

    सहकारातील अभ्यासू माणूस ज्याला शोटाची अक्कल नाही त्यांचा उदोउदो

  • @pramodkashid1571
    @pramodkashid1571 3 дні тому

    यांना खूप मानत होतो,पण गडी सारखाच पक्ष सोडतोय

  • @dadabhandalkar1171
    @dadabhandalkar1171 4 дні тому

    पाटील ❤❤❤❤

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज 6 днів тому +1

    आपले राजकारण संपले आता आराम करा 😂😂😂

  • @prb3104
    @prb3104 6 днів тому +5

    Aamchi usachi bill dya ..pahili

  • @sunilbendre960
    @sunilbendre960 3 дні тому

    हे जर बीजेपी मध्ये असते तर यांना विधान परिषदेचे आमदार केले असते हे सलग तीन वेळेस पराभूत झालेले आहे

  • @19sudamgadade77
    @19sudamgadade77 6 днів тому +14

    संपलाय तो 😂

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 5 днів тому +4

    साखर सांघचे पद भाजप महायुती च सामान्य कार्यकर्त्याला द्या ...काढून घ्या ते पद लवकर

  • @subhashdamle7821
    @subhashdamle7821 3 дні тому

    एक चेहेरे पे अनेक चेहेरे लगा लेते वो.

  • @changdeokedar6172
    @changdeokedar6172 3 дні тому

    काँग्रेस -अपक्ष - काँग्रेस -भाजपा -राष्ट्रवादी --असे धर सोड करीत असल्याने लोकांनीही सोडले!

  • @pravinkavi7580
    @pravinkavi7580 6 днів тому +4

    राखुंडे तुम्ही त्या राहुल कुलकर्णी यांना सांगत होता भाऊ निवडून येणार
    तो कुलकर्णी पण स्टुडिओ मध्ये एकटा भाऊ म्हणाला आणि बाकीचे सर्व पत्रकार मामा म्हणत होते
    असो पत्रकार आहात तटस्थ भूमिका मांडा

    • @Br5-d4y
      @Br5-d4y 6 днів тому +4

      हा चेला आहे भाऊ चा....पत्रकार हा निपक्ष असावा.... चेला नसावा

  • @pankajpatil96
    @pankajpatil96 6 днів тому +6

    घेतली ना एकदा भाजून.. का अजून पण हौस आहे..

  • @newmovies771
    @newmovies771 5 днів тому +1

    Atta karu amhi tika gadi kutun ali tyachi ...... Hyachya br chi sagli sampat ali pn hyancha rubab ky nhi hatla😂

  • @AshokBaral-c9w
    @AshokBaral-c9w 6 днів тому +8

    ओन्ली भाऊ कट्टर समर्थक ❤

  • @Raj-it5ph
    @Raj-it5ph 5 днів тому +7

    नवीच फॉर्चनर.. यावरून मलिदा कोणी खाल्ला हे कळलेच असेल 🤔

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 6 днів тому +4

    😂😂😂😂

  • @AkashPawar-vx9mr
    @AkashPawar-vx9mr 5 днів тому

    Hpp

  • @navanatghadage2536
    @navanatghadage2536 6 днів тому +3

    H p1000

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 6 днів тому +5

    पराभव झाल्यानंतर जनतेत मिसळून राहणे नंतर विजयी निश्चित चच

  • @ravindrapujari3977
    @ravindrapujari3977 6 днів тому +2

    😂😂😂😂😂😂

  • @Bhau066-u9x
    @Bhau066-u9x 3 дні тому

    कसा लावला मग अजित पवार ने घोडा😂😂... टांगा घोडा...😂😂 आता बसा हालवत😂😂

  • @KrishnaPatil-vi4zf
    @KrishnaPatil-vi4zf 6 днів тому +3

    Only Harshwardhan Patil saheb

  • @SustainablefarmingShaswatsheti
    @SustainablefarmingShaswatsheti 6 днів тому

    जननायक

  • @ShubhamWaghmare-m5p
    @ShubhamWaghmare-m5p 5 днів тому +3

    विजय भाऊ झाले पण evm ne घोटाळा केला आणि मामा आला पण आमच्या साठी भाऊ च जिंकले .... समजल का भुक नाऱ्यानो...

  • @swcreation6041
    @swcreation6041 5 днів тому +1

    Bure comments karne
    Walo tum logoke pass kitne karkhane hai tum kitne logoki peyments karte ho our cars kitni hai

  • @agrajchakor
    @agrajchakor 2 дні тому

    😂

  • @sachinchandane2806
    @sachinchandane2806 5 днів тому

    😂😂

  • @namdevfadatare8087
    @namdevfadatare8087 6 днів тому +3

    Hp💪💪💪💪

  • @AkashPawar-vx9mr
    @AkashPawar-vx9mr 6 днів тому +1

    Hp10000

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 4 дні тому +2

    जिल्हा परिषद ला ऊभे राहा तयारी करतोय वाटते

  • @rushijadhav5003
    @rushijadhav5003 5 днів тому +2

    सवय झाली ना आता 😂😂

  • @JahirSabha
    @JahirSabha 5 днів тому

    😂😂😂

  • @SagarnathTikote
    @SagarnathTikote 6 днів тому +2

    Bunti bhaiya Ani bubli tai kute ahet😂😂😂

  • @ShivajiJadhav-s3d
    @ShivajiJadhav-s3d 6 днів тому +1

    भाऊ

  • @44ashutoshkamble53
    @44ashutoshkamble53 6 днів тому +1

    EVM hatav desh bachav

  • @vijaybhai21340
    @vijaybhai21340 5 днів тому

    300cr khale vatte

  • @Kris_s_ir
    @Kris_s_ir 4 дні тому

    रग्गड पैसा असल्यावर कसली काळजी 😮😮😮

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 4 дні тому +2

    लायकी नाही

  • @milindwaikar28
    @milindwaikar28 4 дні тому

    अभिनंदन साहेब... पराभवाची हॅट्ट्रिक केल्याबद्दल.. काय जबरदस्त पलटी मारली.. पण काही उपयोग झाला नाही... देवाभाऊ थांबा म्हणाले पण तुम्हाला match खेळून हॅट्ट्रिक करण्याचा मोह झाला काकाश्री यांच्या टीम मधे खेळून

  • @samadhanshendage6050
    @samadhanshendage6050 6 днів тому +2

    Saheb janten mat dile tumhala pn vishy asa jala pahile machine band krayla pahije evm ghotala baki kahi ny

    • @Br5-d4y
      @Br5-d4y 6 днів тому +2

      लोकसभेला पण असच बोलायला पाहिजे होत

    • @yasharjun2027
      @yasharjun2027 6 днів тому

      He padle ki machine nko
      He ale ki machine changli ware wa

  • @satishbhosaleindapur6587
    @satishbhosaleindapur6587 6 днів тому +5

    हर्षवर्धन पाटील

  • @santoshbhosle7997
    @santoshbhosle7997 6 днів тому

    Dattu bharnech udud karanaryane mamana ekch prashn vechara .........1 t m c mhanje kete letar pane...pahu deta ety ka uttr

  • @johnkeyer2454
    @johnkeyer2454 4 дні тому

    😅

  • @SohamBharane-ce2ne
    @SohamBharane-ce2ne 6 днів тому

    Kachle nayapan bhav aata kuchh chale😂😂

  • @santoshpatil90
    @santoshpatil90 6 днів тому +2

    Saheb pawar saheban barobr raha ✌

  • @samirshaikh4395
    @samirshaikh4395 6 днів тому +1

    Hp

  • @yogeshmore3972
    @yogeshmore3972 6 днів тому

    Kahi garaj ch navti bjp sodaychi

  • @santoshnarke302
    @santoshnarke302 3 дні тому

    आता कसं वाटते झोप नसेल येत... पाटलाला

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande6495 4 дні тому

    काय उपयोग भाजपा ने किती मान सन्मान दिला होता सगळ संपवलं यांनी.

  • @NileshKamble-ki3gi
    @NileshKamble-ki3gi 5 днів тому +1

    Bjp बरोबर एकनिष्ठ राहिले असते तर आत्ता आमदार झाले असते बसले मुतारी घेत 😂😂😂

  • @Archana-qc3ql
    @Archana-qc3ql 5 днів тому

    मतमोजणी मध्ये काहीतरी गडबड आहे नाहीतर भाऊच निवडून आले असते

    • @AkashPawar-vx9mr
      @AkashPawar-vx9mr 5 днів тому

      खरं आहे पण हे लोकांपर्यंत पोहोचवा प्ली😢😢😢

  • @Pratiknikam41__
    @Pratiknikam41__ 4 дні тому

    तिकिटासाठी तुतारी वाजवली आणि
    स्वतःची च तुतारी वाजवून घेतली....😂😂

  • @Master1011-d9f
    @Master1011-d9f 5 днів тому +1

    EVM हाटाव देश बचाव

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 3 дні тому

    Popat zala ,udya ,marun makkad chale kele ,gattur madhe padla 😅😅

  • @sachinsapkal1795
    @sachinsapkal1795 6 днів тому +1

    Hp

  • @ManojBorade-patil-us6lm
    @ManojBorade-patil-us6lm 6 днів тому +2

    Hp

  • @AmolMakhare-d6e
    @AmolMakhare-d6e 6 днів тому +1

    Hp

  • @sagarbhosale8117
    @sagarbhosale8117 6 днів тому +1

    Hp

  • @chetanbhukte9542
    @chetanbhukte9542 5 днів тому

    Hp