Lal Chikhal | Navardev (Bsc. Agri) | Kshitish Date, Makarand Anaspure | @THEROCKSUN
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
To Stream & Download Full Song:
Spotify - spoti.fi/47uiUEO
Gaana - bit.ly/3TJZ6dp
iTunes - apple.co/3RP4edW
Apple Music - apple.co/3RP4edW
Amazon Prime Music - amzn.to/3S8GqD5
Wynk Music - wynk.in/u/3PGl...
Hungama - bit.ly/3tFnmCY
UA-cam Music - bit.ly/3tCvmop
Movie - Navardev (Bsc. Agri)
Singer - rocKsun
Beat By : Hruthik Kailas Katke (KHAKIEE)
Composed By : rocKsun & Khakiee
Lyricist - rocKsun
Arrangers/Programmers - Khakiee
Cast - Makarand Anaspure, Kshitish Date, Pravin Tarde, Priyadarshini Indalkar, Gargi Phule, Ramesh Pardeshi, Neha Shitole, Sandeep Pathak, Hardik Joshi, Tanaji Galgunde, Aniruddha Khutwad, Vinod Vanve
Director - Ram khatmode
DOP - Sanjivkumar Hilli
Aaryan's Edutainment presents
Navardev (Bsc. Agri)
Producer - Milind Ladge
Writer, Director - Ram Khatmode
Co-writer & Creative Director - Vinod Vanve
Creative Head - Vinod Satav
DOP - Sanivkumar Hilli
Makeup - Harshal Khude
Costume designer - Apeksha Gandhi
Art Director - Mayur Pawar
Editors - Vinay Shinde & Mayuresh Bavare
Post Sound - Dawn Studios
Sound Design - Sanket Dhotkar (Dawn Studios)
DI - Swapnil Patole (Famous Studio)
Executive Producer - Vishal Chandane
Line producer - Aditya Patil
Marketing/PR - Lead Media (Ashwini Teranikar, Kushal Konde)
Visual Promotions - Promobox
Background Music - Prajwal Yadav
VFX - Magic Stream Studio
Publicity Design - Meghan Sawant
Distributer - August Entertainment
Lyrics:-
लाल रक्त आटवूनी पिकवला माल
लाल लाल डोळ्यात पेटलाया जाळ
जगाचा पोशिंदा रोज बेदखल
स्वप्नांचा होतो त्याच्या लाल चिखल...
लाल रक्त, लाल चिखल, लाले लाल माती,
नंगा नाच जिंदगीचा, अन् ती फुटलेली छाती
आसुडाचा सपका पाठीवर अन् माथ्यावरती काठी
गिधाडांची भरली पोटं, आमच्या मढ्याला नाही माती
अश्रु पापणीत निजला, सदरा घामाने भिजला
आमच्या रक्ता मासाने, व्यापाऱ्यांचा खिसा सजला
घरावर पडला टेंबा तरी बळीराजा पुजला
उर फुटून गेला समदा हुंदका छाताडात निजला
या मातीच्या काळजात बळीराजा राहतो
जखमांनी माखतो अन् आसवात न्हातो
या धरणीच्या तळ हातावर जीव ठेवला
रक्ताचा घाम होतो आणि पाटामध्ये वाहतो...
या मातीच्या काळजात बळीराजा राहतो
जखमांनी माखतो अन् आसवात न्हातो
या धरणीच्या तळ हातावर जीव ठेवला
रक्ताचा घाम होतो आणि पाटामध्ये वाहतो...
या टाचेवरच्या भेगा आमच्या कष्टाचा पुरावा,
तरी व्यापाऱ्याच्या तालावर, आम्ही नाच का करावा...
या यातनांचा टाहो कुणी कसं ऐकना
जगाचं पोट भरणाऱ्याचा गळा का धरावा...
आम्ही शेतीत बियाण न्हाय, जीव पेरतो
त्या जीवाचा का किरकोळ मग भाव ठरतो
आमच्या कष्टाची किंमत का शून्य करता राव,
इथ जगण्यासाठी आम्ही रोज रोज मरतो.
जवा जत्रेमधे पोरगं करतं खेळणं घ्यायचं हट्ट
तवा खिश्यात हात घालून नुसते डोळे करतो घट्ट
रिकामा गळा बायकोचा काळजाला पिळ पाडतो,
भर उन्हात दिसतो अंधकार काळाकुट्ट...
या मातीच्या काळजात बळीराजा राहतो
जखमांनी माखतो अन् आसवांत न्हातो
या धरणीच्या तळहातावर जीव ठेवला
रक्ताचा घाम होतो आणि पाटामध्ये वाहतो...
या मातीच्या काळजात बळीराजा राहतो
जखमांनी माखतो अन् आसवांत न्हातो
या धरणीच्या तळ हातावर जीव ठेवला
रक्ताचा घाम होतो आणि पाटामध्ये वाहतो...
आयुष्याची माती होऊन ओंजळीत पडली
घराची झाली राख अन् ती वादळात उडली
पंचनामा पिकाचा का मढयाचा करता आमच्या
छाती वरती हात आपटून काळी आई रडली
काळ्या पेनाची शाई काळ्या कागदावर वतली
काळ्या रक्ताची गाठ काळ्या धमण्यात गुतली ...
मी टाचा खरडल्या अन् वाचा भरडल्या,
काळ्या मातीनं हाक काळ्या नभाला घातली.
किती सरकार आली, किती सरकार गेली
आमच्या उरावरती यांनी नुसता नाच केलाय...
किती औषधानी गेली, किती लटकून मेली
या सावकारांनी नुसता नुसता माज केलाय...
उन्हा तान्हात, थंडी वाऱ्यात, माती मधे खपतो
अर्ध्या रात्री मोटरा चालू कराय जीव जातो आमचा.
MRP वर मॉल मधे शॉपिंग करता राव,
अन् दहा रुपयाच्या भाजीसाठी जीव जातो तुमचा...
जरा लाज वाटू द्या स्वतःच्या वागण्याची,
स्वार्थासाठी आयुष्य हे जगण्याची!
त्यात तुमची पण काय चूक, तुम्ही सवयीचे गुलाम,
तुम्हाला सवय झालीय सरणं आमची बघण्याची
तरी शेतकरी असल्याची लाज नाय मित्रा,
मला शेतकरी असल्याचा माजय
खांद्यावरती पेलतो अख्खा दुःखाचा डोंगर
अन् स्वाभिमानी वाघाची मिजाजय....
Music on Zee Music Company
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Instagram - / zeemusicmarathi
शेतकरी असल्याची लाज नाय मित्रा,
मला शेतकरी असल्याचा माजय💪
Todalas bhava
माज कुठलाच चांगला नाही. हवी ती हुशारीची जोड मेहनतीला
१००%
Maj ghari dakhav mg😂
@@marathihistory5901आमच्यात शेतकरी असल्याचा माज आहे, म्हणून ता तुला कमी किमतीत गिळायला मिळतंय
rocKsun bhau sathi kon kon aal ahe like thoka
Fakt shatkaray sati baraka bhau
मी आलोय भाऊ
Ek no song rocksun bhau 😢
😈ravan
❤❤❤
अशा शब्दांशी खेळायलापण शेतकऱ्याच्या घरी जन्म व्हावा लागतो....
अप्रतिम गायक/लिखाण : शुभम जाधव❤
#ROCKSUN 🙌
Khar ahe bhau 💖
❤❤❤
Sahi hai
Kharach ahe dadu Tuz 🙌
Rocksun 🙌
एक एक शब्द काळजात घाव करतोय मित्रा,
प्रत्येक वाक्यात अंगावर काटा येतोय
निर्माते, दिग्दर्शक आपल्या धाडसाला आणि कल्पकतेला शतशः नमन.
शेतकरी टिकला तर जग टिकेल.....
Exactly 👌👌
हिंदी रॅपहुन, मराठी रॅप लाखों पटीत भारी वाटतं आणि अंगावर शहारे आणणारे आहेत,, जय महाराष्ट्र 🚩😍
Jay jawan Jay kisaan
💯 💯
Proud to see how Marathi industry helps right artist ❤️
👍👍👍
RockSun 🔥
@@chandrabhagafilms2545👍
@@dheemad288the star
Barobar!! Yala mhatat talent!
Rocksun.....❤
एक एक शब्द तुझा काळजात घाव घालतोय रे....❤❤
खरच एक पण गाणं तुझं वाईट नाही...
लय भारी भावा
👍👍👍
Mast dada khup chhan
Rocksun.....❤❤
Jinkalas bhava
@@dwarkamasale...1959the rockstar
Respect for Rocksun🙌
🙌🙌🙌
Respect to all team
And real life farmer 🫡
Rocksun the star
@@ramkhatmode👍👍👍
@@DjAjShirodkarJay jawan Jay kisaan
काय लिहिलंय राव👌👌👌 आणि गायलंयही जबरदस्तच🙏
Rocksun the star 🌟
खुप छान दाखवल सर शेतकऱ्याची कथा......❤ स्वाभिमानी शेतकरी...
जय जवान, जय किसान !
हा चित्रपट नक्कीच गाजेल अशी मला आशा आहे😊❤ एका शेतकऱ्याच्या मुलाची कहाणी आहे असामान्य कामगिरी बजावली आहे या चित्रपट निर्मात्यांनी😊❤
💯
👍👍👍
Must watch
@@alkcreation1011👍👍
@@chandrabhagafilms2545👍👍👍👍
आमचं रोजच जगणं शब्दांच्या तलवारीने हे गाणं लिहल गेलंय, अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी आलं हे गाणं ऐकताना,
खूप खूप धन्यवाद संपूर्ण टीमला ❤❤
❤❤❤❤
💯🥹
🌾🌻
Ho khup dhanyawad team la
Khupch manala sparsh karun janar gaan ahe
❤❤❤
आता कळेल industry Rocksun kay चीज आहे ते...hats off you @ROCKSUN #rocksun...
नवरदेव bsc आर्ग्री हा चित्रपट खुप हिट ह्यायला पहिजे कारण हा चित्रपट नाही तर असाल जिंदगीतं चालू आहे ते दाखवलं आहे नवरदेव bsc आर्ग्री हा चित्रपट खुप लोकांनी बघावे ही माझी नम्र विनंती 🙏🙏🙏
💯 ❤
जो पाण्याने अंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो पण जो घामाने अंघोळ करतो तो इतिहास बदलू शकतो तो फक्त शेतकरी च करु शकतो शेतकरी मध्येच एवढी ताकत आहे की मोठा ब्रँड बनू शकतो
अरे भावा....रॉकसन🔥🔥🔥🔥🥵 शब्द नाहीत भावा, काय लिहितोयस🤌
Respect for Conscious rap ❤️🔥Rocksun भाऊ चे lyrics म्हणजे अंगावर काटा तर येणारच ना 🥵
Rocksun the star 🌟
शेतकऱ्याची वास्तविकता आजच्या पिढीच्या अंदाजमध्ये... गीतकाराला सलाम... सर्वांनी आवर्जून पहा... मराठी मातीतली...मराठी माणसाची...मराठी माणसांनी...मराठी माणसांसाठी केलेली अप्रतिम कलाकृती.... नवरदेव BSc.Agri येत्या २६ जानेवारीला....
Nakkich baghava asa chtrapat
ह्याला बोलतात रॅप❤, बाकीच्यांनी तर त्या रॅप चा तर रेप करून टाकलाय!
सगळ्या शेतकऱ्यांच्या मुलांनि बागीतला पाहिजे हा चित्रपट 👨🌾👨🌾👨🌾
Kharach...👍👍👍
नक्कीच
Shetkari navhe ter sarvyani terach tyanns baliraja cha mhatva kalel
Konta
खरंच सलाम तुझ्या लेखणीला .....
शेतकऱ्याच्या जिवावर राजकारणी, व्यापारी, दलाल,सर्वजण मोठी झाली.
पण ह्याच कृषिप्रधान देशात शेतकरी गरीब राहिला...
👍👍👍
Barobe
Rocksun
Jay jawan Jay kisaan
@@chandrabhagafilms2545👍👍
'The Rocksun' शुभम भावा..तू ज्या पद्धतीने एक ना एक शब्द आणि वाक्य मांडलं आहे. ते ऐकून आणि बघून काही वेळासाठी फक्त डोळ्यातून पाणी आणि एक वेगळीच शांतता पसरते आजूबाजूला..हीच ती या पूर्ण गाण्याला एक viewer म्हणून पोचपावती..संपूर्ण टीम चं कौतुक अन् शुभेच्छा❤👏
❤❤❤
💯🥹
रॉकसन तुझी लेखनी शहरातल्या mrpवाल्यांना लाज वाटेल अशी आहे.❤
Rocksun 👍
भावा तू जे बोलतो ना ते कोणाला नाही जमणार सलाम आहे भावा तुझ्या टॅलेंट ला ❤
एक एक शब्द शेतकऱ्याची खरी व्यथा सांगते. जे खरी कंडीशन आहे ती शब्दातून बोलून दाखवली hads off @rocksun ❤️
अप्रतिम गायक आणि लिखाण #rocksun एक एक शब्द जीवाला लागला भावा.... त्यात उत्तम निर्देशन आणि निर्मात्यासाठी तर सलाम आहे
❤❤❤
खनखर आवाजातून सत्यपरिस्थिती मांडली #rocKsun🎧💯👏
👍👍👍
Rocksun...🌟
@@chandrabhagafilms2545👍👍
Shetkari like kara ❤
खरी गोष्ट दाखवली आहे 👍
Respect for Rocksun🙌 -- The real OG Rapper
👍👍👍
Rocksun 🌟
@@chandrabhagafilms2545👍👍
"इडा पीडा टळू दे,शेतकऱ्याचे राज्य येऊ दे"
ह्या शेतकऱ्याची व्यथा सांगणारी सत्य कथा ह्यातून दर्शवली गेली आहे. गाण्याचे बोल, संगीत आणि सादरीकरण उत्कृष्ट केले आहे.
Must watch movie
क्षितिज पिट्या भाई आणि मकरंद सर चे हावभाव तोडुन टाकत आहेत आणि राॅकसन चा आवाज दगडाला चिर पाडेल असा आहे❤
💯🥹
👍👍👍
Lai bhari bhawa 🫶
ऐक ऐक शब्द सत्य परिस्थितीची जाणीव करून देतो आहे मित्रा....शेतकरी पुत्र आहे म्हणून याची जाणीव आहे.... सिनेमा सुपरहीट होईल अशी अपेक्षा आहे.... शेतकऱ्याच खर स्ट्रगल असं कोणी दाखवत नाही❤ #therocksun💯💞
💯 🙌❤️
yala mahantat RAP...
RAP chya nawana dusrikade shiwya aani binkamacha bhomb ghalun thewlaya.
Marathi rap >>>>>>>>>>>> aaj kal cha so called hindi rap
"rocKsun" tumcya ya rap ekdam jabardast aahe.Yat Shetkaryancha prashna khup changlya prakare mandla aahe.Ya baddal tumche wa sarva team che khup khup manapasun aabhar🙏🙏
मराठी सिनेमाचा नवीन दर्जा ..... होऊदे खरचं ब्रँड आहे शेतकरी .....#नवरदेव bsc agri 😍😍🔥🔥🔥
जगाचा पोशिंदा शेतकरी राजा
ऐकताना थांबावं लागतय रे दादा 😢 श्वास जड होतोय 😢 आपला शेतकरी दादा हे रोज भोगतोय . भावना व्यक्त करण्या पलिकडे आहेत 😢
💯🥹
हो.. नक्की ❤
💯
👍👍👍
Reality...
रॉक्सन भावा तुझ्या उज्वल भविष्यासाठी तुला खूप शुभेच्छा तू असाच मोठा हो तुझ्या रोक ठोक शब्दाने आमच्या विचारांची दिशा ठरव
❤❤❤
Roksun ek number rapper of Marathi industry
Proud of you...
Only roksun bhau ❤❤ .. Full support bhava ❤❤
मस्त रॅप आहे rocKsun🔥
सगळ्यात भारी गाणं आहे हे ऐकत असताना अंगावर काटा आल्या शिवाय राहणार नाही
बरोबर 💯
Rocksun... Bhawa.. angavar Kata Tuch Anu shakato.... Lyrics .... Fire....🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Theater मध्ये जाऊन चित्रपट पाहा तरच असे नवीन चित्रपट बनवण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल. ❤🙏🏻
Must watch in theaters
Ho sarvani chitrapat pahava
Aaj date 26 Jan la movie reliese hot ahe
काय जबरदस्त लिखाण आहे.. this song deserves to get on trending list. hats off Rocksun and Team 👏
खूप rap ऐकले राव आज पर्यंत पण rocksun चा गाण्याला खरच तोड नाही. काळजाला भिडणारा एक ना एक शब्द आहे ❤❤❤
एक दिवस शेतकरी देशातला सर्वात श्रीमंत माणूस असेल, थोडा धीर धरा 😭❤❤❤ ❤ ❤ ❤
सलाम।। काय लिरिक्स ,काय म्यूजिक , झोंबल राव मला तर लाज़वाब है भाई , अतिउत्तम ❤❤❤❤
❤❤❤
💯
Kharach ..👌👌
@@chandrabhagafilms2545❤❤
@@alkcreation1011❤
Rocksun चा नादच नाही 🌪️ वादळ आहे rap चा किंग ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
👍👍👍
Rocksun Pune ❤
Khup chhan 🔥🔥🔥🔥🔥
मी आयुष्यात कधीच रॅप सॉंग ऐकत नव्हतो पण हे गाणे ऐकून आज मला खूप दुःख झालं मी शेतकरी नाही एक साधासुधा ड्रायव्हर आहे कारण माझ्याकडे शेती नाही पण गाण्याचा एका कडव्यने मला आज रडू कोसळले मुलगा जेव्हा खेळण्यासाठी हट्ट करतो तेव्हा माझा खिसा नेहमी रिकामा असतो आणि बायकोच्या माझ्या गळ्यात साधे मंगळसूत्र नसते त्या एका कडव्याने माझं आज काळीज चर्रकन कापले.
😢
मला पण असेच झाले😢 feel झाले
एक एक लाईन ऐकताना अंगावर काटा येयलाय #उगाच नाय rocksun ची चर्चा चालली🔥🔥
अप्रतिम रॅप आहे #RockSun🔥
खूप छान. बळीराजा ला न्याय मिळवून देण्याच्या कार्यात हातभार लावून भारी काम करत आहात.👏👍🏻
💯
👍👍👍
Araaaa raaa ra khatrnak gaan😍
एकदम चोख प्रश्न उत्तरे मांडली आहेत खूप भारी वाटते जेव्हा आपल्या शेतकरी बांधवांचे एकूनाएक प्रश्न आणि कष्ट मोठ्या पडद्यावर येतात खरच तुम्ही ग्रेट आहेत❤
51 तोफाची सलामी त्या दिग्दर्शकाला...
🙏🙏🙏🙏👍👍👍👍
🙏🙏
🔥🔥❤❤
Lyrics king RocKsun Bhaii keep growing..❤
👍👍👍
Keep going bhai 🤘🤘
Exactly
@@chandrabhagafilms2545👍
@@DjAjShirodkar👍👍
एकीकडे दुःख दायक वास्तव आहे आणि उद्याची आस ही भविष्य बदलण्याची, rock sun ला ऐकून जोश आला , भारी भावा 👍👍👍
👏👏
ऊन, वारा आणि पाऊस झेलत, येणाऱ्या संकटांशी दोन हात करत, सदैव कष्ट करणारा, आपले दुःख सहन करणाऱ्या शेतकरी मुलाला मात्र मुलगी मिळत नाही हीच मानसिकता बदलण्यासाठी केलेली धडपड अतिशय सुंदर पद्धतीने मांडली आहे.
Ek no rocksun 🔥🔥🔥
देशातला सर्वात मोठा विषयावर हात घातला शबास पट्टया नो👌💪
शेतकऱ्यांच्या अडचणी सुंदर रित्या मांडलेत या मूवी मधी
मराठयांनो मराठीला पाठिंबा देऊ या... खरी आणि सुंदर action...
मराठीला hit karu ya
Me Marathi...❤❤❤
💯
मि ही अंगाई चार ते पाच वेळा ऐकली आहे...... तरी पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते खुप छान आहे ❤❤
बालभारती मधला लाल चिखल धडा आठवला.. अतिशय विदीर्ण.. 🙏
पहिल्या फ्रेममध्ये श्रीयुत मकरंद अनासपुरे ज्यांच्याशी बोलत आहेत ते श्रीयुत मिराशी आमचे परिचित आहेत.
बँकेतली नोकरी सांभाळून त्यांनी बरीच वर्षे अभिनय क्षेत्रात काम केलेले आहे.
या चित्रपटात मिराशींनी तहसीलदार ही भूमिका केलेली आहे.
अभिनंदन मिराशी !
Rocksun BHAU hats off..... शब्द कमी पडतील स्तुती करण्यासाठी.... ❤❤❤❤
❤❤
Heart teaching song...❤... सगळ्यात वेगळा आणि अभिमानास्पद असा मराठी चित्रपट 🚩🚩👍👍👍
Must watch
Rocksun आणि khakiee एका गाण्यात सोबत म्हणजे ते गाणं असच बनेल ❤ 👏🏻👏🏻👏🏻
खूप छान विषय मांडला आहे गरज आहे सत्य परिस्थिती जगा समोर येणे
❤
😢😢😢 ह्या माझ्या राजाला मानाचा मुजरा .....,
!!!
आजच्या ह्या दुनियेत शिवाजी महाराजांनंतर जर मुजरा करायची वेळ आली तर तो ह्या माझ्या माय माऊली लाच केला पाहिजे....!!!
::
पटल तर लाईक करा ह्या माऊली साठी
😢😢
🙏 जय जवान जय किसान. अतिशय सुंदर 👌👌👌👌
जय जवान जय किसान
❤❤❤
Rockson
Jay jawan Jay kisaan
@@chandrabhagafilms2545❤❤❤
There are no words to express the pain which a farmer get we only can talk about it. Hat's off to the film and film maker
असला मराठी आवाज आणि आवाजातला दर्द
मी आज पर्यंत कधी ऐकला नाही
खरचं हा सिनेमा बघण्यासारखा असणार तर सर्व शेतकरी नाही तर जे लोकं मुलगी शेतकऱ्याला. देण्यासाठी नकार देणाऱ्या आणि शेती विकणाऱ्या बघायला पाहिजे शेती विकायची नसते तर राखायची अस्ते
अगदी बरोबर 🔥
Shetakryasarkha sanyam konakadech nahi....ek pik ghenyasathi varshbhar wat pahato ... Bat te hati lagel ki nahi he mahit nahi.....salute to all farmers
💯
This movie is going to set new social trend...for sure...This song lyrics......goosebumps!!!!
Awesome Movie
❤ 💯
Rockson ❤ एकदम बरोबर व्यक्ती निवडला राव तुम्ही, खरा आवाज आहे हा ❤❤❤
👍👍👍
लाल चिखल नावाचा धडा होता आम्हाला😢 खूप छान
Ho junya athvani tajya zalya
👍👍
@@DjAjShirodkarkharach
अतिशय अभ्यासपूर्ण लेखन आणि दिग्दर्शन आणि चलचित्र खूपच मनाला भिडणार आहे....
Awesome Rap by RockSun. Ekach Number🔥🔥
❤ 💯
भारत हा कृषी प्रधान देश आहे. म्हणजे शेतकरी हा इथला राजा. अशा या शेतकरी राजाचे वास्तव सांगणारे गीत
🙏🙏
Really the true situation of the farmers, great movie to express the feelings and present condition of our farmers
Rocksun kay lihitoy pratyek line shariravar sahare aante❤
Proudly 2 years following Rocksun bhau tu शेवटी गाजवलास इतक्या स्ट्रगल मदून ✌️👍💯
Gajnar Ani vajnar pn rockson bhau 🤘🤘🤘
आज Rocksun चे नविन रूप पहायला मिळाले.खूप बरं वाटलं.Rocksun always rocks❤❤❤ .
Khup Chhan rocksun bhau
This is not only movie ...this is reality of maharashtra's farmers..
💯🙌❤️
rockson bhava ek no song ...proud of you bro .tuza awaz ani shabd direct kaljat vaar kartat rao....all the best bro
❤❤❤
Rockson is the greatest Artist of all time.... 👑I don't have words express about him....he is phenomenal 🔥👑
Awesome Rap. Ekach Number RockSun🔥👑
💯 ❤
अतिशय वास्तव वादी गाणं .......गाणं ऐकून अंगावर काटा आला....नक्की सिनेमा बघणार.....
💯 🫥
Mall मधे जाऊन भरपूर shopping करणारे आणि भाजी घेताना शेतकऱ्यां बरोबर bargaining करणाऱ्यांनी हे गाणं एकूण आणि movie बघून थोडा विचार करावं.... Salute to the whole team
💯
शेतकऱ्याच्या दुःख जे तो स्वतः व्यक्त करत नाही ते या चित्रपटातून नक्कीच जगासमोर येईल.
Must watch
💯
ROCKSUN × KHAKE = MASTERPIECE
❤❤❤
Rocksun x Mind = Rockmind 🤘🔥
👌👌
@@chandrabhagafilms2545❤❤
मनाला लागणारे शब्द बोलले roksun दादा 😢❤❤❤❤❤❤❤❤❤
Dil se 🫡
आमच्या मायबाप शेतकरीवर्गा ची खरी परिस्तिथी जगा समोर प्रदर्शित करताय तरडे साहेब सलाम 🙏🙏🙏🙏🙏 तुमच्या कार्याला सलाम त्या गायकाला सुपर गान गायल्या बद्दल धन्यवाद
💯 ❤
ह्रदयस्पर्शी ❤
एकच नंबर गाणं आहे ! टू द पॉईंट लिरिक्स 🔥🔥
Ek Number Lyrics @THEROCKSUN❤❤
❤❤❤
❤❤❤
@@chandrabhagafilms2545❤❤❤
Hip-hop is very powerful
I realized the power of hip-hop. I realized how influential this music and this culture are.
Nipsey Hussle
हिपहाॅप हा नव्या पिढीचा अद्भूत संगीतप्रकार.आणि तितकाच कठीण. शब्द, लय यांची प्रभावी रचना. शीर्षक अत्यंत वेधक.
This not just a pain but a sorrow of every farmers life who is facing such uncertainty...
Heart touching song...
Rocksun भाऊ ने rada kela 🎉
Khup Chan मोवी ahe shetkari Raja jindabad
A Movie which should be dubbed in English and spread all over the world. 🎉
❤❤❤
Yes they should do this.
They will do it 👍
Yes❤
Yes in Telugu and kannada also